Sa re ga ma pa Prathmesh Laghate All song Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs मराठी लिटिल चॅम्प्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @asmitaajay
    @asmitaajay Рік тому +3

    अप्रतीम, खूप खूप धन्यवाद. परत एकदा प्रथामेशची गाणी ऐकायला मिळाली

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 6 місяців тому

    असाच छान गात रहा तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद

  • @vaibhavgurav1700
    @vaibhavgurav1700 7 місяців тому

    अप्रतिम खूपच छान..... प्रथमेश लघाटे......❤❤❤❤❤❤

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 2 роки тому +1

    स्टेजवरचा. प्रथमेश पाहता आला असता.खूप आठवणी आठवल्या. लहनपणीचा आवाजातील गोडवा पुन्हा ऐकता आला आनंद वाटतो

  • @asmitaajay
    @asmitaajay Рік тому

    अजून सुद्धा बरीच गाणी आहेत, घन घन माला नभी दाटल्या

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद !!
    प्रथमेश लघाटे हा माझा सर्वांत आवडता गायक आहे.

  • @asmitaajay
    @asmitaajay Рік тому

    परवशता पाश दैवी ज्यांच्या, गुंतता हृदय हे,

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 2 роки тому

    लहान असताना गाण्यात गोडवा होता तो आयकायला मिळाला आता सुद्धा फारच छान तयारी आहे

  • @prasadviky23
    @prasadviky23 Рік тому

    please upload with videos if possible

  • @kavitalotlikar30
    @kavitalotlikar30 Рік тому +1

    Prathmesh disat nahi video madhe. Mala tyacha video paheja.

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 2 роки тому +1

    फक्त आॕडिओ?? विडीओ पण हवा होता त्या त्या वेळेचा स्टेजवर गातानाचा??

  • @jaydeepnarule2099
    @jaydeepnarule2099 2 роки тому

    Thank you

  • @kiranchunekarrayate8875
    @kiranchunekarrayate8875 Рік тому

    Chorus मधे mugdha cha awaj prominent ahe

  • @asmitaajay
    @asmitaajay Рік тому

    नाट्य गीते देता आली तर नक्की द्या