शेवटी मला बाजारातून हाकलून दिले सगळा माल बांधून ठेवला बाजारात बसु का घरी जाऊ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @arunas994
    @arunas994 17 днів тому

    ❤❤

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 18 днів тому +3

    यापेक्षा पुण्यातील ( मान्यताप्राप्त )किंवा इथेच सन्याच्या शाळेत चपरासी म्हणुन का होईना नोकरी केलेली परवडेल .

  • @PinkiMane-q2t
    @PinkiMane-q2t 18 днів тому +7

    राधा जेवण करून आणायचं

  • @MilindMadlik
    @MilindMadlik 18 днів тому +1

    🎉🎉🎉

  • @dipakpawar4975
    @dipakpawar4975 17 днів тому +1

    ताई पूनेला बोबिल मार्केट मडईलां होलसेल भेटत १६० २०० रुपये किलो सुकट भेटती

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 18 днів тому +3

    राधा पावती घे

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 18 днів тому +1

    टेम्पो भरून माल आणावा लागतो तेव्हा माल स्वस्त मिळेल

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 18 днів тому +1

    मुंबई ला सी वी डी ला गेला होतें का

  • @varshapatil4200
    @varshapatil4200 18 днів тому +1

    V d o मधूनच सांग. .तू कुठे आहॆ. ..

    • @sani2016
      @sani2016 18 днів тому

      जेऊर मध्ये

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 18 днів тому

    मुंबईत कुठे स्वत होलसेल सुके मासे मिळतात जे मुंबईत राहतात त्यांचा वीच्यार मि खात नाही मला माहीत नाही सांगीतल आसल राधा तुला. पावती फाड नविन मासाना बसु देत नाही

  • @DattarajPruthvirajArkile
    @DattarajPruthvirajArkile 18 днів тому

    बाजारात व्यापारी बसून देत नाही शेतकराला गरीबाला पावती घे काय आडचन नाही मग