SCTवैदीक पपई व गोशाळेमध्ये मिल्क चार्जरसोबत गीर व डांगींचे ब्रीड संगोपन करून गोआधारीत औषधी निर्मिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 26

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 3 місяці тому +1

    मिल्क चार्जर एक जनावरांना मिळणारी नवसंजीवनी आहे. रामसरांनी व शेतकऱ्यांनी देखील खूप छान माहितपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केले आहे, याचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल.

  • @SavantaBorate
    @SavantaBorate 3 місяці тому +2

    दूध काढू न देणारी गाई सुद्धा मिल्क चार्जर मुळे, शांत झाली व दूध काढून द्यायला लागली, हा खूप खूप मोठा रिझल्ट आहे, शेतकरी खूपच आनंदी आहे. जय. S C. T, वैदिक. ❤❤❤❤❤

  • @dcosoiltec9129
    @dcosoiltec9129 3 місяці тому +1

    आरोग्यम धनसंपदा.
    प्रकृतीच्या सर्व घटकांचे आरोग्य जपणारे तंत्रज्ञान म्हणजेच SCT वैदिक.
    पपई अप्रतिम तसेच मिल्क चार्जेर चे अप्रतिम रिझल्ट मग ते घोडा असतो गाई असो की बोकड सर्वोत्कृष्ट आहे.

  • @fco2236
    @fco2236 3 місяці тому +1

    मिल चार्जर हे रिझल्ट देणारे चमत्कारिक तंत्रज्ञान आहे, सरांनी सर्व जनावरांना त्याचा वापर करून अनुभव घेतला आहे गिर गाई डांगी कालवड घोडा सर्वांना जबरदस्त रिझल्ट आहे. पपईचा अनुभव ही जबरदस्त आहे सेटिंग अफलातून आहे राम सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 3 місяці тому

    मिल्क चार्जर चे रिझल्ट हे डॉक्टर सरांनी अप्रतिम असे अनुभवले, तसेच त्यांचे ज्ञानही जनावरांविषयी अफलातून आहे.

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 3 місяці тому

    मिल्क चार्जर हे सर्वावर काम करणार अस तंत्रज्ञान आहे, मिल्क चार्जर हे पोषणावर तर काम करतेच सोबत जनावराचा डीएनए सुद्धा अपग्रेड करते ,राम sirani खूप छान माहिती या व्हीडीओ च्या माध्यमातुन दिली
    पपई पिकाचा अनुभव सुद्धा खूप छान आहे

  • @gopathorat606
    @gopathorat606 3 місяці тому +1

    राम सर छान मुलाखत, जय यससिटी वैदिक जय मिल्क चार्जर ❤❤❤

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 місяці тому +2

    जनावरांची तब्येत सुधारली आहे, घोड्यामध्ये चमक आली आहे, तूप अगदी सूर्यागत चमकत आहे, शेणखत एकदम मुलायम झाले आहे, बोकडाचे वजन वाढले आहे, पपईचे सेटिंग भरपूर प्रमाणात आहे, पपई एकदम वजनदार आहे SCT वैदिक 💪💪

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +1

    Jay SCT Vaidik Super and Milk 🥛🍼 Charges Great opportunity 🙏

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 місяці тому +1

    देशी गाईन मिल चार्जर वापरन हा विचार साधा मनुष्य नाही करत सरांनी हे एक उदाहरण प्रस्थापित केला आहे त्या सर्व युवकांसाठी /गो पालकांसाठी की मिल्क चार्जर हे प्रत्येक पशु साठी बनला आहे ते त्यांना रिझल्ट काढून देणारच🎉

  • @HarshadaDarade-pt9nm
    @HarshadaDarade-pt9nm 3 місяці тому +1

    Milk charger makes sence to animal so easily cow can give milk

  • @MurlidharKakde-mo7lw
    @MurlidharKakde-mo7lw 3 місяці тому

    Milk charger is best for allanimals

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 3 місяці тому

    जबरदस्त मिल्क चार्जर रिझल्ट आहे

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 3 місяці тому

    मिल्क चार्जरचे अफलातून रिजल्ट हे डॉक्टर ( सरांनी) अनुभवले, तसेच त्यांचे ज्ञानही जनवरांविषयी अधिक आहे.

  • @fco2245
    @fco2245 3 місяці тому +1

    मिल्क चार्जर हे पोषणावर काम करतं व पोषणाचा खर्च कमी राहतो.
    व डॉक्टरांचा खर्च शून्य होतो

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 місяці тому +1

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-s-r3l
    @user-s-r3l 3 місяці тому

    मी वापरतोय खुप छान आहे

  • @dattagandekar1881
    @dattagandekar1881 3 місяці тому

    Best video

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 3 місяці тому

    गोशाळा धारकांना एक वरदान च ठरताना दिसत आहे मिल्क चार्जर ❤

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому +1

    मिल्क चार्जर मुळे सर्वच जनावरांमध्ये आपलातून रिझल्ट आला आहे .
    पपईची सेटिंग SCT वैदिक मुळेच झाली .
    SCT वैदिक जर वापर सुरु केला तर १००% समृद्धी येणारच .

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 3 місяці тому +1

    रामसर हे प्रभू रामचे अवतार

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 3 місяці тому

    मिल्क चार्जर गाईची पैदाईश करण्यासाठी खुप मोठी भूमीका निभावत आहे . घोड्या मध्ये सुद्धा क्रांती घडवून आणली .

  • @fco276
    @fco276 3 місяці тому

    आपल्याला जर आपल्या जनावरांची गुणवत्ता सुधारायची असेल तर योग्य पोषण व मिल्क रिचार्ज चा वापर करणे खूप गरजेचे आहे.

  • @सचिनदेशमुख-ट9ग
    @सचिनदेशमुख-ट9ग 3 місяці тому

    कीमत थोड़ी कमी करा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      सर ओरिजनल ते ओरिजनल असते, त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही . SCT वैदिक हे सोन आहे, बेन्टेक्स किती सोन्यासारखा दिसत असलं तरी सोनं हे लगेच ओळखू येतं