गावरान मेवा भाग १२९ | Gavran Meva Episode 129 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • उदार गणप्या
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 310

  • @pavangulkari6206
    @pavangulkari6206 Рік тому +1

    गणपत राव खुप छान काम केलय बर का तुम्ही दोघानी

  • @ramdhanjagtap5697
    @ramdhanjagtap5697 2 роки тому

    हा एपिसोड सगळ्यात बेस्ट वाटला.गणपतराव

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 Рік тому

    खरोखरच स्थूल उपक्रम. मकिंद्र राव.. तुमच्या कडे तर गवता वनी पैसा आहे..👌👌🌹🌹

  • @shantanumhaske333
    @shantanumhaske333 Рік тому +1

    ❤❤

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 2 роки тому +1

    खरंच लय भारी जन सेवा ही ईश्वर सेवा खतरनाक 👍👌👌👍👍👍 आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि.अ.नगर🙏🙏🙏🙏

  • @maheshsonawane2252
    @maheshsonawane2252 2 роки тому +1

    सलाम आहे चेर्मन गंप्या जुजार राव सुगंधा मस्त काम केले त्या मुलासाठी तुमि एवढं केले आहे 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

  • @ankushyenprediwar2714
    @ankushyenprediwar2714 Рік тому

    Ganpya छा खूप अभिनंदन

  • @hariveer1359
    @hariveer1359 2 роки тому

    खुप छान संदेश दिला

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 роки тому

    गणपत राव यांच्या मताशी मी सहमत आहे. छान वाटले.,👍👍👍

  • @yuvrajpatil785
    @yuvrajpatil785 2 роки тому

    खरच खूप सुंदर होता एपिसोड म्हणाला लावणारा

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому

    एपिसोड द्वारे खूप भारी मार्गदर्शन दिले

  • @MadhusudanDhakne
    @MadhusudanDhakne 9 місяців тому

    खूप छान काम, गणपतराव,व झुंजारराव ,👌👌

  • @parshuramshendge9193
    @parshuramshendge9193 2 роки тому

    आजपर्यंतचा सगळ्यात भारी भाग

  • @PAS1234shinde
    @PAS1234shinde 2 роки тому +1

    खूप छान संकल्पना मांडली आहे, नक्कीच आम्ही सर्व जण प्रयत्न करू की कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही ...माझे मित्र युवराज औउंढकर सर यांनी छोटीशी भुमिका खूप छान साकारली आहे त्यांना आणि सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा...

  • @dkmetkar7676
    @dkmetkar7676 2 роки тому

    लय भारी एपिसोड

  • @bn9946
    @bn9946 2 роки тому

    साहेबांना दाखवा व्हिडिओ
    salute to all of you

  • @dashrathghumare4138
    @dashrathghumare4138 2 роки тому

    ऐकच नंबर होता 👌👌👌

  • @dashrathmaske5773
    @dashrathmaske5773 2 роки тому

    मस्त एपिसोड
    खूप छान

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 роки тому

    अतिशय सुंदर विच्यार

  • @shirsatvikas5195
    @shirsatvikas5195 2 роки тому +1

    Very very nice

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 2 роки тому

    खरो खर छान एपीसोड आहे आवडला

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 2 роки тому

    सुपर एपिसोड होता

  • @ganeshnimbalkar2862
    @ganeshnimbalkar2862 2 роки тому +2

    असा प्रेरणा दाई एपिसोड अजून जमला तर एखादा कडा सर

  • @sarjeraopawar6829
    @sarjeraopawar6829 2 роки тому

    एपिसोड लाखात एक

  • @yogeshshirke6343
    @yogeshshirke6343 2 роки тому

    Very nice. Ganapati.bhau

  • @bhausahebmore7488
    @bhausahebmore7488 2 роки тому

    अतिशय छान भाग.

  • @dattamali224
    @dattamali224 2 роки тому

    एपिसोड खूप छान आहे

  • @harshmaid143
    @harshmaid143 2 роки тому

    सर्व ऐपीसोड मधला नंबर एक एपीसोड

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 роки тому

    एक नंबर भाऊ जय महाराष्ट्र

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 роки тому

    खुप छान संदेश

  • @arnavargade8354
    @arnavargade8354 2 роки тому +1

    ✌️✌️👍👍👍

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 роки тому

    Khup chan ipisod

  • @nandudhawad6388
    @nandudhawad6388 2 роки тому

    Very nice ganpatbhau

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 2 роки тому

    खूप छान संदेश दिला आहे.. या व्हिडिओ मधून...

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 роки тому

    Khup Chaan video

  • @duryodhanmhaske5442
    @duryodhanmhaske5442 2 роки тому

    अप्रतिम कामगिरी

  • @sarjeraopawar6829
    @sarjeraopawar6829 2 роки тому

    डोळ्यात पाणी आलं होतं तुमचा एपिसोड पाहून

  • @kalidasbahiram2043
    @kalidasbahiram2043 2 роки тому

    शिक्षक दिनानिमित्त खुपचांगला संदेश दिले आहे

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 2 роки тому

    या भागाला मानाचा मुजरा

  • @prabhakarchaure7125
    @prabhakarchaure7125 2 роки тому

    छान जरूर करू

  • @vishalpawar3591
    @vishalpawar3591 2 роки тому

    कडक आहे भाग

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 роки тому

    मस्त खुप छान ❤

  • @पुंडलिकपुंडलिक

    एकच नंबर संदेश दिला किरण सर आजचा एपीसोड एकदम सुपर हिंट 🙏🙏♥️♥️♥️

  • @dilipdhawne797
    @dilipdhawne797 2 роки тому

    खुपच छान सरपंच असते तर अजुन छान झाला आसता

  • @udaygejage725
    @udaygejage725 2 роки тому

    Ha episode khup cchan hota

  • @amitkardile4700
    @amitkardile4700 2 роки тому

    Mind blowing video

  • @babasahdjagadale9329
    @babasahdjagadale9329 2 роки тому

    भरोसा नाही सुगंधाताय त्यांचा ❤️❤️❤️

    • @babasahdjagadale9329
      @babasahdjagadale9329 2 роки тому

      खरंच पुण्याचं काम केलं तुम्ही 👍👍👍

  • @atulmurudkar
    @atulmurudkar 2 роки тому +1

    खुप छान युवराज👌👌👌

  • @santoshgaikwad5938
    @santoshgaikwad5938 2 роки тому +1

    1 ch number episode zala

  • @sksayyad3595
    @sksayyad3595 2 роки тому +2

    आजपर्यंत जेवढे भाग बगितले आहेत पण आजचा सगळ्यात जास्त आवडला

  • @shamdasvaishnav2806
    @shamdasvaishnav2806 2 роки тому

    धन्यवाद

  • @विठठलधायगुडे-ल8ङ

    एक नबंर मस्तच संजय भाऊ

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 роки тому +1

    खुप चांगला संदेश दिला आहे आजच्या एपिसोड मधुन

  • @rohitkadam2842
    @rohitkadam2842 2 роки тому

    एक नंबर

  • @sunilghavate9863
    @sunilghavate9863 2 роки тому +15

    हा एपिसोड खुप छान होता मुलांना शिक्षण देणे ही आपली जबादारी आहे व संस्कार करण पण गरजेच आहे

  • @jybabajisaudgarkhedetayevl9335
    @jybabajisaudgarkhedetayevl9335 2 роки тому

    🙏धन्यवाद तुम्हाला🙏

  • @jayashankarswami3669
    @jayashankarswami3669 2 роки тому +4

    लाखात एक भारी भाग आहे आसा उपक्रम आख्या महाराष्ट्रात राबवण्यात यावे

  • @nitamaske7404
    @nitamaske7404 2 роки тому

    खूप छान 👌👍

  • @dnyaneshwarbalunaikwadenai2212
    @dnyaneshwarbalunaikwadenai2212 2 роки тому +1

    कोणा कोणाला वाटतं सरपंच नामदेव डेप्युटी संजय

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому

    लाखात ऐक ऐपिसोड झाला आज

  • @ramgore1738
    @ramgore1738 5 місяців тому

    खूप छान

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 2 роки тому

    वा खुप खुप छान

  • @kantilaldandekar7146
    @kantilaldandekar7146 2 роки тому

    खुप छान👍👍🙏🙏

  • @shobhabarahate5149
    @shobhabarahate5149 2 роки тому

    Verry good work poonaya milel

  • @balasahebmundhe1140
    @balasahebmundhe1140 2 роки тому

    खरच राव

  • @parshuramshelar3030
    @parshuramshelar3030 2 роки тому

    मस्त 👌

  • @rohidaschavhan7940
    @rohidaschavhan7940 2 роки тому +1

    संजय गणपत नामदेव सुगंदा सरपंच डेप्युटी राहुल चांक्या रुष्या हे सर्व कलाकार पुन्हा पाहिजे plz plz
    तुमचा गावरान मेवाचा भाग 76 खूप मस्त
    खूप मस्त

  • @shayadshaikh8879
    @shayadshaikh8879 2 роки тому

    Kadak episode hota rav dole bharun aale

  • @satishdorkar9672
    @satishdorkar9672 2 роки тому

    हा एपिसोड खरोखरच खूप मस्त वाटला राव Salute

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 2 роки тому

    अतिशय उत्कृष्ट भाग दाखविला.

  • @akashbaravkar6601
    @akashbaravkar6601 Рік тому

    , आजचा एपिसोड खूप छान होता सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन असेच एपिसोड दाखवण्याचा प्रयत्न करावा

  • @latataidange7177
    @latataidange7177 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन 👌👌👌 अतिशय सुंदर विचार मांडले

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 2 роки тому

    Khup chan

  • @ravindrabhande1382
    @ravindrabhande1382 2 роки тому +1

    खरोखर पुण्याचे काम आहे मी हे बरेच दिवसापासून करत आहे मी रविंद्र भांडे महर्षी वाल्मिकी विघालय व कनिष्ठ कला महाविद्यालय कळंबेश्वर ता.जि.अकोला येथे कार्यरत आहेत

  • @somnathborhade485
    @somnathborhade485 2 роки тому

    Nice episode

  • @bapudarade665
    @bapudarade665 2 роки тому +3

    सर्वांत भारी एपिसोड खुप छान तुमच्या सारखे कलाकार फक्त तुम्हीच नाही होऊ शकत दुसरे कोणी

    • @nitinmhase4438
      @nitinmhase4438 2 роки тому +1

      तुमच्या कार्यक्रमाला आवर्जून हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

    • @anilsahane3573
      @anilsahane3573 2 роки тому

      😅😅😅😅

  • @vitthaldholi7436
    @vitthaldholi7436 2 роки тому

    अतिशय उत्तम

  • @swanandkanawade3230
    @swanandkanawade3230 4 місяці тому

    Nakkich bhau ❤❤❤

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 2 роки тому +1

    माझी सुद्धा या मुलांसारखी अवस्था झाली होती. परंतु रडत खडत माझे post graduate पूर्ण झाले आहे. आजचा एपिसोड खूप छान बनवला आहे. माझ्या घराचे सुध्दा मला दुसर्‍या पाशी ठेवून जायचे. अशा परिस्थितीत माझे शिक्षण पूर्ण केले आहे. कमवा शिका या योजनेतून शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु नोकरी साठी फिरतोय कुठे नोकरी मिळत नाही.

  • @pradipart5216
    @pradipart5216 2 роки тому

    Nambar 1

  • @mayurshahane6506
    @mayurshahane6506 2 роки тому

    Mast 1 no

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 2 роки тому

    भारी

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +2

    झूजार भाऊ गणपत भाऊ तूमचया सारखा जर सर्वणी विचार केला तर एकही मुलगा शिक्षणा पासुन वंचित राहणार नाही खूपच छान एपिसोड बनवला तुमच्या सर्व टिमला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @shrikantankush7589
    @shrikantankush7589 2 роки тому

    Kop chan mi Pan aaj pasun he karnar

  • @gorkshanathmanchare1943
    @gorkshanathmanchare1943 2 роки тому +1

    आज खरंच खुप आनंद वाटला तुम्ही एक चांगला विषय निवडून एपिसोड बनविला तसेच मी ही विनंती करीन ‌साहेब आपली टिम जर असं कुठलंही सामाजिक कार्य करत असेल तर कल्पना दया आम्ही सुद्धा खारीच्या वाटा घेवू

  • @bhairupalave3769
    @bhairupalave3769 2 роки тому

    Nice 👌👌

  • @यज्ञेशपवार-म4भ

    👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @deepakabhang3104
    @deepakabhang3104 6 місяців тому

    Gret Ganpat

  • @sambhajibade8145
    @sambhajibade8145 2 роки тому

    गावरान मेवा130

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 роки тому

    खूप छान वाटलं आज एपिसोड .पाहून अशीच गोरगरिबांना मदत करा आणि खूप खूप पुण्य मिळवा तुमच्या टीमला सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छाअशीच गोरगरिबांना मदत करत रहा गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून यश देऊ

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @sagarnarute8606
    @sagarnarute8606 2 роки тому

    Very good work

  • @bharatpache6417
    @bharatpache6417 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड होता हा मुलांना शिक्षण देणे आपली जबाबदारीच आहे🙏😇✨️

    • @mandargole163
      @mandargole163 2 роки тому

      खुप छान एपिसोड होता हा मुलांना शिक्षण देणे आपली जबाबदारीच आहे

  • @akashambhore8568
    @akashambhore8568 2 роки тому +1

    तुमच्या सारखे जर पूर्ण विचार करनारे असेल तर या महाराष्ट्रातील एकही मुलगा किंवा मुलगी बिगर शिक्षणाचे राहू शकत नाही .....तुमचा हा गावरान मेवा भाग खूप भारी आहे. तुमच्या गावरान मेवा या भाग वेब सिरीज पाहुन जीवन कसे जगावे हे कळायला लागले ....

  • @kishorekedare2681
    @kishorekedare2681 2 роки тому

    Very nice 👍👍👍

  • @kiswarchavhan6993
    @kiswarchavhan6993 2 роки тому +1

    पुस्तक खरंच असं जर प्रत्येकाच्या मनात जर आलं ना आपला महाराष्ट्रातला गरीब व्यक्ती तू खरोखर एक दिवस तुमच्या सारख्या माणसाकडून येऊ शकतो

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 роки тому

    2:09 ऐ नाही मी उतरतो खाली..🤣🤣🤣

  • @dipakgajarmal5989
    @dipakgajarmal5989 2 роки тому

    Mast

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 2 роки тому +1

    गणपत राव झुंझार राव, तुम्ही लय मोठं काम करून राहिलात राव।।
    आम्ही पण तुमचं कार्य जमेल तसं नक्की करू!!👍😊

  • @kalyalzingan730
    @kalyalzingan730 2 роки тому +1

    तुमच्या गावातील आहे का गणपतराव शाळा