वहिनी काटेरी वांगी बोच खूप दुखते खाही वेळेस वांग्याचा काटा बोटात मोडतो सुई ने नाचकिनाने पण बाहेर येत नाही खोबरेल तेल बोटावर सोडून ठेवले की थोड्या वेळाने काटा फुगून सुईने लागलीच बाहेर येतो पण गावरान काटेरी वांगी चवीला खूप चांगली लागतात चिंच गूळ वापरून भरली वांगी चार भाकऱ्या हा हा म्हणता फस्त होतात .मस्त ब्लॉग हातात सर्व प्रकारचे काम तुम्ही करतात तुम्ही फुल शेती का करत नाही निशिगंध लागवड थोडे कष्ट चे काम असलेले पीक पण भाव खूप मिळतो
खरंच ताई बाळासाहेब खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप लकी आहे.ज्यांना तुमच्या सारखी जीवन साथी मिळाली.
पाणी भरण्याच काम खुप छान चालू आहे. 👍👍
तुम्ही नेहमी शेतात काम करते वेळी खूष असता बघून बर वाटते 👌🙏🏻🌹
ताई खरच तुम्ही कष्ट खुप करता तुमच्या जिद्दीला सलाम मला खुप आवडतात काटाळे वांगे पाठवुन द्या ताई
शुभसकाळ आपल्याला निसर्गाच्या लहरी प्रमाणे शेती करावी लागते वाळवणाची कामे सुरु झाली असतील जय श्रीकृष्ण
खूप खूप धन्यवाद काका 🙏
वॉव काटेरी वांगी लय भारी खूपच छान व्हिडिओ👌👌👍👍
ताई पाणी भरण्याच काम खुप छान चालू आहे. 👍👍
व्हिडीओ बनवण्या पुरत काम करता रोज काम करताय ताई पण तुमचं काम आवडलं
तुमचे गाव कोणते आहे ते, कळविले नाही अजुन
मॅडम तुमचं गाव कुठलं
खूप खूप छान सुंदर अप्रतिम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल माऊली शुभ रात्री
खुपच छान काम मनापासुन करता
जयश्री तुझे खूप खूप कौतुक कारण शेतकऱ्याच्या पत्नीने पतीला अशीच साथ द्यायला हवी
Jaishri tai video khupch bhari aahe radhe radhe
कुठल्या आहे ताई तुम्ही
खूप भारी आहे ताई तुमची शेती
खूप चागल शेतातल काम जमत
Village name🙏🙏
आमच्य कङे हिरवे वांगे खातात ता सटाणा जि नासिक पण ताई तुम्ही शेतीत
काम करतात शेतीचे गोङी आहे
❤ your farm videos almost all watch two times all are good
Jayshree tai batufull work
Very nice sister
काटाळ वाग कोणा कोणाला आवडत . कोणा कोणाला भाडणारी बायको आवडती ते कळवा
Vangi far chan ahe vangi madhe gavat pan nahi
Khup mehnat karata tumhi
बाऱ्याला माती आहे कां नाही तरीसुद्धा वांगे खूपच छान आहेत
जय श्री ताई हे घरातील काम 25वर्षापुर्वी अ सेच होत हो
Good morning ☕☀️ dear kayse ho aap
Jayshree Tai Good Morning & Tuza Video Lay Bhari Aahe
खूप खूप धन्यवाद दादा शुभ रात्री
Good
बीड की अहमदनगर जिल्हा माडाम तुमचा
धरमेश कणझारीया
Good Work
Tumcha aavaj khup chaan aahe
beautiful
Khup chan bolta tai
मस्त फोटो आहेत ❤❤
Very nice
छान
Beautiful 😍
Good morning
Mast
Beautifull
Very beautiful very nice
🎉🎉 खूप छान 🎉🎉
Beutiful 👍
Hi
Beautiful medam
Very nice vidio ❤
Bahan ji Pani ki kimat samjho
वहिनी काटेरी वांगी बोच खूप दुखते खाही वेळेस वांग्याचा काटा बोटात मोडतो सुई ने नाचकिनाने
पण बाहेर येत नाही
खोबरेल तेल बोटावर सोडून ठेवले की थोड्या वेळाने काटा फुगून सुईने लागलीच बाहेर येतो
पण गावरान काटेरी वांगी चवीला खूप चांगली लागतात
चिंच गूळ वापरून भरली वांगी चार भाकऱ्या हा हा म्हणता फस्त होतात
.मस्त ब्लॉग हातात सर्व प्रकारचे काम तुम्ही करतात
तुम्ही फुल शेती का करत नाही निशिगंध
लागवड थोडे कष्ट चे काम असलेले पीक पण
भाव खूप मिळतो
धन्यवाद दादा
लय भारी
खूप खूप धन्यवाद ताई
🙏👌
जय.जवान
जयकिसान.👌
नंबर1 शेती
सो nace सुंदर 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐👍👍❤❤
Good morning akka
Jay Shri u are so beautiful
Good.moranig
जय महाराष्ट्र
👍👍👍👍
Hi ratha nice
Khup tondala pani sutly tai bange bafhin
Golden leggings GOOD morning
Marathi chagal bolta ki 👌👌👌👌
Tum.pata.batao
Hindi.mi.bat.koro.you.are.whear
व्हिडीओ बनवण्या पुरत काम करता रोज काम करताय ताई पण तुमचं काम आवडलं
very nice
Super
Nice
Nice