पितृपक्षातील वाचन, गीतेचा सातवा अध्याय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • पितृपक्षा मध्ये आपले पित्र(पूर्वज) भूतलावर आलेले असतात. या दिवसात गीतेतील सातवा अध्याय किमान एक वेळेस वाचावा. तेही (पित्र) श्रवण करतात. त्यामुळे त्यांचा पुढील मोक्ष मार्ग सुकर होतो. ज्यांना वाचन शक्य होत नाही त्यांनी हे श्रवण करावे. पितृपक्षा मध्ये रोज वाचले किंवा ऐकले तर उत्तमच.
    #DNAVaastu#VaastuShastra#VaastuForPeace#AncestralVaastu#VaastuForPitraDosh#पितृपक्ष#Pitrupaksha#ShradhRituals#AncestorWorship#PitraDoshRemedies#पितृऋणमुक्ती#SpiritualWisdom#PositiveEnergy#VedicRituals#IndianTraditions#DivineBlessings#radhakrishna#radheradhe#radhe
    #गीता#Gita#bhagavadgitashorts#bhagwatgeeta#krishnabhakti#krishna#vachan#moksha

КОМЕНТАРІ • 18

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 5 днів тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏

  • @ravindrakulkarni7646
    @ravindrakulkarni7646 3 дні тому

    ओम नमो भगवते वासुदेवा य

  • @p.kalekar6166
    @p.kalekar6166 3 дні тому

    जय श्री कृष्ण, निरुपण सुंदर झाले?

  • @sagar1patil
    @sagar1patil 12 днів тому +3

    Jay Shri Krishna

  • @bapuwani8870
    @bapuwani8870 5 днів тому

    Thanks for giving good service!!!

  • @sunandadeshmukh9162
    @sunandadeshmukh9162 4 дні тому

    खुप छान सांगत आहे ताई ❤❤❤❤❤❤❤

  • @AdnyanLonde
    @AdnyanLonde 21 годину тому

    Om IMHO Vasudev nmha

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 День тому

    होय करते नक्की

  • @manishapatil7451
    @manishapatil7451 3 години тому

    👌👌🙏🙏🌹🌹

  • @kavitabhokare6483
    @kavitabhokare6483 11 днів тому +2

    खूप छान वाचन

  • @smitajamdar2593
    @smitajamdar2593  10 днів тому

    भावगीते चे वाचन वर्षभरात केले तरी चालेल. फक्त सातवा अध्याय हा या पितृपक्षात वाचायचे आहे.

  • @shivajipatil2091
    @shivajipatil2091 8 днів тому

    जय श्रीकृष्ण 🙏🌹💐, खूप छान वाचन

  • @achalachitre9855
    @achalachitre9855 8 днів тому

    🕉🙏 श्लोक क्रमांक १३~१७ सांगितले गेले नाहीत 🙏

    • @smitajamdar2593
      @smitajamdar2593  6 днів тому

      सर्वप्रथम मी आभारी आहे की तुम्ही मला हे सांगितले. एडिटिंग करताना चुकून झाले आहे. मी गीते चे वाचन (पहिल्या अध्याय) पासून पुन्हा सुरू केले आहे. अपलोड ही केले आहे. जरूर ऐका. 🙏😊

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 7 днів тому +2

    वासुदेवं सर्वमंईति अतिशय सुंदर गिता निरूपण आहे आवाज खूप गोड आहे धन्यवाद ताई 🙏🙏💐💐🌹🌹🌹🌹🌹♥️♥️👌👍🙏🙏

  • @sanatsarang2362
    @sanatsarang2362 9 днів тому

    Jai Sadguru

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 8 днів тому

    खूप छान वाचन

  • @anitaghime3381
    @anitaghime3381 8 днів тому

    अति उत्तम