बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले .... बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ... व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ... या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ... कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
माऊलींचे सिद्धांत प्रत्यक्ष माऊलींच आपल्याला कळेल अशा भाषेत सहज सोपे करून सांगतात . माझी गुरुमाऊली ही कलीयुगातील आधुनिक युगातील प्रत्यक्ष माऊलीच आहे .🙏🙏🌹🌹
संत ज्ञानेश्वर माऊली ही आईच आहे. या संता सारखी दुसरी कोणी नाही. तसेच शास्त्री सारखें शास्त्रीच आहे. ही सांगण्याची शैली त्यांनाच जमली. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरि
बाबांमुळेच माउली कळले, ज्ञानेश्वरी उमगली, जीवनाचा अर्थ कळाला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली, गळ्यात माळ घातली ... एकंदरीत बाबांमुळेच आयुष्य बदलले ....
बाबांविषयी लिहावे काही इतका मोठा मी नाहीं ...
व तितके माझे चरित्र देखील थोर नाहीं ...
या जन्मात तरी ऋण फिटणार नाहीं .. राम कृष्ण हरी ...
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरू ....विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय..🙏🙏🙏
सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली 🙇🕉️🙏🚩
आमचा आनंद फक्त पंढरपुर, आळंदी आणि भगवानगड ...
गुरूवर्य शास्त्री बाबा सर्वस्व ❤
वारकरी संप्रदायाचे वैभव...
पूज्य श्री गुरुदेव.❤
रामकृष्ण हरी 🚩🙏🚩... जय श्री गुरु शास्री बाबा🚩
दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषः❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आनंदाचे सिद्धांत जीवन जगण्याची सोपी पद्धत हभप नामदेव महाराज शास्त्री यांनी अत्यंत मार्मिक भाषेत हे सिद्धांत जनतेसाठी दिले आहेत त्याचे आचरण व्हावे..!
या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो ❤❤
खूप दिवासांनी पूर्ण कीर्तन ऐकायला मिळाले.... खुप खुप धन्यवाद... जय भगवानबाबा ❤❤
हे अमृतवाणी आमच्याबद्दल पोहचवल्या बद्दल आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🏻
रामकृष्णहरी जय भगवान माऊली 💐🚩🙏🏻
माऊली हे घ्यानाचे उगम आहेत.
एकदम अप्रतिम माऊली
माऊलींचे सिद्धांत प्रत्यक्ष माऊलींच आपल्याला कळेल अशा भाषेत सहज सोपे करून सांगतात . माझी गुरुमाऊली ही कलीयुगातील आधुनिक युगातील प्रत्यक्ष माऊलीच आहे .🙏🙏🌹🌹
👍
धन्यवाद for upload kirtan 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली 🚩
Jay,hari,vittal,maulo❤❤❤❤❤
माऊली महाराज खूपच गोड आवाज आहे...🙏🙏
श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम🙏🙏🌹🌹
खूप छान... जय भगवान बाबा 🙏🙏🙏
जय हरि माऊली ❤❤❤❤महाराज तुम्ही खरच खूप छान पध्दतीने समजावून सांगतात खुप खुप धन्यवाद महाराज
आजचे संत आहेत ओलखा राम कृष्ण हरी माउली
सर्वस्व भगवान गड बाबा कि जय हो
ईंदोरीकर माहाराजावरचे आनंद ,हास्य,, आम्हाला केमेरेमध्ये दाखवले असते तर बरे झाले असते,,,,,त्यांचा आनंद पाहण्याची इच्छा काही वौरच .......
bhagwan baba ki jay .🙏🙏.
Hari Jai Jai Jai Hari Jai Jai Jai vithoba rakhumai..🌹🙏🙏🌹🌹🪔💐
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
ध्यान आणि योगा विषय खूप छान बोलले महाराज
परम आदरणीय🙏🙏बाबा
❤❤ Ram Krishna Hari ❤❤
बाबांचे कीर्तन म्हणजे खूप वेगळा आनंद.
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤
विठ्ठल विठ्ठल महाराज तुमचं कीर्तन फार सुंदर आहे महाराज जय हरी विठ्ठल
इंदोरीकर ❤❤❤❤
Jay Jay Ram krushan hari 🎉🎉🎉🎉🎉🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
माऊली दर्शन❤❤❤❤
Far sunder kirtan!!dr.ujjainkar,damoh(m.p.)
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏❤❤
धन्य धन्य ते माउली...❤
माऊली राम कृष्णा हरी
Thanku so much takylabbdal.
दिनेश महाराज धन्यवाद.राम कृष्ण हरी.
बाबा ❤
शब्द ऐकून तृप्त झालं अंतःकरण बाबा 🙏🏻😊
जय भगवान
माऊली ❤
🛕||माऊली||🚩
Ram krushna hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
असेच नवनवीन किर्तन नवनवीन सेवा आमच्या पर्यंत पोहोचली आहे त्याबद्दल धन्यवाद...प्रेक्षेकांवर पण केमेरा फिरवला पाहिजे होता ...
राम कृष्ण हरी
विद्वान विद्वान विद्वान
संत ज्ञानेश्वर माऊली ही आईच आहे. या संता सारखी दुसरी कोणी नाही. तसेच शास्त्री सारखें शास्त्रीच आहे. ही सांगण्याची शैली त्यांनाच जमली. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरि
मनापासून धन्यवाद 🙏🙏
🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
जय भगवान बाबा
जय गुरुदेव
Jay bhagwan baba
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
गुरुमाऊली.
करच तुमचे मनापासून दयानेवाद
जय श्री कृष्ण
सद्गुरू श्री भगवान बाबा की जय
श्री गुरु नामदेव बाबा की जय
Ram Krishna Hari Mauli......
😊
Jai gurudev
Jay bhegvan baba
Mauli❤❤❤❤❤
53:23 सर्व कामे करिता। हरि बोला॥ ... कामामध्ये काम काही म्हणा राम राम। त्या भगवंतांचं नाम
विठ्ठल विठ्ठल
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥
तुका म्हणे माझें । तुम्हां संतां ओझें ॥३॥
कृपा कटाष्णाने पाजवी अमृत
राम कृष्ण हरी
🙏🙏
🙏👍
🙏
ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा की जय 🙏
ज्ञानामृत पाजनारे संत...
वाट पाहत होते
2 दिवस वाट बघितली
लवकर टाकल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻😅
😂😂
मंडळ आभारी आहे
❤
8ha
धन्यवाद
Jai bhagwaan
रामकृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली
जय भगवान बाबा
राम कृष्ण हरी ❤🙏
🙏🙏
Hare krishna hare ram
राम कृष्ण हरी
❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
Ram krushna Hari maulil
जय भगवान बाबा
राम कृष्ण हरी 🙏🏻
❤❤❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली