Abe मराठा उमेदवार बग 204 आले मराठयांनी त्या उमेदवाराला मत देल. ..आणी ओबीसि मध्ये मराठा समाज किती आहे ...हे पण बग 😂त्या मूळ इथ पण मराठा फॅक्टर च चालला...😂
Udhan पंधरा दिवस आधी आले, असे हा पत्रकार बोलतो ,याला काहीच माहिती नाही आणी हा चॅनेल वर बोलतो, udhan साहेब दहा वर्षापासुन जनतेची सेवा करत आहे. त्यामुळे ते विजयी झाले
हे पत्रकार कमी आणि राजकीय नेत्यांच्या कार्यकर्ते जास्त असल्यासारखं विश्लेषण करत आहेत जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ मुळात जरांगे ला जे नोमानी भेटले त्यामुळे मराठा समाज आतून नाराज झाला होता आणि ते मतदानातून दाखवून दिलेला आहे पण आता हे कोणी मान्य करणार नाही
ओबीसी समाज एकत्र येऊन बिजेपी साठी फायदा झाला
जरांग गेला आणि जरांगे फॅक्टर ला दोन्हीला ही झोपवलं ओबीसी समाजाने
Abe मराठा उमेदवार बग 204 आले मराठयांनी त्या उमेदवाराला मत देल. ..आणी ओबीसि मध्ये मराठा समाज किती आहे ...हे पण बग 😂त्या मूळ इथ पण मराठा फॅक्टर च चालला...😂
Haku na rajesh tope virodhat sabha ghetali pan to ka aala nahi 😅😅😅
@@pankajkale4065 तुझा हाकू चा उमदेवार आला का मग निवडून तिथे 😂तुझ्या हाकू न सभा कोणाची घेतली ...कोणता उमेदवार निवडून आला हे तर बग पाहिले 😂
Marathaaamdar nivdun aalet be zavny 😂
@@papupatil7872 are mi tech mhantoy Hagu cha umedavar padala
गिरे तो भी टांग उपर हाम सभ नारंगे 🤣🤣🤣
महाराष्ट्रात नीवडणूक आयोग फॅक्टर जोरात चालला. 😅😂😊
Deshi factor chalat nahi 😂😂😂
11 वर्षात लोक लाचार केले मग प्रचंड पैसा वाटला बाकी काही नाही
Udhan पंधरा दिवस आधी आले, असे हा पत्रकार बोलतो ,याला काहीच माहिती नाही आणी हा चॅनेल वर बोलतो, udhan साहेब दहा वर्षापासुन जनतेची सेवा करत आहे. त्यामुळे ते विजयी झाले
गीरे तो टांग उपर हम सब जरा नगें
हे पत्रकार कमी आणि राजकीय नेत्यांच्या कार्यकर्ते जास्त असल्यासारखं विश्लेषण करत आहेत जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ मुळात जरांगे ला जे नोमानी भेटले त्यामुळे मराठा समाज आतून नाराज झाला होता आणि ते मतदानातून दाखवून दिलेला आहे पण आता हे कोणी मान्य करणार नाही
Evm भाऊ बाकी काय नाय
Jarange cha obc ni udvala😂😂😂
Harale ki evm la dish dene barobar nahi
लोकसभेला चांगलं होतं .evmआताच खराब झालं😂😂😂
लोकसभेला EVM पिकनिकला गेले होते वाटते😂😂😂😂😂
Accept it and start work for future dont cry
कांग्रेस उम्मीदवारी डेली नहीं बंजारा समाज उद्धव ठाकरे उम्मीदवारी दिल्ली बंजारा समाज कांग्रेस नाराज एक मतदाज
Jarange फडणवीस साहेबाना वाईट बोलत भजपचा सुपडासाफ असे बोलत होता याचा अर्थ काय
आरे बाबा OBC गरीब माराठा हे सर्व सांगून काही करत नाही आरे जरांगे सांगत होता भाजपाला पाडा लोकांनी हे नाकारलं आणि भाजपाला भरभरून मतदान केले.
Khatam case keli jantene yachi😂
स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असा आदेश होता. त्यामुळे मराठा समाजाने आपल्या सोयीनुसार निर्णय घेतला. त्यात पक्षाचा काही विषय नाही.
मग आंदोलन चा काय उपयोग झाला ज्याचा नावानं बोंबलत होता त्यानाच सरकार ला निवडून दिल
@subh2173 मुस्लिम धर्मगुरु नोमाणी यांच्याशी युती केल्याचे मराठा समाजाला पटले नाही
RSS आणि OBC ni कार्यक्रम केला
ईव्हीम मुळे हरले
Mag lokana imandar mhanave lagel karan paise gheun lolani matdan kele kharach lok great aahe
Evm mule
Evm faktr challa
nomanila anla hi jarange chi saglyat mothi chuk hoti
.मुंबई तक कीती दिवस विष्ठाखाऊ पत्रकारितेत भाग घेणार?चहा बिस्किट पत्रकार एकत्र करून खोटे नेरेटीव चालवु नका.