असा तयार होतोय कोल्हापुरी गूळ | how to make kolhapur jaggery

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 6 років тому +2

    तुमची गुऱ्हाळ घराची चित्रफित पहिली खूखूप आवडली कारण 1977 सालि आम्ही सहकुटुंब सहपरिवार कोल्हापूरला फिरायला गेलो होतो तेंव्हा मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काम करणाऱ्या माझ्या वडिलांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने आम्हाला गूळ तयार कसा करतात ते दाखवले होते ,माझ्या मुलांना त्या आठवणी सांगत असतानाच तुमची ही सुंदर चित्रफित पहिली., खूखूप धन्यवाद., आणि कोल्हापूरच्या आणखी प्रेक्षणिय चित्रफिती बनवणयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा., सचिन पोतदार अंधेरी पश्चिम मुंबई.

  • @statuswala2171
    @statuswala2171 4 роки тому

    Team Pudhari regards pls make a video on Mishri actual khadi sakhar making process

  • @babuchougule1429
    @babuchougule1429 3 роки тому

    👌👌👌👌👌

  • @bhagyashreegharat1505
    @bhagyashreegharat1505 5 років тому

    Bhari ... jai maharashtra

  • @SujoyBanerjee1907
    @SujoyBanerjee1907 5 років тому

    very nice video....👍

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому

    कोल्हापुरी गूळ 🥰🚩❤️👑💪🙏

  • @pravinpatil-yx7pi
    @pravinpatil-yx7pi 2 роки тому

    Location in kolhapur?

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 6 років тому

    कोल्हापुर नाद खुळा

  • @saudagar3366
    @saudagar3366 6 років тому

    सरदार एकच नंबर

  • @vinayakvaze1363
    @vinayakvaze1363 6 років тому

    काेल्हापुर लय भारी राव.

  • @esmailshaikh1439
    @esmailshaikh1439 5 років тому

    Nise or best Gul

  • @akashdudhane8306
    @akashdudhane8306 5 років тому

    Mala pn gural Ghar takay Cha ahe sadaran kharach kiti yeto

  • @kmore1981
    @kmore1981 7 років тому

    NICE VIDEO. KEEP IT UP.

  • @Kishanzalawadia711
    @Kishanzalawadia711 6 років тому

    Sir crusher machine konsa company ka hai??

  • @krishnapatil359
    @krishnapatil359 6 років тому

    सर रोज चा निव्वळ नफा किती राहतो

  • @akashthorat2641
    @akashthorat2641 5 років тому

    👌👌👌

  • @dattatraygarande5182
    @dattatraygarande5182 6 років тому +2

    आम्हाला गुराळ चालू करायचे आहे मदत करणार काय मालक

  • @mukeshmalisir4087
    @mukeshmalisir4087 5 років тому

    गुळाचा व्यापारी चा नंबर हवा अाहे

  • @aniketghodake3491
    @aniketghodake3491 6 років тому +1

    nice

  • @babushinde6450
    @babushinde6450 6 років тому

    आम्हाला गुराळ चालु करायचे आहे माहिती मिळेलका

    • @marutikakade2146
      @marutikakade2146 6 років тому

      होय. आपणास सर्व प्रकारचे व्यावसायिक मार्गदर्शन मिळेल, समृद्धि एंटरप्राइजेज ९८२२०३७०६२ samrudhienterprises2012@gmail.com

  • @DrDipakThorat
    @DrDipakThorat 6 років тому

    Nice

  • @బైబై-ర3థ
    @బైబై-ర3థ 6 років тому +1

    దషర bahut acche Badnam

  • @Yesican24
    @Yesican24 4 роки тому

    अहं, व्यवस्थित नाही सांगितलं...
    काय काय मिसळले, मळी कशी काढली, काहीच नाही सांगितलं

  • @akashdudhane8306
    @akashdudhane8306 5 років тому

    Please saga mala

  • @shreeramkarishna8128
    @shreeramkarishna8128 5 років тому

    गुड का क्या रेट है होलसेल रेट कांटेक्ट नंबर

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 5 років тому

    मी कोल्हापुर ची आहे माझा घरी गुल बनतो पन केमीकलचा मला विदाउट केमीकलचा गुल हवा आहे तुमच गाव कोनत व तुमच पुर्न नाव सांगा मी स्वतः येऊन घेऊन जाईन गाव व तालुका सांगा पुढचया वेलेस आमचा उसच घेऊन येतो गुल बनवायला आमचया कडचया गुलवयाला बनवायला येत नाही बिना केमिकल चा गुल

    • @JitendraSharma-ps8cg
      @JitendraSharma-ps8cg 5 років тому

      त्या केमिकल च नाव सांगा प्लीज

    • @pratibhakadam2095
      @pratibhakadam2095 5 років тому

      सोडयाचा व आनखी एक केमिकल टाकतात नाव माहित नाही

    • @JitendraSharma-ps8cg
      @JitendraSharma-ps8cg 5 років тому

      @@pratibhakadam2095 जर का विचारून संगितले तर आपले आभार प्लीज

    • @pratibhakadam2095
      @pratibhakadam2095 5 років тому +1

      बर

    • @JitendraSharma-ps8cg
      @JitendraSharma-ps8cg 5 років тому

      @@pratibhakadam2095 धन्यवाद

  • @fayyajshaikh9137
    @fayyajshaikh9137 5 років тому

    3

  • @deepakwalkae383
    @deepakwalkae383 6 років тому

  • @vaibhavjagdale4127
    @vaibhavjagdale4127 4 роки тому

    👎incomplete information

  • @aniketkale8538
    @aniketkale8538 6 років тому

    Nice