Kirit Somaiya यांचं ट्विट वादात,पॉवर ऑफ युनिटी संस्थेची पोलिसांत तक्रार, सोमय्यांवर कारवाई होणार का?
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #kiritsomaiya #bjp #mankhurd #congress #shivsenaubt #mahayuti #mahavikasaghadi #maharashtrapolitics #marathilivenews #lokshahimarathi
Kirit Somaiya यांचं ट्विट वादात,पॉवर ऑफ युनिटी संस्थेची पोलिसांत तक्रार, सोमय्यांवर कारवाई होणार?
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
महाविकास आघाडीच्या यशाचे शिल्पकार
हे बाहेरचे लोक आमच्या मुंबई ला जिकंले नाहीं म्हणून बंगला... बोलतात याचा जाहीर निषेध
भाजपला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही
😂😂😂
बोलने दे दर्द हुआ है बेचारे को, टिकट नहीं मिली ना😁😁😁😁😁
😂😂😂
किरीट सोमय्या याच्या डोक्यावर विपरीत परिणाम झालेला आहे.तात्काळ वेड्याच्या रुग्णालयात दाखल करावं.
जर बांगला देशी मुंबईत राहत असतील तर तुमचं सरकार काय झोपा.काढतय का?
नाही शेट उपटतय,,,,,
😂😂😂
हा पराभव गुजरात्याचा आहे म्हणून दुसऱ्या गुजरात्या चा जिव्हारी लागला आहे
नागडा रोजच वादात,
मग उत्तर प्रदेश बांगलादेश आहे का
लाव भांडणे धर्मा धर्मात, लाज वातुद्या सोमय्या साहेब.
बेशरम आहे त्याचं सगळच उघड पडलं तरी लाज नाही.
सोमैय्या माथेफिरू असल्याचे त्यांनी स्वतः सिद्ध केले आहे
CD कुठे
😂😂😂😅
नागडा काय पण बोलू शकतो
लक्ष नका देवू
तोतला काहीही बोलू शकतो
देतो घेतो संघटांन आध्यश्य नागडं आणि बोबोडा 😂😂😂
Bjp ची मस्ती उत्रव नार. . एक च वाघ उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
निवडणुक हारणार म्हणुन तुमीच उमेदवार बदलला होता
आमचे १५ लाख कधी बैंक खात्यात जमा करणार?
गरिब
वंचित
हिंदू
सर्व सामान्य भारतीय नागरिक
🚩 जय श्री राम 🚩
सोमयाला आत घाला कलम चांगले लावा
कोणाला बघून हालवत होतास त्या बांग्लादेश च्या आइटम असतील..डोक्यात तेच तुज्या😁
खर तर जी निवडणूक झाली,आणि त्यात कोन कसे जिंकले कुणी जिंकवल है धुळे लोकसभा मतदार संघाने दाखवून दिले.त्यात हा ही मतदार संघ असू शकतो
हा बांगलादेश तुमची सत्ता असताना झाला कसा.
Yachyavr karwai ka hot nhi kdhi, ani uth suth dusrya party leaders vr ed cbi lavt asto
परिसर बांगलादेशी झाला मग इतक्या वर्ष गृ मंत्री म्हणून शहा काय उपटत बसले होते.
सत्तेचा माज
गुजराती हाकला मुंबई मधून
Sahi
तोतरे बोलतो आणि भाजपचा पराभव होतो
अजुन अक्कल आली चं नाही तर
खरे आहे
किलिट सोमय्या चे आता लवळे लादले
नागडा झाला
राऊत च भाषेत सांगायचं तर
YZ सोमय्या
याच कोणी काही वाकडं करु शकत नाही म्हणून तो एवढा माजला आहे 😂
किर किर शांताराम घे आणि जा......
कर्म तसे फळ
हा विरोधकांची बरोबर ठासून काढतो, पण विरोधक याचं काहीही वाकडं करू शकत नाहीत, कारण याने कधी भ्रष्टाचार नाही केला. नागडा झाला होता पण ते त्याचा व्यक्तिगत विषय आहे!
जातीयवाद करायचा मग इतर जातीच्या मतदारांकडून मतांची अपेक्षा का?
Ase deshat dazan bhar sommya asave 😂😂
He is staturing.
हे गुजराती ,अलिकडं खरंच लय माजलेत!
तू असाच बोलत रहा विधानसभा निवडणूक होईपर्यंत
नागडा पोपट किरीट
BJP has been in power since 2014 and during this time they should have provided new jobs in Police department so that necessary checks of infiltration could have been made but BJP knows only to complain.
अरे बापरे...हा सोमय्या अजून BJP मध्ये आहे का?..कमाल आहे पार्टी विथ Difference...BJP म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान.........
Too smart is too bad. I can say right now.
याला झापून काढा🙏🙏🙏
किरीट सोमय्या सारखे लोक भाजपा मध्ये आणकी जास्त पाहिजेत
म्हणजे बाकीचे लोकांना bjp ना हरवणे सोपे जाईल
अशी मानस कामाची आहेत
आज जे महाराष्ट्रात bjp ची वाट लागली,ती यांचे सारखे महा पुरुष यांचे मुळे
पुन्हा बोला विधान सभेला काम येईल
हा बोबडा परत बोलाला लागला 😂😂😂😂😂😂😂😂😂
*Compromise* आहे
Hya totryacha mulund madhe saglya gujrathyani gujrathi candidate la voting kele aani gujrathyani patil sahebanaa voting kele aahe ka?
याचे स्वतःचे योगदान काय आहे यावेळच्या इलेक्शन(भाजप पक्षासाठी)मधे 😂😂😂. प्रकाश झोतात राहण्यासाठी कायम याची तडफड असते.
आदरणीय सोमय्या मुळे कोटेचा हरलेत. भाजप चे स्थान यामुळे घसरत जाईल. 🙏
असेच मंदबुध्दी जातीए तेढ निर्माण करतात योग्य ते शासन व्हावे
KOI CREAT SUMAIYA KO SAMJHAO ELECTION GAYA AAP ITNE SENIOR NETA HOTE HUWE APKO PARTY NE TICKET NAHI DIYA HAI AUR RAHI BAAT UDHAV SAHAB KI UNHONE MOHABBAT BATKAR IZZAT KAMAYA HAI RESPECT THAKKER FAMILY
UBT cha HIRVA Vijay ahe...bhagva nahi💚
Hirva rang khajap chya jhandya var ahe shivsenecha nahi ☺
Gujju hatao
Fashi devun taka tyala mg direct.
याचा पोपट कापा???
Kirt kit na-gada
कोनीतरी पाठवलेला विडीओ यूघडा नागडा मि पाहिला आहे, मी तो लगेच डिलीट केला,आसा आहे किरीट सोमीया,मला वाटल ह्या भानगडीत आपण पडायाला नको,तरी हा ऊजळ माथ्याने मानसात कसा फिरतो .
दहा वर्ष गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस होते,ते काय झोपा काढत होते का?😊😊😊
अले, तिलीट तोमय्या तधी तुधारणार तू?
Udya ha kirit सोमय्या म्हणेल की udhhav thakare bangala drshi ahet
किरीट सोमय्या मुळेच भाजप मुंबईत हारला
हे खरबूज आणि ते टरबूज हरण्याची कारणे 😅😅😅😅😅
किरीट सोमय्या वर कारवाई होणे गरजेचे आहे
अजून जिर्ल्लेली दिसत नाही सोम्याची
सपाटून हरले तरी टिवतिव चालूच आहे सोमय्या ची 😂😂जा राहायला किरीट तिथे
बोलला पोपट एकदाचा...
मागचे दोन दिवस पोपट गार पडला होता.
😂😂😂
अयोध्या पाकिस्तान आहे का
किरीट ला पाकिस्तान किंवा बांगलादेश पाठवून द्या अशी लोकं भारतात नको सर्व धर्म समभाव हा देश आहे
मातोश्रीच्या वाटे गेल्यामुळे ही भाजपची शेवटची 5 वर्ष आहेत याला फडणवीस जबाबदार आहेत
तरी वाटल हा गुजारती पडला
मग अयोध्या परिसर सर्व हिंदूचा असताना bjp कशी हरली!
100%बरोबर,
कीरीट भाई नकोच उद्धव ठाकरे नी सांगीतल आणी भाजपा ने तीकीट कोटेचाला दील होत विसरला की काय ?
इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतो.
बांगलादेशसे तो मोदीजींका पुराना रिश्ता है.😂😂
21 saal ki umar me bangladesh banane ke liye giraftari di thi mitronnn ☺☺
Udhav saheb tumhi yala sodu naka
हे सत्य असेल तर यांना कायद्याची ताकद दाखवून दिली पाहिजे समाज्या समाज्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशी नागरिकांकडून तुम्ही खंडणी घेऊ त्यांना येथे राहु देता का? कारवाई का करित नाही मग. अन्नाजी पंत जातीजातीत भांडणं लावतो आणि बाकीचे धर्माधर्मात.
गुजराती पडला लई वाईट वाटलं किरीट ला,मुंबईकरानी करून दाखवलं
खरी मिरची गु....... ती पडल्याच आहे तीलित तोम्या ला
मानखुर्द वाले सगळ्यांनी आपले आधार कार्ड सोमायाच्या घरी जमा करा
बरोबर आहे
किरीट सोमय्या व देवेंद्र फडणवीस हे mva च्या विजयाचे शिल्पकार mva ने त्यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे
तिकीट नाही दिलं फक्त मराठी माणसांवर भुंकायला ठेवलंय
याची भरली आता तुझे कर्म वापस येणार
अदा पादा तोण पादा तिलीत दादा तिलीत दादा 😂😂
😂😂😂😅
😂
Kirit tujhi aai tithech rahat hoti
कंगना सारखे याच्याही कानाखाली कोणी आवाज काढणार
Asha lokammule. BJP Harte
Atta bhoga somayya ji 🎉
बर, समजल मग आयोध्या कुठला परीसर
Tu Gujrat la ja
याला चांगला ठेचून काढा.
याचे video काढा पुन्हा 😂😂😂
😂😂😂😅🤣🤣😂👍
सगळ्यांकडं आधारकार्ड आहे म्हणून मतदान केलं ना... भारताचे नागरीक आहेत ते
Khirit shevaya totala halkat manus😂😂
भाजपला आपलं "लेकरु ",उघडं नागडं फिरतय
हे दिसत नाही का?
त्याने सगळीच लाज कशी सोडली आहे ?????
Bangladeshi लेडीज 😂
ह्याला का सहन करायचं पण आपन
आणि जिंकला असता तर काय बोलला असता,
Mankhurd madhe Hindu Muslim sagle aahe
Marathi dvesh ahe yacha baki kahi nahi... Mumbai madhe dangal vhave yache tilli lavaycha prayatn suru he.. Saglya samajani savadh rahav
Kirit Tuzha Bap Bangladeshi
2019 la pn udhav thakare shivsena mule ala hota timchi layaki nahi ahe won honayachi ekadun sarve nagar sevak and ram kadam la pn sene ne jikavala hota..bjp ch ky nahi ahr hya purna ward madhe jr tumi feb madhe nivdnuka getala asata na 2 lakhas vote ne harle hote ..tumi lok gavi jatat tyach time vr nivdanuka getalya tri harale..🤣
अश्या व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी