फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघून शेळीपालन सुरू करू नका ! या कारणांमुळे शेळीपालन तोट्यात जात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лют 2022
  • फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघून शेळीपालन सुरू करू नका ! या कारणांमुळे शेळीपालन तोट्यात जात |sheli_palan #युवाशेतकरीवर्ग #sheli_palan #gotfarming #शेळीपालन #yuvashetkarivarg #shelipalan_in_maharashtra
    नमस्कार शेतकरी बांधवांनो आज प्रत्येक करून वेगवेगळ्या या व्यवसायाकडे वळत आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायांमध्ये शेळीपालन उच्च स्थानावर आहे परंतु असे काही शेतकरी आहेत किंवा युवक आहेत जे घाईगडबडीत चुकीच्या पद्धतीने शेळीपालनाची सुरुवात करून तोट्यात जात आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे शेळीपालन तोट्यात जाऊ शकतो या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला मिळणार आहे.
    कृषिभूषण नामदेव #साबळे यांच्या प्रेरणेतून श्री गोकुळ कमालसिंग परदेशी यांनी #शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यांना या व्यवसायातून आलेला अनुभव त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे शेळी पालन व्यवसाय संदर्भात घ्यावयाची काळजी खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांनी सांगितले.
    १. #शेळीपालन व्यवसाय कसा सुरु करावा
    २.शेळी पालन व्यवसाय तोट्यात का जात आहेm
    ३.शेळीपालन सुरू करताना शेड कशी असावी
    ४.शेळी पालन चारा व्यवस्थापन
    ५.शेळ्यांना येणारे रोग व त्यावर व्यवस्थापन
    ६.शेळी पालन शेड उभारणी
    ७.शेळीपालन सुरू करताना कोणत्या जाती आणाव्यात
    ८.शेळीपालन खरेदी व विक्री
    *त्यांच्याशी चर्चा करताना शेळीपालनात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे या विषयावर ती चर्चा केली त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टी सांगितल्या
    शेळ्या घेताना जवळच्या भागातून आणाव्यात. जास्त लांबून शेळ्या आणू नये.शेळी पालन व्यवसाय हा गरिबांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे शेळीपालनात जास्त पैसा वायाला घालू नये.#शेळी शेळी पालन व्यवसाय हा कमी शेळ्यांपासून सुरू करावा. शेडला जास्त खर्च करू नये. शेळ्यांसाठी चारा नियोजन करणे फार गरजेचे असते. त्याच्यामध्ये शेवरी सुबाबुल किती घास गवत मका असा वेगवेगळ्या प्रकारचा चारा करावा शेळीपालनात घरातील सर्व व्यक्तींनी लक्ष द्यावे जेणेकरून मजूर हे लागणार नाहीत. शेळीपालनात खरेदी व विक्री फार महत्त्वाचे असते विक्री करताना शेळ्या जर जास्त झाले असतील तर िंवा शेळ्या म्हातार्‍या झाल्या असतील तर वि काव्यात चांगल्या शेळ्या विकू नये. आपण शेळीपालन कोणत्या उद्दिष्टाने करत आहोत हे फार महत्वाचे असते.
    अशा वेगवेगळ्या विषयांवर ती त्यांनी खूप छान पद्धतीने माहिती सांगितली याचा नक्कीच शेळी पालकांना उपयोग होईल.
    विशेषता धन्यवाद
    युवा शेतकरी वर्ग टीम
    गोकुल परदेशी
    छायाचित्रण -सागर परदेशी संकेत खोसे
    एडिटिंग -अनिल परदेशी ऋतुराज खोसे
    For Business Enquiry- yuvasetkarivarga@gmail.com
    चंद्रसिंह अंगद खोसे.पा मलठण, ता. कर्जत, जि.
    अहमदनगर
    👉जर आपणास अजून काही शेती संदर्भात अडचणी असतील तर आपण मला कॉल करू शकता
    मो.7745806846, 88961473
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 171

  • @santoshyendre130
    @santoshyendre130 2 роки тому +24

    अंडी शेळी ला कच्ची च पिवळा बलक सह खायला द्यायची का?

    • @user-sb9gx3dk1o
      @user-sb9gx3dk1o  2 роки тому +2

      कॉल करा.

    • @gokulpardeshi4480
      @gokulpardeshi4480 2 роки тому +11

      अंडी शेळ्यांना नाही पिल्लांना पाजायची एक महिन्याची झाल्यानंतर पिवळ्या बलकाचा सह दुधामध्ये मिक्स करून दिवसा आड देणे खडक उन्हाळ्यामध्ये देऊ नये अंड्यामध्ये उष्णता असते

    • @santoshyendre130
      @santoshyendre130 2 роки тому +2

      @@gokulpardeshi4480 Reply dilyabaddal Amharic ahe.

    • @joker-bd4tm
      @joker-bd4tm Рік тому +3

      andi kashala direct chicken de ..

    • @walkepatilfarm
      @walkepatilfarm 5 місяців тому

      ​@@gokulpardeshi4480❤

  • @dineshmahale8418
    @dineshmahale8418 Рік тому +42

    खरे बोलून सत्य परिस्थिती सांगणे हा गुण माणसाच्या अंगी असावा , व्हिडिओ बघून छान वाटले , चांगली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 Рік тому +26

    व्वा.किती खरे बोललात त्या बद्दल धन्यवाद. खरा अनुभव सांगितला..🙏🙏🙏💯💯

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q 4 місяці тому +4

    एक नंबर भावा मुलाखत अशी पाहिजे याला म्हणतात जातिवंत शेतकरी❤❤❤❤❤

  • @user-wk6jr3jp3k
    @user-wk6jr3jp3k Рік тому +13

    उगाच एवढा फायदा तेवढा फायदा न सांगता तोटे आणि काळजी यावर चांगली माहिती दिली.

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 2 роки тому +11

    नामदेव साबळे देव मानुस त्यांच्या कडून फ्रि माहीती मिळते या दादानं खरा अनुभव आला आहे तुम्हीही तिथुनच माहिती घ्या

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 Місяць тому

    सगळ्यात भारी गावरान शेळी ... उन वारा पाऊस आणी ओले वाळले सगळे खाती आणि महत्वाचे म्हणजे गावरान शेळी च्या बोकडाच मटण सगळ्यात चाविस्ट असते बाकी जातीच्या बोकडापेक्षा ... अनुभवावरून बोलतोय 😊❤👍🏻💯

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 Рік тому +8

    बरोबर सर सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajdharpatil5352
    @rajdharpatil5352 9 місяців тому +2

    सुंदर व महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली सर. ती सर्वांना मार्गदर्शक ठरणार धन्यवाद

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 2 роки тому +9

    बरोब्बर माहितीपूर्ण सांगीतली धन्यावाद

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 Рік тому +2

    चांगल्या माणसाची मुलाखत घेतली धन्यवाद

  • @shivajishirsath2990
    @shivajishirsath2990 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली आणि सत्य माहीती मिळाली. धन्यवाद

  • @avinashlange2546
    @avinashlange2546 Рік тому

    खरंच ही जी तुम्ही माहिती दिली ही महितीमला मिजी पाठीमागे व्हिडिओ पाहिली त्या सर्वापेक्षा काही वेगळीच वाटली वेगळीच मंजे तुम्ही शेल्यापासून ते कोंबड्या परयंत सर्व काही फायदेशिर आहे सर तुम्ही माहिती सांगितली त्यावर मी आपला आभारी आहे धन्यवाद

  • @DhanashreeGaikwad-cp1hh
    @DhanashreeGaikwad-cp1hh Рік тому +2

    खरंच खूप छान आणि खरी माहिती दिली दादा

  • @akshaydahiphale7936
    @akshaydahiphale7936 7 місяців тому +1

    💯%महत्त्वपूर्ण माहिती ❤️परदेशी सर तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @stephenchandekar8855
    @stephenchandekar8855 Рік тому

    Super informative... pappu bhau.. dhanyavad

  • @Sr_rose
    @Sr_rose 5 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @balajighodake3149
    @balajighodake3149 Рік тому +1

    वा छान मुलाखत दिलात दादा

  • @kisanwagh7838
    @kisanwagh7838 6 місяців тому

    व्हेरी व्हेरी गुड चांगली माहिती मिळाली ❤❤😊

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 5 місяців тому

    खूपच छान मार्गदर्शन धन्यवाद

  • @harshalraut5791
    @harshalraut5791 26 днів тому

    Apratim mahiti dili saheb🙏

  • @pallavikondhalkar6097
    @pallavikondhalkar6097 Рік тому +2

    Nice and correct information for planning to do goat farming, thank you so much.. 👍👍👌👌

  • @sureshsuryawanshi7508
    @sureshsuryawanshi7508 Місяць тому

    छान माहिती दादा,धन्यवाद

  • @powarjaywant8715
    @powarjaywant8715 17 днів тому

    खूप छान माहिती साहेब👌👌

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 9 днів тому

    अतिशय सुंदर ❤

  • @faiaztamboli289
    @faiaztamboli289 10 місяців тому

    खूप छान माहिती ....❤👌👌👌✌️

  • @sunilshinde1806
    @sunilshinde1806 5 місяців тому

    छान माहिती दिली सर तुम्ही

  • @user-vx2uf7lc9n
    @user-vx2uf7lc9n Місяць тому

    Khup chhan mahiti dili

  • @pirgondapatil2722
    @pirgondapatil2722 Рік тому +1

    खुप खुप छान

  • @shubhambhise4357
    @shubhambhise4357 Рік тому

    Kadk Sama Dada 👍👍👍

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 Рік тому

    नाद खुळा म माहिती👌👌👌👌

  • @ganeshshelke2465
    @ganeshshelke2465 Рік тому

    खूप छान

  • @technicalhelp.24
    @technicalhelp.24 Рік тому +2

    Good information

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому +1

    Dhanywad

  • @satishthamke9314
    @satishthamke9314 2 роки тому +1

    Nice awsome video

  • @rbhujbal4808
    @rbhujbal4808 2 роки тому +1

    एकदम बरोबर आणि दिलखुलास माहिती भेटली धन्यवाद

  • @mrvijay.6370
    @mrvijay.6370 Рік тому +2

    Very nice video

  • @user-vx2uf7lc9n
    @user-vx2uf7lc9n Місяць тому

    खूप छान माहिती दिली सर 8:24

  • @ganpatmali9225
    @ganpatmali9225 Рік тому +1

    एकच न.

  • @jjjjj551
    @jjjjj551 4 місяці тому

    Khup chan

  • @ratandhiwar4827
    @ratandhiwar4827 5 місяців тому

    Khup chaan sir

  • @tecnicalboyzzz6005
    @tecnicalboyzzz6005 2 роки тому +1

    Kadak dada

  • @ShubhamGaikwad-tf6wh
    @ShubhamGaikwad-tf6wh Рік тому +1

    Good

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 Рік тому +1

    Supar

  • @rajeshpawar5362
    @rajeshpawar5362 9 місяців тому

    नंबर एक

  • @amoldesai567
    @amoldesai567 6 місяців тому

    सुंदर माहिती, अनुभव असलेली माहिती, जे नवीन सुरू करणार्‍यांनी हे नक्की बघा, आणी याचा विचार करा...

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 роки тому +1

    खुपच छान आहे धन्यवाद

  • @babasahebshinde1992
    @babasahebshinde1992 7 місяців тому

    खरंय दादा

  • @sanjivvyahare1093
    @sanjivvyahare1093 3 місяці тому

    Nice

  • @popatkamble5815
    @popatkamble5815 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली.... धन्यवाद🙏

  • @santoshyendre130
    @santoshyendre130 2 роки тому +2

    छान माहिती दिली आहे सर

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 2 роки тому +2

    Khup Chan margadarshan.dhanyawad.

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 3 місяці тому

    Best

  • @Anya_-sq9nc
    @Anya_-sq9nc 2 роки тому +2

    Kharch khup chan mahiti dili 👍👍👍👍

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 2 роки тому

    चांगली माहिती सांगितली

  • @gauravkhillare8122
    @gauravkhillare8122 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद मला पण चालू करायचे आहे पहिले कशापासून सुरुवात करू

  • @shrutikoli2059
    @shrutikoli2059 Рік тому +3

    Very informative video

  • @shaikhyounousshaikhyousf6845
    @shaikhyounousshaikhyousf6845 2 роки тому +3

    👍👍👍

  • @swapnilwasankar
    @swapnilwasankar Рік тому

    Barobar aahe bhau laj balgu naka jar sheli palan karaychey aahe tar

  • @nileshjadhao3834
    @nileshjadhao3834 2 роки тому +4

    Good Information Sir

  • @shivajibhise225
    @shivajibhise225 2 роки тому +1

    Nice information

  • @agrowongoatfroam8630
    @agrowongoatfroam8630 2 роки тому +1

    लय भारी बोलतात गोकूळ भैया तूम्ही

  • @hanumantthite5020
    @hanumantthite5020 Рік тому

    👍👍

  • @sangramsuryawanshi634
    @sangramsuryawanshi634 2 роки тому +3

    Khup chan mahiti dada dili

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 роки тому +1

    सुपर 👌

  • @SalimShaikh-qo6px
    @SalimShaikh-qo6px 2 роки тому +2

    Very very good information keep it up ☺️☺️☺️

  • @vishalmore5662
    @vishalmore5662 Рік тому

    आभारी आहोत....🙏🙏🙏

  • @gajanangadge9157
    @gajanangadge9157 2 роки тому

    चारा बद्दल चांगली माहिती सांगितली.

  • @DesrajJadhav
    @DesrajJadhav 8 місяців тому

    👌👌👌🙏🙏

  • @user-pr2qo9qt9x
    @user-pr2qo9qt9x 2 роки тому +1

    अति सुंदर

  • @yeshpawar9982
    @yeshpawar9982 2 роки тому +1

    🧡💫💫

  • @ankushparkar7329
    @ankushparkar7329 2 роки тому +1

    1 number

  • @sandipghule983
    @sandipghule983 7 місяців тому

    खूप छान....माहिती...

  • @yashgajbhiye9094
    @yashgajbhiye9094 8 місяців тому

    ❤❤❤

  • @satishgade9519
    @satishgade9519 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @aarchitungar6953
    @aarchitungar6953 Рік тому +1

    Tutila kamit kami kiti divsani pani lagt bhau

  • @suhaskadam2395
    @suhaskadam2395 Рік тому +1

    Hi suhas Kadam

  • @ganeshtambe7989
    @ganeshtambe7989 2 роки тому +1

    Good information Sir 🙏

  • @gauravakhade4243
    @gauravakhade4243 6 місяців тому

    Mala bharpur divsapasun 1 prashna ahe apan bokad viku shakato but sheli cha ky karu shakato fakt pille kadhayala ???

  • @ashviagrogoatfarm8162
    @ashviagrogoatfarm8162 2 роки тому +2

    Asech mansanchi grj ahe guidence krnyasathi goat farming mdhe....down to earth ahet

  • @rushikeshbankar3101
    @rushikeshbankar3101 Місяць тому

    Sheli palan kartani survati pasun konte tonik dile phijet?????

  • @annasarode1536
    @annasarode1536 2 роки тому +1

    खुप चांगली माहीती

  • @ganeshkendale4177
    @ganeshkendale4177 2 роки тому +1

    Great job

  • @amolkolte695
    @amolkolte695 2 роки тому +2

    Ek number cha shetkari aahe bhau tu 👌👌👌👌👌

  • @maheshnalawade3242
    @maheshnalawade3242 Рік тому

    याला म्हणायचं शेतकरी 😎

  • @user-rs4wr1lj8k
    @user-rs4wr1lj8k 9 місяців тому

    रॉयल शेतकरी

  • @rahulkhairnar4772
    @rahulkhairnar4772 Рік тому +1

    Yuva shetkari farm manhyamatun Pardeshi siranchye kharach aabharr manto ki evdhi khari mahiti tyani puravali yuva vargala kharach aabharr

  • @gangadharkamble8103
    @gangadharkamble8103 2 роки тому +1

    Nice Good job sir ji👌👌👌👍👍👍

  • @vivekmahakulkar843
    @vivekmahakulkar843 Рік тому

    👍👍👍👍👍😄😄

  • @manikhake7581
    @manikhake7581 Рік тому +2

    वा रे पठ्या

  • @vitthaltanpure1565
    @vitthaltanpure1565 2 роки тому +3

    मस्त.हिगोली.

  • @akashbakal8339
    @akashbakal8339 Рік тому +2

    शेळी पालनासाठी शेती किती असणे आवश्यक आहे आणी तुमचा वार्षिक उत्पन्न किती

    • @rajshelke6139
      @rajshelke6139 Рік тому

      कमीत कमी दीड एकर शेती पाहिजे

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 роки тому +2

    Nice 👍🙂

  • @paramrathod1726
    @paramrathod1726 Рік тому +1

    Bakri che bah pise nast karnyasathi konta liquid vapartat te sanga sir

  • @sambhajikhatik4973
    @sambhajikhatik4973 Рік тому +2

    शेळया ऊसमनाबादि विकरी साठी आहे का काय कीलो आहे

  • @SonuKumar-iv5ql
    @SonuKumar-iv5ql Рік тому +1

    1 no bola youtubvar baghun gota bandhane chukiche aahe .bharpur gote mi baghitale .band padale.saheb louckdoun purate shelipalan kele fakt 11 sheliche .tehi por firun khanyapeksha shelyacha mag aasavi.

  • @autotechbveh3760
    @autotechbveh3760 2 роки тому +1

    Koni n sangitleli mahiti

  • @ShardZote
    @ShardZote 3 місяці тому

    शेळी पालन करणारे कधीच तोट्यात जात नाहीत आडानी मानस शेळी पालन करत होते पी एच डी करावी लागत नाही

  • @sheikhismail4718
    @sheikhismail4718 Рік тому +1

    H y

  • @vinayakmali8124
    @vinayakmali8124 2 роки тому +1

    खुराकाची माहिती ??