राहुलदादा पाटील यांची मुलाखत | हिंदकेसरी वडकी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 159

  • @vivekdalvi4708
    @vivekdalvi4708 2 дні тому +121

    जेव्हा जेव्हा मालकाची आणि त्याच्या फॅन्सच्या प्रतिष्ठा पणाला लागते तेव्हा तेव्हा मथुर पाळणार म्हणजे पळणार love you मथुर आणि रायफल 🔥🔥

  • @sauravandade7278
    @sauravandade7278 2 дні тому +133

    🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट ❤

  • @Pruthviraj_baviskar
    @Pruthviraj_baviskar 2 дні тому +7

    राहुल दादा आणि मोहील शेठ पुसेगाव हिंदकेसरी ला होऊन जाऊद्या धमाका A1 जोडी बक्या आणि मथूर 🔝

  • @harshadvasav8421
    @harshadvasav8421 2 дні тому +46

    निंबाळकर सर दिलदार दिलाचा दिलदार माणूस ❤

  • @patilss1212
    @patilss1212 2 дні тому +36

    राहुलभाईंचे हार्दिक अभिनंदन मथुर ने आज हिंदकेसरीचा किताब पटकावला खूप आनंद झाला आज. तुषार भाऊ तुमचं खूप अभिनंदन तुम्हाला खरंच देवाचा आशीर्वाद आहे तुम्ही ज्याच्याकडे लक्ष देता तो हिंदकेसरी होतो. तुषारभाऊला अक्षब्द बोलणाऱ्यांच्या तोंडात सणसणीत चपराग आहे. 🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 дні тому +26

    मथुर आणि राहुल दादा चे अभिनंदन. एक बकासुर प्रेमी.
    हे क्षेत्र असे आहे मालक कितीही मातब्बर असो, पैसे वाला असो. नंदिवर प्रेम करणारा असावा. यश आले,नाही आले तरी मुक्या जनावरांना प्रेम करता आले पाहिजे.
    पैसे वाले संपले.
    नाद आहे तो जपा. कारण नंदीची किंमत होत नाही. मी स्वतः शेतकरी कुटुंबात वाढलेला आहे.
    ज्यांनी किंमत केली ग्लॅमर, आणि मोठेपण केले ते संपले.
    मागील एक दीड वर्षात हे क्षेत्र खुप चुकीच्या मार्गावर आहे.

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 2 дні тому +31

    मी कट्टर बकासुर प्रेमी आहे हे शर्यत क्षेत्र आहे इथे हार आहे आणि जित आहे आज खूप आनंद झाला मथुर आणि रायफल जिंकले 🔥❤️ सगळ्या जिंकलेल्या नंदीचे अभिनंदन 😎🙏

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna 2 дні тому +10

    दावणी च गुण ❤.. वा

  • @omkarpangarkar2119
    @omkarpangarkar2119 День тому

    खरच बैलगाडा क्षेत्रातील कोहिनुर हीरा होते रनजित सर....😢 हायात होते होते तेव्हा त्याना बर्याच लोक़ानी नाव ठेवली..... पन आता ते नाहित तर कळतय की ते बोलायचे ते खर बोलत असायचे.....मानल राहुल दादा आणि रणजीत सर यांच्या मैत्रीला.....🙇🏻‍♂️🙏🏻👑♥️🔝

  • @NageshShinde1819
    @NageshShinde1819 2 дні тому +63

    कसा केला comeback किंग मथुर ❤🎉

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 2 дні тому +30

    बकासुरची गाडी सेमीला पडली त्यानंतर वाटल कि 100% मथुर 1नंबर करणार.
    अभिनंदन रायफल❤मथूर 🎉💐

    • @Harshad18027
      @Harshad18027 2 дні тому +2

      Hoil comeback .. Big blast bakasur❤pusegaon

    • @anishshivgan6212
      @anishshivgan6212 2 дні тому

      Come back करायला बकासुर हरला कुठे y. तो कायम महाराष्ट्राचा मनात जिंकला आहे. ❤❤❤ बकासुर..
      अभिनंदन माथूर आणि रायफल💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @RamlinigKeskar
    @RamlinigKeskar 2 дні тому +4

    अभिनंदन मधुर❤

  • @anishshivgan6212
    @anishshivgan6212 2 дні тому +1

    आपला सातारा एक्सप्रेस बलमा ची मुलाखत घ्या . नविन नंदिला घेऊन गाडी टक्कर दिली गाडीने लाडू . हिंदकेसरी बालमा ❤❤❤ हरीण ❤❤

  • @ashokbhandare9143
    @ashokbhandare9143 2 дні тому +88

    मि पैलवान आहे आणि मि महादेवाला बोलो होतो मि आज कुतीत हारलो तरी चालेल मथुर जिकावा

  • @mh11vishal68
    @mh11vishal68 2 дні тому +37

    रायफल टॉप चा विषय आहे आणि मथूर सुद्धा

  • @pravinrode465
    @pravinrode465 2 дні тому +31

    दिसण्यावर काय नसतं नशिबात एक नंबर लागतो

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 дні тому +23

    हरला तरी तुझ्या सोबत जिंकला तरी तुज्या सोबत बकासुर 🙏🏻🙏🏻 मथुर ला खूप शुभेच्छा

  • @sahilmore-ih7bt
    @sahilmore-ih7bt 2 дні тому +17

    ❤ संपला नाय आनी संपनारपण नाय ❤ Love you mathur 👑

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 2 дні тому +32

    King 1001 👑 आमचा नाद नका करू आम्हीं लय danger आहेत ⚡👑

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 2 дні тому +14

    देवा मथुर जिंकला आता बाजीला पण सरळ कर 🙏🥺

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 2 дні тому +25

    जेव्हा पण मथुर मोठ्या मैदानात येतो तेव्हा स्वतःला सिद्ध करून एक नंबर करुन च दाखवतो मी मथुर चे तिसरे मैदान लाइव पाहिले त्यात मथुर ने एक नंबर केला आहे
    एक हजार गाड्यांमध्ये एक नंबर करणे सोपे नाही
    खूप आनंद झाला मथुर च कम्बॅक बघून
    सातेवाडी
    भारत केसरी
    माळशिरास
    आणि आता वडकी
    हॅट्स ऑफ किंग ❤

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 2 дні тому +11

    पुसेगाव ला पण मथुर आणि रायफल पळाली पाहिजे

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 2 дні тому +14

    बिनजोड चा बादशहा मथुर आणी शिरसवाडी रायफल आणी बाळू ड्रायव्हर यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 2 дні тому +8

    मथूर आणि रायफल चे खुप खूप अभिनंदन

  • @AbhijitMane-m9t
    @AbhijitMane-m9t 2 дні тому +26

    Don mhantyat Don ...Mathurrr❤🎉

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 2 дні тому +13

    मथूर रायफल जीवाचं रान करून पलाले अभिनंदन बकासुर पेमी❤

  • @mithunbhoite1211
    @mithunbhoite1211 2 дні тому +13

    पंचम हिंदकेसरी मथुर ❤

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 2 дні тому +14

    दादा आता mathur आणि राजधानी सातारा एक्स्प्रेस balma करा नियोजन सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajubhuvad211
    @rajubhuvad211 2 дні тому +8

    Mathur mastch palala❤ abhinandan rahul bhai

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 2 дні тому +21

    अभिनंदन मथुर ❤️❤️❤️

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 2 дні тому +12

    शिरसवडी रायफल खूप स्पीड मध्ये सध्या.. एक पण मैदान हरत नाही.. मागचा वर्षी सारखा गुलाल होत आहे सलग.. पुसेगाव ल पण 1 नंबर होऊ शकतो..पेरा टॉप असेल तर... Congratulations mathur ani rifal... एक बकासुर प्रेमी कडून शुभेच्छा

    • @ZakeshBhendarkar
      @ZakeshBhendarkar 2 дні тому

      पूसेगाव ला रायफल आनी देवा भाई आहे

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 дні тому +7

    मथूर मला मोठ्या लक्ष्या सारखाच वाटतो . मथुर, मोठा सोन्या, बकासुर, सुन्दर आजचे नायक आहेत. मागील काळातील खुप नंदी मला आवडतात.
    पुढेही नविन नंदी आपल्या मालकाचे नाव मोठे करतील.
    आनंद घ्या शर्यतीचा. पण कोणाला संपवू नका. ही प्रामाणिक अपेक्षा.

  • @SrikantTambe
    @SrikantTambe 2 дні тому +13

    अभिनंदन मथूर रायफल व विजेत्या सर्व नंदिंचे.एक कटृर बकासूर premi ❤😢❤

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 2 дні тому +12

    Congratulations mathur Raifal ❤❤❤

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 2 дні тому +2

    I love you King 👑 mathur kattar fan 🔥❤

  • @mayurgayakwad1001
    @mayurgayakwad1001 2 дні тому +16

    KING IS BACK ❤❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 2 дні тому +10

    काळीज मथूर ❤ रायफल ❤

  • @KiranPatil-hc6bq
    @KiranPatil-hc6bq 2 дні тому +13

    अभिनंदन मथुर रायफल 💐💐💐

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 дні тому +7

    सातारा एक्सप्रेस हरीण बलमा याची पण मुलाखत घ्या

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 2 дні тому +35

    रंजीत बनसोडे बघा कसा बघतोय

    • @kiranmandale126
      @kiranmandale126 2 дні тому

      आग लागली असल त्याच्या बुडाला 🔥

    • @mayurbhoir7652
      @mayurbhoir7652 2 дні тому

      😂😂😂😂

    • @pradipGhute25
      @pradipGhute25 2 дні тому

      Khar aahe 😂😂😂😂😂😂😂​@@mayurbhoir7652

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 2 дні тому

      जळका😂😂😂😂

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 2 дні тому +13

    Mathur king only ❤❤❤❤

  • @sunildhonde2242
    @sunildhonde2242 2 дні тому +5

    बिनजोडचा बादशहा मथुर वडकीचा 1 नंबर चा मानकरी

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 2 дні тому +4

    मथुर आणि रायफल अभिनंदन
    नाद केला तर वाया कसा जाणार
    भेटू फूडचा मैदानात
    हार जित होत असते जास्त लोड नाही घेत किंग हा किंग असतो
    ओन्ली नवमं हिंदकेसरी बकासुर
    बकासुर प्रेमी

  • @yogeshkekan7586
    @yogeshkekan7586 2 дні тому +5

    Pusegavla bakasur dakhun deila sagalena ....... bakasur prekshakan sati 1no larnar 100% lashat teva ..........konacha kam nahi adata dusa gheun palayacha ..........mala khup vait vala bakasur semela baher gela te......mathaur pan apalacha ahe ......2 ni nadi avadata.....❤❤❤

  • @GaneshMhamane-hk1ti
    @GaneshMhamane-hk1ti 2 дні тому +4

    खरंच मानलं आज मधुरला ❤️😘

  • @bapusahebjagtap
    @bapusahebjagtap 2 дні тому +7

    king ahe ❤❤❤❤❤ Tushar bahu aani Mathur

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 2 дні тому +10

    Mathur ❤ Rifle

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 дні тому +8

    अभिनंदन ❤️

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 2 дні тому +7

    जय भवानी जय शिवाजी अस पण बोलत जवा,राहुल पाटील साहेब,नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज की जय अस बोलले तरी चालेल,

  • @saurabhsaurabh8833
    @saurabhsaurabh8833 2 дні тому +25

    मथुर डॉन ने आणि रायफल ने मन जिंकल 💫✌️ आणि बनसोड्याच तोंड बगाय सारखं झालं 😂😅

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 2 дні тому

    चला आज 1 no झ्हाला 2024 चा आज रायफल होता सोबत म्हणून नाहीतर निकाल घेतला होता बालमा ने अभिनंदन बालमा आणि लाडू 💐💐💐💐💐💐💐

  • @sachinpatil5721
    @sachinpatil5721 2 дні тому +3

    Miss you sir 😢😢

  • @ganeshmane166
    @ganeshmane166 2 дні тому +9

    Mathur ❤

  • @mk-mw2bc
    @mk-mw2bc 2 дні тому +9

    नानाची मुलाखत घे आत्त्त नवीन घरेदी केली

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 2 дні тому

    Abhinandan 🎉 Bakasur Premi Nanded 👑❤️

  • @chandrakantchougule9842
    @chandrakantchougule9842 2 дні тому

    खरंच आज बैलगाडी क्षेत्रातला वाघ नाही .. आज वाघ असता तर , पूर्ण बैलगाडा क्षेत्र हलवून टाकलं असत.. miss you sir
    मथुर जिंकला खूप भारी वाटतय्.पण सर्जा हरला याचं थोड दुःख वाटत आहे...

  • @Its_Aajya_Edits
    @Its_Aajya_Edits 2 дні тому +6

    Aamchya vaghachi राजधानी एक्सप्रेस balama मुलाखत घ्या

  • @SomnathJadhav-x6t
    @SomnathJadhav-x6t 2 дні тому +7

    मथुर❤रायफल❤🎉🎉🎉🎉एके 4टी7

  • @bhagavatmahapure6411
    @bhagavatmahapure6411 2 дні тому +5

    मथुर कधी संपत नसतो तर तो दुसऱ्याला संपवतो एवढ लक्षात ठेवा

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 2 дні тому +2

    मोहित शेठला माझी एक सांगणार आहे आज पूर्ण दिवसात एक यूट्यूब वर ने सुद्धा मुलाखत घेतली नाही उद्या बकासुर जिंकल्यावर त्यांना लायकी दाखवा

  • @AJINKYAKATE-x1w
    @AJINKYAKATE-x1w 2 дні тому +1

    राहुल दादा अक नंबर बोले 🎉❤

  • @ganeshmane166
    @ganeshmane166 2 дні тому +4

    Kherch King ahe❤

  • @sachinjadhav4547
    @sachinjadhav4547 2 дні тому +4

    King❤

  • @sahilmore-ih7bt
    @sahilmore-ih7bt 2 дні тому +4

    पब्लिक च भीताड मथूर १००१ ❤

  • @phadatareharidas
    @phadatareharidas 2 дні тому +1

    Only bakasur 👑❤

  • @bhaiyadriverbambodekar
    @bhaiyadriverbambodekar 2 дні тому +3

    PAILWAN & RAYFHAL A 1 JODI PUSEGAW LA PALAVA❤

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 2 дні тому +2

    King Mathur 👑 Raifal❤

  • @RushikeshDevkate-xe1pf
    @RushikeshDevkate-xe1pf 2 дні тому +3

    बिनजोडचा बादशहा मथुर ❤ मैदानात बाकी सगळे घरी 😂

  • @amolrao1137
    @amolrao1137 2 дні тому +5

    ❤❤..1001..❤

  • @bailgada143
    @bailgada143 2 дні тому +1

    Aaj mathur mast palala❤

  • @ranjitsanekar
    @ranjitsanekar 2 дні тому +5

  • @Sc_Fitman
    @Sc_Fitman 2 дні тому +4

    3 hind kesri aahe dada❤❤

  • @bhagavatmahapure6411
    @bhagavatmahapure6411 2 дні тому

    मथुर वाघ आहे अभिनंदन मथुर आणि रायफल

  • @ganeshbhoyate8323
    @ganeshbhoyate8323 2 дні тому +5

    रणजित सर आज नाराज दिसतायत 😅

  • @prithvirajjadhav7359
    @prithvirajjadhav7359 2 дні тому +1

    बलमाची पण मुलाखत घ्या दादा

  • @AkshayKadam-us5jh
    @AkshayKadam-us5jh 2 дні тому +3

    माथूर संपत नाय

  • @nikhiljarande-ni8hm
    @nikhiljarande-ni8hm 2 дні тому +2

    🎉🎉🎉🎉

  • @कर्ण17
    @कर्ण17 2 дні тому +11

    Haters khup bolat hote ka amhi 1 no karnar aahe kothe gele 😂😂.. Ani te Bouncer vale duparich gayab zale . . Mathur 1001❤ .. Je mathur varti Hasnar mi mazya Bu.llya ni tyanche Dat Ghasnar 😂😂

    • @Anantpunjare047
      @Anantpunjare047 2 дні тому +3

      💯 ghas bhava 😂🤣

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 2 дні тому +2

      Ye gadi publika lagli mhanun nytr samjla asta tula

    • @AtulMane-o3g
      @AtulMane-o3g 2 дні тому +1

      Bicha madhla tas magala pahije hota 😂😂

    • @कर्ण17
      @कर्ण17 2 дні тому +3

      @@sunitakaravkar1772 Koregaon Hindkesari 2024 maidan bagh ekda ani mag sang 🤣.. Public ne vaydi Balasurr la thokal hote

    • @amarpawar7176
      @amarpawar7176 2 дні тому

      ​@@sunitakaravkar1772 तुम्हीं कारणच द्या फक्त दुसऱ्या बैलांच यश पाहवत नाही तुम्हाला तुम्हीं जळत च रहावा 🤣🤣

  • @GanpatDongare-p2r
    @GanpatDongare-p2r 2 дні тому

    Mathur mahnje jiv ki pran Ganpat

  • @Nilubhaufule
    @Nilubhaufule 2 дні тому +1

    Doping test ghya final la jiklelya bailachi lgech smjel kon khra hindkesari aahe te

  • @TP4338e
    @TP4338e 2 дні тому +8

    N sangta 1 no kela
    Sangun 1 no vale ghari gele 😂

    • @83kmaratha
      @83kmaratha 2 дні тому +6

      हो भावा थोड धीर घे,पुसेगाव बाकी आहे अजून.जे घरी गेले ते ९ वेळा एक नंबर करून हिंदकेसरी झालेले आहेत.आणि ते कधी पण काय पण करू शकतात.
      बाकी जिंकले त्या नंदिंचे अभिनंदन 🎉❤

    • @chandusalvi1215
      @chandusalvi1215 2 дні тому +3

      भावा थोडा धीर धरा एवढ पण बोलू नका अजून एक मैदान बाकी आहे. बकासुर आहे तो काय करेल सांगता येणार नाही. त्यामूळे जिंकलात तर थोडे धीराने घ्या. तूम्ही जिंकलात तुमचं अभिनंदन 🎉

    • @TP4338e
      @TP4338e 2 дні тому +2

      @@chandusalvi1215 bakasur ch nav ghetlay ka 😅
      Bakasur la bolatach nahi aahe koni
      Aamhala jyala bolaychay tyala samjlay

    • @chandusalvi1215
      @chandusalvi1215 2 дні тому

      @@TP4338e ठिक आहे.

    • @prateekwadekar4492
      @prateekwadekar4492 2 дні тому

      अरे भावानो बकासुर ला कोण काय बोलत nahi

  • @santoshdubule9984
    @santoshdubule9984 2 дні тому

    ❤🎉🌹

  • @balasosalagr3091
    @balasosalagr3091 2 дні тому

    दादा १ नं

  • @bharatghadi4546
    @bharatghadi4546 2 дні тому

    ❤❤❤

  • @shivrya09
    @shivrya09 День тому

    Balma chi mulkhat ghya

  • @Neha4233
    @Neha4233 2 дні тому

    Amcha bakysr हरला 😢😢 bed lac hot aaj😢😢

  • @Arun_padir123
    @Arun_padir123 2 дні тому

    कट्टर मथुर समर्थक अरुण पादीर ओलमण फाटी मुंबई

  • @ViCkY__MhAtRe__
    @ViCkY__MhAtRe__ 2 дні тому

    Jeva jeva mathur aala theva tevha bakasur gayab asto fix asto 😂😂😂😂na ho

  • @Lllllllllll6778
    @Lllllllllll6778 2 дні тому +20

    Bouncer वाले गेले दुपारीच घरी😂😂😂😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤭🤭🤭🤭🤭😁😁😁😁😁😁😁😅😅😅😅😅😅😂😅😂😂😅😅😅😅😅😅

  • @SGEDITS07864
    @SGEDITS07864 2 дні тому +1

    Konihi karan deu naka aata har many kara 🤣💯

  • @bailgadapremilakhan
    @bailgadapremilakhan 2 дні тому

    Bakasru pusegav la ata satara express balam ny tr rifal ychy maghe lagun paira karava laghel ny tr baksur ghari janar

  • @jagdishkadam3444
    @jagdishkadam3444 2 дні тому +5

    3 feri MADHUN palun 1 no kela badal congratulations 😂

    • @ranjeetrane5425
      @ranjeetrane5425 2 дні тому

      🤣🤣🤣

    • @karanmeher2610
      @karanmeher2610 2 дні тому +1

      public la pn palavto ye tujha bail gheun mumbai la 🤣

    • @GamerZone-xq6ln
      @GamerZone-xq6ln 2 дні тому

      ​@@karanmeher2610 Mumbai la kon pn thokun jatay tyana 😂

    • @Blackholl-f5g
      @Blackholl-f5g 2 дні тому

      Lavdya ajari hota ata ya tuza bail gheun 😂😂​@@GamerZone-xq6ln

  • @Barikdriver
    @Barikdriver 2 дні тому +1

    Barik kva disel gadivr

  • @pradipGhute25
    @pradipGhute25 2 дні тому

    Jalali kahichi 😂😂😂😂😂

  • @GaneshShinde-qp6bl
    @GaneshShinde-qp6bl 2 дні тому +3

    कोण पण बादशहा होउदे पण बकासुची बरोबरी करूशजत नाही. हे दोनी मालकांनी समजून घ्या

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 2 дні тому

    माडवे कोणते गाव तालुका कोणता

  • @yogeshkekan7586
    @yogeshkekan7586 2 дні тому

    Barik drever disat nahi ...rayfala bar

  • @vaibhavdhamale5814
    @vaibhavdhamale5814 2 дні тому +2

    Ranjit bansode kd baghana 😂

  • @GanpatDongare-p2r
    @GanpatDongare-p2r 2 дні тому

    Mathur premi

  • @AmitKare-w9v
    @AmitKare-w9v 2 дні тому

    जरा ओव्हर च वागत होते बरका 😅 bauncer लाव कुट 4 दिवस आधीच मी 1 no करणार बोलणे😂