Best Fishing Equipments Shop In Mumbai | मासेमारीसाठी घेतले मुंबईत सामान
Вставка
- Опубліковано 6 жов 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो कोकणात सर्वात मोठा चालणारा व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारीचे अनेक प्रकार याआधी आपण मालवणीलाईफ या युट्युब चॅनलवर नक्कीच पाहिलेत. त्यातला एक प्रकार म्हणजे फीशींग रॅाड. या मध्ये ट्रोलींग, कास्टींग, लुअरफीशींग असे अनेक प्रकार आहेत. हौस आणि व्यवसाय या दोन्ही कारणाने रॅाड फीशींग प्रसिद्ध आहेत. आज या व्हीडीओमध्ये आपण रॅाड फीशींगसाठी लागणाऱ्या सर्व साहित्य आणि त्यांच्या किंमत्तीबद्दलची माहिती घेणार आहोत.
हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा म्हणजे एक चांगली माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल.
#malvanilife #fishing #fishingtechniques #fishingboat #fishingequipment #fishingrod #deepseafishing #riverfishing #freshwaterfishing #fishinglures #hills2oceans #fishingpeople #fishingvideos #fishingvideo #malvan #kokan #fishinglife
For Fishing Rod And Equipment
hills2oceans
23, Ground Floor, Swastik Chambers SG Barve Marg, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai, Maharashtra 400071
Contact details - 7208491399/7208481399
www.hills2oceans.com/
hills2oceans@gmail.com
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
❤H2O बेस्ट फिशिंग टॅकल स्टोअर आहे..
मी सुधा इथूनच सगळ buy केला आहे.
संतोष दादा..आणि अरुण दादा खूप छान चांगली माहिती पुरवतात....❤
Station kutacha javal aahe
Kiti budget madhe zhal bhava
@@abhishekjadhav4166 आपल्या बजेट वर आहे..जसा बजेट तस साजेशन करतात..खूप छान सजेशन करतात..मी 10 हजार च बजेट घेऊन गेलो होतो
खुप मस्त
एक नंबर व्हिडिओ दादा
Mitraa khup chaan video banavlaas
वा छान माहिती मिळाली.
आता धमाल लाईव्ह फिशिंग चे व्हिडिओ येतील. वाट बघतोय.
👍🏼 देव बरे करो
Nice video 👍👍
Noice one 😮 tight lines
Super setup ❤❤❤
Nice ❤
Good to see the big boys at H2O😃
❤
मी सुद्धा ओकूमा ची सायमर 55 साईझ रील घेतली,मंगेश दादा ने खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितले खूप छान बजेट रील आहे,नवीन मासेमारी करनाऱ्यानी ही रील नक्की घ्या ❤❤❤
Dada road Ani reel ch total kharc kiti zhal plzz sang na
चला लकी सोबत फिशिंगला जाऊया
एक पुर्ण सेट किती पर्यंत मिळेल.. fishing 🎣 सेट
nice & informative vlog dada..........❤
Total Bill kiti jhle?
Lucky.. H2O is one of the best tackle shop in India..
you have got excellent tackle.. tight lines 🎣👍
Enjoyed watching nice video 😍👌
nice video
If I want to go this shop from Goa which railway station is close by
मतं व्हीडिओ लक्की दादा
देव बरे करो
Laki bhai aap Jo setup banaen vah pura kitne tak Gaya🎣
Dada tuni rod kitila ghetli
Bill plz 😂 i thought at the last you show bill to viewers..
Price nahi sangitli
Sir diwa catfish road 8 feet chi kai prise aahe
Paise kiti jalye?
Kiti budget madhe ghetal sir tumhi
Set chi ky price ahe
Need Tshirt full hands
Total bill kiti zal
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ tu malappuram Dev bhare karo❤
❤️