🎉🎉मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा मनोज दादा जरांगे पाटील, आणि मा, राजरत्न आंबेडकर साहेब, आणि छत्रपती संभाजीराजे,, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच मुस्लिम समाज बांधवांच्या,, एकजुटीने 🎉🎉 येत्या काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,,🎉🎉 मतदानाने 🎉🎉,, महाराष्ट्र राज्यात 🎉🎉 सत्ता परीवर्तन राजकीय क्रांती घडवून,, येणार आहेत,🎉🎉,, सत्यमेव जयते,,🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद,, वंदे मातरम्, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉 येत्या काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, मतदानाने,, पेशवाई काळातील, ब्राह्मण सत्ताधारी,, हिटलर शाही,, महाराष्ट्र विरोधी,, भुमिका घेऊन, गुजरात चे चमचेगिरी करणारे आणि दलाली करणारे,,, आणि एजंट म्हणून काम करणारे, , जनाधार गमावलेले, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच हिटलर शाही, भा, ज, पा आणि, तानाशाही,, युती सरकारचे, सर्वच्या सर्व सत्ताधारी सरकार चे,, मंत्री, पुढारी, आणि, आमदार, आणि लोकप्रतिनिधी,, यांना, आता,, कायमचेच, महाराष्ट्र राज्यातील सर्वच सत्तेवरून सुपडा साफ करून, यांना कायमचेच, आता,, हद्दपार करून, यांना आता कायमचेच,, घरीच बसवल्या शिवाय, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता,, आता राहणार चं नाहीत, हेच खरं आणि सत्य वास्तव चित्र, नक्कीच आपण सर्वांनीच,, अतिशय गांभीर्याने,, लक्षात घ्यायलाच पाहिजेत,,🎉🎉🎉 सत्यमेव जयते 🎉🎉, लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद,🎉🎉जय हिंद 🎉जय महाराष्ट्र,, येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ 🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉🎉🎉
तरीपण मराठा उमेदवार पाडणार विकास आघाडी व युतीचे ते आमचे नव्हते तर का म्हणून त्यांना मतदान करायचे... तिसरी आघाडी पर्याय आला आहे ...किंवा जरांगे देतील तोच .....विरोधकांकडून लिहून मागणारे इतिहासात कधी कुणी कुणाला काही देण्यासाठी लिहून मागितले नव्हते तसे आता त्यांच्याकडून bjp ने लिहून आणावे मग bjp ला मतदान करू... तसे BJP लिहून आणनार का यावर मीडियाने अवरजून प्रश्न विचारावा ही अपेक्षा आहे... या कमेंट वरून किंवा वाचून कोणती मीडिया लवकरात लवकर BJP ला हा प्रश्न विचारते हे आम्ही जनता पाहनार आहे
आता मराठा समाजाने जशी लोकसभेला एकी दाखवून सुपडा साफ केला तसा आता विधानसभा ला जो कोणी उमेदवार पाटील देतील त्याला सगले मतदान करायचे कोणत्याही नेत्याला करायचे नाही एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रात राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची गरज का निर्माण झाली, याचा विचार करताना कुणी दिसत नाही. कित्येक कुटुंबांची आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे, त्या सर्वांना वाटत आहे, राखीव जागा मिळाल्यास सर्व आर्थिक प्रश्न हे सुटतील...
एकटा मराठा आरक्षण आणि शेतमालाचा भाव वाढती महागाई खाते बियाणे यांचे वाढलेले भाव हे सर्व घटक निवडणुकीवर परिणाम करणार आहेत.पण यात एकता मराठा आरक्षण हा मुद्दा 70% परिणाम करणार आहे.
BJP ne Maharashtra n Marathi mansala khup tras dilay.. Law n order Zero.. Womens bilkul bilk safe nhi.. Farmer la help n karta govt employee la khush kele
Ek Maratha lakh Maratha
18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
दादा तुम्ही सगळ्यांना विचारला 18 पगड जातींना पाठिंबा नाही राहणार
काही ठराविक मराठे पाठिंबा देतील. मुस्लिम बरोबर घेऊन जरंगेला लढू द्या एकटाच.
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
Only hindutva❤❤❤
Batenge to katenge❤❤❤
जरांगेनी सांगितले तरी ऐकणार नाही कारण तो मुस्लिम समाजाला मदत करू इच्छितो.
Only manojdada
@@virajmete7096म काढा की बाकीचे हिंदू मोर्चा की मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करा कारण Batenge to कटेंगे 😊
Manoj jarange jai ho
सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनतेच इमानदार नेतृत्व फक्त आणि फक्त जरांगे पाटील.
अहो पत्रकार साहेब मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याचा हमीभाव हा निवडणुकीवर परिणाम करणार आहे
गोरगरिबांचे नेते म्हणून जरांगे पाटील❤
एक मराठा लाख मराठा 💯🔥💯
मनोज जंरागे पाटील आगे बढो हम आपके साथ हैं
जो कुनबी मराठा की बात करेगा .
वह महाराष्ट्र पर राज करेगा .
फक्त जरांगे पाटील ⛳
Maratha aarakshan mudda 100% , Only Manoj Dada ❤❤❤
फक्त पाटील
🎉🎉मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा मनोज दादा जरांगे पाटील, आणि मा, राजरत्न आंबेडकर साहेब, आणि छत्रपती संभाजीराजे,, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच मुस्लिम समाज बांधवांच्या,, एकजुटीने 🎉🎉 येत्या काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,,🎉🎉 मतदानाने 🎉🎉,, महाराष्ट्र राज्यात 🎉🎉 सत्ता परीवर्तन राजकीय क्रांती घडवून,, येणार आहेत,🎉🎉,, सत्यमेव जयते,,🎉 लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद,, वंदे मातरम्, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉 येत्या काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,, मतदानाने,, पेशवाई काळातील, ब्राह्मण सत्ताधारी,, हिटलर शाही,, महाराष्ट्र विरोधी,, भुमिका घेऊन, गुजरात चे चमचेगिरी करणारे आणि दलाली करणारे,,, आणि एजंट म्हणून काम करणारे, , जनाधार गमावलेले, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच हिटलर शाही, भा, ज, पा आणि, तानाशाही,, युती सरकारचे, सर्वच्या सर्व सत्ताधारी सरकार चे,, मंत्री, पुढारी, आणि, आमदार, आणि लोकप्रतिनिधी,, यांना, आता,, कायमचेच, महाराष्ट्र राज्यातील सर्वच सत्तेवरून सुपडा साफ करून, यांना कायमचेच, आता,, हद्दपार करून, यांना आता कायमचेच,, घरीच बसवल्या शिवाय, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता,, आता राहणार चं नाहीत, हेच खरं आणि सत्य वास्तव चित्र, नक्कीच आपण सर्वांनीच,, अतिशय गांभीर्याने,, लक्षात घ्यायलाच पाहिजेत,,🎉🎉🎉 सत्यमेव जयते 🎉🎉, लोकशाही जिंदाबाद 🎉🎉 संविधान जिंदाबाद,🎉🎉जय हिंद 🎉जय महाराष्ट्र,, येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघ 🎉 नाशिक जिल्हा 🎉🎉🎉🎉
अंतरवालीतला अत्याचार विसरला जाणार नाही,हिशोब चुकता होईलच
🚩🚩🚩🚩छत्रपती
मराठा आरक्षण
शेतकऱ्याला ग्राह्य धरलं नाही का सत्ता पालट करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे
Ek maratha lakh maratha 🚩 😍 ❤️ 👌
#* आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार असून याचा प्रामुख्याने भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.!*#*
महाराष्ट्र बीजेपी संपवणार किंवा बीजेपी महाराष्ट्र संपवणार. दोघाच
साप मुगस सारखे दुश्मनी झाली आहे. 😂😂😂
BJP भुईसपाट होणार केवळ टरबूज मुळे 😂 टरबूज हलविला तरच BJP ल भविष्य आहे
या सर्व कारणांना बीजेपी जिम्मेदार आहे आणि बीजेपी महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहे
मनोज जरांगे पाटील...👍
सोयाबीन भाव 3800झाला
टरबूज वचपा काढत आहे शेतकऱ्यांचा
18 पगड जाती जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत
मनोज दादा जसं सांगतील तसच होणार
❤ आरक्षण हेच ध्येय ❤नंतर बाकी❤ निःस्वार्थ प्रमाणिक नेत्रुत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤❤❤❤
तरीपण मराठा उमेदवार पाडणार विकास आघाडी व युतीचे ते आमचे नव्हते तर का म्हणून त्यांना मतदान करायचे... तिसरी आघाडी पर्याय आला आहे ...किंवा जरांगे देतील तोच .....विरोधकांकडून लिहून मागणारे इतिहासात कधी कुणी कुणाला काही देण्यासाठी लिहून मागितले नव्हते तसे आता त्यांच्याकडून bjp ने लिहून आणावे मग bjp ला मतदान करू... तसे BJP लिहून आणनार का यावर मीडियाने अवरजून प्रश्न विचारावा ही अपेक्षा आहे... या कमेंट वरून किंवा वाचून कोणती मीडिया लवकरात लवकर BJP ला हा प्रश्न विचारते हे आम्ही जनता पाहनार आहे
आता मराठा समाजाने जशी लोकसभेला एकी दाखवून सुपडा साफ केला तसा आता विधानसभा ला जो कोणी उमेदवार पाटील देतील त्याला सगले मतदान करायचे कोणत्याही नेत्याला करायचे नाही एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏
Only Patil ❤🚩👑
मनोज दादा जरांगे पाटील❤❤
मराठा आरक्षण शंभर टक्के परिणाम होईल त्याच्यानंतर महागाई आणि शेतकऱ्यांचे बाजारभाव जरांगे पाटील जी दिशा देतील ती पूर्व दिशा
जरागेपाटील फॅक्टर चालणार
जरांगे पाटील म्हणतील तसेच...
बीजेपी हद्दपार करणार नुसती पाडापाडीचे...
ऐक मराठा लाख मराठा...🚩
एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील साहेब
मनोज जरागे.पाटील सांगती ल तेच होईल
यांना काहिच अंदाज कळत नाही. लोकसभेला काय अंदाज होते यांचे....TRP साठी काही पण सुफडा साफ झाला बऱ्याच ठिकाणी..... मुंबई त बसुन काय . ट कळतं हो
गोरगरीब जनतेसाठी मनोज जरांगे
फक्त मनोज जरांगे पाटील साहेब 🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
फक्त जरांगे पाटील
एका मराठा लाख मराठा 🚩 पंढरपूर
एक मराठा लाख मराठा
महाराष्ट्रात राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची गरज का निर्माण झाली, याचा विचार करताना कुणी दिसत नाही. कित्येक कुटुंबांची आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे, त्या सर्वांना वाटत आहे, राखीव जागा मिळाल्यास सर्व आर्थिक प्रश्न हे सुटतील...
पाडलेले शेती भाव
आता पाटील बोलतील तसे ♥️
फक्त मनोज जरांगे पाटील
फक्त मनोज दादा
लडेंगे जितेंगे हम सब जरांगे पाटिल
Only jarange patil🚩🚩
पाटिल यांचा आदेश अंतीम
जय महाराष्ट्र ❤
आता कस पाटील म्हणतील तसच 🚩🚩🚩
चुकीचा सर्वेक्षण केले आहे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण व शेतमालाला योग्य भाव महागाईच्या मुद्यावर येत्या विधानसभेला नक्की लढत होईल
Manoj Jarange Patil Sarkar ✌️👑
कुठला.ही
फकटर.नाही लोकसभेचा गणित.वेगळ.विधान.सभेच.मराठा.आमदार.कमी.होतील
only मनोज dada
एकटा मराठा आरक्षण आणि शेतमालाचा भाव वाढती महागाई खाते बियाणे यांचे वाढलेले भाव हे सर्व घटक निवडणुकीवर परिणाम करणार आहेत.पण यात एकता मराठा आरक्षण हा मुद्दा 70% परिणाम करणार आहे.
ते सांगता येत नाही म्हणणारे आरक्षणात मिळवा
BJP भुईसपाट केवळ अनाजी पंत मुळे.😡😡😡😡
शेती मालाला भाव कधी मुद्दाच नव्हता व राहणानारच नाही असत.
Bjp sufda साफ होणार
Mi maratha..... Majh mat Hindutvala ❤❤ only Mahayuti ❤❤❤
Patil❤
पाटील सांगतील तेच
ATA Ks patil mantil ts❤
100 reservation मराठा परिणाम कारक आहे
महायुती जिंदाबाद
मराठावड्यात 37%नाही 60%आहे 😡
जरांगे पाटील
जरांगे,पाटील,फकत,
हे चॅनेल फक्त BJP विरोध.
Maratha arkshan muda cha efect honarch sarve maratha madhe nasik 💪
Only maratha.you will come to know.
Imaginary.
फक्त आणि फक्त बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी बीजेपी
Bjpनकोच
आता कसं पाटील म्हणतेन तसं
पाटील
वेर्थ बडबड सगळे सर्वे फक्त t r p. साठी बडबड करतात. यात काही ही अर्थ नाही. घडणार काही वेगळंच.
मुंबई तक वाले सर्व्हे करण्याची तसदी घेऊ नका ....जमणार नाही .23 नोव्हेंबर ला खरे आकडे येणारच आहे समोर. 😂
दोरी घेऊन शहाजी बापू कडे जा. गळफास घेणार आहे 😂😂😂 तू पण घे 😂😂😂😂
आरक्षणाचा मुद्दा जर सर्वात जास्त ३७% धरला तर मविआ ला जास्तीत जास्त ३७% मतदान पडेल
मग मनोज दादा उमेदवार ला किती मिलनार साहेब
BJP ne Maharashtra n Marathi mansala khup tras dilay.. Law n order Zero.. Womens bilkul bilk safe nhi.. Farmer la help n karta govt employee la khush kele
तुमचा पोल खोटा आहे. सर फक्त मराठा इफेक्ट आहे..
Amhi obc only BJP !
Manse❤❤❤
Hya aakdewarun disun yete ki maratha 32 % aahe
Gramin bhagat maratha arkshan muda chalnar.fakt shahari bhagatil maratha ni samaja barobar chala supda sap honar sarve pakshacha ek maratha nasik 💪
किती खोटे सर्व दाखवनार हो
One side survey and one side interpretation.what is sample and what are the sources?lokana vede banvun paise kamavatat.savdhan ! 1:14
Maratha reservation, soyabin msp - level, maize msp - level, ladki bahin yojna ghotala
Supda saf
only bjp
Tutari factor chalnar ahe !
Ali hi supari baaj
Ek Maratha lakh Maratha
एक मराठा लाख मराठा ❤