पितृपक्ष स्पेशल तासाभरात कांदा लसूण विरहित संपूर्ण स्वयंपाक | PitruPaksha Special Thali
Вставка
- Опубліковано 16 лис 2024
- @ShriKitchen @KhadyaPremi
नमस्कार मी तेजश्री,
आज बनावत आहे पितृपक्ष स्पेशल थाळी..या थाळी मध्ये मी आज मध्य महाराष्ट्रात बनवली जाणारी तांदळाची खीर, कढी, वरण-भात, बेसनाच्या वड्या, अळूच्या वड्या, मेंदूवडा, पाच प्रकारच्या सुक्क्या भाज्या, चपाती, गोड पुरी असे सर्व पदार्थ बनून दाखवले आहे..सोबतच हा स्वयंपाक कसा झटपट, कमी वेळेत चवदार बनेल हे देखील सांगितले आहे....त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा 🙏😊
साहित्य
■सुक्या भाज्या:-
•कारले-
तेल, जिरे, मोहरी, कारले, शेंगदाण्याचा कूट, गुळ, हळद, लालतिखट, काळा मसाला, मीठ
•भेंडी-
भेंडी, तेल , जिरे, मोहरी, मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा
•मेथी-
मेथीची पाने, तेल, जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ
•डांगर/लाल भोपळा-
लालभोपळा, तेल, जिरे, मोहरी, हिरव्या मिरचीचे वाटण, शेंगदाण्याचा कूट, मीठ, हळद, गूळ
•गवारीच्या शेंगा-
गवारीच्या शेंगा, मीठ, तेल, हळद, हिरव्या मिरची च वाटण, शेंगदाणे कूट
■अळू वडी-
5-6 अळूची पाने, बेसनपीठ, हळद, हिरव्या मिरचीचा वाटण, मीठ, तेल, चिंच-गुळ चटणी
■ बेसन वडी-
बेसन पीठ, मीठ, कोथंबीर, हिरव्या मिरचीच वाटण, पाणी, तेल
■ उडीदाचे वडे-
7-8 तास भिजवू घेतलेली उडीद डाळ, हिरव्या मिरचीच वाटण, मीठ, तेल
■ खीर-
भात, ओले नारळ, आवडीनुसार सुकामेवा, साखर,तूप, दूध
■ गोड पुरी-
गूळ, पाणी, मीठ, इलायची-सुंठ-बडीशेप यांची पूड, गव्हाचे पीठ, तेल
■ कढी-
दही, बेसनपीठ, हिरव्या मिरचीच वाटण, तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, पाणी, मीठ
🙏धन्यवाद🙏
धन्य हो ताई 🙏🏼आज पर्यंत सुगरण हा शब्द ऐकला होता आज त्याचा खरा अर्थ बघीतला आणी तुम्ही म्हणता वीडियो मोठा झाला, तर ह्या सगळ्या चा वीडियो नाही एपिसोड बनवले तरी चालेल. दिल्या घरी सुखी रहा बाई
खुप च छान वाटले अगदी मस्त सोपं करून दिलं आहे
किती सुंदर दिसते आहे ताट...... तोंडाला पाणी सुटले 👌👌👌👌😋😋😋😋 अप्रतिम
अप्रतिम सोपीरेसिपी 👌👌👌
❤ 1 नंबर आहे.👌 अगदी झटपट तयारी केली आणि पंचपक्कनांच्या भोजनाने सर्वपितरही तृप्त होतील.
धन्यवाद ताई 🌹🙏खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.😊
khoop chhan👌👌👍
Khup chhan
Apratim ashi recipe
खूप छान!! समजावून सांगण्याची पद्धत उत्तम आहे.
Thank you
khup chan ani tayaripurvak recipe keli ahe 👌👌👌
खूप छान स्वयंपाक आहे मस्त आहे ताई
Thank you
छान छान आहे
Khup Chan recipe 👌👌
Khup chan 👌👌👌
Khupach chan vatale😊🙏
खुप छान आणि पटकण स्वयंपाक बनवला
खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवलं सगळं
खुपच छान
Very nice 👍
खूपच छान पद्धत
Thank You🙏🙏
Khupch chan ❤
स्वयंपाक खुपचं फास्ट केला मॅडम धन्यवाद 🙏
Thank you
Khup chan 👌🏻 aani sopa dekhil
Thank you
Khupch chan
Khup chan recipe tai
Very nice
Thank You🙏🙏
राणी छान स्वयंपाक, आवडला मला
Thank you so much🥰🙏
Mast
👌👌👌
Khup Chan video aahe 🙏🙏🙏
Thank you
Mouthwatering Thali 😋😋😋
Very nice 👍
Khupacha chaan,simple,easy and fast.Thank you.❤
Best 👍
Mast.,
Khup chhan aamchyakade pan asech kartat fakt besnachi vadi sobat rassa pan asto niyojan khup chhan aahe
Thank you so much 😊🙏
@@KhadyaPremi òòoooķ
Khup chan recipe tai👌😋
Khupp chhan 👌👌👏👏👏
Khupchan sunder
Thank You🙏🙏
आमच्या पितरांना कांदा लसूण आवडतो
आमच्या तर पितरांना आणि देवाला पण कांदा लसूण आवडतो😀 पण काय करणार youtube ला नाही आवडत🥺 म्हणून अश्या कांदा लसूण विरहित रेसिपी टाकाव्या लागता😅
❤
😂very,good,reshipifrom,jijabai❤jadhav,thengoda
Kami velat Sarv pitaranna aavdel asa Svympak karun dakhvala avidhava navamicha svaympa k karte aahe Thanks
Karal
Bhendi
Gabar
Kal bhopla
Methi
Aluvadi
Varan
Bhat
Kadhi
Kheer
Bhaji
Papad
Paatvadi
Chapati
Vade
Tai kobi chi bhaji ny banvat ka
Bhendi chi bhaji kachi watate baki chn kely
प्रत्येक भाजीत दाण्याचा कूट कश्याला टाकायचा?
Chan chav yete....Ani ekach watanat zatpat tayar hota
Nawwedapurta sawypak kela
Tel khup kami vaparl tai kas hote kya mahit
पित्राचे ताट केळीच्या पानावर वाढतात.
केळीची पान नसेल तर.......
As kahi nasat jya Bhagat je milte te vapartat
उडदाचे वडे दाखवले नाहीत!
Video purn bagha n
Khup Chan recipe 👌🏻👌🏻
खुप छान
Thank You🙏🙏
खूप छान