तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला, धीर नही वाटे देवा माझ्या मनला , काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे , पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा , नही देव पावलो मी झालो अभागा , आता तरी देवा माला एक वेळा पाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , प्रल्हदा कारने नरसिंह झाला , .दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला, भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे , डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी, भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी, म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
अप्रतिम ताई धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🙏
पंढरीच्या पांडुरंगा भिगी भिगी धावरे आम्हाला लिहून पाठवा
खूप छान आहे.मी दहा ते पंधरा वेळेस ऐकली
खूप खूप छान गायले हे भजन ताई तुम्ही हे भजन माझी आई पण म्हणत होती मला फार आवडतं जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल वीठोबा रुखमाई 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿
Thanks 😊
Yekaci nambar
खूप छान आवाज आहे ताई खूप छान अभंग आहे 💐💐💐
आम्हाला गवळण लिहून पाठवा पाठवा खूप सुंदर आवाज ❤❤
अतिशय उत्तम सुंदर चाल आवाजात गायन केले वादन छान लाभलं आहे आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद
Khup god chal aahe mauli🙏🙏🙏
तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला,
धीर नही वाटे देवा माझ्या मनला ,
काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे ,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा ,
नही देव पावलो मी झालो अभागा ,
आता तरी देवा माला एक वेळा पाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
प्रल्हदा कारने नरसिंह झाला ,
.दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला,
भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी,
भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी,
म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
🙏🙏
खूप छान आवाज आहे ताई मला खूप आवडते हा अभंग ❤
ताई तुमचा अभंग खूप छान आवाज खूप सुंदर तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप
. ताई छान आवाज आहे . ॥ राम कृष्ण हरी॥
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुरेख आवाज ताई
गाथा माऊलीची या चैनलचे अभिनंदन 💐🌺🌺
गोड गोड आहे❤
खुप छान
खुप छान आई
Khup ch chan..😅
Kup Han
खूप छान आवाज आहे ताई 🎉..
🎉🎉🎉
खुप गोड आहे आई चा आवाज ❤❤❤
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
Jay shri Ram krushna hari
राम कृष्ण हरी 🙏
वारे.ताई
खूप छान गायलात ताई
खूप छान ताई
धन्यवाद 🙏
Hm
❤❤
खूप छान आहे ताई❤❤
खूप छान आहे गवळण .मी दहा ते पंधरा वेळेस ऐकली.
Amazing ❤😊😊
👌👌👌
राम कृष्ण हरी छान आवाज आहे
खुप सुंदर आहेत
Super
👌👌👌👌
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩
खूप छान ताई आवाज ❤
Om Nam shivay
मृदंग वादन खूपचं गोड आहे
👌
खूप छान आहे ताई आवाज 🎉🎉❤
जय हरी माऊली, खुप सुंदर
, छान आहे आवाज
खरोखरच चांगला आवाज़् आहे
खुप छान आहे ताई तुमचा आवाज
पकवाज वादक शुभम आहे का
खूप छान आहे ताई❤❤😅🎉😊😮😅😅😅
Nathache bharud
Tai Aawaj ni chal khoopcha chhan Aahe .Jai shree krushna.
खुप सुंदर आहे
खूप सुंदर... पण पेटीचा आवाज खूप आहे..
अंभगाचे बोल कळत नाही पण अंभग छान आहे
एक नंबर ताई
Ramkrishna Hari Anil navi shedbal kagwad bgm
Good gayan
गवळण लिहून पाठवा शब्द नीट समजतील आम्हाला
वा वा खूपचं गोड आवाज आहे
खुप सुंदर आवाज आहे
😊 गोवा
छान आहे
ताई लिहून पाठवा प्लीज
गु मी
Comment made send Karan leheyun
vittal
Jod nahi
PPpppp 00pppp
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩
खुप छान ताई
उत्कृष्ट सादरीकरण
खुप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई
खूप छान ताई