शिवा Be Breve & सर्वांना धडा शिकव आणि त्या नेहाला तर चांगलीच अद्दल घडव तसेच तू बरोबर विचार करतेस So तुला नक्कीच सगळं कळणार आणि माघार घेऊ नकोस 👍💐 मांजा खूप खूप खूप खूप Great आहे 👌👍 शेवटपर्यंत शिवाला साथ दे भावासारखी. या लोभी,खोटारडी आणि नीच दिव्याला तर शिवा चांगलीच झोडून काढ तसेच त्या कीर्तीला पण झोड चांगलीच आणि नेहाच्या सणसणीत दे एक ठेऊन म्हणजे फक्त कामाशी काम करेल ती. त्या आशूच्या लक्षात येत नाही का की शिवा कधीच खोटं बोलत नाही आणि भाऊ लवकरच पत्रिकेचे 7:12 भांड फोडतील 🙏
Neha tu aashu cha मागे लागू नकोस तो ही मुली विश्वास ठेवतो ह्याचा पेक्षा तुला changla भेटेल शिवा बरोबर बोलते छकुलाच आहे तो😅..मांजा संपदा अन pana gang ni ashu cha as वागण्यामागच सत्य शोधून kadl pahije तसच divya cha खोटेपणा आशू आणि शिवा समोर यावा आणि kirti ani divya milun aashu ani shivla la dur करायचा प्लॅन करतात हे सुध्दा सत्य समोर यावे

👌👌👌👌
😅😅😅humm samjun Jaa joint family pahije tila Tila aashu pahije 😅
😅😅pahile tya chipkalile dur kar tya girgit le chipkat rahte nusti tichi gharat entry sathi challa he godgod vagna doghachyahi kanpatit de n tya zollar chandan chya nahitya lokavar vishvas thevte😅😅
Star varil malikani tharwle aahe ka kimuliche lagn karun ti navrya sobat maheri rahun Ghar fodnyache Kam kartat
हि झी वरची सिरियल आहे, स्टार ची नाही.
Neha tu aashu cha मागे लागू नकोस तो ही मुली विश्वास ठेवतो ह्याचा पेक्षा तुला changla भेटेल शिवा बरोबर बोलते छकुलाच आहे तो😅..मांजा संपदा अन pana gang ni ashu cha as वागण्यामागच सत्य शोधून kadl pahije तसच divya cha खोटेपणा आशू आणि शिवा समोर यावा आणि kirti ani divya milun aashu ani shivla la dur करायचा प्लॅन करतात हे सुध्दा सत्य समोर यावे
Shiva ni aashula chaglch dhun kadl pahije mg to tila घाबरून सगळ खर sangun टाकेल 😂