Vrushali Raje Bhosale तिसरे राजघराणेही राजकारणात उतरणार वृषालीराजे भोसले 'माझा'वर Satara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 187

  • @ppatil4265
    @ppatil4265 2 роки тому +21

    ABP माझा, तुम्ही चांगले मुलाखत घेणारे पाठवा आशा गोंधळून जाणार्य लोकांना पाठवू नका

  • @sureshrawal7475
    @sureshrawal7475 2 роки тому +54

    2 भवाबद्दलचे बंधू प्रेम ,आपुलकी,माया ,याबद्दल चांगली माहिती दिलात , आवडलं

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +5

    आदरनिय देवी राजे याना श्री दत्ताजीराव देसाई सरकार यांचा मानाचा मुजरा आपली मुलाखत ऐकली एक सुसंस्कृत राजबिंड संस्कारित व्यक्तिमत्व ४०० वर्षापुर्वीच्या सुसंस्कारात आजच्या क लीयुगात आपल्या विचाराने अंतर्रमुख होवून नव्या पिढीला एक संस्काराचा आदर्श आदरनिय सुमित्रराजे राणीसाहेब आपल्या तुमच्या माझ्या सर्वाच्या आजी यांचे विचार बऱ्याच दिवसानंतर मी ऐकतो असे मला मनोमन वाटले बंधुप्रेम सातारा आणि छ : शिवाजी महाराज तुमचे माझे सर्व जगाचे दैवत त्यांचे बाबतचे आपले विचार समाज सेवेबद्दल आपले मनोमन विचार ऐकल्या नंतर मनस्वी समाधान वाटले आजही मुत्सदेगीरी , कावेबाजपणा , धुर्तपणा , दुर दृष्टी , तौलाणिकता , हजरजबाबीपणा, समयसुचकता ' कल्पकता , चातुर्य राजकारणासाठी समाज कारणासाठी आवश्यक असणारे सर्व गुणांचे दर्शन आपले अष्ठपैलु व्यक्तिमत्वा त भारदस्तपणे दिसले संयमी ' दमदारपणा , दिसुन आला चिकित्सक , प्रवृत्ती अभ्यासाची टोकदार सुईचा वापर पध्दतशीर पणे कसा करावा याच ज्ञान सर्वतोपरी आपल्याला आहे याचे दर्शन आपले विनम्र निगर्वी स्वभाव दर्शनातून झाले छ शिवाजी महाराजांचे रक्ताचा प्रवाह योग्य पध्दतीने संस्कारांची देण घेवून आपले पर्यन्त देशसेवेसाठी पिढ्या घडविण्यासाठी जिजावुंच्या विचारधारा आपल्या रूपाने आमचे पर्यंत पोहोचली याचे नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणुन स्वागत करतो आणि आपल्या दर्शनासाठी लौकरच येण्याचे निश्चीत करतो आपल्या भेटी ने मनस्वी समाधान वाटेल यात संदेह नाही . . " . एक मराठा | लाख मराठा . i' जय भवानी ।जय शिवराय ' .

  • @Story-wz5ch
    @Story-wz5ch 2 роки тому +21

    अंगावर काटा आला ऐकून ...खूप छान विचार आहेत... खरंच अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो ....

  • @sunilborkar4530
    @sunilborkar4530 2 роки тому +19

    महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर हे झालच पाहिजे कारण जयंती ही येते पण आम्हाला ही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन रोजच व्हायला पाहिजे.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 роки тому +44

    बहिणी आसावेत तर देवी राजे सारखीच खुफ छान देवी राजेनी तेनचे विचार माडले विचार ऐखलेवर आनंद झाला

  • @snehaamotionstudio8038
    @snehaamotionstudio8038 2 роки тому +56

    या देशाचे एकच छत्रपती...
    जनतेचे राजे शिवाजी महाराज

    • @ajinkyamore4981
      @ajinkyamore4981 2 роки тому +1

      Mg he kon ahet

    • @sandipdhongade4237
      @sandipdhongade4237 2 роки тому +2

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगादी चे वारसा जो पुढे नेणार तो पण छत्रपती
      त्या गादी ला आजही तेथे महत्त्व प्राप्त आहे

    • @snehaamotionstudio8038
      @snehaamotionstudio8038 2 роки тому +2

      Shatrapati shivaji maharajana shatrapati he upadhi jantene dili.
      Tashichi bal gangadhar tilak yana lokmanya. ghandhijina mahatma.
      Mahnun lok kay tilkancha vanshana lokmanya mantil,ghandhijicha varsana mahatma mantil.
      Tashache shatrapati hey ekach.
      Shatrapati shivaji Maharaja.
      Jai shivaji jai bhavani...
      Kadachit tumche mat vegle assu shakte.
      Mala kunachhe bhavana dukhavaycha nahit.

    • @Bepositive260
      @Bepositive260 2 роки тому +1

      @@snehaamotionstudio8038 jaun history vach..... Te उपाधि dili nahi...... Coronation karun Milavali ahe..... Ani Shatrapti nahi......छत्रपती ahe...... Samjun ghe jra.....

    • @Bepositive260
      @Bepositive260 2 роки тому +1

      @@snehaamotionstudio8038 Constitution ne pan permission diliy..... ..... छत्रपती ya title la

  • @nishawalse2482
    @nishawalse2482 2 роки тому +11

    मला वाटतं नवीन मंदिर बांधण्यापेक्षा रायगड मंदिरापेक्षा कमी नाही, त्याचीच देखरेख नीट करावी

  • @jaydesai151
    @jaydesai151 2 роки тому +21

    एक सुसंस्क्रुत व राजेशाही व्यक्तिमत्व, आपल्या दोन्ही बंधूराजां प्रमाणेच...आपणा तिघांनाही मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @tanajikalbhor7691
      @tanajikalbhor7691 2 роки тому

      Man not tai raje yanni rajkarnat utrlechpahije satarkr jntene tyanna aagrah lela pahije raje aahet chhatrapatincha wars aahet.. tyancha to.adhikar ashe koni.davlu shot nahi
      Jai.chhatrapti jai mata jijau 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 роки тому +33

    ताई साहेब छोटे नाही जगातील सर्वात मोठे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचे असावे व तेथे मोठे पर्यटन स्थळ असावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याशी चर्चा करावी व निधी उपलब्ध करून घ्यावा

    • @sanjay8612
      @sanjay8612 2 роки тому

      आपल्या महाराष्ट्र सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे पुतळा उभारायच ठरवले होते ते काम लवकर पुर्ण करायला प्रयत्न करावे.।जय महाराष्ट्र।👏👏

    • @supriyajayant547
      @supriyajayant547 2 роки тому

      Very true !

  • @womenpower8946
    @womenpower8946 2 роки тому +14

    Khup bhari bolata tumhi tai .

  • @shashiveer62
    @shashiveer62 2 роки тому +11

    Absolutely Great महाराणी साहेब

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 роки тому +26

    ताईसाहेब हिंदपती छत्रपती शाहू महाराज यांचे देखील स्मारक देखील या शाहूनगरीत व्हावं हीच सदिच्छा...

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 2 роки тому +24

    भावांसोबत राहा तथाकथित कोणा जाणता राजास भेटू नका छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपणे तुमच्या सर्वांच्या हातात आहे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 роки тому +2

    tai tumhi khup chan bolle

  • @tanajikhapre88
    @tanajikhapre88 2 роки тому +16

    महाराजांचं मंदिर होणे म्हणजे त्यांना देवत्व बहाल करणे. त्यांचे स्व कर्तृत्व नाकारणे असे होईल.

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 2 роки тому +3

    खूप संयमी पत्रकार तुम्ही आहात .कोणाच्याही भावना न दुखवता प्रश्न विचारत आहात..ताईसाहेब म्हणजे छत्रपती यांच्या कन्या याही खूपच प्रगल्भ आहेत.जिजाऊ साहेब आणि छत्रपती यांचे रक्त आहे. जिजाऊसाहेब स्वर्गात खरंच खूप खुश झाल्या असतील.जय जिजाऊ जय शिवराय

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 Рік тому +2

    भोसले घराण्याचा इतिहास बद्दल माहिती प्रथम च वृषाली ताई कडुन झाली.
    आदरनिय ताईंचे आभार.

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 роки тому +7

    खुप छान..... ❤️

  • @kerumore685
    @kerumore685 2 роки тому +25

    बाई साहेब , महाराजांना राजे राहु द्या .मंदिरातील देव बनवु नका

    • @kerumore685
      @kerumore685 2 роки тому

      राहुलजी छान मुलाखत घेतां

    • @kaustubhpawar2944
      @kaustubhpawar2944 2 роки тому

      Tula Kay traas hotay re deivat asech mhanat nait lok maharajanna te amchya sathi dev ach ahet

  • @shashiveer62
    @shashiveer62 2 роки тому +34

    पत्रकारांनी शकुनी ची भुमिका करु नये हि विनंती

  • @dadasahebgund2780
    @dadasahebgund2780 2 роки тому +10

    तुमच्या सामाजिक कार्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 роки тому +14

    पण राजकारण च का???
    बाकी किती गोष्टी आहेत .ते का करत नाहीत???
    छत्रपती ना अभिमान वाटला पाहिजे अस काही तर काम करा...

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 роки тому +2

    छान माहिती दिली ताई

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 5 місяців тому

    Family has very very great legacy.

  • @akashm4655
    @akashm4655 2 роки тому +12

    छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे नंतर लोकशाहीत
    जनताच राजा आहे हे लोकसभेत दिसलं आहे.

  • @पब्लिकडिमांड

    अभिनंदन व शुभेच्छा

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 2 роки тому +2

    Best wishes Taie Saheb...👍

  • @shivajiatkare602
    @shivajiatkare602 2 роки тому

    खूप छान, सुसंस्कृत पणा कसा असावा याच उत्तम उदाहरण , उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या बद्दलची आपुलकी 'खूपच छान वाटलं ऐकून👍👌, आता मीडियावाल्याना विनंती T R P साठी भांडण लावू नये..( पत्रकार राहुल तपासे .तुमचं वक्तृत्व तपासा.)

  • @bandukokre3876
    @bandukokre3876 2 роки тому

    Hmm

  • @nitin7298
    @nitin7298 2 роки тому +7

    ताई खूप छान माहिती दिली आपण पण या राजकारणात पडू नका plz

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 роки тому +1

    ताई महाराजांचं मंदिर असावेच तुम्ही पुढाकार घ्या आम्ही नक्कीच सोबत आहोत

  • @ganeshugale864
    @ganeshugale864 2 роки тому +2

    Love you ताई

  • @The-IndianRider
    @The-IndianRider 2 роки тому

    Khup chan thoughts

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 Рік тому

    Tai, baramatila water satara jilhatun nele ahe.

  • @bhavesh9248
    @bhavesh9248 2 роки тому +55

    लुटारू आहेत सर्व😁महाराजांच्या नावाला कलंक लावला यांनी

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 2 роки тому +1

    खूप छान विचार आहेत,

  • @Pramod_lohar
    @Pramod_lohar 2 роки тому +3

    🙏🙏

  • @unboxlife8152
    @unboxlife8152 2 роки тому +4

    What is the contribution to the society of these royal family members? Chatrapati shivaji maharaj fought for common man, not for himself. Chatrapati label should only be reserved for Shivaji Maharaj and sambhaji maharaj.

    • @user-sb9ey2ct3r
      @user-sb9ey2ct3r 2 роки тому

      Didnt u watch the full interview she said she runs an NGO in same way other Bhosle clan too only to be ignored by fools like u who try to defame the royal family... are they looting people Like ur Modijis pet gujjus who hav ran away wth taxpayers money n settled in UK or some foreign countries. this is Maharshtra.

    • @kaustubhpawar2944
      @kaustubhpawar2944 2 роки тому

      It’s reserved for him only boss and as for the contribution she’s trying to prove herself by doing good you should be supportive man

  • @purishobha5597
    @purishobha5597 2 роки тому

    दिदि.साहेब.तुम्हाला.मानाचा.मुजरा.तुमच्याभेटीला.येऊ

  • @kapilthorat295
    @kapilthorat295 2 роки тому

    जय जिजाऊ . . . .

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 2 роки тому +13

    ह्या असल्या फालतू बातम्या दाखवण्यापेक्षा रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे एसटी कामगार व त्यांचे कुटुंबिय रस्त्यावर आले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा.

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 2 роки тому +8

    चला महाराष्ट्राला अजून एक छत्रपती घराण्याचा वारस भेटला

  • @Wolf29977
    @Wolf29977 2 роки тому

    ELITE.

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 Рік тому +1

    ऐवढ वैभव तुम्हाला मुघलांनी मिळवुन दिलं त्याचे उपकार माना पहिलं

  • @sohammapari3247
    @sohammapari3247 11 місяців тому

    🎉🎉🎉🎉

  • @gajananm1420
    @gajananm1420 2 роки тому

    Nich news wale

  • @satishdeshmukh6228
    @satishdeshmukh6228 2 роки тому +1

    Tai ! Manacha Mujra. (Nashik)

  • @amrutjadhav330
    @amrutjadhav330 2 роки тому

    Proud🔥🔥🔥🔥ABOUT CHHATRAPATI FAMILY....GREAT....👑🚩

  • @gajananm1420
    @gajananm1420 2 роки тому

    Mast bolalya taisaheb

  • @laukikgawli7006
    @laukikgawli7006 2 роки тому +1

    ताई साहेब मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 роки тому +8

    पोट भरायला येतात राजकारणात 😄

  • @rajgaikwad7855
    @rajgaikwad7855 2 роки тому +3

    आमचे एकच राजे ते म्हणजे छ शिवाजी महाराज..

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 2 роки тому +1

      Sambhaji Maharaj
      Rajaram Maharaj
      Shahu Maharaj ( Satara)

  • @kerumore685
    @kerumore685 2 роки тому +9

    बाई साहेब महाराजांना राजा राहु द्या. मंदीरातील देव बनवु नका.

  • @omkarbhandare4244
    @omkarbhandare4244 2 роки тому

    Make Ajinkyatara a tourist place

  • @kanad25
    @kanad25 2 роки тому +13

    Taee please give justice to Nashik too..

  • @rameshsalunkhe1440
    @rameshsalunkhe1440 2 роки тому +1

    Ajinkyatara kra na neet tai

  • @anirudhasohani3620
    @anirudhasohani3620 2 роки тому +2

    Kuthe hotat itke divas.
    🙏
    Yaa rajkarnat plsss garaj ahe tumchi 🥺

  • @amitrajepatil8039
    @amitrajepatil8039 2 роки тому +3

    🙏🏻🚩महाराज साहेब च 007 🚩

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 2 роки тому +6

    Abp maza khabardar he sarva sodun dya karna

  • @jagannathkshirsagar580
    @jagannathkshirsagar580 2 роки тому +6

    संयमित भाष्य.

  • @meenajadhav717
    @meenajadhav717 2 роки тому +6

    म्याडम ,विंग्रजी भारी बोलत्यात।वेळ मिळाल्यास मराठी,मराठी माणूस आणि त्यांच्या समस्या या वर ही बोलावे

  • @prashantsalunkhe909
    @prashantsalunkhe909 2 роки тому +9

    उदयनराजे भोसले समर्थक

  • @sachinkachare5666
    @sachinkachare5666 2 роки тому +1

    🚩🙏🚩🙏

  • @dadasotambe8887
    @dadasotambe8887 2 роки тому

    राजे 😭

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 2 роки тому

    आदरणीय ताईंचे सासर नाशिक आहे पण घराणे कोणते आहे कळेल का

  • @ashokkhamkar1357
    @ashokkhamkar1357 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर झालेच पाहिजे

  • @dilipjadhav2578
    @dilipjadhav2578 2 роки тому

    He is a notorious character he trying to ignite the infight in Royal families he should never be entertained

  • @vikrantgaikwad7684
    @vikrantgaikwad7684 2 роки тому

    Amchya jamini khote documents banvun latlyat te amhala parat milvun deta ka

  • @abhijeetpisal2941
    @abhijeetpisal2941 2 роки тому +3

    ताई साहेब आमची इच्छा आहे की महाराजा चा पुतळा असावा जो 10km वरून दिसावा त्यासाठी सर्व सातारा कर पुढे येऊन सहकार्य करतील कुणी तरी पुढे येऊन हा उपक्रम चालू करावा ही इच्छा

  • @suryabhangholap2083
    @suryabhangholap2083 2 роки тому +2

    Jai jijau Jai shivray

  • @ashagaikwad3875
    @ashagaikwad3875 2 роки тому

    ताईराजे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @nileshzore2624
    @nileshzore2624 2 роки тому

    Abp maza please satara cha ha reporter change kara

  • @rahulsarate5080
    @rahulsarate5080 2 роки тому +2

    Chatrapati rushali Raje manacha mujara khup chan vichar ahet Chatrapati cha vichar mhange yeka chatrakhali jai bhim jai shivray jai bharat 👍🙏 🙏🙏

  • @amarchogule3045
    @amarchogule3045 2 роки тому +9

    007 only ch. उदयन महाराज🙏🏻💖

  • @ramlakshman2259
    @ramlakshman2259 2 роки тому +6

    मंजिल मिलेगी भटकते ही सही. गुमराह तो वह है .जो घर से निकले ही नहीं .
    मराठा समाज मराठा समाजाला माझी एकची विनंती आहे घरातुन बाहर निगा दूसरे राज्य दूसरा देशात जावा काम धंधे बिजनेस व्यवसाय kara कुठे नौकरी शोधन या पक्षा जैसे दूसरा राज्य ची lok jatat mhnun ti sakses hotat .neta lokancya mage laganya pekskaa

  • @akshaythite1001
    @akshaythite1001 2 роки тому +20

    Abp maja हे असले काय पन करन्या पेक्ष्या हिकाडे शेती मालाला भाव का भेटत नाही हे सर्च करा

  • @rajendrasuryawanshi2121
    @rajendrasuryawanshi2121 2 роки тому +1

    राजधानी सातारा सातारला याला लोकं तरसली पाहिजे असे काही तरी झाले पाहिजे एकच तारा सातारा

  • @santoshsadanshiv222
    @santoshsadanshiv222 2 роки тому +13

    लोकशाही राज्यात राजेशाहीचा उदो उदो कशासाठी सुरू आहे ..????
    परत ती हुकुमशाही हवी काय ????
    मग इंग्रज काय वाईट होते ..?
    घराणेशाहीच्या पाठी लागू नका ..???
    आम्ही तुम्ही कधी राजे बनायच ??????
    काय आजून ह्याच्या चटया, खुर्च्याच उचलायच्या ...??
    ही मंडळी आमदार ,खासदार झाल्याने किती व कोणते सामाजिक जीवन आमचे, तुमच्यांचे सुखकर झाले ???? असे काहीच झाले नाही ?????
    केवल छत्रपतीचे वंशज हा आदर आहेच याला आक्षेप नाही...!
    मात्र लोटांगण घेऊ नका एवढंच....!

    • @vaibhavlondhe9319
      @vaibhavlondhe9319 2 роки тому +6

      Pawar sahebanchya uchala chataya

    • @kedarmane9939
      @kedarmane9939 2 роки тому +5

      चटईउचल्यांना भोसले घराण्याचे महत्व केंव्हाही कळू शकणार नाही

    • @ajstyle361
      @ajstyle361 2 роки тому +2

      गप्प रे झाट्टू तुला गल्लीतलं कुत्रं पण भुकत नसेल...
      आणि लोकाला अक्कल शिकवतोय....

    • @semmytt372
      @semmytt372 2 роки тому

      @@vaibhavlondhe9319 संत्या भाडखाव,,, खरा बाप माहीत आहे का तुला तुझा

  • @maharashtraraj8098
    @maharashtraraj8098 2 роки тому +3

    ताई तुम्ही नाशिकच्या खासदार व्हा

  • @slPatil-xp3wg
    @slPatil-xp3wg 2 роки тому +40

    Kasle vansaj he sagle lootaru ahet
    Ek raje only chatrapati

  • @ganeshranjane4733
    @ganeshranjane4733 2 роки тому +1

    मा साहेब राजकारणा पासुन दुर रहा

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo Місяць тому

    Khup chan pan rajkarnat yeu naka Karan rajkaran gajkaran jhale ahe

  • @kalyanraonanaware803
    @kalyanraonanaware803 2 роки тому +4

    All for politics only nothing to do with social service .

  • @jagannathkshirsagar580
    @jagannathkshirsagar580 2 роки тому +2

    अजींक्यतारा विकसित व्हावे.

  • @pramodnikam530
    @pramodnikam530 2 роки тому +7

    Aajun kiti baki aahet saglye baher kadha baghu pudhye kay hotey tye Raje gelye pan maghye hye kay ,,,,,,,,,,,

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Рік тому

    वचितला ङावले हे योग्य नाही रयत राजा लोकशाही वाचवायचे कार्य करणे

  • @CA_shree
    @CA_shree 2 роки тому +16

    ❤️🙌🏻🔥

  • @ashagaikwad3875
    @ashagaikwad3875 2 роки тому +1

    अदालत वाडा अतून पाहायला मिळेल का ताई

  • @जयमहाराष्ट्र-ज6च

    अये माझा वाल्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं समजल ना हेकण्या.

  • @sagarpisal1086
    @sagarpisal1086 2 роки тому +2

    Chatrapati fakt ekach chatrapati shivaji maharaj

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 2 роки тому +2

    जाणते राजा. विकास करा.

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 2 роки тому +6

    Abp wale ghari bandna lavayla alet ka ?

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 2 роки тому

    बरीच शी आर्ट यांनी स्व कलेने घरात केली आहेत,आणि राजकारण असणे गरजेचे नाही

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 роки тому +1

    सातारा सुधरेल आपण नगरपालिकेत आलात तर

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 2 роки тому

    भांडु नका हो सहकार्य करा एकमेकाना!
    वंशज म्हनुन मानते जनता तुम्हाला! बाकी तुमच
    कर्तुत्व काय हो. सगळ आहे तुम्हाला!
    कामच करायच करा! जनतेची कामे करा पण एकमेकांचा द्वेष करुन नव्हे आदर आणी सहकार्याने करा! राजे घराणे तुमचा एकच ऊद्देश असुध्या शिवाजी
    महाराज पहिले जनतेचे मग तुमचे, नावा आणी प्रॉपर्टी
    पुरते! तुमच्या एकत्रित कार्यआने महाराजांच नाव उंचीवर न्या. पुढिल पिढ्यांना शिकवण वारसा!
    नाहितर शिवसेनेने पळवल तस महाराजांच नाव
    कोणही पळवून त्याची आता लगते तशी वाट लावेल!
    लक्षात येताय ना! एक वडिलधारी महाराजांची भक्त
    आठवण करुन देतेय तुम्हाला! त्याना खाजगी मालमत्ता करुन वाटत बसू नका! अख्ख जग
    त्यानचा ईतिहास वाचुन स्फुरण पवतोय!
    त्यानी त्या काळी एव्हढे किल्ले बांधले तुम्ही
    एकाची तरी दगडूजी सुशोभिकरण केलात का हो
    कधी सगळ सरकार कडुन अपेक्षा! काय वाटत असेल
    त्या पुन्यातम्याला? तुमच झाल पुढिल पिढीने तरी?...

  • @Bepositive260
    @Bepositive260 2 роки тому +7

    Khara vanshaj aslya sarkha bolat ahet tumhi tai

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 2 роки тому +1

    प्रश्न हा पत्रकाराला पडलाय ...राजेंना नाही

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 роки тому

    Sumitra aaj khup chan hotya.

  • @super-dc7fq
    @super-dc7fq 2 роки тому

    007