स्वप्नील, पुष्कर, मानसी खूप चांगला झालाय पूर्वार्ध! उत्तरार्धाची उत्कंठा वाढवणारे तुमचे संवाद आणि अभिनय वाखाणण्यासारखाच! लेखक डॉ. नंदू मुलमुले आणि संपूर्ण टीमचे आभार! उत्तरार्धाची वाट पाहत आहोत.
खूप दिवसांनी भेटलेल्या एखाद्द्या व्यक्तीला आपण आपला चांगला मित्र म्हणून अगदी कडकडून मिठी मारावी आणि त्या व्यक्तीने एकदम थंडा, प्रतिकूल प्रतिसाद द्यावा... हे खरंच आतून किती दुखावणारं.. असो, स्वप्नीलने आणि सगळ्यांनीच भूमिका छान निभाऊन नेल्या आहेत. दिग्दर्शनही उत्तम..👏🏻👏🏻
सगळ्या कलाकारांचे काम अतिशय उत्तम आहे एकही भाग न चुकवता पाहिले आहेत विषय अतिशय योग्य घेतलेत प्रत्येक भागात 1 तरी मुद्दा आपला आहे असे जाणवते खूप खूप मनाला धावणाऱ्या विषय आहे आणि स्वप्नील जोशीने पण काम अतिशय उत्तम केले आहे त्यांना बघून तरी असे वाटते की डॉक्टरांनी पेशंट ला जर अश्या पद्धतीने समजून घेतले तर आजार अर्धा तिथेच बरा होईल .... स्वप्नील दादांना vyayatik कंमेंट कराची आहे पण काशी करायची नाही समजत म्हणून त्यांचे खूप अभिनंदन
अप्रतिम कथानक ...... समर्पक आणि पुरेसा बोलका शेवट.... लेखक, दिग्दर्शक, अभिनेते... सर्वांचंच खूप कौतुक आणि .... डॉ. मुलमुले यांच्यातल्या डॉक्टर चं आणि लेखकाचं तर फारच मोठं योगदान 👏👏👏👍👍👍
अतिशय सुंदर धारावाही.. नात्यातील नाजूक पण सत्य बारकावे उलगडून ते सोडावण्याचे कसब मानसोपचार डॉक्टरांकडे असते.. फक्त आपण न संकोचता सल्ला घेतला की मार्ग निघतो.. हे ह्या सर्व कथानकातून स्पष्ट होते..
अप्रतिम पण शब्द अपुरा आहे. डॉ व नीला मधील संवाद आणि नीलाचे अंतर्मुख होणे, नीलाचे शेवटचा डायलॉग संपूर्ण एपिसोड चा कळस आहे. प्रथम तिचा आक्रमक पणा नंतर भावविवशता. उत्तम संवाद, उत्तम अभिनय.
परत अप्रतिम काऊंस्सेलिंग,waiting for next session.swapnil khup chan karto ahes,pushkar hatts off to you.manasi pan madtch karat ahey.thank you team.god bless you all
Excellent series!!! Swapnil is a fabulous performer, and this proves it over and over again!!!! Aprateem kaam kelay!!!! I think this needs to keep running for some time - as mental health illness/ depression is such an unseen killer .. Perhaps, add some episodes on depression due to corporate world, economic disparity .. many more ideas.. Please continue!!!
नंदू सराना आलेले हे सत्य अनुभव असतील तर समाजातील विविध वेदना त्याप्रती आपल्या संवेदना आपल्या समोर ही सर्व टीम आणण्याचा प्रयत्न करीत आहे Hats off to entire team.
कुठेतरि लग्न संसथा डळमळीत होण्यास मनाचा कोंडमारा कारनिभुत आहे नंदु सरां सारखयांची समाजास खुप गरज आहे अंतर्मनात समाधान लपले आहे हे हळुवारपणे दाखवत आहेत 🙏
Kay grip ahe purn episode var ....sunder ..sunder mandani ani great katha ,patkatha , direction, actors n dr Mulmule sir 🙏 ek request ahe .. English subtitles dyavi ....akhhya humanity la yacha upyog hoiel ..ani tyanchya ayushyat mindset change honyas help hoeil
एक नितांतसुंदर मालिका....रटाळ,लांबच लांब मालिकांच्या भाऊगर्दीत मोजके एपिसोड व नेमक्या वेळासाठी मालिका असणार हे पाहून सुरवातीला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले. जसजशी मालिका बघत गेलो तसतसं गुंतत गेलो.लेखन,संवाद, दिग्दर्शन, अभिनय सगळ्याच बाबतीत अतिशय उत्कृष्ट मालिका। बघितल्याचं समाधान मिळालं. आताच चंद्रकांतजींनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली.त्यामुळे खूप आनंद झाला. खूप शुभेच्छा.
स्वप्नील, पुष्कर, मानसी
खूप चांगला झालाय पूर्वार्ध! उत्तरार्धाची उत्कंठा वाढवणारे तुमचे संवाद आणि अभिनय वाखाणण्यासारखाच! लेखक डॉ. नंदू मुलमुले आणि संपूर्ण टीमचे आभार! उत्तरार्धाची वाट पाहत आहोत.
खरं तर हि डेली सोपं होऊ शकते.सर्वांना याची खुप गरज आहे.एबीपी माझा ने यांचा गांभिर्याने विचार केला पाहिजे.
कलाकार तर ग्रेट आहेतच पण लेखकाने कमाल केलेय. फार सुंदर कथामाला !!
.
खूप सुंदर कथानक
खरे आहे
खूप दिवसांनी भेटलेल्या एखाद्द्या व्यक्तीला आपण आपला चांगला मित्र म्हणून अगदी कडकडून मिठी मारावी आणि त्या व्यक्तीने एकदम थंडा, प्रतिकूल प्रतिसाद द्यावा... हे खरंच आतून किती दुखावणारं.. असो, स्वप्नीलने आणि सगळ्यांनीच भूमिका छान निभाऊन नेल्या आहेत. दिग्दर्शनही उत्तम..👏🏻👏🏻
सगळ्या कलाकारांचे काम अतिशय उत्तम आहे एकही भाग न चुकवता पाहिले आहेत विषय अतिशय योग्य घेतलेत प्रत्येक भागात 1 तरी मुद्दा आपला आहे असे जाणवते खूप खूप मनाला धावणाऱ्या विषय आहे आणि स्वप्नील जोशीने पण काम अतिशय उत्तम केले आहे त्यांना बघून तरी असे वाटते की डॉक्टरांनी पेशंट ला जर अश्या पद्धतीने समजून घेतले तर आजार अर्धा तिथेच बरा होईल .... स्वप्नील दादांना vyayatik कंमेंट कराची आहे पण काशी करायची नाही समजत म्हणून त्यांचे खूप अभिनंदन
अप्रतिम कथानक ...... समर्पक आणि पुरेसा बोलका शेवट.... लेखक, दिग्दर्शक, अभिनेते... सर्वांचंच खूप कौतुक आणि .... डॉ. मुलमुले यांच्यातल्या डॉक्टर चं आणि लेखकाचं तर फारच मोठं योगदान 👏👏👏👍👍👍
छान, खरोखर अशा डॉक्टरांची सध्या गरज आहे, ती काळाची गरज आहे. स्वप्निल जोशी अप्रतिम आहेत. लेखन आणि शब्द प्रयोग खूपच छान..
नीला ची भूमिका उत्तम. पुष्कर श्रोत्री अप्रतीम, आणि स्वप्निल जोशी लाजवाब. उत्तरार्धाची आम्ही आता वाट पाहतोय.
Excellent पुष्कर श्रोत्री चा अभिनय,विषय.
लेखन अप्रतिम लेखकाचे खूप खूप अभिनंदन सादरी करणार्याचे हि खूप खूप अभिनंदन
अप्रतीम आणि सुक्ष्म कथानक,
आणि तितक्याच बारकाव्यासह कलावंतांच
सादरीकरण , दिग्दर्शक आणि कथाकाराच विलोभनीय संगत काबिले तारीफच आहे.
वाह! क्या बात है ?
अजून एक अतिशय सुंदर एपिसोड. कलाकार, दिग्दर्शक यांचे बरोबरच लेखकांचं खूप अभिनंदन. content खूप खोल, हृदयाला भिडणारे.
अतिशय सुंदर धारावाही.. नात्यातील नाजूक पण सत्य बारकावे उलगडून ते सोडावण्याचे कसब मानसोपचार डॉक्टरांकडे असते.. फक्त आपण न संकोचता सल्ला घेतला की मार्ग निघतो.. हे ह्या सर्व कथानकातून स्पष्ट होते..
खरंच या प्रश्नाचे उत्तर बघायला खुप आवडेल.नेहमीप्रमाणेच मस्त
सही कहा आपने ❤😊
खुपच छान
अप्रतिम पण शब्द अपुरा आहे. डॉ व नीला मधील संवाद आणि नीलाचे अंतर्मुख होणे, नीलाचे शेवटचा डायलॉग संपूर्ण एपिसोड चा कळस आहे. प्रथम तिचा आक्रमक पणा नंतर भावविवशता. उत्तम संवाद, उत्तम अभिनय.
छान अभिनय, Dr. साहेब 🙏
फारच छान. ही परिस्थिती अनेकांनी सहन केली असेल. पण आपणच आपले डाॕक्टर आणि आपणच आपल्या मनाची समजूत घालायची. अशा परिस्थितीतून आपची पिढी गेली असेलच.
दर्जेदार कार्यक्रम
अनिरुद्ध जोशींच्या आवाजातले शीर्षक गीत खूपच छान.अनिरुध्दचा आवाज खास आहे.
या
Just Superb
Sundar ani shuddha bhasha . Khupch chaan vishay ani abhinay
भारी
Fabulous part.. Pushkar.... excellent... Swapnil...Apt aani....Neela...cchaan.contradiction in persona.... Analysis is perfect.
खूप सुंदर सिरीयल.
सगळे च भाग फार छान आहेत ,,,,,
फारच छान
Superb performances by Pushkar, Mansi and Swapnil.
Khup chhan subject
This is awesome series to watch everyone. All credit to Swapnil sir.. emotional conclusion at last are heart touching..
खरच कथा छान आहे. कलाकारांनी पण छान काम केले आहे.
आणखी एक सुंदर गोष्ट 👍
सही डॅा . काय पटवले तिला जबरदस्त
माझही काय चुकत हा आरसा दाखवण
तेवढ्याच ताकदिने
स्वताचे प्रतिबिंब बघणे 🙏👌
डॉक्टरांनी तिला पटवलेलं नाही तर शशीशी तिचं पुन्हा सूत जुळवून दिलं आहे .😂
masterpiece...
अप्रतिम च.
Pushkar shrotri sir exact acting
परत अप्रतिम काऊंस्सेलिंग,waiting for next session.swapnil khup chan karto ahes,pushkar hatts off to you.manasi pan madtch karat ahey.thank you team.god bless you all
खूपच सुंदर , अप्रतिम!!!
खरंच अर्धवट वाटते आहे
Excellent series!!! Swapnil is a fabulous performer, and this proves it over and over again!!!! Aprateem kaam kelay!!!! I think this needs to keep running for some time - as mental health illness/ depression is such an unseen killer .. Perhaps, add some episodes on depression due to corporate world, economic disparity .. many more ideas.. Please continue!!!
खुप सुंदर आशय आहे, लेखन देखील अप्रतिम
दुसऱ्या भागात काय होईल याचा अंदाज आला आहे पण ते कसं घडेल हे बघण्याची उत्सुकता आहे
Kahi tari khup vegale. Khup mannahpurvak dhanyawaad.
नंदू सराना आलेले हे सत्य अनुभव असतील तर समाजातील विविध वेदना त्याप्रती आपल्या संवेदना आपल्या समोर ही सर्व टीम आणण्याचा प्रयत्न करीत आहे
Hats off to entire team.
कुठेतरि लग्न संसथा डळमळीत होण्यास
मनाचा कोंडमारा कारनिभुत आहे
नंदु सरां सारखयांची समाजास
खुप गरज आहे अंतर्मनात समाधान
लपले आहे हे हळुवारपणे दाखवत
आहेत 🙏
Title Song pan khup mast aahe
@@vaishaligawad6185 हो खूपच छान आहे.
Well researched n well written series
This episode is excellent like earliers. Kharach man suddh hotey. Lage raho
Kay grip ahe purn episode var ....sunder ..sunder mandani ani great katha ,patkatha , direction, actors n dr Mulmule sir 🙏 ek request ahe .. English subtitles dyavi ....akhhya humanity la yacha upyog hoiel ..ani tyanchya ayushyat mindset change honyas help hoeil
Khup chhan
grate lins....last 2 minutes.
8 दिवसांची प्रतीक्षा होत नाही.
अअअप्रतिम मालीका
Best series of 2021!
मस्तच...
छान विषय थोडक्यात उरकून घेतला
Super super super
एक नितांतसुंदर मालिका....रटाळ,लांबच लांब मालिकांच्या भाऊगर्दीत मोजके एपिसोड व नेमक्या वेळासाठी मालिका असणार हे पाहून सुरवातीला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले.
जसजशी मालिका बघत गेलो तसतसं गुंतत गेलो.लेखन,संवाद, दिग्दर्शन, अभिनय सगळ्याच बाबतीत अतिशय उत्कृष्ट मालिका। बघितल्याचं समाधान मिळालं.
आताच चंद्रकांतजींनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली.त्यामुळे खूप आनंद झाला.
खूप शुभेच्छा.
sundar, as always!!
अप्रतिम
Sundar
Khupch sundar 👌👌👌
Apratim
Khup chaan second season vaat pahato Chandu dada great job
Use full. n very nice msg. Swapnil is best Acter
Apratim as usual!
प्रश्न चांगला मांडला.
Well done ABP majha . Keep it up
छान आहे पण अपूर्ण, असे वाटले .. दुसरा भाग पाहिजे ह्याचा ज्यानी ह्याला पूर्णत्व मिळेल..
Yes, अगदी बरोबर
Next Sunday
Yes
त्यांनी सुरुवातीलाच (पूर्वार्ध) असे लिहिले आहे. म्हणजे उत्तरार्ध येणार आहे पुढच्या भागात.
@@अनुमन ok great...
khupach chan.salech episode chan.
सब टायटल दिल्यास आमच्यासारख्यांना बरे पडेल. आम्हालाही आनंद घेता येईल.
Wonderful serial
Wd love to watch 2nd season
The episodes are outstanding
Apratim first bhaag
Ata २ bhaag बघण्यास उत्सुक....
Waiting eagerly for next episode
Eagerly waiting for 2nd part. This is excellent one as all before 👏👏
Kup Chan episode hota pn apurn vatla, hope this is not end to this story and this series also...
Good
सर्व एपिसोड मधुन काहीतरी घेण्यासारखे , विचार करण्या सारखे आहे फारच आहे आभारी आहे
सुंदर विश्लेषण,पण अपूर्ण वाटते
Pushkar, the best actor.
खूप छान , पुष्कर श्रोत्री चार प्रगल्भ अभिनय बघितला 👍
Sagle episodes Laich bhaari
Outstanding performances
Swapnol Joshi actor peksha jasta Doctor ach aahe ki kaay aasa vatava itka bhaari
खरंच याचा अजून एक भाग होऊ शकतो कृपया तो विचार करावा विषय खूप छान व महत्वाचा आहे
छान आहे पण अपूर्ण आहे
Very nice 👍 🙏
अगदी बरोबर दोघाचा आतला आवाज काय सांगतोय हे त्यानाच कळत नाही.
Feeling like to be counseller
छान आहे कथा....पण अपूर्ण वाटते.
Nice 👍 🙏
प्रॉब्लेम खूप छान मांडला आहे
Swapnil joshi wah 😘
खूपच छान, पण 2nd part दाखवायला पाहिजे.
Please please....I am hungry for more and more ...wonderful, amazing and impactful episodes...👏👏👏
खरंतर हा प्रॉब्लेम आपणच निर्माण करतो,
Ase vatte rojcha yek episode asva .mast.
Wonderful script, dialogue and superb acting by everyone.
Awaiting for it's part 2.
खूपच सुंदर
असते मन शुद्ध तुझ. चे लिखाण
अर्थात प्रदिप दळवी यांचे. भाग दोन लवकर दाखवा.
Very nice but I felt it was an interval
अपूर्ण भाग आहे अर्ध चित्र वाटत आहे
Title song is very good
ह्या कथेचा दुसरा भाग यायला हवा.
तोडच नाही हया मालिकेला
उत्तरार्ध मिळत नाहीए. अॅनिमा व अॅनिमस पूर्वार्ध छान आहे
दुसरा भाग अपेक्षित आहे
Pan natar hyanchya sanhan karnyachya swabhawacha malahi raag yet hota,pan tumache episode baghin baryach prashnanxhi uttare milali
Second part