नवनीत राणांना बच्चू कडू आणि काँग्रेसपेक्षा जास्त भीती कुणाची? | Navneet Rana Vs Bachchu kadu | SA2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 кві 2024
  • नवनीत राणांना बच्चू कडू आणि काँग्रेसपेक्षा जास्त भीती कुणाची? | Navneet Rana Vs Bachchu kadu | Loksabha Election 2024 | SA2
    #navneetrana #bachchukadu #amravati #amaravati
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 288

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad1203 Місяць тому +58

    बीजेपी ला पराभूत करणे

  • @ankitadevke3925
    @ankitadevke3925 Місяць тому +62

    बीजेपी वाले पडणार या बाई ला बालक मंत्री

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Місяць тому +64

    ठाकरेंना नडले तेव्हाच राणांचा खेळ खल्लास झाला😂😂

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Місяць тому +46

    ह्या वेळेस बळवंत वानखडे येणार 🇮🇳

  • @sujatashinde3478
    @sujatashinde3478 Місяць тому +66

    राष्ट्रवादी कडून मागच्या वर्षी पण आसच बोलली होती आणि निवडून आल्यानंतर लगेच बदलली ही बाई

  • @sagargite4521
    @sagargite4521 Місяць тому +39

    नवनीत राणाचा गेम होणार।

  • @sagargite4521
    @sagargite4521 Місяць тому +48

    शिवसैनिक तैयार आहे मातोश्री चा बदला घ्यायला

  • @happybirds7649
    @happybirds7649 Місяць тому +44

    महाविकास आघाडी जिंदाबाद🎉

  • @vishalkadam777
    @vishalkadam777 Місяць тому +28

    बळवंत वानखेडे जिंदाबाद

  • @sanghdipoimbe2764
    @sanghdipoimbe2764 Місяць тому +25

    बळवंत वानखडे

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Місяць тому +40

    प्रामाणिकता, हा शब्द हिच्या तोंडून कसा वाटतो हे राष्ट्रवादी च्या कार्यकर्ते चांगलंच माहीत झाले मागच्या वेळी

  • @premumale8854
    @premumale8854 Місяць тому +13

    आत्मविश्वास गमावून बसली ही बाई, ही निवडणूकी नंतर लगेच फणा वर करणारी bjp. त्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विजयी करा.

  • @vishnushegokar5118
    @vishnushegokar5118 Місяць тому +31

    जेवढं मोदीचं नाव घेतात तेवढे मत कमी होतील समजलं नवनीत राणा ताई

    • @prinalborkar9484
      @prinalborkar9484 Місяць тому

      Hv na यांनी बुद्धी गहाण ठेवल्या आहे

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 Місяць тому +1

      मोदी आना सनातन धर्म वाचवा.

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 Місяць тому +41

    बळवंत वानखेडे निवडून येणार

  • @red-lv1zz
    @red-lv1zz Місяць тому +41

    त्यापेक्षा प्रहार la मतदान करा हा माणूस कधीही कमी येतो ,

    • @user-sl2xf4pr6q
      @user-sl2xf4pr6q Місяць тому

      Achalprat depojit करून टाकू जप्त bacchu च 15 वर्ष काहीच नाही केलं आणि आता महायुती न दिलं त माज आला bacchu la ज्यांनी दिलं तेच काढू पण शकते bjp तेरा बाप जरा सब्र कर

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 Місяць тому

      बच्चू कडू पण गद्दार निघाला उद्धव साहेबांनी त्यांना राज्यमंत्री पद दिले होते शिंदें बरोबर गेल्यावर त्यांच्या हातात केळ मिळालं

    • @AmolShinde-yb3ht
      @AmolShinde-yb3ht Місяць тому

      काँग्रेस बीजेपी यापेक्षाही तडफदार व प्रामाणिक नेतृत्व असणार बच्चुभाऊ कडू चा प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरेल

    • @user-tq8ii3zc2m
      @user-tq8ii3zc2m Місяць тому +1

      Ho bhau

  • @Raj08208
    @Raj08208 Місяць тому +22

    जोरात आपटणार

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 Місяць тому +36

    हे दोन्हीही मोदी च्या मागे जाणार.. फक्त बळवंत दादा मतदान करा..

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Місяць тому +16

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤

  • @arvindpatil9347
    @arvindpatil9347 Місяць тому +24

    राणा पडनार

  • @sureshsolanke6795
    @sureshsolanke6795 Місяць тому +21

    हनुमान चालीसा पठण केले का? शेवटची यात्रा.

  • @sudhirgadgil4296
    @sudhirgadgil4296 Місяць тому +13

    बच्चू कडुंचा शिवतारे होणार.काय बोलायच आहे ते बोलून घ्या नंतर शेपूट घाला

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z Місяць тому +16

    बंटी बबली कशाला नौटंकी करत आहेत

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 Місяць тому +22

    बाई तुम्ही सगळ वर खाली करून आल्या आता इत कोण वरखाली करणार

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 Місяць тому +14

    सर्वात जास्त मतांनी पडणार बहुतेक तू

  • @manoharghag1583
    @manoharghag1583 Місяць тому +15

    पडणार😂😂😂😂

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Місяць тому +8

    तुझ योगदान भाजप मधे काही नाही आणि तिकीट मात्र मिळालं खूप वाईट गोष्ट

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre3631 Місяць тому +16

    बच्चू डमी उमेदवार उभा करून नवनीत ला मतांचे विभाजन करून मदतच करतील.

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Місяць тому +4

    राणा हरनार✅✅💯💯💯

  • @pravingaykwad4585
    @pravingaykwad4585 Місяць тому +7

    बळवंत वानखडे निवडून येणार

  • @amii1764
    @amii1764 Місяць тому +7

    Actually बच्चू कडू ने बुब ला उभे केल्यामुळेच राणा निवडून येणार आहे कारण त्यामुळे मत विभाजन होणार आहे

  • @riyanshisanjaytakale9792
    @riyanshisanjaytakale9792 Місяць тому +10

    सर्व सामान्य करिता काय केले....आपण अजून का निवडून द्यायचं

  • @HGH2261
    @HGH2261 Місяць тому +5

    बळवंत भाऊंच निवडून येतील, बीजेपी ला साथ देणाऱ्याना जनता मते देणार नाहीत,

  • @manoharghag1583
    @manoharghag1583 Місяць тому +13

    वर.खालि

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Місяць тому +4

    हि बाई प्रत्येक वेळेस बाप बदलते
    नशीब नवरा बदलत नाही
    एवढं घाणं बोलू नये
    पण हिने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना खूप त्रास दिलेला आहे
    एक ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक❤🚩🚩✌️👍

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Місяць тому +3

    महाराष्ट्रातून प्रचंड अशा बहुमताने पडणारी एकमेव राणा बाई.

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p Місяць тому +4

    प्रहारचेदिनेशबुब शिवसेना ताकदराष्ट्रीयगटबाजी प्रहार जिंकेल

  • @milindkubade2913
    @milindkubade2913 Місяць тому +9

    पडणार

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 Місяць тому +7

    ईतर कष्टाळू ज्यांनी रक्ताचा पाणी केल मात्र बाहेर चे लोक आयात करून त्यांना तिकीट दिल्या जाते आणि जुन्या कर्यकऱ्यावर अन्याय भाजप वाल्यांनी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी फक्त चाटया उचलायची हे बरोबर नाहीं अध्यक्ष महाराज 😅

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Місяць тому +3

    कोणाला ऊभ करायचं हे मोठ्या नेत्यांचे काम आहे आणि कोणाला पाडायचं हे जनतेच्या हातात आहे आणि जनतेने ठरवलं आहे राणा पडणार

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 Місяць тому +16

    बचू काडूवर विश्वास नाही कारण याचा कधीही शिवतारे होऊ शकतो तेव्हा महा विकास आघाडी ने सावध राहावे. जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Місяць тому

      😅😅

    • @prakashkatam8105
      @prakashkatam8105 Місяць тому

      योग्य तुलना केलीत हां दुसरा शिवथारे आहे ,चांगलं चाललेलं सरकार पाडन्याकरता हा निर्लज्जपणे सामील झाला व खुर्ची मिळाली नाही की लागला बोम्बलायला

  • @user-cl1kg5ck1q
    @user-cl1kg5ck1q Місяць тому +4

    कोणताच प्रश्न सुटणार नाही हिला. फक्त मुखमत्री पदाची खुर्ची पाहिजे आहे त्या सतीच एक वरशा हनुमान चालिषाच नाटक केलं हे सर्व जनतेला माहित आहे

  • @rugvedpise2820
    @rugvedpise2820 Місяць тому +4

    प्रहार संघटना विजयी भव..

  • @gajananmalthane2112
    @gajananmalthane2112 Місяць тому +2

    ✌️ प्रहार ✌️

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Місяць тому +8

    अमरावतीसाठी मला निवडून दया म्हणते

  • @navinbhojwani3452
    @navinbhojwani3452 Місяць тому +2

    बच्चू भाऊ ने बहुत कुछ किया है अमरावती जिले के लिए

  • @amii1764
    @amii1764 Місяць тому +3

    हिच्या विरोधात कोणीही एक उमेदवार उभा केला तरच ही बाई पडेल. अन्यथा कन्फयुजन होऊन आणि मत विभाजन होऊन ही निवडून येईल

  • @kundanathavale9843
    @kundanathavale9843 Місяць тому +3

    महाविकास विकास आघाडी जिंदाबाद

  • @kailashrathi6346
    @kailashrathi6346 Місяць тому +4

    तिवसा अमरावती लोकसभा चा भाग नाही

  • @rajendraahuja9920
    @rajendraahuja9920 Місяць тому +2

    प्रहार 🔥

  • @sureshgade7024
    @sureshgade7024 Місяць тому +6

    Guarantte nahi,B.J.P.madhe rahil mahnum

  • @VidarbhaMultiTech29
    @VidarbhaMultiTech29 Місяць тому +5

    बाई पडणार

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому +2

    उद्धव ठाकरे साहेब यांच्या वर सुपारी घेऊन केलेली बदनामीचा वचपा काढा शिव सैनिकानो जय महाराष्ट्र

  • @vdhande2013
    @vdhande2013 Місяць тому +3

    बबली ला पराभूत करा मग ते बंटी बबली घरी बसून हनुमान चालीसा पठण करतील.
    हीने फक्त सिनेमात काम करावे लोकसभेत नको..😂

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Місяць тому +3

    Navnit rana आयात उमेदवार आहेत ,b,j,p करक्रत्यानी Rana चे काम करू नये राणा मोदींचे नावाने दादागिरी करत आहेत

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 Місяць тому +1

    बाई खूप वर खाली झाला पांच वर्षात आणि भरपूर सांभाळून घेतलं तुम्हाला कमळवाल्यांनी

  • @wrestler7858
    @wrestler7858 Місяць тому +9

    या बाई ला व्यवस्थित मराठी बोलता तरी येतं का 😂

    • @rtayade9719
      @rtayade9719 Місяць тому

      व्हराडी भाषा आहे ते आमच्या भाषेचा अपमान कायले करुन यायला बे

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 Місяць тому

      अमराठी उमेदवार अमरावतीत चालत नाही...

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Місяць тому +2

    या बाईचे भाजपसाठी योगदान काय आहे.फक्त ठाकरेवर टीका टीपणी केली म्हणून तिकिट दिले का?खरे भाजपवाले फक्त सतरंजा ऊचलण्याचे काम करण्यासाठीच.खरे तिकीट भाजपच्या व्यक्तीलाच मिळणे आवश्यक होते .त्यामुळे ते काम करणारच नाही.या बाईला पाडणारच.😮🎉

  • @zainuddinshaikh6626
    @zainuddinshaikh6626 Місяць тому +3

    हे राम, सत्य की रक्षा करो।

  • @VidarbhaTalks
    @VidarbhaTalks Місяць тому +4

    चूक झाली त तुम्ही पुढे राहा आणि बरोबर झाल त ह्या उभ्या आहेच सामोरं 😂.... बाये पैले एअरपोर्ट बनवण्याचा विचार करा

  • @rajendratidke2208
    @rajendratidke2208 Місяць тому +9

    ज्या कार्यकर्ते कानपटीत मारली ते कधी ही माप करणार नाही

  • @user-hd2bf4kt1f
    @user-hd2bf4kt1f Місяць тому +2

    Prahaar❤

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 4 дні тому

    Dinesh bhau jindabad jai amravati jai prahar

  • @ajinkyagite9207
    @ajinkyagite9207 Місяць тому +2

    #राणाबाईपडणार

  • @samadhankale309
    @samadhankale309 Місяць тому +9

    Bunty bubbly

  • @user-uh6md5ko1y
    @user-uh6md5ko1y Місяць тому +1

    ❤pnjaa

  • @santoshchaudhari8999
    @santoshchaudhari8999 20 днів тому

    सर्वांची अगदी आमदार ,खासदार यांची पेन्शन बंद करून तो पैसा महत्वाच्या कामास शिक्षण ,आरोग्य वर खर्च केला पाहिजे.

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Місяць тому +1

    बळवंत भाऊ जिंदाबाद

  • @raviteli1752
    @raviteli1752 Місяць тому +2

    बच्चू कडू chya marga darshana खाली काम करनार

  • @yurajmahadik2285
    @yurajmahadik2285 Місяць тому +1

    कोणालाही मत द्या नवनीत रानाना मत देवु नका तीला सारख वर खाली करायच माहीत आहे.

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 25 днів тому +1

    फक्त आमचे साहेब ठाकरे बस

  • @BaburavShegokar
    @BaburavShegokar 21 день тому

    Only whankhade❤❤❤❤❤❤

  • @sikandarmulani2373
    @sikandarmulani2373 Місяць тому

    Bachu Kadu Jindabad

  • @ravirudrakar2488
    @ravirudrakar2488 24 дні тому +1

    Balwamt

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 Місяць тому

    उमेदवार कोणीही त्याच व्यक्तिगत तडप हवी विकास करण्याची निव्वळ केंद्रातील नेत्याच नाव घेऊन निवडणूक लढणारे स्वतःच अस्तित्व केंद्रीय नेत्याच्या दावणीला बांधत आहेत.

  • @user-ur5su5zt7n
    @user-ur5su5zt7n Місяць тому +2

    Nakki.padnar

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 Місяць тому

    Only Navnit Rana

  • @rhutikjumale4196
    @rhutikjumale4196 25 днів тому

    माझे कार्यकर्ते आणि तुमचे कार्यकर्ते 😅😂😂😂

  • @user-jp3sw4of2p
    @user-jp3sw4of2p 9 днів тому

    Dyansar

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 Місяць тому

    नवनीत राणा नवनीत राणा नवनीत राणा नवनीत राणा नवनीत राणा भाजपा भाजपा

  • @ashish3h493
    @ashish3h493 Місяць тому

    2019- 2024 cha vikas kai aahe hay sanga prachara madhe sanga.

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 22 дні тому +1

    भारी बहुमताने पाडा बंटी बबलीला

  • @indrajeetnagdive4508
    @indrajeetnagdive4508 Місяць тому

    Wankade nice

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 27 днів тому

    नवनीत राणाचे डिपॉजित जप्त करा.

  • @VishnuChudhari-kc7pc
    @VishnuChudhari-kc7pc Місяць тому

    निवडून ये पर्यन्त ही भाषां्, नंतर बदल.

  • @Sairam44778
    @Sairam44778 Місяць тому +2

    बाई च खोट भाषण

  • @manishautomobiles1737
    @manishautomobiles1737 Місяць тому

    Yad karo amravati ka kand 13-11-2021

  • @user-yp2zv6sp6m
    @user-yp2zv6sp6m 25 днів тому

    जुमला पार्टी की गारंटी खत्म झाली आहे मोदीजी याना 50 दिवस दिले होते मग काय झाले आता बळवंतभाऊ वानखडे विजयी होनार नौजवान मर्द हे पंजा ला विजयी करतीं हां आमचा दावा पका

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 Місяць тому

    Hicha deposit japt kara, e.v.m. hatao desh bachao.

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 Місяць тому

    Only bachu bhau

  • @manishautomobiles1737
    @manishautomobiles1737 Місяць тому

    अमरावती के लोगो याद करो 13-11-2021 का वो त्रीपुरा कांड ( दंगा )
    ज़िसमे पूरा अमरावती शहर हिल गया था . आज भी अमरावती के लोगो के दिमाक मे वो बात है . याद रखना उस समय बीच बचाव करने के लिए सिर्फ भाजपा के ही पदाधीकारी आये थे.
    अपना वोट सोच समज कर ही दे .
    🚩🚩 जय श्री राम 🚩🚩

  • @nileshkandarkar7417
    @nileshkandarkar7417 22 дні тому

    ओन्ली रान ताई हिंदुत्व कट्टर 🚩🚩🚩

  • @RiyazKhan-nz8wb
    @RiyazKhan-nz8wb Місяць тому

    Jai.maharashatra

  • @ghalibshaikh3038
    @ghalibshaikh3038 15 днів тому

    Zala Rana cha game

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 Місяць тому

    वर खाली होणार नाही बरोबर करु सगळं

  • @SunilIngle-ho6lm
    @SunilIngle-ho6lm Місяць тому

    नवनीत राणा

  • @AnilYadav-pz1vp
    @AnilYadav-pz1vp Місяць тому

    मोदी ना काय बोलला अम्ही विसरू शकत नाही ?

  • @mohamedjaved7602
    @mohamedjaved7602 16 днів тому

    Wa re panja ala re panja

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm Місяць тому

    या बाईना निट मराठी पण येत नाही का बर विचार करा अमरावती करांनो🙏🙏🙏

  • @vaibhavingale1865
    @vaibhavingale1865 Місяць тому

    Only khade khade wankhade✌✌✌✌✌✌✌

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому +1

    Mva