गावाचे पुर्ण नाव लिहायला पाहिजे . कोकणात ताम्हाणे नावाची ३ गावं आहेत . देवगडला गढीताम्हाणे , चिपळुणला मार्ग ताम्हाणे आणि आपले बहुतेक आकारी ताम्हाणे असावे .
@@kokanbhumi आता बरोबर आहे . नुसतं राजापुर लिहुन बाकीच्यांना नाही समजत . तर यापुढे विकारी ताम्हाणे असं लिहिले कि याच गावचे गावकरी पटकन व्लॉग पहातील . अजुनही एडिट होऊ शकते हे . प्रयत्न करून पहा .
फारच छान अगदी तिथे आहोत असच वाटल.
धन्यवाद 🙏
🙏जय गुप्तादेवी आई🚩खूप छान माहिती दिलीस.👍👍
धन्यवाद 🙏
खूप छान दर्शन झाले धन्यवाद 👌👍😊
धन्यवाद 🙏
Khup sundar
Khup chan dada
धन्यवाद 🙏
Khupch chan 😍😍😍😍
धन्यवाद 🙏
Thx Dada aamala darshan milale
हले डुले हले डूले जीवनाची नाव् (होडी),
बारवाडीचं माझं "ताम्हाण" गावं,
ताम्हाणच्या "गुप्तादेवी" नवसाला पाव,
तुझा दास मी माझं "सिताराम" नाव...
हे गाणं माझे पप्पा बोलायचे.
Miss U Papa🥲.....
खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय वाचून.... आत्ता पर्यंत हे गाणं ऐकलं होत पण आज गाण्याचे लेखक देखील समजले 🙏
Khup bhari
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
खुप छान विड्याे अाहे तुझ्या मुळे आम्हाला पण जञा बघायला मिळालि
धन्यवाद 🙏
❤️❤️😍😍😍😍
🙏
🙏🏻🌹गुप्त्ता देवी कि जय,
आई गुप्तादेवी माऊली 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Bhau ek no blog
Bhau hya varshi yenar ahe ki nai??
धन्यवाद भाऊ 🙏 येणार आहे या वर्षी पण
Khup sundar u r lucky Chan ahe gaon
धन्यवाद 🙏
Khup chan bhava proud of you brother.. yaila jari jamla nai tari tuzy videos madhun sarva anubhavta yeta bhava❤️❤️
धन्यवाद भाऊ 🙏
🙏🙏आई गुप्तादेवी 🙏🙏 खुप छान दादा👍
धन्यवाद 🙏
गावाचे पुर्ण नाव लिहायला पाहिजे . कोकणात ताम्हाणे नावाची ३ गावं आहेत . देवगडला गढीताम्हाणे , चिपळुणला मार्ग ताम्हाणे आणि आपले बहुतेक आकारी ताम्हाणे असावे .
धन्यवाद मी तालुक्याचं नाव राजापूर असे लिहिले आहे. आणि राजापूर तालुक्यात एकच ताम्हाणे आहे ते म्हणजे विकारे ताम्हाणे 🙏
@@kokanbhumi आता बरोबर आहे . नुसतं राजापुर लिहुन बाकीच्यांना नाही समजत . तर यापुढे विकारी ताम्हाणे असं लिहिले कि याच गावचे गावकरी पटकन व्लॉग पहातील . अजुनही एडिट होऊ शकते हे . प्रयत्न करून पहा .
Tamhane gav aas gavache nav aahe kay. Karan mazya maherche aadnav tamhane aashe aahe. Maze Maher tamhanwadi aahe. Near uruli kanchan. Tamhane wachlyamule avad lihal re dada.
धन्यवाद 🙏 कोकणात एकूण ३ ताम्हाणे आहेत त्या पैकी एक आमचे गाव आहे वीकारे ताम्हणे जे राजापूर तालुक्यात येत.
आई गुप्तादेवी माउली 🙏🙏😍😍😍❤❤❤
🙏
What's a personality of my 😂 with osm introduction 🔥 hats of for you🙏😂
You are the only one man 😀
Don't say to anyone 🤣 keep it hidden 😂😉
आई गुप्ता देवी माऊली
🙏
Background music konti आहे
No Copyright Music Ahe 👍
खूप छान दादा
धन्यवाद भाऊ 🙏
Chan khup chan
धन्यवाद 🙏
Great job keep it up 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊
Bhava yek number aahe video
धन्यवाद भावा 🙏
Are ya varshi yayala nhi bhetl gavi pn tuza video ne Sarv yatra bghitli
धन्यवाद 🙏
mast sunder
धन्यवाद 🙏
Keep it up buddy 🐱
Thank you buddy ✌️
😍😍😍
धन्यवाद 🙏
😍😍🙏🙏😍😍
✌️
❤️😍
🙏
❤️👏
🙏
❤
zakadi cha video nhi kel ka
@@user-xr4zv7ee8m धन्यवाद 🙏 झाकडी चा व्हिडिओ टाकला असता तर व्हिडिओ अजुन मोठी झाली असती 🙏
😍😍😍❤️
✌️
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
खुप सुंदर
धन्यवाद 🙏