Wholesale Fish Market Taloja

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नमस्कार 🙏🏻
    माझे नाव रेश्मा आहे, मी नेहमीच तुमच्या समोर shopping चे तसेच पर्यटनाचे तर कधी - कधी Recipe video देखील घेऊन येत असते 😊 तर आज मी खूप दिवसांनी fish market चा video घेऊन आले आहे ☺️ इच्छा करते की, तो तुम्हांला नक्की आवडेल ☺️ व्हिडीओ बनविताना मी नेहमीच आजू - बाजूचा परिसर किंवा ज्या ठिकाणी आपण जात आहोत तो जातानाचा रस्ता देखील दाखवीत असते आणि तुम्हालाही ते फार आवडते म्हणून मी आज देखील या व्हिडिओत सकाळचं सुंदर वातावरण दाखवलं आहे.ते कसं वाटलं comment करून सांगा 🙏🏻
    मी या पॅराग्राफच्या खाली भाऊचा धक्का fish market व पनवेल उरण नाका fish market आणि खारघर येथील veg & fish market यांच्या व्हिडिओची लिंक देत आहे, त्यावर क्लिक केलेत की ते video सुरु होतील. व्हिडिओ आवडल्यास like व share करायला विसरू नका आणि channel ला subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद 🙏🏻
    भाऊचा धक्का fish market video link- • भाऊचा धक्का 🐟🦀 # Mumba...
    खारघर नवी मुंबई veg & fish market video link - • Navi Mumbai Kharghar, ...
    पनवेल उरण नाका fish market video link - • पनवेल उरण नाका मच्छी म...
    #loveuzindagi #wholesalemarket #तळोजाफिशमार्केट #marathi #fishmarket #navimumbai #taloja
    Taloja wholesale fish market location :
    Taloja, Navi mumbai, Maharashtra - 410208

КОМЕНТАРІ • 4