डबलीकरन लगेचच व्हायला हवे व परळी बीड नगर न सोडता परळी बीड नगर मुंबई अशी सोडण्यात यावी आणि लगेचच संभाजी नगर बीड धाराशिव सोलापूर या रेल्वे साठी मागणीसाठी जोर धरावा धन्यवाद
दुहेरिकरण आजची गरज नाही , राहिला प्रश्न येणारा काळ सकारत्मक आहे , धाराशिव सोलापूर मार्ग मंजूर झाला आहे ,तसेच जालना जळगाव सुद्धा मंजूर झाला असून पुढे ,बीड ऐडशी ,बीड जालना होणार आहे , आपल्या अभिप्राय साठी धन्यवाद ❣️🙏
तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला आपण सामाजिक कार्यकर्ते आहात व रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहात हे ऐकून आनंद झाला आपण असेच अनेक व्हिडिओ बनवाव आमच्या सारख्यांना प्रकल्प बद्दल माहिती द्या धन्यवाद

@@suneelwaghmare4349 धन्यवाद
@@suneelwaghmare4349jalna-beed-dharashiv hee line hoila paije
Single line च काम अजून पुर्ण नाही ते पूर्ण होण्यासाठी खूप वर्ष लागेल
Thanks for this information
Good ❤
तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला आपण सामाजिक कार्यकर्ते आहात व रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहात हे ऐकून आनंद झाला आपण असेच अनेक व्हिडिओ बनवाव आमच्या सारख्यांना प्रकल्प बद्दल माहिती द्या धन्यवाद
thanks sir
जय भीम🙏
या रेल्वे प्रकल्पा साठी तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद 🙏
Good vidio
thanks
Navin video keva yenar ahe?
लवकर करतो सर्
Best ❤
❤❤ thanks sir