Chhatrapati Sambhaji Maharaj : गोव्यात गेलात तर ओल्ड गोव्यातील चर्चमध्ये हे थडगं आणि प्रेत ठेवलय...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #PortuguseGoa
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य संपणार अशी आशा बाळगणारे अनेकजण आश्चर्यचकित झाले.खर तर आश्चर्यचकित होण्यापेक्षा ते घाबरले होते. अशीच अवस्था गोव्यातील पोर्तुगीजांची झाली होती.इतके की त्यांनी संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते…त्याचीच ही गोष्ट
    After the death of Chhatrapati Shivaji Maharaj, the second Chhatrapati Sambhaji Maharaj took charge of Swarajya. He fought the enemy of Swarajya continuously for eight years. Seeing the bitter resistance of Sambhaji Maharaj, many who hoped that the Maratha kingdom would end after Shivaji Maharaj were surprised. In fact, they were more afraid than surprised. Such was the case with the Portuguese in Goa. So much so that they were afraid of Sambhaji Maharaj and took out the dead body that the Portuguese kept in the grave again...this is his story.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 243