तिसऱ्या टप्प्यात,कोणी फुंकली विजयाची तुतारी? पहा ग्राउंड रिपोर्ट
Вставка
- Опубліковано 6 тра 2024
- तिसऱ्या टप्प्यात, कोणी फुंकली विजयाची तुतारी ? पहा ग्राउंड रिपोर्ट...
#लोकसभानिवडणूक #bjp #ncp #shivsena #vanchit #महाविकास_आघाडी #महायुती #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #manojjarangepatil #udhavthakkarey #narendramodi #abhimanyupawar #amitshah
तटकरे पडणार राणे पडणार
कोण जिंकेल कोण पडेल यांचा पेक्षा भाजपा केंद्रातून तडीपार झाला पाहिजे
१०० टक्के होणार
होणार होणार काळजी नका करू अब की बार भाजप तडीपार
तुला नंतर तडीपार होणार आहेस त्या साठी तयार रहा
😊😊@@sureshutekar6808
11 पैकी 11... महाविकास आघाडी 👍👍
ओमदादा फिक्स खासदार होणारच
Only Supriya Tai
कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज निवडून येणारं
एकदम बरोबर..पत्रकार...
सर्व जागा महाविकास आघाडीच जिंकणार.
महाविकास आघाडी जिंकणार
Manvika Sagar
राणे पडणार
ताईच्या विजयाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोलापूर
महाविकास आघाडी जिंदाबाद
धाराशिव ओमराजे निंबाळकर
महाविकास,आघाडी,चे,उमेदवारच,जिकणार
सोलापूर ला सर्व पक्षीय लोकांनी प्रणिती शिंदे ना मदत होईल असा प्रचार केला आहे. बाहेरील उमेदवार असल्यामुळे लोकांचा विश्वास नाही भाजप उमेदवारावर. कदाचित सोलापूरचा महिला उमेदवार पाहिजे होता प्रणिती शिंदे विरोधात.
टोटल महाराष्ट्र 39 महा विकास आघाड़ी येणार
100% माझा पण हाच पोल आहे महाविकास आघाडी
,राणे १००% पडणार
शशीकांत शिंदे साहेब होणार खासदार
तटकरे पडणार
आजच्या बारा ते बारा जागा.जिंकुन.येनार महाविकास आघाडी
11 जागेवरच तर,निवडणूक मतदान झाले...12 वी जागा कोणती
@@pramodpande2705baramati 😂😂😂😂
😂😂😂
राणे यांचा. अंदाज. चुकीची. होणार
9 seat MV A
महाविकास आघाडी जिंकणार नारायण राणे पडणार
बहुमताने पडणार देवेंद्रजी ने प्रयत्न केले आहेत
महाविकास आघाडी झिंदाबाद.
तूतारी
राणे हरणार 100टंके
100टक्के
विश्लेषण छान वाटले पण कोकणातील दोन्ही जागा बद्दल विश्लेषण चुकत आहे
बरोबर कोकणात मशाल पेटणार.
माढा मोहिते पाटील
सोलापूर प्रणिती शिंदे
धाराशिव ओमदादा
लातूर काळगे डॉक्टर
सांगली फिक्स विशाल दादा
बारामती सुप्रिया ताई
आणि आमच्या कोल्हापुरात शाहू महाराज व सत्यजित आबा
महाविकास आघाडी ला कमी जागा मिळाल्या तरी चालतील पण हे पडले पाहिजेत , 1 नारायण राणे 2 नवनीत राणा , श्रीकांत शिंदे आणि सुनेत्रा पवार म्हणजे यांना कळेल गद्दारी काय असते
No.gaddari
सुप्रिया सुळे, श.शिंदे, प्र.शिंदे,गीते राऊत,ओमराजे,शाहू महाराज,धैर्यशील मोहिते पा. शिवाजी काळगे,विशाल पाटील,सत्यजीत पा.हे सर्व निवडून येतील.
सांगली -विशाल पाटील
कोल्हापूर- शाहू महाराज
हातकलंगले- सत्यजीत पाटील
रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक रावुत
बारामती - सुप्रिया सुळे
💯
नारायण राणे पराभूत होणार
महाविकास आघाडी येईल
अगदी बरोबर पाटील साहेब
नारायण राणे हरणार आहे
तटकरे सुध्दा हरणार
फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे
आपण केलेले विश्लेषण तंतोतंत खरे ठरले जाईल. कारण असाच अंदाज अनेकांनी काढला आहे.
Are you wright Sir. Tumne sahi result bata diya hai aisa hi result 4 June ko aanewala hai Thanks for you
अनंत गीते
Mva 9 jaga milnar
खरं आहे
मशा
ल्
मशाल 9:11 9:18
रायगड मधून अनंत गीते व रत्नागिरी मधून विनायक राऊत विजयी होतील
बरोबर.
Rane Ani tatkare padnar ahet
आनंद झाला
Good Analysis ❤
मी सांगलीचा मतदार असून विशाल पाटील 100% निवडून येणार
खूप छान विश्लेषण
सांगली विशाल पाटील 100%येणार
Kolhapur.... chatrapati shahu Maharaj fix❤❤❤❤
सांगली विशाल पाटील🎉
महाविकास आघाडीचा विजय असो उद्धव ठाकरे
👍👍👍👍👍
।।महाविकास आघाडी जिंदाबाद
UBT
Narayan Rane Padnar
👉Shivsena UBT- 03
Dharashiv, Raigad, Ratnagiri
👉NCP SP- 03
Baramati, Mhada, Satara
👉Congress- 03
Kolhapur, Solapur, Latur
👉BJP- 01
Sangali
👉Haathkangale (Raju Shetti)
A, good performance of very aside inside stories!
Very nice and correct
महविकास आघाडी 🎉
एकदम सटीक विश्लेषण
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ बारामती अजिता दादा
सांगली विशाल पाटील विजयी होणारच
महाविकास आघाडी
11 paiki 11 jaga mahavikas aaghdi milnar
Lankesaheb Pavarsaheb zindabad
जो मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू
शेकत नाही तोपर्यंत यांन योजना किठही योजनेत घेऊ नये
स्वागत राजू पाटील साहेब खरा पत्रकारला सलाम
Madha aani solapur mahavikas aaghadi vijayi 100%
Tai praniti and dhairshil bhaiyyasaheb 2 lakh lead
राऊत....
नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात 🔥मशाल🔥 पेटणारच.
साहेब, तुमचा व्हिडिओ 5 जुन पर्यत नक्कीच ठेवा... डिलीट करु नका....
सत्यजित पाटील आबा 1,590 00 खासदार होतील
Raju Shetti येणार
ठाकरे ब्रँड ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🔥🐅🔥🚩🧿
Excellent pridiction
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad jindabad Jay hind jay maharastra Raju sir
सुप्रीया ताई फिक्स खासदार
ओमदादा
MVA - 10❤🎉
BJP - 1 ( Sangali )
राणे येणार
म वि आ 35+✋🔥📯
Baramati ch sanga....??
उद्धव ठाकरे 👍👌
राजीव जी पाटील जी ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Mashal
😮😅😮😅😅😢😢😢😮😮😮😅😮😮😮😮😅😅 मराठा समाजाचा परिणाम जाणवणार व केंद्रसरकारला त्याची दखल घ्यावी च लागेल
विजयी भव मविआ
अरे भाऊ राणे 1 लाख मतानी पड़नार
शाहू महाराज ❤
Rough report...
Mva only
तिन्ही जागा या utb ज्या सांगितल्या आहेत. त्या मध्ये राऊत साहेब, गीते साहेब आणि हातकणंगले हि सुद्धा निवडून येणार. हे मात्र नक्की आहे. आणि हेच तुम्ही चुकीच सांगितलं. असं कसं म्हणता साहेब.
Only mahavikas aghadi ❤
Abkibar INDIA sarkar
Char जून रोजी कळेल.तो पर्यंत वाट पहा.उगीच टाईम पास नको.😅😅
हातकणंगले सत्यजित पाटील