पोलिस स्टेशन समोर मला गोळ्या घालण्याची धमकी... मी घाबरतं नाही | आमदार मंगेश चव्हाण | चाळीसगांव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #MLAMangeshChavan #Chalisgaon #tv9marathi
    Follow us to stay updated :
    ► Like us on Facebook:
    / mangeshchavanofficial
    ► Follow us on Twitter:
    / mlamangeshbjp
    ► Follow us on Instagram:
    / mangeshchavanofficial
    ► Follow us on Koo:
    www.kooapp.com...

КОМЕНТАРІ • 26

  • @amolshinde2662
    @amolshinde2662 3 місяці тому +16

    अरे तुमच्या साथ पिढ्या संपतील या माणसच कार्य कधीच थाम्बनार नाही... शून्यातून वरती आलेला माणूस आहे गोर गरीबाचा कयवारी आहे... विरासत मध्ये मिळालेले कमाई नाही... कष्टाने उभ केलेल साम्राज्य आहे...⚔️🚩

  • @pratibhapawar6752
    @pratibhapawar6752 3 місяці тому +12

    आम्ही सगळया बहिणी तुमच्या पाठीशी आहोत

  • @yashwantbaisane8682
    @yashwantbaisane8682 3 місяці тому +3

    आमदार मंगेश दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @RushikeshSonar-bz1zb
    @RushikeshSonar-bz1zb 3 місяці тому +3

    मंगेश दादा तुम्ही पुढे चला लहान भावंडं तुमच्या सोबत आहे.

  • @sachinraut3733
    @sachinraut3733 2 місяці тому

    दादा अशी समाज सेवा तुमच्या हातून अविरत घडत राहो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @chhayachavan-le7jt
    @chhayachavan-le7jt 3 місяці тому +8

    Dada Mahadev tumchya pathishi ahet ani janta suddha ahe.🌷🌷🚩🚩🙏🙏
    Ani yawarshi punha tumhich Aamdar honar ani Nehmi Tumhich Chalisgaon che Aamdar asnar.👍👍🌷🌷🚩🚩

  • @RushikeshSonar-bz1zb
    @RushikeshSonar-bz1zb 3 місяці тому +2

    जे रायगड मोहीम यशस्वी करून प्रेरणा देणारे आहे म्हणून यांचा पाठिंबा झालाच पाहिजे.

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च 2 місяці тому +1

    जय जवान जय किसान भारत माता कि जय

  • @RahulPatil-ty9yv
    @RahulPatil-ty9yv 3 місяці тому +2

    दादासाहेब तुमच्या मागे पंढरपूरचा विठुरायाचा आशीर्वाद आहे तुमचं कोणीच काही करू शकत

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 3 місяці тому +3

    I'm from ahilya nagar but really appreciate this mans work great manus

  • @RushikeshSonar-bz1zb
    @RushikeshSonar-bz1zb 3 місяці тому +1

    लाखांचा पोशिंदा मंगेश चव्हाण ❤

  • @yogeshshinkar4809
    @yogeshshinkar4809 3 місяці тому +3

    आपल्या चाळीसगावात अशी भाषा वापरून काही तरी विरोध करायचा म्हणून विरोध करावा अशी ही विरोधाची भाषा नाही आणि सर्वजण समजदार लोकं आहेत त्यांनी जनतेच मतं लक्षात घेऊनच विरोध करावा असली भाषा वापरून काही साध्य होणार नाही..

  • @AnkushRathod-v8q
    @AnkushRathod-v8q 3 місяці тому +1

    Chalishgaon cha वाघ आहे. Mangesh दादा

  • @avinashpatil5491
    @avinashpatil5491 3 місяці тому +3

    मंगेश दादा आमदार होऊन देणार नाही म्हणाऱ्याच्या गावात मशाल फक्त 92मते जास्त आहेत हे ही समजून घ्या

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 3 місяці тому +3

    नमस्कार.
    तालुक्यात जनतेचे उच्च शिक्षण, तरुणांना रोजगार,औद्योगिक प्रकल्प वरखेडी प्रकल्पात पाणी साठविण्यासाठी प्रकल्प पूर्ण करणे असे विविध प्रकारच्या समस्या असताना सगळे राजकीय नेते एकमेकांच्या कुरापती काढुन विनाकारण वाद उफाळून येत आहेत.त्यापेक्षा जनकल्याणाचे कार्य करा

  • @pritamjogari4118
    @pritamjogari4118 2 місяці тому

    ❤🎉

  • @RushikeshSonar-bz1zb
    @RushikeshSonar-bz1zb 3 місяці тому

    दादा तुम्ही आमच्यासाठी पाठिंबा द्या आम्ही तुम्हाला काडीचा धक्का लागू देणार नाही

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 3 місяці тому +1

    पैसा 💸 वाले आमदार साहेब

  • @MayurShinde-e2h
    @MayurShinde-e2h 2 місяці тому

    आमचे दादा मंगेश दादा

  • @vinodrajput3054
    @vinodrajput3054 3 місяці тому

    Mangesh Chauhan jindabad❤

  • @kirtigavali4439
    @kirtigavali4439 3 місяці тому

    Damdar aamdar ❤ umesh ch rajkarn sample dada tension nka gheu 😂😅

  • @RushikeshSonar-bz1zb
    @RushikeshSonar-bz1zb 3 місяці тому

    Mangesh dada lakhat ek aahe 🎉

  • @drrakeshrajepatil
    @drrakeshrajepatil 3 місяці тому +4

    Mangesh dada janta raja

  • @NagrajNikam-j5g
    @NagrajNikam-j5g 3 місяці тому +2

    ते

  • @sandipgadakh2959
    @sandipgadakh2959 2 місяці тому

    Kup kam dada saditod

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Місяць тому

    Fix आमदार चाळीसगाव उन्मेष दादा पाटील ❤