Mhatre Home Ganpati | Cinematic Highlight | 2022 | Parag Sawant

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • || दाक्षिणात्य पाषाण गणपती मंदिर ||
    दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बाप्पाने त्याला हवी तशी सेवा आम्हा संपूर्ण म्हात्रे कुटुंबीयांकडून करून घेतली. आम्हिहि ती यथाशक्ती, मनःपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या सेवेचाच एक भाग म्हणून बाप्पाची केलेली 'आरास'.
    दरवर्षी आपणा सर्वांपर्यंत ती केलेली आरास पोहोचावी आणि बाप्पाचेहि दर्शन व्हावे हा एकमात्र प्रामाणिक आणि निर्मळ प्रयत्न.
    हा आता माझे फक्त प्रयत्न जरि असले तरि ते तुम्हा सर्वांपर्यंत अगदि कलात्मक, नावीन्याने आणि आपल्या जादूई व्यापक दृष्टिने पोहोचवण्याचे काम करतो तो म्हणजे अर्थात THE पराग सावंत .
    याहीवर्षी त्याने आपल्या गणपतीचा असाच अचंबित करणारा व्हिडिओ बनवून बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण केली आहे.
    आजच्या संकष्टि चतुर्थीच्या शुभदिनी आपल्या गणपतीचा यावर्षीचा व्हिडिओ रिलिज करत आहोत. सोबत Link share करत आहोत....Please do like, Subscribe n Share.
    गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ...🌺

КОМЕНТАРІ • 16