महाराष्ट्रातील समाजसुधारक | Social Reformers of Maharashtra | MPSC Samaj Sudharak | MCQs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @MPSCSwayam
    @MPSCSwayam  Рік тому +5

    Corrections:
    प्रश्न ९ : दोन्ही विधाने योग्य आहेत. ( बोलण्यात चुकीने अयोग्य असे उच्चारणात आले. )
    प्रश्न ८२ :रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. पंडिता रमाबाई यांनी नाही. ( पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते. )
    बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
    १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
    २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
    परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
    या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
    प्रश्न १४१ : श्रीधर टिळक असे वाचावे ( श्रीपाद टिळक असे नाही )
    प्रश्न १४४ : वासुदेव बळवंत फडके... असे वाचा.
    ------------------------------------
    Explaination :
    १. १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी ____यांना अध्यक्ष नियुक्त केले. ( संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ )
    उत्तर : भास्करराव जाधव
    २. शाहु महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात ______ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ( राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ )
    उत्तर : परशराम घोसरवाडकर
    ----------------------------
    *** दोन्ही प्रश्नांमध्ये फरक आहे. दोन्ही प्रश्न आयोगाने विचारले आहेत. Confusion करून घेऊ नका.

  • @dilipgholawe6630
    @dilipgholawe6630 Рік тому +5

    ऊत्तर सागा फक्त

  • @tusharmankar5072
    @tusharmankar5072 Рік тому +2

    Very nice. Good content..

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 10 місяців тому

    Nice 👍🏻

  • @mohanramole1592
    @mohanramole1592 Рік тому

    सर, फार छान माहिती आहे. नव्याने अभ्यास करणाऱ्याकरीता उत्सुकता निर्माण करणारा विडिओ. धन्यवाद!

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 4 місяці тому

    Option read karaychi kay garaj hoti?

  • @xd5p67pp01
    @xd5p67pp01 Рік тому +2

    Very basic level question which everyone know..

  • @swapnaliyadav4496
    @swapnaliyadav4496 Рік тому

    खूप मस्त छान

  • @rahulkshatriya2971
    @rahulkshatriya2971 Рік тому

    खूप छान

  • @shikhkamrankamran2909
    @shikhkamrankamran2909 Рік тому

    Thank you so much sir

  • @prajaktalamgunde6923
    @prajaktalamgunde6923 Рік тому

    Thank you

  • @silentnikhil
    @silentnikhil Рік тому +1

    👌👌👌👌

  • @PersisChandane
    @PersisChandane Рік тому +1

    Pdf milel ka sir hyachi?

  • @shankar9541
    @shankar9541 Рік тому +3

    Direct answer sangitl ast tr confusion zal nast,sarv paryay red nko

  • @Yashraj09
    @Yashraj09 Рік тому +1

    51:50 shridhar tilak ahe te sir shripad tilak nahi 🙏🏻 btw nice session sir 🎉

    • @MPSCSwayam
      @MPSCSwayam  Рік тому

      Yes ...Thanks for correction 🙏

  • @ranaarjunsinghgour3186
    @ranaarjunsinghgour3186 Рік тому +3

    Sevasadan founder: Ramabai Ranade??

    • @MPSCSwayam
      @MPSCSwayam  Рік тому

      हो...रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. ( पंडिता रमाबाई यांनी नाही. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते.)
      बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
      १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
      २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
      परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
      या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.

  • @sushmitanerlekar3091
    @sushmitanerlekar3091 Рік тому +1

    Thank you so much sir khup Chan revision hotey exam sati असेच video kara sir plz

  • @amolmali6027
    @amolmali6027 Рік тому +9

    1911 साली कोल्हापूर मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर हे होते... तुम्ही दिलेले उत्तरामध्ये दुरुस्ती अपेक्षित आहे

    • @akashghorpade9557
      @akashghorpade9557 Рік тому +3

      Bhaskarrao jadhav

    • @Yashraj09
      @Yashraj09 Рік тому +4

      Thodishi misunderstanding jhali ahe @amol bro tuzi .... Parsharam ghodsawar yanchya adhkhytekhali jhali stapna 1912 la tuz brobr ahe... but 1911 satyshodak samaj adhkshya vichrle tr ans yeil bhaskarrao jadhav 🙏🏻

    • @amolmali6027
      @amolmali6027 Рік тому +1

      @@Yashraj09 ok

    • @amolmali6027
      @amolmali6027 Рік тому +1

      अध्यक्ष परशुराम घोसरवडकर आणि कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव अस पण वाचण्यात आले आहे..

    • @Yashraj09
      @Yashraj09 Рік тому

      @@amolmali6027 bro mpsc mains 2016 la ha question Yeun gela aayogane bhaskarrao jadhv ans dile 🙏🏻 check kru shkto bro ... Chukvnar nhi tula don't woory 🙏🏻

  • @ashwinikalel7810
    @ashwinikalel7810 11 місяців тому

    😮

  • @atulgaikwad1417
    @atulgaikwad1417 11 місяців тому +1

    फक्त उत्तर सांगा🙏🏻

  • @amrapaliahiwale4549
    @amrapaliahiwale4549 Рік тому +1

    Thank you very much sir. Please sir, PDFs provide karu shkal ka?

  • @shaikhsamir1180
    @shaikhsamir1180 Рік тому

    Opentin vachu nska

  • @saranggondhali6916
    @saranggondhali6916 6 місяців тому

    ONLY ANS PLEASE

  • @SandipKhadse-m2w
    @SandipKhadse-m2w Рік тому +1

    प्रल्हाद केशव अत्ते

  • @shivajipayghan6542
    @shivajipayghan6542 Рік тому +3

    डायरेक्ट उत्तर सांगत जा सर

    • @Disha_Gawande
      @Disha_Gawande Рік тому +1

      ईतर पर्याय सांगण्याची गरज नाही, वेळ वाचेल.

  • @SandipKhadse-m2w
    @SandipKhadse-m2w Рік тому +1

    गोविंद वित्थल

  • @SandipKhadse-m2w
    @SandipKhadse-m2w Рік тому +1

    भिडे

  • @vishal-ug9ks
    @vishal-ug9ks 8 місяців тому

    Pdf dya