मनोरुग्ण हा चांगला असतो पण त्याला वाचवण्यासाठी मनोरुग्ण ठरवला जातो. यापुर्वी त्याचे वरती मनोरुग्ण म्हणुन उपचार चालू होते काय. आरोपी जेव्हा खुनी करतात तेव्हा त्यांना मनोरुग्ण व्हायला सांगितले जाते असे आम्ही बघीतले आहे. मनोरुग्ण अशी संविधान बाबतच कशी काय घटना करतो. हे योग्य नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर कमीपणा घेऊन जर युती केली असती तर आपले २५ ते ३० आमदार निवडून आले असते व आज महाविकास आघाडी सत्तेवर आली असती. मग अशा घटना घडल्या नसत्या. यासाठी सत्तेत जाणे महत्त्वाचे असते हे समजून घ्या व आंबेडकरी जनतेला न्याय द्या. नाहीतर कट्टरपंथीय काय करतील ते सांगता येत नाही.
महाविकास आघाडीने त्यांचेच एकमेकांचे आमदार पाडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बंडखोरी निर्माण केली... आतापर्यंतचा इतिहास बघता बहुजन पक्ष सोबत युती करून त्यांना कधीही निवडून न येण्याचे कारस्थान हे प्रस्थापित करत असतात
संविधान आणि महापुरुषांची विटंबना करणारे नेहमी मनोरुग्ण च का असतात असा प्रश्न आहे मनोरुग्ण तर त्याला फक्त भारतीय संविधानात विटंबना करण्यासाठी कसं भेटलं मीडियाला आमचे विनंती राहील मनोरुग्ण शब्द न उच्चारता देशद्रोही म्हटलं पाहिजे
अगर महाराष्ट्र में सरकार जनता द्वारा सच में चुनकर आया है तो सही सही जाच जल्दी करे l वर्ना हम कह सकते है कि यह केन्द्र व राज्य सरकार ई.वी.एम. से चुनकर आया है।
पोलिसांना आणि प्रशासनाला आंबेडकरी अनुयायी शांत बसलेले बघवत नाही. प्रत्येक वेळी बाबा साहेब, संविधान आणि तथागत बुद्धांचा अपमान होत राहील आणि आम्ही फकत् बघत राहू हा चुकीचा समज ठेवू नका.
मनुवादी मिडिया वाल्यांना विनंती अंबेडकर वादी लोकांना दोषी ठरूवू नका या मागें नक्की राजकीय लोकांचा हात असु शकतो म्हणून अंबेडकर वादी लोकांना दोषी शारक वार्तांकन करू नका
त्याची जिंदगी तुम्ही बरबाद करू नका जरा आतंकवादी झाले तर किती माहित पडेल ना भीमा कोरेगावची काय करू नका तुम्ही मग तर माहित आहे भारत काय होईल ते हे नम्र विनंती ज्याला पकड त्याला सोडून द्या कोणती कारवाई करू नका हे नम्र विनंती
👉 jevha savidhan chi tod,fod hote tevha kuthe astat police adhikari,,,ani fakt budhist lokan la ka chidi var antat,,mg budhist samaj pan sant basnaar nahi 💪🤬📓💙🔥
शासनाने समाजावर लाठीचार करू नये
मनोरुग्ण काय त्याला हे कस समजले की तिथच तिळफोड करावी बाकी ठिकाणी का नाही केळी
Manorugna nahi manuvadi
बाबासाहेबांच्या संबंधित शिल्पावर करणारा आघात करणारा कोणताही आरोपी माथेफिरू ठरतो वा रे प्रशासन
जाहीर निषेध
उस व्यक्ति की पिछली तारीख की मेडिकल रिपोर्ट और कार्य विवरण प्रकाशित करें😮 महाराष्ट्र की बुजदिल सरकारने
राज्यात अशांतता निर्माण करण्याचा हीन प्रयत्न
👍🏻☪️💚💙☸️👍🏻
मनोरुग्ण हा चांगला असतो पण त्याला वाचवण्यासाठी मनोरुग्ण ठरवला जातो. यापुर्वी त्याचे वरती मनोरुग्ण म्हणुन उपचार चालू होते काय. आरोपी जेव्हा खुनी करतात तेव्हा त्यांना मनोरुग्ण व्हायला सांगितले जाते असे आम्ही बघीतले आहे. मनोरुग्ण अशी संविधान बाबतच कशी काय घटना करतो. हे योग्य नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर कमीपणा घेऊन जर युती केली असती तर आपले २५ ते ३० आमदार निवडून आले असते व आज महाविकास आघाडी सत्तेवर आली असती. मग अशा घटना घडल्या नसत्या. यासाठी सत्तेत जाणे महत्त्वाचे असते हे समजून घ्या व आंबेडकरी जनतेला न्याय द्या. नाहीतर कट्टरपंथीय काय करतील ते सांगता येत नाही.
महाविकास आघाडीने त्यांचेच एकमेकांचे आमदार पाडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बंडखोरी निर्माण केली... आतापर्यंतचा इतिहास बघता बहुजन पक्ष सोबत युती करून त्यांना कधीही निवडून न येण्याचे कारस्थान हे प्रस्थापित करत असतात
मनोरुग्ण नाही तो देसद्रोही आहे
संविधान आणि महापुरुषांची विटंबना करणारे नेहमी मनोरुग्ण च का असतात असा प्रश्न आहे मनोरुग्ण तर त्याला फक्त भारतीय संविधानात विटंबना करण्यासाठी कसं भेटलं मीडियाला आमचे विनंती राहील मनोरुग्ण शब्द न उच्चारता देशद्रोही म्हटलं पाहिजे
जाळ पोळ करुन संविधाना cha अपमान नाही होत का संविधानात लिहुन ठेवल आहे का जाळ पोळ करणे
परभणी जिल्हा भिमाचा किल्ला 💙💙💙💙💙
यह कोई मैथेफिरु नहीं है यह आर एस एस द्वारा संरक्षित है
मनोरुग्ण म्हणून जाहीर करून एबीपी माझा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करते का?
👍🏻☸️💙🤝💚☪️👍🏻
तो मनोरुग्ण नाही सरकार मनुरुग्न आहे
Abp mazha Mudaŕdabad
अगर महाराष्ट्र में सरकार जनता द्वारा सच में चुनकर आया है तो सही सही जाच जल्दी करे l वर्ना हम कह सकते है कि यह केन्द्र व राज्य सरकार ई.वी.एम. से चुनकर आया है।
😂😂
बिलकुल सही बात है
निषेध निषेध निषेध
Abp maza ne suddha aropi mhana, matyeferu mhanu naka ,
उस आरोपी का विवरण घोषित करें
Sir,abp maza ne tya samajkanthkala , matheferu mhanun tyacha guha lapau shakt nahi.
Parbhani che srv taluka bnd ahet aaj
ज्यांना पकडले त्याच्यावर कोणतीही शिक्षा करू नये ते आपल्या बापासाठी संरक्षणासाठी करत होते
Ase kdhi kru naye
पोलिसांना आणि प्रशासनाला आंबेडकरी अनुयायी शांत बसलेले बघवत नाही. प्रत्येक वेळी बाबा साहेब, संविधान आणि तथागत बुद्धांचा अपमान होत राहील आणि आम्ही फकत् बघत राहू हा चुकीचा समज ठेवू नका.
बाबासाहेबांची बौध्द मुर्तीती संविधानाची विटंबना करनारा ला तुम्ही मनोरुग्नच का जाहीर करता
मिडया दलाली करायचं सोडावी बार ते तिथच कशा गेला शेन खा..
Manorugna mhanun abp mazha amhalaa fhasu nakaqa / manuwadi nalitalaa kidaa mhanaa ..
मनुवादी मिडिया वाल्यांना विनंती अंबेडकर वादी लोकांना दोषी ठरूवू नका या मागें नक्की राजकीय लोकांचा हात असु शकतो म्हणून अंबेडकर वादी लोकांना दोषी शारक वार्तांकन करू नका
त्याची जिंदगी तुम्ही बरबाद करू नका जरा आतंकवादी झाले तर किती माहित पडेल ना भीमा कोरेगावची काय करू नका तुम्ही मग तर माहित आहे भारत काय होईल ते हे नम्र विनंती ज्याला पकड त्याला सोडून द्या कोणती कारवाई करू नका हे नम्र विनंती
Jay bhim
😮😮
Sarvani shantatet andolan karave aropila kadak shashnachi magani karavi . He bjp sarkar puraskrut aropi asel
प्रत्येकाने आपापले दुकान उघडी ठेवावीत . कोणत्याही व्यक्तीने बंद पाळु नका. आपल पोट आहे त्यावर. ❤
Savidanacha apanma karne ahe yog ahe ka
Fake chanal
👉 jevha savidhan chi tod,fod hote tevha kuthe astat police adhikari,,,ani fakt budhist lokan la ka chidi var antat,,mg budhist samaj pan sant basnaar nahi 💪🤬📓💙🔥
to labad Ahe te mano rugn nahi RSS ANI BJP CHA SHADYANTR AHE....
JAISANVVIDHAN JAI BHIM
जाहीर निषेध