29 January 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • सर्व प्रकारचे स्नॅक्स बद्दल आणि सर्व घरगुती जेवण्याच्या माहिती विषयी चे व्हिडिओ.
    ✨स्पेशल वैशाली स्नॅक्स ची भाजणी ची चकली एकदा
    खाऊनच बघा✨
    Contact No. 7499713617,9309936612

КОМЕНТАРІ • 21

  • @verrshadeshpande6418
    @verrshadeshpande6418 10 днів тому

    💖

  • @RihanTamboli92786
    @RihanTamboli92786 4 місяці тому +1

    Vaishali Tai Malai chakali vyavsay Badal Mahiti Havi hoti

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 8 днів тому

    Address काय आहे, म्हणजे बघायला मिळते का project

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 місяці тому

    मापात सह भाजणी दाखवा दादा तरच ऊपयोग होईल

  • @MayaKhavare
    @MayaKhavare 2 місяці тому

    साहित्य काय काय घेतलं सांगा ना दादा भाजणी ची रेशिपी दाखवा ना

  • @idasudhir
    @idasudhir Місяць тому

    किती दिवस पॅक केल्यावर राहतात

  • @dhirendrakshatriya7398
    @dhirendrakshatriya7398 2 місяці тому

    Aa chhakli khavama soft chhe ke hard chhe & kaya flour ni banavi chhe

  • @pravinraskar9735
    @pravinraskar9735 7 місяців тому

    Near pune railway station

  • @mayarane1414
    @mayarane1414 7 місяців тому

    Far chan kuthe miltil hya chaklya vikat ghayla

    • @pravinraskar9735
      @pravinraskar9735 7 місяців тому

      Near Pune railway station

    • @VaishaliPRaskar
      @VaishaliPRaskar  7 місяців тому

      Description madhi contact no. Aahet tar tumhi sumpark karra

    • @varshajoshi6273
      @varshajoshi6273 2 місяці тому

      गरम चकली पेपरवर टाकल्यावर पेपर ची शाई त्या चकलीला लागण्याची शक्यता आहे यासाठी त्याच्यावर एखादे कॉटनचे कापड टाकावे

    • @VaishaliPRaskar
      @VaishaliPRaskar  2 місяці тому +1

      Atta amhi butter paper use kart aahe ani sagitlya BDL thank you

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 місяці тому +1

    मशीन वर कच्ची चकली करून पुन्हा ती पेपर वर टाकण्या पेक्षा दहा बारा कडक जाड प्लास्टिक शिट च वरच चकल्या मशीन मधून सोडल्यावर खूप त्रास कमी होईल , पेपर ची शाई विषारी असते , ओल्या चकलीला चीट कते , कृपया पेपर वापरू नये, तुम्ही ओली चकली पण पेपर वर टाकतात , आणि बनवलेली चकली पण पेपर वर टाकतात😂, पेपर तेल शोषून घेते😂, आणि वाया पण जाते😢😢, प्लास्टिक शीट वर बनवलेल्या चकल्या टाकत जा

    • @VaishaliPRaskar
      @VaishaliPRaskar  2 місяці тому +1

      थँक्यू तुमच्या सूचना बद्दल पुर्वी आम्ही पेपर वापरत होतो पण आता आम्ही प्लास्टिकचे शीट वापरत आहे. नविन व्हिडिओ मध्ये तुम्हाला बगायला मिळेल.

  • @saisagarcatering1041
    @saisagarcatering1041 2 місяці тому

    मला वैशाली ताईंचा संपर्क भेटेल का,??

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 місяці тому

    पीठ मळणे मापात सहीत दाखवा दादा

  • @yashodajain261
    @yashodajain261 Місяць тому

    ಮಿಷನ್ ಅಡ್ರೆಸ್ ಕೊಡಿ