विठ्ठलाच्या कानातिल माश्याचं रहस्य | Why is Shri Vitthal wearing fish in his ears? Pandharpur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2023
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    विठ्ठलाच्या कानात माश्यांची कुंडले का आहेत?
    Why is Shri Vitthal wearing fish (Makara Kundala) in his ears?
    चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्ताने ध्यानस्थ बसलेला शंकर आपण नेहमी बघतो. शेषशायी विष्णू असेल किंवा बासरी घेऊन उभा असणारा श्रीकृष्ण असेल, यातला प्रत्येक देवाची मूर्ती बघून हे असं का हे तसं का असे प्रश्न आपलयाला पडत असतात. असचं एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माचं प्रमुख मानल्या जाणाऱ्या या विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत , असा प्रश्न तुम्हालाही कधीनाकधी पडला असेलच. होय ना. यामागे एक सामाजिक अर्थ आहे तर दुसरा अध्यात्मिक. ते कोणते हेच याच विषयावर आपण या व्हिडिओतून आपण आज याच बोलणार आहोत.
    #vitthalhistory
    #sriharivithal
    #विठ्ठलाच्याकानातमासेकाआहेत
    #vitthal
    #panduranga
    #vithoba
    #vithal
    #vithalear
    #vithala
    #pandharpur
    #varkari
    #marathimotivationandhistory
    #wari
    #pandharpur
    #pandurang
    #palkhisohla
    #vitthalacha_abhang
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #vitthalache
    #vitthalrukminidarshan
    #vithoba
    #vithumauli
    #vithu_mauli
    #pandharichivari
    #pandharpurwari
    vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
    Pandharpur wari 2024
    pandharichi wari 2024
    pandharichi vari 2024
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

КОМЕНТАРІ • 952

  • @HarshadaGhadge-ub4cc
    @HarshadaGhadge-ub4cc 7 місяців тому +56

    खर हे आहे की भगवान विष्णू च पहिला अवतार मत्स्याकुमार आहेत त्यांना मोक्ष भेटणार तेव्हा भगवान विष्णू नी त्यांना त्यांना सांगितलं तुम्हाला मोक्ष भेटेल तेव्हा मत्स्याकुमार नी भगवान विष्णू ना सांगितलं तुमच्यापर्यंत जी गोष्ट पहिला येईल ती मला सर्वात आधी ऐकायची आहे तेव्हा भगवान विष्णू नी सांगितलं कली युगात माझ्या विठ्ठल अवतारात 28 युग मी तुला परिधान करीन ❤

    • @VishalRathod-ei5ur
      @VishalRathod-ei5ur 3 місяці тому +3

      kharach aagdi brobar

    • @AkashYadav-ls5cx
      @AkashYadav-ls5cx 2 місяці тому +3

      भगवान श्री कृष्ण हेच माझे पांडुरंग

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Місяць тому +17

    आम्हाला लहानपणी माझी आजी गोष्ट सांगायची एक वारकरी असतो त्याच्याजवळ काहीच नसतं भाकरीसोबत मासे असतात बाकीचे वारकरी त्याला आपल्या जवळ घेत नाही त्याचे मासे फेकून देतात बोलतात की विठोबाच्या दर्शनाला मासे खाऊन जाणार आहे तू वारकरी काहीच बोललं नाही मंदिरात सर्व वारकरी दर्शनाला गेले तेव्हा विठोबाच्या कानात मासे होते सगळ्या वारकर आणि लगेच जाऊन त्या वारकऱ्याचे पाय धरले आणि त्यांची माफी मागितली आहे म्हणून घमेंडी आणि गर्व करू नको असे म्हणायचे आहे, वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому +10

    रामराम,
    अद्वितीय माहिती ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @madhukarpatil8087
    @madhukarpatil8087 Рік тому +59

    जय जय राम कृष्ण हरी भगवंता आपणास असे सद्बुद्धी देवो आमच्यापर्यंत माहिती बसवण्याचे

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 Рік тому +12

    हे माहीत नव्हत आता कळाल खूप छान माहिती सांगीतली महाराज धन्यवाद।

  • @hemantsawarkar
    @hemantsawarkar Рік тому +12

    जय जय राम कृष्ण हरी
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
    पंढरीनाथ महाराज की जय
    जय श्री पांडुरंग विठ्ठल हरि मुकुंद श्री ज्ञानदेव तुकाराम
    🎉🎉🎉

  • @user-kk4fi5wn2g
    @user-kk4fi5wn2g Місяць тому +1

    जय जय राम कृष्ण हरी !! तुमची ओघवती वाणी फारच श्रवणीय आहे , ऐकतच रहावेसे वाटते !! आवाज सयाजी शिंदे टच

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 Рік тому +4

    अतिशय छान अध्यात्म जय हरी माऊली

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 Рік тому +5

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली आहे आपले आभार🙏

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 Рік тому +3

    Jai Hari vitthal jay hari vittha🙏🙏chan mahiti dili sir tumhi

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 Рік тому +7

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 місяці тому +15

    विठ्ठलाचं असं म्हणणं आहे की मला माशाचा सुद्धा आवाज माझ्या कानात पर्यंत पोहोचतो
    प्रत्येक जीवाला मानवाने त्रास दिलेला आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतो पण ते जीव पाण्याच्या वरी असतात पण पाण्यातल्या जीवाचा सुद्धा माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचतो ही सांगायचं आहे की विठ्ठलाच्या कानात जवळ माशांचे कुंडल आहेत त्याच्या बॉडी लैंग्वेज मधून म्हणून काहीही तुम्ही पाप कर्म करून माझ्या चरण दर्शनासाठी येतात मी त्याला आशीर्वाद देणार नाही माझे दोन्ही हात मी कमरेवर अडकवून टाकले आहेत जर खरंच तो चांगला भक्त बनला तर मी स्वतः त्याच्याकडे दर्शन देण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी मी येईल असे वचन दिले आहे त्याचं प्रथम वचन हे पुंडलिकासाठी पालन करून दाखवत आहे

  • @mukeshpatil2428
    @mukeshpatil2428 Рік тому +11

    जय जय रामकृष्ण हरी

  • @AkashYadav-ls5cx
    @AkashYadav-ls5cx 2 місяці тому +4

    Kahi पण असो भगवान श्री कृष्ण हेच माझे विठ्ठल पांडुरंग 🌹🙏

  • @rakhimunde-it4jw
    @rakhimunde-it4jw 29 днів тому +1

    विठ्ठलाच्या मकरकुंडलान विषयी माहिती सांगितली खूप धन्यवाद....या बद्दल माहिती नव्हती त्यामुळे मला एकदा माझ्या मुलाने विचारले असता मी सांगू शकली नाही.... आता सांगता येईल मला... खूप खूप धन्यवाद 🙏🏼

  • @usharege
    @usharege Рік тому +38

    If I mistake not, the first Avatar of Bhagwan Vishnu was in the form of Fish when he appeared in the water before the great flood in front of Raja Manu.This flood, covered thr whole earth.The fish shaped kundal also remind me of that. In the eyes of lord Vishnu, all creation has the same significance. It is the Ego of human beings, which make them think that they are more important.

  • @amolbondre7774
    @amolbondre7774 2 місяці тому +4

    जय जय पांडुरंग हरी 🙏 माझी माऊली जगाची माऊली 🙏

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Рік тому +17

    जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Рік тому +7

    सत्य आहे. अगोदरच माहिती होते.आपल्या मुळे दृढ झाले. 🙏 आभार!!

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому +2

    मलापण बरेच दिवस असा प्रश्न पडला होता तो आपण निर्सन केलात धन्यवाद आपले चॕनेल लाईक शेआर आणि सबक्राई केले आहे

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Рік тому +4

    जय जय राम कृष्ण हरी. माऊली नमस्कार, आपण महत्वपूर्ण माहिती सादर केली. धन्यवाद.

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 Рік тому +6

    जय जय राम कृष्ण हरि

  • @nalinipatil7076
    @nalinipatil7076 19 днів тому

    खूपच छान माहिती सांगितली
    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @rajashree9206
    @rajashree9206 28 днів тому

    विठ्ठल माऊलींच्या. कर्णविभुषणाची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी

  • @kpopuju7455
    @kpopuju7455 Рік тому +8

    जय हरि विठ्ठल 🙏

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 Рік тому +4

    खुप महत्वाची माहिती दिलीत महाराज. जय जय रामकृष्ण हरी .

  • @sumatit6335
    @sumatit6335 Рік тому +2

    🌹🌹🌹 .
    Hari Om Vitthala ...
    Pandurang Vitthala ll
    💐💐🙏🙏💐💐

  • @ajinkyavivekanand9290
    @ajinkyavivekanand9290 Рік тому +1

    छान माहिती सांगितली आपण

  • @chandrakantvitnor9260
    @chandrakantvitnor9260 Рік тому +5

    जय जय राम कृष्ण हरी

  • @SandeepPatil-gm5ve
    @SandeepPatil-gm5ve Рік тому +4

    जय हरि विठ्ठल.... 🙏🏻🙏🏻

  • @manishaagnihotri7704
    @manishaagnihotri7704 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @rekhasarawade25
    @rekhasarawade25 Рік тому +1

    Deva ne ch jar manus banvtana bhedbhav kela nahi tar mg bakiche kon ahet khup chan mahiti dilit apan 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshraoingoley4390
    @rameshraoingoley4390 Рік тому +13

    जय जय हरी विठ्ठल विठ्ठल..........! तुझ्या नावाचा गोडवा...जय हरी विठ्ठल.

  • @balumondhe353
    @balumondhe353 Рік тому +8

    जय हरी विठ्ठल ❤️❤️❤️

  • @varshapatil7522
    @varshapatil7522 Рік тому +2

    Thank you for information ☺️
    Jay Jay Ramkrishna hari
    Pandurang hari

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 Рік тому +1

    Sundar katha thanks. JAI jai ram krishna Hari vithal vithal jai Hari vithal jai Hari vithal jai Hari vithal vithal vithal jai Hari.

  • @vaibhavpawar4105
    @vaibhavpawar4105 Рік тому +4

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @prasadmathkar7874
    @prasadmathkar7874 Рік тому

    Jai Jai Ramkrishna Hari....eak dum sadhya ani sooya bhashet..sangitlay 😊😊

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole2864 Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान माहिती👌👌👌💐💐💐💐

  • @sidhsidh6280
    @sidhsidh6280 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @swapnalibhaskar9395
    @swapnalibhaskar9395 Рік тому +6

    Jay Jay ram krishna hari.🙏🙏👏

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 2 місяці тому +1

    खरचं सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Рік тому +1

    Khup Chan ram Krishna Hari

  • @sambhajisathe3037
    @sambhajisathe3037 Рік тому +3

    जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू आणि गायिका पुणेकर रामराम संभाजी लशुमण साठे आत्मविश्वास

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 Рік тому +4

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 7 місяців тому +1

    जय. हरी. विट्टल. जय. जय. विट्टल. सुंदर. अति. सुंदर. मकर कुंडले. तळपती. श्रवणी. धन्य. माऊली. पंढरीची

    • @meerat9502
      @meerat9502 2 місяці тому

      Jay Jai Ram Krishna hare 🙏🙏

  • @sarojkulkarni9119
    @sarojkulkarni9119 Рік тому +1

    खुप छान जय जय रामकृष्ण हरि 🙏🙏

  • @parskar4312
    @parskar4312 Рік тому +12

    जय हरी विट्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹

    • @pramodbandekar220
      @pramodbandekar220 Рік тому

      Shri Jay pandurang.

    • @pramodbandekar220
      @pramodbandekar220 Рік тому

      Shri jay pandurang

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      अवशेषांवर शतकानुशतके,
      नव्या मशिदी चढत आहेत,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत
      विठ्ठलाचा वारकरी, चालून चालून थकलाय,
      रस्त्याच्याच कडेला, पदपथावर झोपलाय,
      पायात नाही चप्पल त्याच्या...
      हजला मात्र विमान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे,
      वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे,
      एका सणात मात्र तिची...
      सुऱ्याखाली मान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत
      पाऊस यंदा चांगला झाला,
      हिरवगार गवत आहे,
      बाळुमामांची मेंढरं,
      जिकडे तिकडे चरत आहेत,
      बकरी ईदला मात्र त्यांचा ...
      कसाया हाती कान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत
      पाच वेळा नमाज पडून,
      मुल्ला देतो आहे बांग,
      चार पत्नी मिळून त्याच्या,
      मुलांची लावत आहेत रांग,
      आयुष्यभर त्यांच्या नशिबी...
      बाळंतपणाचीच जाण आहे...
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      शबरीमलात रजस्वलांना,
      घुसवण्यास सर्व आतूर आहेत,
      मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र,
      गप्प सारे फितूर आहे,
      रणरणणाऱ्या उन्हामध्ये ...
      काळ्या बुरख्यात जनान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      फटाके मुक्त दिवाळी,
      न्यायदेवतेचा आदेश आहे,
      परंपरांची लाज बाळगा,
      कारण आपलाच स्वदेश आहे,
      डिसेंबरच्या रात्री मात्र...
      झगमगते आसमान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      सीमेवरती जवान हुतात्मा,
      "ते तर त्याचे कामच आहेे."
      नक्षल्यांकडून पोलिसांचा खात्मा,
      "तरी वंचित शोषित वामच आहेत."
      कसाई एखादा टिपल्यावर मात्र...
      सुतकात बुद्धिमान आहेत,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      वयात आलेल्या कोवळ्या कळ्या,
      वाळवंटी सरडे खुडत आहेत,
      बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात,
      कित्येक गुलाब कुढत आहेत,
      ताईला माझ्या लोक आता...
      म्हणत अम्मी जान आहेत,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      धर्मांतरण ही तर आता,
      नवीन इथली फॅशन आहे,
      धर्माभिमान मागासलेपण अन् ,
      "मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे,
      भगत सिंग, सावरकर, सुभाष यांच्या...
      जागी शाहरुख-सलमान आहेत,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      छत्रपतींनी वाचवलेल्या,
      भूमीवर आम्ही जगतो आहोत,
      एकराचे सोडा, गुंठ्याचे बोला,
      ऐय्याश सुखे भोगतो आहोत,
      रायगडच्या समाधीवर, झेंडूचा हार,
      प्रतापगडचा उरूस तुफान आहे,
      कारण आपल्या हिंदुस्थानात,
      सर्व धर्म समान आहेत.
      ===
      फारच छान समर्पक कविता👌🏼👌🏼 कवीने अत्यंत भीषण विदारक सत्य परिस्थिती खूपच चपखल पणे मांडली आहे. कवीला 🙏🙏

    • @purtipradhan7088
      @purtipradhan7088 Рік тому

      जय हरी विठ्ठल ❤🙏

  • @kundanikam7531
    @kundanikam7531 Рік тому +3

    जय जय रामकृष्ण हरि❤

  • @aajka2775
    @aajka2775 Рік тому +2

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। २.९ ।।
    ❤❤❤❤❤❤ । ❤❤❤❤❤❤ ।।

  • @vineshtambade8287
    @vineshtambade8287 2 місяці тому

    खरच खूप दिवस हे शोधत होतो.... धन्यवाद....

  • @chames.s.4690
    @chames.s.4690 Рік тому +3

    जय जय राम राम कृष्ण हरी. ❤🌹🙏🙏🌹

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 Рік тому +6

    जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @yogeshmhatre1053
    @yogeshmhatre1053 Рік тому

    Mala ha preshn lahanpana pasun padaycha... aaj uttar milale... Dhanyavaad !!! Kup chaan !!

  • @macchindrasanap4338
    @macchindrasanap4338 Рік тому

    जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @nitinbiradar6944
    @nitinbiradar6944 Рік тому +4

    Jai Shree Vitthal Prasanna ji 🙏🙏

  • @ushahuge7393
    @ushahuge7393 Рік тому +6

    Jay Hari vitthal ❤

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 16 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली❤❤🎉❤❤🎉❤❤

  • @LataUlabhagat
    @LataUlabhagat Місяць тому

    जय जय राम कृष्ण हरी धन्य आहात महाराज खूप छान

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @suchetanaik
    @suchetanaik Рік тому +5

    Jai Jai Vithal Jai Hari Vithal !! 🙏

    • @user-ud4qu5qo9q
      @user-ud4qu5qo9q Рік тому

      जय जयजय राम कष्ण हरी

  • @sushamabhosale5085
    @sushamabhosale5085 Рік тому

    हे मला नव्हत माहीत , बर झालं तुमच्यामुळे समजले , मला पण खूप वेळा हा प्रश्न पडायचा , धन्यवाद

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 Рік тому +2

    🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🙏🌹🌹👆👌👌👍👏👏🌹

  • @freesongsinMrsong
    @freesongsinMrsong Рік тому +3

    जयहरी माऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @shilpachobe6950
    @shilpachobe6950 Рік тому +3

    🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
    खूपच छान माहिती

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Рік тому

    छान माहिती दिली.जय.जयरामकृष्णहरी

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Рік тому +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

  • @dhananjayghanekar5464
    @dhananjayghanekar5464 Рік тому +3

    “जय जय राम कृष्ण हरी “

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Daada tumhi sangitaleli vitthurayachi matsha karnakundalachi kattha khup chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍🙏

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 25 днів тому +1

    राधे राधे ❤

  • @manishabunjkar2959
    @manishabunjkar2959 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी भगवंताने हे विश्वच निर्माण केले आहे. 🙏🌍🙏🙏🚩त्याच्यापुढे सगळे मानव जीव जंतु हे त्यानेच निर्माण केले आहे. जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🚩🚩 जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @gangapatil7891
    @gangapatil7891 Рік тому +3

    Jay Pandurang.... 🙏🙏🌹🌹❤🌹🌹🙏🙏

  • @nitaovekar623
    @nitaovekar623 Рік тому

    धन्यवाद दादा उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 2 місяці тому

    Khup Chan Mahiti dile 🙏🙏

  • @eknathbareieknathbarai224
    @eknathbareieknathbarai224 Рік тому +6

    🌹🙏 Jay jay ramkrishna Hari wasudevay namah 🌹🙏🤲

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Рік тому +3

    श्री हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️❤️❤️❤️❤️

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 Рік тому

    छानच माहितीपूर्ण धन्यवाद सर

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Рік тому

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद भाऊ

  • @manishabunjkar2959
    @manishabunjkar2959 Рік тому +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌹

    • @raginimore1840
      @raginimore1840 Рік тому +1

      Jay jay ram krushna hair

    • @budhajipatil6188
      @budhajipatil6188 Рік тому

      🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @neetapikulkar796
    @neetapikulkar796 Рік тому +4

    Jai hari Vithal Shri hari Vithal

  • @shrikanttathe41
    @shrikanttathe41 27 днів тому

    ।। माऊली ।। तुम्हाला लाख धन्यवाद.

  • @no_name.com-
    @no_name.com- Рік тому +4

    🕉😍🙏🙏

  • @madhavsathe4246
    @madhavsathe4246 Рік тому +1

    जय जय राम श्रीकृष्ण हरी! जय जय राम श्रीकृष्ण हरि!

  • @sskss456
    @sskss456 Рік тому +2

    🙏🙏🌻🌻जय जय रामकृष्ण हरी 🙏🌻🌻

  • @DinkarSutar-gl9kk
    @DinkarSutar-gl9kk 2 місяці тому +1

    Jay Jay Ram Krishna hari❤

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 25 днів тому +1

    जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @yogitadeshmukh-484
    @yogitadeshmukh-484 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी

  • @user-ey3wh8hx5q
    @user-ey3wh8hx5q 27 днів тому

    अशीच माहीती आम्हाला देत चला , जय जय राम कृष्ण हरी.....

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 25 днів тому +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @bharatthombare6595
    @bharatthombare6595 Рік тому +1

    राम कृष्ण माऊली ❤

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Рік тому +2

    जय हरी विठ्ठल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 Рік тому

    Jai Hari Krishna prabhuji Chan mahiti sangtil thanks

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Рік тому +2

    जय हरी विठ्ठल माऊली राम राम राजा पंढरीचा विठोबा माता रुकमाई जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @kailasugire9097
    @kailasugire9097 Рік тому +1

    जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaygayke4372
    @sanjaygayke4372 Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 26 днів тому

    माऊली माऊली रुप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Uniquechannel1169
    @Uniquechannel1169 Рік тому +2

    Jay Jay RamKrishna Hari Vitthal Vitthal Jay Hari Vitthal🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @NitinKamble-rk1ke
    @NitinKamble-rk1ke 2 місяці тому +1

    Jay jaya Ramkrishna hare

  • @SopanPawar-vg4jj
    @SopanPawar-vg4jj Рік тому

    Sundar mahiti ahe maharaj