😥 आज स्वराची आठवण आली आणि अश्रू अनावर झाले 😭 व्यवसायाची पोस्टर लावले 🙄 गावाबाहेर दुकान लावले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @RamBirajdar-sc1pe
    @RamBirajdar-sc1pe 3 місяці тому

    Tumi kuthe rahta mi amravtichi ahe mla tumche vidio khup bgu wattat latur maz Sasar ahe mla tumala bhetaych ahe

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 3 місяці тому +2

    🥰👍🏻 दीदी आपको कामयाबी जरूर मिलेगी आप हिम्मत मत हारना मोहिनी दीदी god bless you 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @ankitamodak439
    @ankitamodak439 3 місяці тому +33

    मोहिनी ताई सुरुवातीला गाडी दिसली नंतर हास्पिटल दिसले पण एक दिवस असा येईल तुमचा की एवढं आलिशान हाॅटेल असणार माझे शब्द आहेत फक्त वेळ यावी लागते

  • @jagdishgholap3132
    @jagdishgholap3132 3 місяці тому

    माणसा कडे किती ही पैसा असला तरी काय फायदा त्या हॉस्पिटल समोर एकही चहा किंवा नास्ता च सोप किंवा हॉटेल नाही आहे का काही उपयोग पैशाचा तुम्ही ते चहा नास्ता विकून जरी पॆसा घेत असाल तरी त्याच सोबत तुम्ही पुण्य कमवत आहे एक प्रकारची पेशंट ची सेवा करत आहे असं मला वाटते 🙏

  • @AnkitaTekam-zb2jf
    @AnkitaTekam-zb2jf 3 місяці тому

    Tujhya mulila hostel ka takle tai❤❤

  • @integrationgyan2190
    @integrationgyan2190 3 місяці тому

    Affiliate marketing बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे कसा

  • @अलकाजगताप
    @अलकाजगताप 3 місяці тому

    शॉप मध्ये किती गिराईक होतं

  • @RoshanFulzele-h9o
    @RoshanFulzele-h9o 3 місяці тому

    Tai tumche he pn divas nigatil

  • @PolicewifeLife-s7q
    @PolicewifeLife-s7q 3 місяці тому

    ताई शॉपवर बलून छोटीशी खेळणी असं पण ठेवा लहान मुलं घेतात खेळण्यासाठी

  • @Diksha_Killedar6969
    @Diksha_Killedar6969 3 місяці тому +6

    SHRI SWAMI SAMARTH ❤GOD BLESS YOU❤

  • @meenapande9159
    @meenapande9159 3 місяці тому

    Mohini tu khub pudhe janar swami thuza pathishi aahe

  • @user-cr2dc2dq7i
    @user-cr2dc2dq7i 3 місяці тому +9

    तुझ्या जिद्दीला कोटी कोटी सलाम 🙏🙏

  • @minakshiudtewar7590
    @minakshiudtewar7590 3 місяці тому +11

    सकळी इडली पण ठेवा नास्त्य मधे ताई जास्त नाही थोड थोड kara hospital madhe ghetat sakali 🌷🙏🏻श्रीस्वामी समर्थ ❤

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 3 місяці тому +3

    खूप खूप अभिनंदन

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 3 місяці тому +6

    तुम्हीच खरं सांभाळायला हवं स्वतःला ...स्वरा येईल लवकर ....आणि तिथे शिक्षण चांगलं मिळणार.तिचं भविष्य उज्ज्वल आहे .

  • @madhurichavan8704
    @madhurichavan8704 3 місяці тому +2

    Tai mazya mulacha pan sainik school madhe number lagla Aahe me pan khup miss karte mazya mulala mazi pan ashich halat hote pan kay karnar mulan sati thoda strong vha me pan try karte pan nahi Jamat😅

  • @SushmaKasarikar
    @SushmaKasarikar 3 місяці тому +6

    Boil kelele ande pan theva shop madhe. Patient la lagta te pan.

  • @BhavnaBansod-h6t
    @BhavnaBansod-h6t 3 місяці тому +5

    Chan video ❤ aste tai tumche mla khup awdte

  • @DipaliKumavat-ew2go
    @DipaliKumavat-ew2go 3 місяці тому +10

    मोहिनी ही आपली परीक्षा आहे रडू नकोस🙏

  • @shraddha___sam
    @shraddha___sam 3 місяці тому +8

    ताई भावजी सोबत एक मुलगा ठेव कारण भावजी हॉस्पिटल मध्ये चाय घेऊन जातात म सॉप वर कोण नसत म्हणून एक मुलगा ठेव म्हणजे हॉस्पिटल मध्ये सारख चाय घेऊन जाऊ शकतो आणि सॉप चा विडिओ रोज टाकत जा

  • @Jyoti-mk2iy
    @Jyoti-mk2iy 3 місяці тому +4

    Tumche video ka nahi yet Mohini Tai