दि. 14 ऑगस्ट हवामान अंदाज | हवामान अंदाज | हवामान अंदाज लाईव्ह | अंदाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @tejaskatkade
    @tejaskatkade 28 днів тому +7

    बर मी वाट बगू राहिलो नाही आला तर तुम्हला बगू मग #...Nashik

  • @yogeshbamnavat7072
    @yogeshbamnavat7072 28 днів тому +1

    संभाजीनगर तालुका सिल्लोड केव्हा पडेल पाऊस

  • @SahebraoVakte
    @SahebraoVakte 28 днів тому

    सर्व अंदाज कुठे आहे

  • @bhagwattarge4926
    @bhagwattarge4926 28 днів тому +2

    सर मालेगांव नाशिक या ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस आहे पुढे चांगले पाऊस राहतील का सर आमच्या कडे दुष्काळ जानेवारीत जाणवेल

  • @ArchanaGore-lf6tc
    @ArchanaGore-lf6tc 28 днів тому

    नमस्कार साहेब यवतमाळ जि पुसद ता कधी पाउस होईल .

  • @GaneshShinde-s5v
    @GaneshShinde-s5v 28 днів тому

    नांदेड जिल्हात पाऊस कधी येणार

  • @user-wl1gn6yb9j
    @user-wl1gn6yb9j 28 днів тому

    नाशिक जिल्ह्य़ातील पुर्व भागात कधी पाऊस पडेल

  • @vishnushinde4619
    @vishnushinde4619 28 днів тому

    उपळाई बु ता माढा जी सोलापूर ईथे कधी पासून पाऊस येणार आहे

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 28 днів тому

    आमच्या कोकणात पुढे काही दिवस तरी पाऊस पडणार नाही

  • @rajendrazinjad3173
    @rajendrazinjad3173 28 днів тому

    सर नगर पारनेर ला पाऊस कधी होणार पाणी नाही पिण्यासाठी

  • @DashrathPaighan
    @DashrathPaighan 28 днів тому

    Partecha paus महिती dhya

  • @user-be3lr6df6y
    @user-be3lr6df6y 28 днів тому

    बांगरसर आपली वाणी खरी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-ni5ep1jh2p
    @user-ni5ep1jh2p 28 днів тому +1

    परतीचा पावसा बद्दल अंदाज दया