🤗कोकणातील गणेशोत्सव वर्ष 2024❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो मी उमेश लक्ष्मी चंद्रकांत साळसकर गेले ५ ते ६ वर्षा पासून कोकणातील माझ्या गावातील पारंपारिक सण-उत्सव निसर्ग , शेती ,गणेशोत्सव, दसरा हे सर्व काही मोबाईल मध्ये Capture करून त्यावर विडिओ बनवत होतो.
    पण आता पर्यंत UA-cam चॅनल ओपन करून कोणती ही विडिओ कधी Post केलेली नव्हती. फक्त Whats app वर post करत आलो त्या विडीओ बघुन माझ्यात गावाविषयी असणारी ओढ, आपल्या संस्कृतीशी असणारी घट्ट नाळ, गावची संस्कृती जपण्याची असणारी तळमळ हे तुमच्या निदर्शनास येऊन तुम्ही त्याबद्दल मला दिलेला प्रतिसाद, तुम्ही सर्वानी मला UA-cam चॅनल ओपन करण्यास दिलेले प्रोत्साहन, पाठिंबा आणि शुभेच्या या मुळे मला अत्यंत उर्जा मिळाली आणि अजुन असे विडिओ बनवून तुमच्या सर्वांन पर्यंत पोहोचवावे असा उत्साह माझ्यात निर्माण झाला आहे. त्यामुळेच मी आता Kokani_Umya हे माझे Yotube चॅनल ओपन करून २०२४ वर्षातील माझ्या गावातील गणेशोत्सवाची विडिओ Post करून चॅनल चा शुभारंभ करत आहे. तरी आज पर्यंत तुम्ही सर्वांनी मला जसे भरभरून प्रेम, प्रतिसाद , शुभेच्छा आणि आशिर्वाद दिलात तसेच प्रेम प्रतिसाद आणि आशिर्वाद या पुढे ही मला देऊन मी Post करत असलेल्या विडिओस ला Like...Comment आणि Shear करून Kokani_Umya या माझ्या चॅनल ला Subscribe करावे अशी मी आपणासर्वांना विनंती करतो..🙏
    धन्यवाद..!🙏❤️🥰

КОМЕНТАРІ • 72

  • @komalmodak7561
    @komalmodak7561 15 днів тому +1

    Lay bhari

  • @shamalshigwan7116
    @shamalshigwan7116 16 днів тому +1

    अतिशय सुंदर जबरदस्त 🙏🙏

  • @saikate1852
    @saikate1852 16 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @sushantgurav3216
    @sushantgurav3216 16 днів тому +1

    Mast 👌👌👌

  • @sunilkharat7881
    @sunilkharat7881 15 днів тому +1

    छान व्हिडिओ बनवला आहेस उमेश ❤चांगली मेहनत घेतोस तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे दहिबाव गाव जगा पुढे आलं असेच चांगले व्हिडिओ बनवत जा आणि दहीबाव च उम्या म्हणून फेमस होशील😊

  • @ravinakate2856
    @ravinakate2856 16 днів тому +1

    Nice vlog

  • @pranaligarateofficial6746
    @pranaligarateofficial6746 15 днів тому +1

    Khup chan bro💐💐💐

  • @_rider_boy_sunil_420
    @_rider_boy_sunil_420 15 днів тому +2

    उमेश .....
    भावा एक नंबर व्हिडिओ आहे...!👑💯
    आज पैसे कमवायला बाहेर आलोत तरी पण हा व्हिडिओ बघतल्या मुळे अस वाटायला लागलंय आपण कोकण सोडून का बाहेर आलोय...!
    भावा ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण कोकण दाखवलंय ...!
    येवा कोकण आपलोच असा....!💯👑
    भावा असेच व्हिडिओ टाकत जा कारण ज्या लोकांच्या मनात कोकणच नाव उडून गेलंय ती लोक पण सुद्धा कोकण चा विचार करतील ...!

    I love कोकण 👑💯😍

    • @Umesh_salaskar
      @Umesh_salaskar  15 днів тому +1

      Thank you so much bhava

    • @Umesh_salaskar
      @Umesh_salaskar  15 днів тому

      माझा सुद्धा हाच हेतू आहे... कि कामानिमित्त आणि पैसेच्या मागे धावता धावता जे लोक आपल गाव आणि गावातील प्रथा,परंपरा आणि संस्कृती विसरलेत त्याना त्याची आठवण करून देण आणि त्याच्या कोमेजलेल्या मनात गावाची ओढ निर्माण करणे हाच माझा प्रामाणिक हेतू आहे.❤

    • @_rider_boy_sunil_420
      @_rider_boy_sunil_420 15 днів тому

      @@Umesh_salaskar wlc bhai 😍

  • @saikate1852
    @saikate1852 16 днів тому +1

    Khup chan 🎉❤

  • @1b.spandanghadi937
    @1b.spandanghadi937 16 днів тому +1

    खूप सुंदर सादरीकरण ..

  • @mangeshgurav8094
    @mangeshgurav8094 16 днів тому +1

    अतिशय सुंदर खूप छान उमेश👌👌👌

  • @priyankakate3667
    @priyankakate3667 15 днів тому +1

    Ek number video ahe umya 😍

  • @rakeshpalkar2005
    @rakeshpalkar2005 16 днів тому +2

    Khup mst video tayar keli ahe..❣️💫 Ak sampurn konkanatil dekhava

  • @milindgurav8994
    @milindgurav8994 16 днів тому +1

    Jabardast 🎉

  • @pratikshapawar4109
    @pratikshapawar4109 16 днів тому +1

    Chan 👌👌

  • @riyazore6436
    @riyazore6436 16 днів тому +1

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा हा व्हिडिओ बनवलायस..! मी तर म्हणेन गणेश चतुर्थी या आपल्या कोकणी बहारदार आणि उत्साहपूर्ण पार पडणारा सण! आणि या सणाचे अप्रतिम असे चित्रिकरण करण्याचा तू प्रयत्न केलायस,खूपच छान! जे प्रत्येक घरोघरी घरबसल्या हे चित्रिकरण प्रत्येकास पाहायला मिळणार आहे.....! असंच छान छान करत जा... ❤✨जे तू करतोसच..! तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा! ❤🌹🌷🥀🌻

  • @ChandanMestry
    @ChandanMestry 16 днів тому +1

    सुंदर

  • @rajendramhatre6985
    @rajendramhatre6985 16 днів тому +1

    Must video

  • @VishalGhadi-yw7uy
    @VishalGhadi-yw7uy 16 днів тому +1

    ❤❤❤ कडक भावा

  • @3330MineshKokare
    @3330MineshKokare 16 днів тому +1

    जबरदस्त

  • @status_lover_077
    @status_lover_077 16 днів тому +1

    Ek number video ❤️👍💐

  • @harshadtambe960
    @harshadtambe960 16 днів тому +1

    mast

  • @kalavantkatta8341
    @kalavantkatta8341 16 днів тому +1

    Khup chhan...Ani pudhil waatchalis shubhechha ❤

  • @SurajSingh-tn2cv
    @SurajSingh-tn2cv 16 днів тому +1

    So beautiful bhau❤🎉 Keep making such videos

  • @jayeshpardhi1137
    @jayeshpardhi1137 16 днів тому +1

    ❤❤

  • @ankurmestri5558
    @ankurmestri5558 16 днів тому +1

    Mast bhawa...

  • @OmkarShinde-xd9hq
    @OmkarShinde-xd9hq 16 днів тому +1

    😍

  • @dipakyedage1372
    @dipakyedage1372 16 днів тому +1

    खूप छान

  • @TejasHumbare-s3y
    @TejasHumbare-s3y 16 днів тому +1

    Mast video banvli ahe bhava jay kokan❤❤

  • @aniketgawade5979
    @aniketgawade5979 16 днів тому +1

    Umya amcha kokan chaa sonaa ❤❤

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 16 днів тому +1

    Best of luck ,go ahead, 🎉💐

  • @satishjadhav6750
    @satishjadhav6750 16 днів тому +1

    asech video aamhala baghayala aavatadil bhawa....keep it up bro....

  • @saritashinde2429
    @saritashinde2429 16 днів тому +1

    Kadakkkk❤

  • @prathameshdarde8916
    @prathameshdarde8916 16 днів тому +1

    Keep growing ❤

  • @rakeshchavan1136
    @rakeshchavan1136 16 днів тому +1

    Yeva kokan aaploch aasa🌴