Hindenburg Research कंपनी काय करते? Adani, SEBI बद्दल त्यांनी काय म्हटलंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Місяць тому +2

    मस्त माहिती. खरी वास्तविक माहिती देतो, कमवतो सुद्धा, खरं असल्याने त्यांचं काही वाकडं करु शकत नाही.

  • @rahul381988
    @rahul381988 Місяць тому +5

    भक्ताना असे वाटते का की अडाणी कष्टाने एवढी माया जमवत आहे😂😂😂

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Місяць тому +3

    अडानी खरा असता तर आत्तापर्यंत हींडनबर्ग ला कोर्टात भरपाई द्यायला लावली असती

  • @Allinone-naru
    @Allinone-naru Місяць тому +6

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤❤❤❤

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Місяць тому +2

    गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे संरक्षण करणे हित बघणे हे सेबीचे काम आहे मात्र सेबीचे अध्यक्षच जर वादग्रस्त कंपनीत पैसे गुंतवत असेल तर... हिंडेनबर्गच्या अहवालात सत्य असलेशिवाय काय बाजार कोसळतोका? जगात दुस-या क्रमांकावर असलेला इतक्या खालच्या क्रमांकावर जाईलका

  • @prakashpant486
    @prakashpant486 Місяць тому +2

    पनामा पेपर प्रकरण जसे सरकार ने दुर्लक्ष कडून दडपून टाकले तसे हे प्रकरण देखिल रफादफा होईल.

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Місяць тому +6

    अडाणीचे व अडाणी बरोबर केलेले घोटाळे बाहेर काढते. असे वाटते?

  • @transfigurefitnessmobility
    @transfigurefitnessmobility Місяць тому +2

    BBC reporter crying in the corner as they were not able to damage Indian economy

  • @rutus7034
    @rutus7034 Місяць тому +1

    तुम्ही उचलून धरू नका
    -एक मराठी इन्वेस्टर

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 Місяць тому +2

    Hindenberg chi Jalan Kay ahe karan market chhan chalat ahe india cha😂

  • @amitpatil4764
    @amitpatil4764 Місяць тому +1

    हिंडेनबर्ग ही एक ब्लैकमेलिंग कंपनी आहे
    त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका

  • @sushanthulsurkar1540
    @sushanthulsurkar1540 Місяць тому

    What is short selling??
    How hindenburg is earning by damaging reputation and again purchasing stock in less price
    Why he is under US LAW only.
    U can't sue it in india.

  • @RogerTom-j4k
    @RogerTom-j4k Місяць тому +3

    ह्यास्नी आता जाग आली history सगळी Dhruv आधीच सांगितल्या .... 😂😂😂

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Місяць тому +2

    हिन्डेनबर्ग ओकला...सोरोस पोषीत मीडिया कपडे काढून नाचायचा लागली....भीषण कीव

  • @Essa-bl2xh
    @Essa-bl2xh Місяць тому +9

    हिंडनबर्ग शॉर्ट सेलर आहे त्यांना फक्त भारतातील स्टॉक मार्केट खाली कसे येईल यासाठी हा प्रयत्न चालू आहे मीडिया वाले खूप उचलून धरतात हिंडनबर्गला😂

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 Місяць тому +1

    Bogus ahe sarv 😂😂

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 Місяць тому

    हम नही सुधरेंगे 😂

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Місяць тому +6

    यांना ब्रिटन मध्ये काय चालले आहे त्यावर बोलणे नको. भारतावर बोलले किंवा मोदीवर बोलले की यांचे काम झाले. धन्य bbc आणि धन्य त्यांचे गुलाम.

    • @Essa-bl2xh
      @Essa-bl2xh Місяць тому

      काँग्रेसचा प्रचार बाकी काही नाही😅

  • @vaibhav2741
    @vaibhav2741 Місяць тому +3

    Jo paryant BJP ahe power madhe they will defend Adani

  • @dnyaneshpatil9877
    @dnyaneshpatil9877 Місяць тому +2

    hindenburg research legitimate, BJP is saving ADANI

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Місяць тому

    हिन्डेनबर्ग म्हणते ते जाऊ द्या तुमच्या कडे पुरावा असेल तर बोला.

  • @krushnamane1074
    @krushnamane1074 Місяць тому

    Kahich nahi kalale

  • @RahulDesais
    @RahulDesais Місяць тому +3

    hindenburg research legitimate, BJP is saving ADANI