How to make plaster mould new way more easier method .. part two

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @user-wx2nd2vk2k
    @user-wx2nd2vk2k 6 місяців тому

    Khub abhar dada dhynawad 🙏🙏🙏

  • @pravinvyawaharebahurangibh2261

    खूप सुंदर माहिती

  • @santdnyaneshwar9920
    @santdnyaneshwar9920 Рік тому +1

    सचिन सर, 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूपच छान आणि सविस्तर माहिती आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद... आणि आपले खास आभार यासाठी की आपण व्हिडिओ मध्ये कसल्याही प्रकारचे थोडेही फालतू आणि आवश्यक नसलेले बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स केलेलं नाही जे अनेक युट्युबर्स आपला व्हिडिओ आकर्षक करण्याच्या नादात मिक्स करतात आणि आपल्याच हाताने व्हिडिओ खराब करतात आणि तसेच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा अशी फालतू मागणी पण केलेली नाही यामुळे व्हिडिओ मध्ये कुठेही टाईमपास न होता तो विनाकारण मोठा झाला नाही आणि यातून खूप काही शिकायला मिळाले.. 🙏🏻🙏🏻 त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करतेय... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @rushikeshgaikwadarts
    @rushikeshgaikwadarts Рік тому

    सर गणपती बाप्पा चे आम्हाला माहिती देणारे व बनवायला शिकवणारे नवीन वीडियो नक्की आणा ही विनंती .
    तुमचे वीडियो खूप छान माहिती देतात
    धन्यवाद 🙏

  • @vaishalis.godambesartchann689

    मस्तच

  • @janaathanand3243
    @janaathanand3243 10 місяців тому

    how to split a idol into different parts and mold it(like hands, and crossing legs etc) pls make a video on that

  • @aashajoshi3599
    @aashajoshi3599 8 місяців тому

    तुमच्याकडे मिळतील अस सांगितलत तर माझ्यासारखी नशिबवान मीच .
    मी त्या पादुका स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना लावून त्या पुजेत ठेवणारे..
    तुम्ही दिल्यास मी शतशः ऋणी राहीन

  • @redmi_8rahul
    @redmi_8rahul 11 місяців тому

    Sache milel ka sir ganapti che

  • @kartik_vlogs_shorts
    @kartik_vlogs_shorts Рік тому

    Navin murti cha video taka sir

  • @aashajoshi3599
    @aashajoshi3599 8 місяців тому

    नमस्कार सर.🙏
    श्री स्वामी समर्थ .
    मला मोठ्या पादुका तुमच्याकडे मिळतील का.?
    तुमचा हा व्हिडिओ बघून वाटल की तुमच्याकडे मला पादुका नक्कीच मिळतील .