स्वप्नांच्या गावा । नवीन गाव । नवीन लोकं | Swapnanchya Gava | New Village | New People
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries
मुसाफिर हूँ मैं यारो, ना घर है ना ठिकाणा
मुझे चलते जाना हैं ... बस चलते जाना हैं ....
स्वप्नांच्या गावा | नवीन भाग | Swapnanchya Gaava | New Episode
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Sachin Minanath Salve, Dinesh Rajvanshi
Conceived By : Abhay Mali
खूप छान मित्रा आज च्या या धावपळीच्या जगात असे लोक पण आहेत बरं वाटलं काय लागते अजून जगायला माणसाला पण गोष्ट मनाला लागली हयातीत मुलगा जाने हें दुःख काय असत ते वडिलांना माहित असते पण बापू कडे बघून अस म्हणावं लागेल #काय लागेत जगायला...👌👌👌
🙏🙏🙏🙏
संकेत भाऊ आपण त्या गरीब आजोबांना जी आर्थिक मदत केली त्या बद्दल आपले खूप खूप कौतुक भाऊ आवडले मला👌👌👏👏👏💐💐
🙏🙏🙏
Ha episode khup chhan vatla...you are great sanket bhau😊😊all the best👍👍👍
😀😀🙏🙏
Ekhada picture baghitlya sarkha vatale.. chanach👌👌
Thank you very much!!
Bharichh🔥🔥🔥
😀😀
खुप छान भाऊ माझ्या गावचा माणूस आहे
🙏🙏
खूप सुंदर एपिसोड.......
Thank you..
Very nic
खुप छान वाटलं असेच अनुभव वेचत वेचत कठीण काळात आयुष्याच अंकगणित सोप्प होत
🙏🙏
Very nice.... Keep it up..!!
🙏🙏🙏
आपल्या चॅनल च्या माध्यमातुन आपण गावागावात जाऊन तिथली परिस्थिती दाखवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन
🙏
सुंदर प्रयत्न..ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा जाणून घेऊन त्या मांडणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे...तुम्हा सर्वांचे मनसे अभिनंदन! आणि हे कार्य एक चळवळ व्हावी ह्यासाठी मनसे शुभेच्छा!
🙏🙏🙏 मनसे धन्यवाद!!
Lay bhari... Mala Khup avadla...❤
Thank u!!!
निर्मळ मना चा स्वच्छ माणूस.... भाऊ
Can't believe.....so simple, innocent people r thr in this world.....god bless them all
Nice way of communication 😍👌🏻
🙏🙏
Loved this episode going to watch all of your episodes..
Kiti sadhi manse astat gavakade.. !! You are doing very good work Keep it up 👍
🙏🙏
Wa re dada tujya sarkha tuch khup chan
Sanket dada tu manacha thav gheun dukkh visarayala lavnara khara mitra ....
Great episode
🙏🙏
अत्यंत सूंदर भावा अप्रतिम ,सांगडे भाऊ चा नेहरू पेहराव टूल किट सोबतच घेऊन सायकल प्रवास ,6 मोबाईल ... माणुस मनाने श्रीमंत असेल आनंदी आणि समाधानी असेल तर त्याला जगण्यासाठी कशाची कमी नाही तोच जगातील सुखी माणुस ,म्हादु बाबाची तळमळ अशी चांगल्या मनाची माणस भेटणं भाग्याचंच नाही का … जीवनाला नवी उमेद मिळाली आनंदी कस जगायचं
अगदी खरं.. मनाने श्रीमंत असणं महत्वाचं.. दिखाव्याची श्रीमंती कधीही क्षणिक च..
Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti. 🙏🙏
फिरणे सुद्धा माझा खूप मोठा छंद आहे . लहान पणापासून हा छंद आहे . तेव्हा पायी आणि आता गाडीवर .
👍
खुप छान दादा खूप भर वाटतं 🙏🙏🙏
🙏
Bhari sir
🙏🙏
दादा खुप छान विड्याओ
बाबांच्या बोलण्यात खुप झिवाळा आहे...
सर खूप दिवसांपासून वाट बघतोय नवीन व्हिडिओ ची
फारच सुरेख.... 👍
🙏🙏
🙏🙏
Chhan mast... majja aali ya episode la...Best
🙏🙏😀😀
आमच्या गावातच राहतात भाऊ
Humm... channel subscribe kara pls
Ho sir kelye
Dear Sanket you really enjoying Our Dreams...
My son & daughter also enjoying episodes....
Thanks for the compliment.. and it's really great that every generation is enjoying the content... keep watching... 🙏🙏
Dada tu video takat ja tuje video bagayla chan vatt
Dada tuza voice very Nice
भाऊ सांगडे बद्दल जाणून घ्यायला आवडेल
अश्या विक्षीप्त लोकांच्या घरची माणसं कशी राहत असतील.
या संपुर्ण एपिसोड मध्ये मुसाफिर हू यारो गाणं छान वाटलं .
मुका माणूस तर ग्रेट निघाला.
भाऊ सांगडे बद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल संकेत सर, आजचा भाग छान होता.
🙏🙏🙏
तुमचा हा असा अनोखा अनुभव आमच्यासोबत इथे आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद!
तुमचा विशेष प्रयत्न मला आवडला .
😀🙏
Sanket, visit ranegansiddhi
Sure... in near future...
Thanks...!!
Dada khup divas zale video ch nahi
👌🏿👌🏿
Jay hari
दादा खरच लय भारी,म्हणजे एक क्षणही नजर हटली नाही,आनंद वाटला आपल्या गावाकडची माणसच लय भारी❤️
Nice
Mast Sangade nana
🙏🙏😀😀
अप्रतिम..😍
ते गाव,रस्ते आणि तेथील हवा हे सर्व खरोखर जाणवत होत..
गावकरी मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असतो♥️
त्यात तुमचा विनम्र पण मनाला खूप भावला
आवडलं...खूप आवडलं...♥️
Thank you so much 🙏🙏
Pan khup rag ala jyane ha video unlike kelay. Bhawa tu manus ch ahes na
😀😀😊
Very nice Sanket! It seems so natural. Keep it up.
Thank you!!
खरं सांगू असं आयुष्य जगणारे, मनाने श्रीमंत आणि मनमोकळ्या माणसांनी ह जग पुरेपूर भरलेलं आहे.
फरक आपण घालतो त्या चष्म्याचा. त्यातून आपल्याला फक्त स्वार्थी आणि साशंक माणसांची चित्रे दिसत राहतात...
अगदी खरं!!
Mala ji post karaychi hoti ti comment post hot nahi
🙏🙏
खूपच छान आहे विडिओ असेच विडिओ माणसाची मन जपतात खुप अप्रतिम
🙏🙏
Pls subscribe the channel
Sanket bhau tumach konate gaon ahe..
धन्यवाद भाऊ आमच्या जुन्नर तालुक्यात आल्याबद्दल 🙏🙏
🙏
Mitra , tumi ata VLOG ka karat nahi ?
खूप कमी लोकं हे करतात आणि जे करतात त्यांचा साठी मनात खूप आदर आणि सम्मान येतो, संकेत ❤️
🙏🙏
मन प्रसन्न ❤️
पुढील वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा 💐💐
Dhanyawaad!!
Ji comment post hot nahi tyawar shivya dilya hotya tula. Are asal baghayala milan mhnje nashib
Very nice...
🙏🙏
एक नंबर संकेत भाऊ,
खूप छान आवडलं 👌❤️
🙏🙏
Wow 🎉
🙏🙏
Are wa aamch gav aahe he
Very nice
Thank you!!
Nice dada this seen really great...keep it!
Thank u... 🙏🙏
Very Nice👍
🙏🙏
बाबांच राहणीमान खुप छान आहे दुर्मिळ लोक आहेत ही, साधी भोळी माणसं खुपच छान अनुभव दादा
संकेत एक नंबर भाऊ
धन्यवाद 😊
Aapan aajun khup mage aahot june लोकामुळे he shikayla milte
Maza ful suport
Dhanyawaad..
दादा ल्वाॅग करा राव.... ही दुनीया तुमच्या नजरेत का होईना दाखवा..
सगळे विडिओ खूप छान.... कोकणात जावा लवकर
खूप छान संकेत 🔥
🙏🙏
मला पण एकदा तुमच्या सोबत अश्या माणसात रामायचंय
👌👌👌
एकदम भारी
🙏🙏
Navin gav kadhi yetay bhau
Vatt pahatoy....
BHAu khup chan blog ahet 👌 je deslike krt ahet te kharach murkh ahet
Chukun dialike zale asel 😊😊
Dusara bhag lavkar dya sir
Yes... yenarya ravivari..
Channel subscribe kelat ka tumhi?
मस्त जमल आहे 👍👍
Thank you!!
❤️❤️❤️
Best wishes #waghulesanjay. #gavkharabwadi
Dhanyawaad... taluka konata?
गावखराबवाडी चैनल चं नाव आहें . मी पाबळ ता. शिरूर
@@gavkharabwadi7197 ok ok
संकेत, मस्त रे...
धन्यवाद 😊
मदमस्त फकिरा
अमिरो का आमिर
👌👍🙏
खूपच सुंदर👌✌️
🙏🙏
4/5 मोबाईल 😁😁😁
Khup chan sanket dada tumhi lokanchya bhavna samjun gheta
धन्यवाद...
जाहिरात दाखवु नका
Khup chan
🙏🙏
अप्रतिम..
👌👌
🙏🙏
Sundar sanket bhau
Amazing ❤️👍🙏
Thank you
किती छान मानस आहेत ही
Khup chan kam kartay
खुप सुंदर
सुंदर 😍👌
🙏🙏
खूपच चांगला उपक्रम आहे. सामान्य माणसाची सुख दुःख ऐकायला कोणाला वेळ नाही आणि आवडही नाही. अशा आतून कोंडलेल्या लोकांना तुम्ही शांतपणे बोलत करता हे सर्व बघून मन आतून भरून आलं. परमेश्वर तुम्हाला या उपक्रमासाठी सर्वतोपारी सहाय्यकारी होवो ही सदिच्छा. 🙏
.
🙏🙏
Very nice 👍
🙏🙏
Khup chaan.....
🙏🙏
अप्रतिम.....
🙏🙏
Mast भाऊ
😀😀
खूप सुंदर
🙏🙏
दादा खूप छान
🙏🙏
Nice i am junnerkar
Pls subscribe the channel
Manuski japli saheb tumhi chan
@@ayajinamdar7014 🙏🙏