असे घडले जाई काजळ | Rajesh Gadgil | Kaanchan Adhikkari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • In this episode of Baton Baton Mein with Kaanchan Adhikkari, we welcome Rajesh Gadgil, the visionary owner of Jai Kajal. Rajesh shares his entrepreneurial journey, the challenges of managing a successful business, and insights into the ever-evolving industry landscape. Tune in for an inspiring conversation filled with valuable takeaways for aspiring entrepreneurs and business enthusiasts

КОМЕНТАРІ • 19

  • @swatijog335
    @swatijog335 11 днів тому +1

    Highly impressed with your story!!! 👌🏽🤝

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 12 днів тому +3

    छान मुलाखत. आजोबांची गोष्ट हे पुस्तक होणे गरजेचे आहे

  • @adityaparanjape5703
    @adityaparanjape5703 12 днів тому +2

    सर्व अद्भुत आहे. हे काहीच माहीत नव्हते. तुझे आजी आजोबा खरोखर ग्रेट होते.

  • @shreeramvatsaraj4253
    @shreeramvatsaraj4253 3 дні тому

    ग्रेट ,हा इतिहास पुस्तक रुपात हवाच

  • @chitrapendse
    @chitrapendse 12 днів тому +2

    खूप सुंदर मुलाखत झाली, राजेश खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ⚘️⚘️⚘️

  • @pranitamalpekar5081
    @pranitamalpekar5081 8 днів тому

    मुलाखत खूप छान
    एक विनंती आहे राजेश सर प्लीज जाई काजळ पेन्सिल बनवा highly waiting

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 8 днів тому

    अप्रतिम याचाच पुढचा भाग पण करा ऐकायला खूपच आवडेल

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 3 дні тому +1

    We would like to see reunion of following shows : - 'DAMINI', 'GHARKUL','CHORAVAR MOR' & 'UCHAPATI'.

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 6 днів тому

    किती छान माहिती सांगितली आहेत.

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 11 днів тому +1

    ग्रेट

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw 3 дні тому

    Excellent video. Lot to learn from this interview,. Happy to watch Kanchan ji in the show as an anchor and especially her selection of topic and guest. Is Surma and Kajal are same? Pl explain.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 7 днів тому

    Very nice con❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 День тому

    मला आवडते जाई काजळ

  • @shamajog
    @shamajog 2 дні тому

    मुलाखत खूप छान होती , दुसऱ्या भागाची वाट पहात आहे. पण ताई तुम्ही जरा कमी बोललात आणि समोरचा बोलत असताना मधेच त्यांचे बोलणे तोडले नाही तर जास्त चांगले वाटेल. 😊

  • @anilkalelkar9378
    @anilkalelkar9378 12 днів тому

    Chan

  • @RekhaPimpale-o9v
    @RekhaPimpale-o9v 10 днів тому +1

    विडिओ बघता बघता पटकन जाई काजळ डोळ्यात भरून घेतलं... 😍😂आता रोज रात्री जाई काजळ लावून झोपणार ❤️🌹

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 3 дні тому

    काजळा ला expired date असते ❓

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 12 днів тому +1

    नाही नाही... मग फारच चुकीचे ब्रँड पोझिशनिंग झाले आहे जाई काजळचे गाडगीळ साहेब... You are required to work on your branding...

  • @harshadagashe
    @harshadagashe 3 дні тому

    काकू - आता एका डोळ्याच्या डॉक्टर ला विचारा - काजळ लावणे चांगले का वाईट. ते म्हणणार "वाईट". बनवणारे म्हणणार "चांगले".
    आपण बनतो उल्लू. काहीही न लावणे बेस्ट.