Seashore म्हणता येत नाही कर्नाळा व टिकुन जी नी वाडी नवी मुंबईत येत नाही. Rock garden फक्त ५०० मीटर वर आहे बेलापूर किल्ला पर्यटन स्थळ नाही फक्त अवशेष बाकी आहेत.
टिकुजिनी वाडी हे ठिकाण गार्डन इस्टेट , हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ आहे . मी त्याच परिसरात रहातो . व्हिडिओ अभ्यासपुर्ण बनवावे ही अपेक्षा . लोकांना चुकीच्या माहिती देऊ नये .
ना अभ्यास ना दहा ठिकाणं ना शुध्द उच्चार ना कांहीं पर्यटन ठिकाण.म्हणायचे नवी मुंबई नी सांगायचे कर्नाळा,टी कुचीनी वाडी नी काय काय.पहिल्यांदा उच्चार कसे करायचे ती प्रॅक्टिस करावी व मगच व्हिडिओची बनवाबनवी करावी.
उत्तम सरळ सोप्या पद्धतीने माहिती दिली भाऊ मस्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चुका होतात माणसाकडून पण काही हारकत नाही भाऊ पुढच्या विडिओ मधे त्या चुका परत होणार नाही ही अपेक्षा ❤🙏👍
Central park kharghar Palm Beach Road Parsik hill belapur Mango garden belapur Mini seashore vashi Sagar vihar vashi Wonder Park nehrul Iskon temple kharghar Ghansoli chya ithe waterfall aahe ek exactly not sure Panvel chya agodar matheraan Road la Nere gaav yethil dam Evdhech thikan aahet new mumbai madhe
टिकू जिनी वाडी, अर्नाळा अभयारण्य हे नवी मुंबई मध्ये येत नाही. तसं बघायला गेलं तर नवी मुंबई महानगर पालिकेची हद्द दिघा ते बेलापूर एवढीच आहे. या व्हिडिओ मध्ये नवी मुंबईतील आणखी काही स्थळ दाखवता आली असती. ऐरोली मधील बाबासाहेब आंबेडकर भवन इथे अवघ्या काही महिन्यात हजारो लोकांनी भेट दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरां च्या जीवनपटातील महत्त्वपूर्ण घडामोडी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरे घणसोली मधील सेंट्रल पार्क आणि ऐरोली मधील खाडी किनारा जो पक्षी प्रेमींसाठी पर्वणी आहे या ठिकाणचा उल्लेख व्हायला हवा होता.
या व्हिडिओ मध्ये दाखवलेली काही स्थळे ही नवी मुंबईत नाहीत जसे चिकुजिनी वाडी, अर्नाळा किल्ला, पांडव कडा, सेंट्रल पार्क. पाहिले स्थळ ठाण्यात आहे तर उरलेली सगळी स्थळे रायगड जिल्ह्यात आहेत. कारण खारघर आता नवी मुंबईत नसून पनवेल महानगर पालिकेत आहे. व्हिडिओ छान होता.
वंडर पार्क जायला आवडेल 2020 च्या सुरुवातीला आम्ही इमेजिका जायचा प्लॅन केला होता कोरोना मुळे फेल झाला पुढे आयुष्यात कधीच संधी भेटली तर इमॅजिका सोबत वंडर पार्क फिरायला आवडेल
mi Navi mumbai kar ch ahe,Tiku jini waddi Navi Mumbai madhe yet nahi , Balaji mandir Nerul stn pasun agdi javel ahe Ani karnala hey pannvel madhe yeta ani panvel Navi mumbai madhe yet nahi
कर्नाळा पक्षी अभयारण्य नाही रे बाबा, नवी मुंबई मधे ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य दिवा मुलुंड ब्रीज ला आहे. आता घणसोली येथे पण एक पार्क बनविले आहे. स्टेशन समोर च आहे.
व्हिडिओ खूप छान आहे पण नवी मुंबई चा नीट अभ्यास करून व्हिडिओ बनवायाला हवा होता.. No.१ Jewel Of Navi Mumbai No. २ Plam Beach हे ठिकाण तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेच नाहीत आणि no.१ टिकू जी नी वडी No.2 कर्नाळा पक्षी अभयारण्य ही ठिकाण नवी मुंबई मध्ये येतच नाहीत कृपया करून व्हिडिओ बनवताना त्या जागेचा नीट अभ्यास करून व्हिडिओ बनवावा आणि लोकांपर्यंत चांगली माहिती पोचवावी धन्यवाद...,💯🙏
नमस्कार मंडळी सर्व प्रथम तुम्ही नवी मुंबई मधील प्रसिध्द पर्यटन स्थळे दाखवल्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार. पण या मध्ये तुम्ही संपूर्ण नवी मुंबईची माहिती न घेता बनवली आहे असा मला वाटतय कारण या मध्ये नवी मुंबई बाहेरील पर्यटन स्थळे सुध्दा दाखविण्यात आली आहे.
@@brandzcollection7118 1st name juhu gaon chaupati tha badme mini seashore kardiya.. brother hum vaha ke locals hai bachpan chala Gaya vaha fishing karte karte
Video is misleading and is passing wrong information on Tourist Places. Tikuji ni Wadi is in Thane and Not in Navi Mumbai. Thane is Thane. and Navi Mumbai is definitely not Thane.
Seashore म्हणता येत नाही
कर्नाळा व टिकुन जी नी वाडी नवी मुंबईत येत नाही.
Rock garden फक्त ५०० मीटर वर आहे
बेलापूर किल्ला पर्यटन स्थळ नाही फक्त अवशेष बाकी आहेत.
बरोबर
बेलापूर फोर्ट ह्या ठिकाणी स्वतः जाऊन पहावे
Agadi barobar bola kilaa rahila tari kuthe fakt dagada thevli baki khi nhi sagli chukichii information detoy mitra🤣🤣
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
ua-cam.com/video/_8hfODuXySw/v-deo.html
थोडाफार आहे शिल्लक त्याला जतन करणे गरजेचे आहे
टिकुजिनी वाडी हे ठिकाण गार्डन इस्टेट , हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ आहे . मी त्याच परिसरात रहातो . व्हिडिओ अभ्यासपुर्ण बनवावे ही अपेक्षा . लोकांना चुकीच्या माहिती देऊ नये .
Kontya area mde ah ha point
कुंडलिक सर खारघर पासून टिकुजी-नी-वाडी किती लांब आहे आणि किती किलोमीटर आहे
Thane madhe ahai.
ठाणे रेल्वे स्टेशन पासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे . ठाणे रेल्वे स्टेशन सॅटीस पुलावरून ठाणे टिकुजीनी ठामपा ची परिवहन सेवा ऊपलब्ध आहे धन्यवाद ....
ठाणे मध्ये आहे नाही की नवी मुंबई मध्ये
ना अभ्यास ना दहा ठिकाणं ना शुध्द उच्चार ना कांहीं पर्यटन ठिकाण.म्हणायचे नवी मुंबई नी सांगायचे कर्नाळा,टी कुचीनी वाडी नी काय काय.पहिल्यांदा उच्चार कसे करायचे ती प्रॅक्टिस करावी व मगच व्हिडिओची बनवाबनवी करावी.
मुंबईला, मंबई 🙂
ना शुध्द उच्चार -- खरं आहे.
Ghansoli Gavli Dev Rainy season heaven
बरोबर आहे दादा
नशीब टिंकू जी नि वाडी पर्यंतच थांबला. पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाही गेला.
Haa bhau Mumbai la kadhi gela ch nahi ane mahiti sangtoy 😂
🤫😆🤣
i love navi Mumbai ❤️❤️
❤️
Jewel of navi mumbai pn ahe ❤
Qqq
🙏
खुप छान माहिती दिली दादा मि आजुन 2 ते 3 ठिकाणी गेले नहीं अत्ता जा ई न 👍👍👍👌👌
Navi Mumbai cha neet study karava aani nantr video banvinaychi ghai karavi 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
india's most developed city
उत्तम सरळ सोप्या पद्धतीने माहिती दिली भाऊ मस्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चुका होतात माणसाकडून पण काही हारकत नाही भाऊ पुढच्या विडिओ मधे त्या चुका परत होणार नाही ही अपेक्षा ❤🙏👍
🙏
KHARGHAR VIEWS FANTASTIC
शिरोर नाही रे बाबा seashore आहे🤦🏻♀️
Yana nit bolta yet ny ani lokana firaychya jaga sangatat...
😂
Wow
Central park kharghar
Palm Beach Road
Parsik hill belapur
Mango garden belapur
Mini seashore vashi
Sagar vihar vashi
Wonder Park nehrul
Iskon temple kharghar
Ghansoli chya ithe waterfall aahe ek exactly not sure
Panvel chya agodar matheraan Road la Nere gaav yethil dam
Evdhech thikan aahet new mumbai madhe
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
ua-cam.com/video/_8hfODuXySw/v-deo.html
I have beautiful memories in this gardens ❤
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
ua-cam.com/video/_8hfODuXySw/v-deo.html
मी वाशी मध्येच राहत होते माझे वडील सिडको नवी मुंबई इंजिनिअर होते
Khup mast🙏🙏
Tnx bhai
👌👌👌💐💐
टिकू जिनी वाडी, अर्नाळा अभयारण्य हे नवी मुंबई मध्ये येत नाही. तसं बघायला गेलं तर नवी मुंबई महानगर पालिकेची हद्द दिघा ते बेलापूर एवढीच आहे. या व्हिडिओ मध्ये नवी मुंबईतील आणखी काही स्थळ दाखवता आली असती. ऐरोली मधील बाबासाहेब आंबेडकर भवन इथे अवघ्या काही महिन्यात हजारो लोकांनी भेट दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरां च्या जीवनपटातील महत्त्वपूर्ण घडामोडी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरे घणसोली मधील सेंट्रल पार्क आणि ऐरोली मधील खाडी किनारा जो पक्षी प्रेमींसाठी पर्वणी आहे या ठिकाणचा उल्लेख व्हायला हवा होता.
Seawoods ,Sector 48मध्ये बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुद्धा खूप छान आहे
अर्नाळा नाय रे बाबा कर्नाळा
मी अत्ता पर्यंत मिनी शिशोर ,वन्डर पार्क सेंट्रल पार्क च बघितले आहे अत्ता नक्की जा ई न दुसऱ्या ठिकाणी👍
Ok
👌🏻
Karnala Raigad madhe yet
Ani CBD Belapur parentr ch navi Mumbai aahe kharghar pan Raigad madhe yete bro
Tikuji wadi is in Thane not in New Mumbai.
Juinagar temple mahakali aniruddha bapu famous
Parsik Hill
Navi Mumbai Mahanagar Palika
Uran pirwadi 1 no ahe
Uran Beach miss kela
या व्हिडिओ मध्ये दाखवलेली काही स्थळे ही नवी मुंबईत नाहीत जसे चिकुजिनी वाडी, अर्नाळा किल्ला, पांडव कडा, सेंट्रल पार्क. पाहिले स्थळ ठाण्यात आहे तर उरलेली सगळी स्थळे रायगड जिल्ह्यात आहेत. कारण खारघर आता नवी मुंबईत नसून पनवेल महानगर पालिकेत आहे. व्हिडिओ छान होता.
वंडर पार्क जायला आवडेल
2020 च्या सुरुवातीला आम्ही इमेजिका जायचा प्लॅन केला होता कोरोना मुळे फेल झाला पुढे आयुष्यात कधीच संधी भेटली तर इमॅजिका सोबत वंडर पार्क फिरायला आवडेल
Top 10 made jewel of Navi Mumbai asayla hawa....nakki visit kara
Shorir nahi seashore aahe
Jewel of Navi Mumbai....palm beach rahil ki bhava.
Sadak pe beithenge log picnic manane
सगळी चुकीचीच माहिती देण्यासाठी हा प्रयत्न करतो हा
Mango garden cha samore rahato ami
Me pan Navi Mumbai Madhec Rahto sir,Digha Airoli made
❤❤
Navi Mumbai madhe servant best jewel of new Mumbai ch ahye
कर्नाळा अभरण्या हे पनवेल मध्ये असून रायगड जिल्हा मध्ये येते नवी मुंबई मध्ये नाही
Right
Nisarg uddyan
मिनी शिशोर म्हंटले जाते त्याला शिरोर नाही चुकीचे नावं देऊ नका
कर्नाळा आणि टिकूजिनी वाडी नवी मुंबईत कधी आली? थंबनील मधील बीच कुठे आहे?
Are Tya Jaude Pn Jewels Of Navi Mumbai Direct Ghalvla 😂
पारसिक हिल ( बेलापूर ) राहील
कधी झाल आता एखाद व्हिडिओ इमेजिका चा राइड्स वर पण करा
प्रत्यक्षात कधी अनुभवायला भेटेल पण व्हिडिओ बघायची पण मजा काही वेगळीच राहील
Bhartatil top 10 Dangerous fort Madhava Kalawantin durg pAn panvela aahe
mi Navi mumbai kar ch ahe,Tiku jini waddi Navi Mumbai madhe yet nahi , Balaji mandir Nerul stn pasun agdi javel ahe Ani karnala hey pannvel madhe yeta ani panvel Navi mumbai madhe yet nahi
Are u from Kharghar??
Ya mde parsik hill,golf corse add ny kel ,ani uran beach???
Jwels of new mumbai pn aahe na
पनवेल .ते कर्जत रोडवर N.D स्टुडिओ हे पण आहे
Bhau Tinkuji naahi... Tikuji ni wadi aahe te....😃
Tinku ji ni wadi nahi re
It's called TIKUJI NI WADI
Central park ghansoli
Rock garden
Wonder park
Mini sea shore
Jewel park nahi dakhawla
Tikujini vadi navi Mumbai yet nahi
Bhavishyat Kharghar iskcon mandirpan pudhil aakarshan rahil
Are dada mini shiror ny mini shishor. Tevdha correction karun ghe. Ugach ky pn nko.baki ekdm mast ahe
कर्नाळा पक्षी अभयारण्य नाही रे बाबा, नवी मुंबई मधे ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य दिवा मुलुंड ब्रीज ला आहे.
आता घणसोली येथे पण एक पार्क बनविले आहे. स्टेशन समोर च आहे.
2 ठिकाणे ही नवी मुंबई मध्ये नाही आहेत ...टिकुजीची वाडी आणि कर्नाळा
Abhayaaranya n tikuchini vade new Bombay madhe nasun Thane n Ragad medhe aahe
Right!!
Bhava Karnala ha Raigad mdhe yeta Ani panvel raigad mdhe yeta
व्हिडिओ खूप छान आहे पण नवी मुंबई चा नीट अभ्यास करून व्हिडिओ बनवायाला हवा होता..
No.१ Jewel Of Navi Mumbai
No. २ Plam Beach
हे ठिकाण तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेच नाहीत
आणि
no.१ टिकू जी नी वडी
No.2 कर्नाळा पक्षी अभयारण्य
ही ठिकाण नवी मुंबई मध्ये येतच नाहीत
कृपया करून व्हिडिओ बनवताना त्या जागेचा नीट अभ्यास करून व्हिडिओ बनवावा आणि लोकांपर्यंत चांगली माहिती पोचवावी
धन्यवाद...,💯🙏
Vedya mi kharghar chi ahe..kuthe jaun bhet deu
Jewells of navi mumbai, parsik hill , parsik hill garden sagale nerul che main spot rahile bhava
Karnala he raigad madhe yete aani tiku ji ni wadi he kahi navi mumbai madhe yet nahi mango garden baddal dhanyawad aamcha aayusha gela ahe tikde
आर बाबा आमी गाव वाली हाव आम्हाला सगळं माहिती हाय 😁😌 न भावा नसेल माहीत त नको देव माहिती 🤣🤣
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
ua-cam.com/video/_8hfODuXySw/v-deo.html
Karnala abhiyran it's in Panvel raigad not in Navi Mumbai
Right 👍
विडीओ बनवनारयाला नवि मुंबई बद्दल काही माहिती आहे का. उगाचच बडबडत होता.
Ram Ram bhava par ...... few details are wrong
Very good information .Thank Sir
What about Iskon?
Thnks
नमस्कार मंडळी सर्व प्रथम तुम्ही नवी मुंबई मधील प्रसिध्द पर्यटन स्थळे दाखवल्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक आभार. पण या मध्ये तुम्ही संपूर्ण नवी मुंबईची माहिती न घेता बनवली आहे असा मला वाटतय कारण या मध्ये नवी मुंबई बाहेरील पर्यटन स्थळे सुध्दा दाखविण्यात आली आहे.
🙏
Ha Dadus
कर्नाळा नवी मुंबई नाही तर रायगड मध्छे येतो
Tiku jini wadi Navi Mumbai madhi nahi thane jilha madhi aahe
Amhi belapur janar
It’s mini seashore
Cbd laa rahta tumhi .. ??
Tinku jini wadi nahi . Tiku jini wadi.. asa naav ahe.. 😂 tinku..
Ani te navi mumbai madhe yet nahi
थोडा अभ्यास करून व्हिडिओ अपलोड करा 👍
👍👍👍👍
Tiku-ji-ni vadhi thane madhe yeto bhai ani thane navi mumbai madhe nay ye so mahiti chukki chi aahe
दररोज मच्छर खूप चावतात त्यावर काय तरी उपाय करा
Number 10 Mini seashore nahi tyache mul nav JUHUGAON CHAUPATI ahe legally..👍 baki video chhan ahe.👌
First name minishisuor hai vo to ab huva
@@brandzcollection7118 1st name juhu gaon chaupati tha badme mini seashore kardiya.. brother hum vaha ke locals hai bachpan chala Gaya vaha fishing karte karte
patil barobar bolay tumi
Sarv pramukhach aahet na??
Parsik hill main aahe te ny dakhavla
Karnala he yete raigad jilhat yete navi mumbai boltat pan navi mumbai cbd belapur paryant ahe. Kharghar pasun raigad jilha yeto
Video is misleading and is passing wrong information on Tourist Places.
Tikuji ni Wadi is in Thane and Not in Navi Mumbai.
Thane is Thane. and Navi Mumbai is definitely not Thane.
Kai pan, Thane ka Navi Mumbai mashe yeto ka
Tikujiniwadi and karnala sanctuary is not in Navi Mumbai
Cbd temple
Bhai Tula Kay mahit nahi navi Mumbai Baddal TU mazhya barobar ye Tula phiravato navi Mumbai la
amhi sarv paryatak sthalana bhet devu
Navi Mambai nhi Navi Mumbai bala ...ani ho Nerul madhil crown jewel garden ka nhi dakhavale
नवी मम्बई नाही रे ,,, नवी मुंबई आहे.. तसेच मिनी शिरोर नाही, सी shore आहे ते,
Kharghar hill????
Flamingo airoli ullekh kela nahi aahe
Mini Seashore naav ahe.. Shiror 😂
Seashore aahe
oo
Sec 10A, Vashi Balaji Mandir is missing in this list.
Tumhi karnataka che kai saheb?