Aadesh Bandekar चा मुलगा Soham Bandekar चं काय आहे Nave Lakshya | Suchitra Bandekar
Вставка
- Опубліковано 11 бер 2021
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, असं म्हणत लाखो वहिनींच्या घरात भावोजी बनून जाणारे अभिनेते आदेश बांदेकर आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगादेखील आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवायला तयार झाला आहे. आदेश आणि सुचित्रा यांचा मुलगा असलेला सोहम बांदेकर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.स्टार प्रवाहावर 'नवे लक्ष्य' ही मालिका लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात सोहम पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पीएसआय जय सुवर्णा दिक्षित असं त्याच्या भूमिकेचं नाव असून त्याची ही पहिलीच मालिका असणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण बांदेकर कुटुंबियांशी मुंबई तकने खास संवाद साधला, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी यावेळी आपल्या मुलाच्या पदार्पणाविषयी भरभरून सांगितलं.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Tittle पाहून वाटलं सोहम बांदेकर खरोखरचं पोलीस दलात भरती झाले.पण आता समजले ते 'नवे लक्ष'मालिकेत 'पोलीस' म्हणून अभिनय करतायेत.
मनःपूर्वक अभिनंदन, चांगले मराठीसुद्धा ऐकायला मिळावे ही मनापासून इच्छा आहे.
Bandekarancha mulga khup sadha bhola ahe. Pan guni vat to. Acting madhe khup kami padto. Jabardasti serial madhe ghusavlay ase vatte. Chehra hero sathi ajibatach nahi. Polisandhe jasa kadakpana tadafdar asayla pahije tashi acting nahi karta yet. Khup sadha bhola mulga ahe.
मनःपूर्वक अभिनंदन चांगले मराठी सुद्धा ऐकायला मिळावे मनापासून इच्छा आहे
मनःपूर्वक अभिनंदन चांगले मराठी सुद्धा ऐकायला मिळावे मनापासून इच्छा आहे
मनःपूर्वक अभिनंदन चांगले मराठी सुद्धा ऐकायला मिळावे ही मनापासून इच्छा आहे
@अक्षय पाटील tya la vatl mhnun detoy tuj ky jaty. Kunach changl zalel bgvt nahi ka.
सोहम दादा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असच काम कर 👍👍tha best
सोहम खूप खूप शुभेच्छा, आईबाबांच्या कष्टाचं चीज करशील.
व्हिडिओ बघावा म्हणुन मुद्दाम असं title दिलंय, आम्हाला वाटलं खरंच हा पोलिस दलात सामील झालाय.....ह्या तिच्या
खूप खूप छान बांदेकर कुटुंब... आदेश दादा गोड आणि भाऊक आहेत...Happy family ❤️❤️ सोहम ला खूप खूप शुभेचछा !! 💐💐💐💐💐💐💐💐
Vaa Soham asach koop sunder chhan masta kam kar va pudhe motha nav kamav Nave Lakshya koop sunder chhan masta malika ahe mala koop avadate maza Mr na sudha koop avadate sagale jan masta kam kartat tula bhavi jivana sathi maza tarfe hardik subhechha ani ashirwad ahe bala God bless you
खूप खूप शुभेच्छा👍👍💐💐
सोहमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .अभ्युदय नगर चे नाव रोशन कर
खुप खुप शुभेच्छा, मला सौरभ बांदेकर खूप आवडला या भूमिकेत, मला आधी माहितीच नव्हतं हा बंदेकरांचा मुलगा आहे, मी घरच्यांना नेहमी सांगायचे मला नवे लक्ष मधला हा मुलगा खूप आवडतो याच काम खुप भारी वाटत, आज जे इंटरनेट टेकनोलोजी आहे ती वापरून गुन्हेगार पकडणं खऱ्या आयुष्यात पोलीस कसे करत असतील ते यात दिसून येत. बाळा पुढील वाटाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
Mala hi tasac vathata
खुप शुभेच्छा सोहम 👍👍 खुप शुभेच्छा,,🌹🌹😀
सोहम दादा तु खूप छान काम करत आहेस . मला तुझी भुमिका खूप आवडते
सोहम बांदेकर यांनी पोलिस दलात भरती होऊन काही तरी करून दाखवावे आशी माझी खूप खूप आशा आहे मी शीतल यशवंत पडगे माझेच वडील भाऊ पोलिस दलात आहे ते जय हिंद
त्याला एमपीएससी चा एखादा अंकगणित विचार किवा प्रश्न विचारा मग कळेल कसा ठाकरे नी मागच्या दाराने घेतला
Are serial madhye police ahe re
As
Tu lay shahana ka tu nalayk che rajkarni
Congratulations and best wishes to SOHAM
तुझ्या वडिलांचे नाव फार मोठ आहे तु पण त्या च्या पेक्षा पण मोठा हो सोहम तुला खूब शुभेच्छा
नवे लक्ष्य मधला आवडणारा तूच आहेस
आणि बाकी सगळे जण पण खूप छान काम करतात
वशिला लावला फावड्यामार्फत
Favde ka khas aadmi hai
आरे रताळ्या तुझा बाप पण फावड्या आहे नीट बघ जरा😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
Fitness pass karayla lagta rey 10failed mug Jay shah tumcha javai ka😊
Congrats and Best wishes to you SOHAM
बाबा साहेबां चा फोटो पाहुन भारी वाटल . सोहम तुला शुभेच्छा .
Good job बांदेकर साहेब
खुप छान
We pray he proves to be exceptionally honest and non corrupt
Nice 👍👌👌👌👌 soham chi khup Chan aahe jay mulachi aai aani vadil yevde chan aahe soham good 👍👍
Very nice best of luck.
Khup Chan Soham bhava 👏👍
Khupch chan Bandekar bhavoji tumhi Soham la protsahan dila
Nive video. Soham all the Best for you.
Congratulations Soham ji
खुपच छान सर्व बांदेकर कुटुंब एकत्र
एवढा मोठा मुलगा आहे हे माहित नाही अभिनंदन आम्ही नवे लक्ष हि मालिका आम्ही दर शनि/रवि पाहातो मस्त अभिनय करतो शुभेच्छा मी शिवाजीराव भोसले बोलतोय चित्रपटात मुलाचे काम करायला हव होत अभिनंदन
Tyanchya bolnyawarun khup guni kalakar mhanun bhavishyat khup mothe nav kamvinar yaat shanka nahi abhinandan🌹
खूप छान दादा 👌
🙏 All the best Soham. Nirakar bless you. 💐
Congratulations soham🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan vattle sarv family la ektra bagun, keep it up, soham, aai/vadlanche sankar bolna varun kalat, ur simplicity is nice 👌👌👍.
Beastआफ लक सोहम,👍👍👌
Wah
Nave lakshya fav serial
शिवसेनेची बक्षिसी मिळाली म्हणायचं.
बापानं घरोघरी जाऊन साड्या वाटल्या पोरा बापाच्या मेहनतीला विसरू नकोस. अभिनय नाही जमलं तर प्रोडक्शन हाऊस आहेच ते सुध्दा जमलं नाही तर युवा सेना आहेच .
🤣🤣🤣
Changale bolata yet nasel tar kiman vait tari bolu naye
🤣🤣
Are bhai bhai 😂😂😂😂 nadach khula 🔥🔥🔥
😅😂
Vry nice family
Police Officer Mhanun shobhatos.
Best wishes for better future.
Arey he is just acting. He is not into the force.
खुप खुप छान
Unit-9serial is very best ... jay mhnajech soham bandekar i like you.
Soham sir mala tumchi bhomika khup aavdte
मस्त
Anek gruhini bhagininche Bhau G adesh bandekar pan ahet ka picture made?
पण बापच अजून चिक्णा दिसतोय
वाशिल्यवर ,
Just an amazing family. God bless 🙏🏻
छानच.शुभेच्छा.तुला बाळ.
Khup chan protsahan bandekar bhavajine dile soham yana
Congratulations sir
Good boy of dad and mom s
छान👌👌👌👌👌👌
सोहम मला तुजी भूमिका खूप आवडते 😘😍🥰😇
Congratulations aadesh bhauji all the best👍 best wishes Soham 👍
नवीन वझे
Congratulations Dada God bless you
तो अभिनय करणार आहे.तो रीअली पोलिस नाही.
बरोबर आहे
बरोबर आहे
Ooooo thanks Bar jhal sangital nahitar sagala vidio pahila lagala asata ki nakki ips jhala ki psi. ....
Wow
बँडेक्र पोलीस कुटूंब यचे अभिनंदन
Tumch seen chan aahe tumch toking vry nice
मुलाखत च पकाव आहे,,निरर्थक प्रश्न उत्तरे
Verynice
Mast 👌
Nave lakshya is best serial
There is a difference between pen and pain, Mr. Anchor. जसे मराठीत दोन उच्चार च, ज या अक्षरांचे आहेत, तसेच e चा उच्चार आणि ai चा उच्चारातील ए च्या बाबतीत आहे.
Marathi medium che most loka pen la pain asach pronounce kartat. They will not improve😂
Mala Aadesh Sir apla ph number milel ka.
Tumcha no milu shakto ka
Vatat nahi ha adhesh sir cha mulga ahe... He looks different
Nave laksh sagale khup mast aahet pan tu khup गोड aahes.
कृपया मी केलेली रीकवेसट जर तुमच्या पर्यंत पोहोचली असेल तर प्लीज मला रीपलाय दया मला नवे लक्ष्य ही मालिका मला खूप आवडते
Congratulations
Very
Thoda bolacha hota.Home Minister programme ekdum chhan ani surekh.
Congratulations.
दुसरं कुठलं क्षेत्र नाही मिळत या जुन्या नट नट्यांच्या नव्या पिढीला...ऊठ सूट टीव्ही वर पडुन..
Mast
आरे तुम्ही आता ज्या ऑफिसमध्ये बसुन जे काही गप्पा मारत आहेत त्याच ऑफिसमध्ये आंबेडकर आणि गांधी चा फोटो लावलेला आहे पण तुम्ही आपल्या बापाचा फोटो लावलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावाला लाज वाटते काय तुम्हाला
लोकंना चु ,,,बनवन्या पुरत असत शिवाजी महाराज मराठी मानुस
शिवसेना पक्ष सध्या दोन पक्ष मध्ये सँडविच झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणुकीपूर्ताच करतात
Nice dada
My fevrate you jay dikshit👌👌
Super lakshya we r missing
Chhan vyaktirekha sakarnar aple Chiranjeev.Khup anand jhala ahe.
पैसा पैसा करा मित्रानो पैसा सर्व काही आहे . 💯😍 तूनी टूनी ओह तूनो तुनी ओ
भारी हा सोहम👍
हा अजीबात शोभत नाही आई बाबांना ते दोघे खुप छान आहेत आणि हा पोचट
पोलीस ऑफिसरच्या भुमिकेत छान दिसत आहे
Jay Maharashtr 🏹
Congratulations Soham.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Mala soham ani unit 9 ci tim kupac aavadali ❤
All the best soham 🙏
Congratulations.All the best.
मला आदित्य सरांचा फोन नंबर दे
Kashala koutuk.
आदेश बांदेकर लाआम्हीकिमंतदेतनाहीकारणतोशिवसेनेचाआह
आम्ही "नवे लक्ष " मालिका बघतो...तुम्हीही बघा..👌👌👌👌👌👌👌👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Abhinandan.Soham Aai ,babanpeksha chamkel.Khup chan.
abhinay krtoy to
Tyala abhinay yeto?????? Pahila episode baghitla 👎👎👎👎
तो पोलिसांसारखा दिसत नाही. पातळ तो अपंग दिसतो
सोहमचे यश त्याला मिळूदे.त्याची मेहनत त्याच्या उपयोगी पडूदे.
तुमचा प्रश्न थोडक्यात विचारा. कारण खूप लांबवता प्रश्न.