रोज किमान या प्रार्थना तरी म्हणाव्यात | महत्त्वाच्या प्रार्थना आणि त्यांचा अर्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • रोज किमान या प्रार्थना तरी म्हणव्यात | महत्त्वाच्या प्रार्थना आणि त्यांचा अर्थ
    रोजच्या धावपळीच्या जीवनात कधीकधी भक्ती करायला वेळ मिळत नाही . म्हणूनच किमान 5 मिनिटे वेळ काढून म्हणावयाच्या काही प्रार्थना यात दिलेल्या आहेत. आपल्याकडे सर्व अध्यात्मिक प्रसंगी म्हणावयाच्या महत्वाच्या प्रार्थना , त्यांचा अर्थ , व सामर्थ्य यात विशद केले आहे.
    #dasbodhnirupan
    #nirupandasbodh
    #दासबोधनिरूपण
    #gurucharitramarathi

КОМЕНТАРІ • 463

  • @ishakulkarni6835
    @ishakulkarni6835 Рік тому +6

    सर मी रोज सकाळी उठल्याबरोबर देवाच दर्शन व देवपुजा करते व दुपारी देवळात जाऊन येते व रात्री झोपताना पण देविच दर्शन करुन झोपते पण संध्याकाळी तिन्ही सांजेला मात्र कितीही ठरवुनही माझ्याहातुन भगवंताची सेवा घडत नाही ही गोष्ट माझ्या मनाला खुप लागली आहे मी अस काय करु की तिन्ही सांजेला माझ्या हातुन भगवंत सेवा घडेल त्यात काही व्यत्यय येणार नाही

  • @ashavyavahare
    @ashavyavahare Рік тому +10

    जय रघुवीर समर्थ ❤श्रीराम समर्थ ❤ हे समर्थ माझ्या वर आणि मुलांवर आणि मुलीवर तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहु दया❤

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому +21

    आपला आवाज व उच्चार खूप स्पष्ट व शुद्ध आहे.
    मनापासून धन्यवाद.

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 2 роки тому +8

    निराकाराय निर्विकाराय ॐब्रह्म तेजाय स्वयं ब्रह्म तेजाय स्वयं प्रकाशाय नमो नम: ।
    ॐनमो भगवते वासुदेवाय ।
    ॐनमो भगवते महादेवाय ।
    ॐ नमो नारायणाय ।
    श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ ।
    अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त ।।
    यत्र यत्र स्थितो देव: सर्व व्यापी महेश्वर:।
    योगुरू: सर्व देवानां यकाराय नमो नम:।
    नमो देव्यै: महादेव्यै शिवायै: सततं नम:।
    नम: प्रकृत्यै: भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम्।
    वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।
    निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा
    अनंताय नमो नम: ।।
    ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।

  • @PSYCHOGAMING_9196
    @PSYCHOGAMING_9196 11 місяців тому +7

    समर्था माझी स्मरण शक्ति व श्रवण शक्ति उत्तमाची ठेव

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 6 місяців тому +2

    जय सद्गुरू श्री राम समर्थ समर्थ मला दोन टाइमाचे उपासना आठवड्याचा श्रवण उत्तमाचा उत्तम घडो मनामध्ये सतत नकारात्मक विचार यायला लागतात❤❤❤❤ माझ्या पतीला तुमच्या चरणाशी घ्या समर्थ❤❤❤

  • @vidyaozarkar6916
    @vidyaozarkar6916 11 місяців тому +9

    खुप छान समजवुन सांगीतले आहे लहान मुलानां असे समजवुन सांगीतले तर ते पण म्हणायला लागतील धन्यवाद दादा

  • @ashabodas8023
    @ashabodas8023 6 місяців тому +4

    🙏🏻 रोज आपले निरुपण ऐकायची ओढ वाटत आहे ऐकण्यात आधार वाटतो 🙏🏻

  • @chandrakantgavali169
    @chandrakantgavali169 Рік тому +14

    सर्व विश्वाला तारणारी श्री सद्गुरू प्रार्थना. उत्तम आहे.🙏🙏जय सद्गुरु

  • @pratimakeni1060
    @pratimakeni1060 9 місяців тому +7

    ☘️🙏🌷जय जय रघुवीर समर्थ ☘️🙏🌷 समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ☘️🙏🌷🙏☘️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ranjanashendkar898
    @ranjanashendkar898 11 місяців тому +6

    ❤❤❤❤❤ जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ❤❤❤❤

  • @jayashrimane5440
    @jayashrimane5440 2 роки тому +7

    Jay jay Raghuveer samat 💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 2 роки тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये

  • @suvarnakhamkar2190
    @suvarnakhamkar2190 2 роки тому +9

    जय सदगुरू अवधूत चिंतन श्री गुरू देव दत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌🌺🌺🌺🌺🌷🌷👏🏻👏🏻👏🏻

  • @ranjanarokade5016
    @ranjanarokade5016 Рік тому +3

    ,रंजना. रोकडे. जय जय रघुवीर. समर्थ

  • @dattarajpalekar127a2
    @dattarajpalekar127a2 2 роки тому +4

    🙏श्री नृसिंह सरस्वती महाराज किं जय🙏. 🚩 श्री स्वामी समर्थ नमः✍🏻🚩 श्री गुरुदेव दत्त 🚩 सुप्रभात

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +18

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
    सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏

    • @jivanmore9717
      @jivanmore9717 2 роки тому +1

      माझ्या दिवसाची सुरुवात हिच प्रार्थना करुन सुरु होते 🌍🚩 मी सज्जनगडावरुन

    • @sundapatil9555
      @sundapatil9555 10 місяців тому

      जय श्री राम

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 7 місяців тому +1

    साक्षात दर्शन दिलात आणि का गेलात चुकलं का काही माझं समर्थ याच्यावर निरूपण द्या मला जय सद्गुरू❤❤❤❤❤❤❤❤

  • @PrachitaSankhe-n2d
    @PrachitaSankhe-n2d Рік тому +24

    ❤ जय जय रघुवीर समर्थ❤ श्रीराम समर्थ❤ हे समर्थ माझ्यावर आणि माझ्या मुलीवर तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी उभी राहू द्या ❤ 🙏🌹💐🌹🙏

  • @saritagavali932
    @saritagavali932 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ नमस्कार

  • @aartikatte1702
    @aartikatte1702 2 роки тому +8

    Jai jai raghuveer Samarth jai shree ram

  • @nitinlakhambare2766
    @nitinlakhambare2766 7 місяців тому +3

    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
    समर्थ तुमचे रूप ठाई ठाई.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ खूप सुंदर ऐकून खूप बरं वाटलं

    • @tukaramrokade7659
      @tukaramrokade7659 5 місяців тому

      श्री समर्थ कृपा जय जय रघुवीर समर्थ ऐकून बंजर वाटल जय सद्गुरु ❤❤

  • @shubhangichikne5105
    @shubhangichikne5105 6 місяців тому +2

    Samrtha tumche aashirwad saddeve mazya Ani mazya kutumbachya pathishi asudya 🙏🙏🙏🙏🙏

  • @patilpradeep-u3s
    @patilpradeep-u3s 11 місяців тому +4

    🌹🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 👍🙏🙏

  • @smitatoraskar2699
    @smitatoraskar2699 7 місяців тому +2

    सर्व देवाधि देवाय नमो नमह नमो नमह नमो नमह🌹 🙏🙏🙏

  • @abhijitbhange5212
    @abhijitbhange5212 Рік тому +6

    श्री राम समर्थ.🙏🏻जय जय रघूवीर समर्थ 🙏🏻

  • @sunandachauvan4740
    @sunandachauvan4740 8 місяців тому +1

    SHREE SWAMI SAMARTH JAY2 SWAMI SAMARTH AVDHUT CHINTAN SWAMI SAMARTH

  • @shivajiborse392
    @shivajiborse392 8 місяців тому +3

    Jai shri swami samarth

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 6 місяців тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉ओम नमो नारायणा 🎉🎉माझ्यावर कृपा आहे

    • @shraddhapitale474
      @shraddhapitale474 3 місяці тому

      खूप खूप छान. धन्यवाद दादा.

  • @talkwithmanjiri5196
    @talkwithmanjiri5196 2 роки тому +9

    जय सद्गुरू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌺

  • @pallavibaravkar3448
    @pallavibaravkar3448 Рік тому +3

    👏💐💐💐🌺🌺🌺 जय सदगुरू..... जय जय रघुवीर समर्थ... श्री राम समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @manisharedekar4420
    @manisharedekar4420 2 місяці тому

    जयजयरघुविरसमथंमाझयामुलावमुलीवररक्षणकर❤😂😢

  • @nirmalapardeshi8679
    @nirmalapardeshi8679 Рік тому +3

    Jay Sadguru mauli ❤❤ JAy JAy Raghuvir Samarth ❤❤❤Shri Ram Samrth ❤❤❤❤Om Shri Guru datta trya shripad shri Valbhay Namh:❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 Рік тому +3

    जय सदगुरू गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👌👌👌🙏🙏🙏

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 2 роки тому +22

    खूप खूप छान
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

  • @SunitaCHAVAN-gc7ng
    @SunitaCHAVAN-gc7ng 4 місяці тому +1

    जय सदगुरु समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Рік тому +6

    🚩🚩🚩🚩🚩🚩जय सद्गुरु 🚩🚩🚩🚩🚩

    • @suchitaamare2826
      @suchitaamare2826 Рік тому

      जय सद्गुरु

    • @mangalkarale994
      @mangalkarale994 4 місяці тому

      Jai sadguru maze Sadguru he maz uttamach karnar ahet 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mangalkarale994
      @mangalkarale994 4 місяці тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mangalkarale994
      @mangalkarale994 4 місяці тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarlapatil8511
    @sarlapatil8511 2 роки тому +7

    🙏🏻जय सदगुरू 🙏🏻🌹🌺🌺🌷

  • @sonajibhosle2698
    @sonajibhosle2698 9 місяців тому

    दंदेवामलापैरलसयारोगातुननमुकतीदया

  • @madhavishintre
    @madhavishintre 7 місяців тому +1

    Jay jay raghuveer samarth jay sadguru koti koti naman

  • @pratimakeni1060
    @pratimakeni1060 8 місяців тому +1

    माझी सद्गुरू माऊली जय सदगुरू 🙇‍♀️🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 2 роки тому +3

    अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏

  • @ShubhangiKumbhar-zu6qv
    @ShubhangiKumbhar-zu6qv 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली मला आणि माज्या मुलीच्या पटिशी सदव्य श्री सदगुरू कृपा असुदे

  • @BabitaLohar-kr3nf
    @BabitaLohar-kr3nf Місяць тому +1

    जय जय रघुवीर 🎉🎉समर्थ श्री राम समर्थ🎉🎉 3:11

  • @rajanihavaldar4438
    @rajanihavaldar4438 5 місяців тому +1

    गुरू देवदत्त स्वामीसमर्थ

  • @AshokPrabalkar-br2xy
    @AshokPrabalkar-br2xy 5 місяців тому +1

    जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @jayashrimane5440
    @jayashrimane5440 2 роки тому +3

    Jay jay rguuveer samat 💐💐🙏

  • @samruddhitipre9023
    @samruddhitipre9023 2 роки тому +4

    🙏 Jay sadguru 🙏

  • @shubhadakamtekar569
    @shubhadakamtekar569 8 місяців тому +1

    🌻🙏🏻🌻ॐ श्री गुरू देव दत्त 🌻🙏🏻🌻

  • @ShobhaGondhale-zt7sk
    @ShobhaGondhale-zt7sk 3 місяці тому +1

    जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ

  • @aniketnimbalkar6637
    @aniketnimbalkar6637 2 роки тому +5

    Jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 3 місяці тому +1

    जय सदगुरू 🙏🏻🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷💐💐🌹🌹

    • @ranjanalokhande5382
      @ranjanalokhande5382 3 місяці тому

      जय सदगुरू 🙏🏻🙏🏻🌷🌷💐💐🌹🌹भाऊ

  • @sharkoeditz2428
    @sharkoeditz2428 2 роки тому +4

    Jay sadguru 🙏🙏

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 Місяць тому

    श्रीस्वामीसमर्थाय नमः
    मी विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) आपल्याला करतो की ही सर्व लेखी स्वरूपात करावी म्हणजे आम्हाला ती आचरणात आणता येईल.

  • @VandanaBhamare-z6i
    @VandanaBhamare-z6i 11 місяців тому +1

    Khoob Sundar Dada❤😂

  • @AnitaYadav-fg4qt
    @AnitaYadav-fg4qt 2 роки тому +4

    Jai Sadguru jai Jai raghuvir samarth 🙏☺

  • @ujwalabhoite5168
    @ujwalabhoite5168 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जय. सद्गुरू🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashrimane5440
    @jayashrimane5440 2 роки тому +2

    Khup Chan aahe.apale nirupan 👌👌 mastch.

  • @mrunalinishirodkar6414
    @mrunalinishirodkar6414 Рік тому +7

    Jay Sadguru🙏🌹🙏

  • @narendrabhageshwar5885
    @narendrabhageshwar5885 Рік тому

    Mandakini Bhageshwar koti koti Dhanvad prabhu हा vidio tumi maza sathi पाठवल्या baddal

  • @shivkanyajadhav9052
    @shivkanyajadhav9052 2 роки тому +19

    खूप छान विवेचन केले मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @nandapote3583
    @nandapote3583 2 роки тому +5

    Jai Sadguru 🙏🙏🙏

  • @shubhangichikne5105
    @shubhangichikne5105 6 місяців тому

    Samrtha Mazi 2 velechi upasana roj kerun ghya mazyakadun Ani shravanshkati uttemachi theva.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому +2

    नमस्कार.
    खूप छान मार्गदर्शन.

  • @jaishreeshelar1784
    @jaishreeshelar1784 2 роки тому +2

    🙏🙏🌿🌿 जय सदगुरूभ्यो नमः 🌿🌿🙏🙏

    • @jaishreeshelar1784
      @jaishreeshelar1784 Рік тому +1

      🙏🙏🌿🌿 जय सदगुरूभ्यो नमः 🌿🌿🙏🙏

    • @jaishreeshelar1784
      @jaishreeshelar1784 Рік тому +1

      🙏🙏🌿🌿 जय जय रघुवीर समर्थ 🌿🌿🙏🙏
      🙏🙏🌿🌿 जय सदगुरूभ्यो नमः 🌿🌿🙏🙏

  • @tanushripatil3147
    @tanushripatil3147 2 роки тому +4

    😊😊❤❤❤

  • @jayashrimane5440
    @jayashrimane5440 2 роки тому +2

    Jay jay Raghuveer samat 💐💐🙏

  • @mohakparoolkar739
    @mohakparoolkar739 Рік тому +1

    किती छान सांगता । बर वाटत आयकायला ।

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому

    🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹

  • @vishalpandhare6385
    @vishalpandhare6385 2 роки тому +3

    Jai jai raghuvir samarth 🌺🌺🙏🙏🙏

  • @shashikadam3896
    @shashikadam3896 Рік тому

    जे जे हिंडूफिरु शकत नाहीत त्यांनी, अंघोळ न करता ह्या प्रार्थना म्हटल्या तर चालतील का,please reply

  • @ankushrenzda5422
    @ankushrenzda5422 2 роки тому +2

    जय सदगुरू
    जय जय रघुवीर समर्थ

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्ता श्री स्वामी सर्मथ 🌸🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 2 роки тому +4

    कमेंट बंद करू नका दादा आम्हाला तुमचे निरूपन खुप आवडते 🚩🌺जय सद्गुरू माऊली 🌺🚩

    • @parmarthshravan1
      @parmarthshravan1  2 роки тому

      श्री सदगुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷

  • @tanu2982
    @tanu2982 2 роки тому +3

    जय सद्गुरु

  • @kalyanigade7997
    @kalyanigade7997 2 роки тому +2

    Jay.sadguru

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 Рік тому

    धन्यवाद सर समर्थाचा रोज कोणता जप करावा सर ते सागां ल्पिज

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 2 роки тому +1

    खूप सुंदर असते ,तुम्ही जे निरूपण करता ते

  • @chhayasawant1579
    @chhayasawant1579 2 роки тому +2

    Chhaya Sawant Jay sadguru

  • @sudhadingore304
    @sudhadingore304 2 роки тому +1

    🙏🌹जय सद्गुरू 🌹🙏आपलं निरूपण खुप 👌👌असतं

  • @rajendrapatil2516
    @rajendrapatil2516 2 роки тому +2

    जय जय रघूविर समथॅ🙏🙏🙏🙏🙏

  • @MandarChavan-cz8ml
    @MandarChavan-cz8ml 10 місяців тому

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samar

  • @ashwinigholap5907
    @ashwinigholap5907 Рік тому +1

    जय सद्गुरु 🙏🙏

  • @kalpanabhadre627
    @kalpanabhadre627 Рік тому +1

    Kalpana bhadre

  • @savitanagotkar6789
    @savitanagotkar6789 2 роки тому +2

    जय जय सद्गगुरू💐💐💐

  • @dattalokare1827
    @dattalokare1827 11 місяців тому +1

    Jay Jay Raghuveer samarth Jay sadguru ❤❤

  • @rajendrapatekar8690
    @rajendrapatekar8690 2 роки тому +3

    जय सद्गुरू 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 4 місяці тому

    Jay Jay raghuveer samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ArchanaYadav-cz6wo
    @ArchanaYadav-cz6wo 2 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 роки тому +3

    जय.सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार खुपच सुंदर 🚩🚩🚩🚩🚩

    • @sunandathorat5563
      @sunandathorat5563 Рік тому

      ब्फ्ब्@ वन दा र् र् य्फ्"'':;४-₹१@१₹@,, *;#%@ ब्

  • @hemlatadeshpande1817
    @hemlatadeshpande1817 2 роки тому +6

    🌺🌺🌹🌹👏👋🙏

  • @nandaniraut9403
    @nandaniraut9403 2 роки тому +2

    Jaysadguru🙏🙏🙏🙏😘😘

  • @rekhapawar8039
    @rekhapawar8039 2 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ 👌👌

  • @rajeshuthale9957
    @rajeshuthale9957 2 роки тому +2

    जय सदगुरू🙏🙏

  • @anuradhashinde2662
    @anuradhashinde2662 2 роки тому +2

    सुंदर विवेचन केले आहे 🙏🙏🙏

    • @pradnyamohodkar5635
      @pradnyamohodkar5635 2 роки тому

      Chan prathana khup sunder vivechan Jay Gurudev Datta 🙏🙏🙏👏👏👏👏

  • @kalpanakeshatwar3729
    @kalpanakeshatwar3729 2 роки тому +2

    जय सदगुरू 🙏🏻

  • @dipikapatwa8680
    @dipikapatwa8680 Рік тому

    समर्थ रोज माझ्याकडून हे सर्व श्र्लोक म्हणून घेतात । जय सद्गुरुं।

  • @CrownGaming007
    @CrownGaming007 2 роки тому +2

    🙏🙏🙏जय सदगुरू🙏🙏🙏

  • @Maitri-2012
    @Maitri-2012 2 роки тому +2

    जय सदगुरू 🙏