माझे पती श्रीनिवास मील मधे होते 82मधे संप झाला मग 86मधे हिंदुस्तान मिल मध्ये काम करत होते काम करत असताना 1994मधे आजारी झाले किडनी फेल झाली परिस्थीती फार नाजुक होती त्याना वाटले आता काम करुशकणार नाही परंतु मनाची येवढी चिकाटी डायलिसिस करून तिनं सीप करत होते पण ते 2017 मध्ये आजारी असल्या मुळे फार्म भरता आला नाही माझ्याकडे दोन्ही मिलची कागद पत्रे आहेत आता मी पंधरा दिवसांन पुरवी म्हाडाच्या मध्ये जाऊन फोम भरला पण फोम खोक्यात टाकण्यात सांगितले मी काय करू मला मार्गदर्शन करा
4:23 var tumala DOB takaycha cha option hota to apan swatta fill karaycha hota ka ? Means ki fude jevha aadhar card apan digilocker se link verify kela tevha addhar card Ani pan card through sagle details fetch zhalet ?
ऑनलाईन करताना माझं गिरणी कामगार वारस यावर क्लिक न करता मी चुकून' गिरणी कामगार' यावर केलं... वारस माझी आई आहे.. आता ते change कसं करू? कृपया दादा मला मार्गदर्शन करा..
माझ्या वडिलांचा मी फॉर्म भरला आहे माझे तीन डॉक्युमेंट्स (service certificate, provident fund number, gratuity copy) Accepted येत आहेत उर्वरित डॉक्युमेंट्स नॉट रिलीव्हन्ट येत आहेत मला कोणताही एसएमएस आला नाही काय करावे
Eligible zal ahe pan aata pudhe kay karache he konch sagat nahi
माझे पती श्रीनिवास मील मधे होते
82मधे संप झाला मग 86मधे हिंदुस्तान मिल मध्ये काम करत होते काम करत असताना 1994मधे आजारी झाले
किडनी फेल झाली परिस्थीती फार नाजुक होती त्याना वाटले आता काम करुशकणार नाही परंतु मनाची येवढी चिकाटी डायलिसिस करून तिनं सीप
करत होते पण ते 2017 मध्ये आजारी
असल्या मुळे फार्म भरता आला नाही
माझ्याकडे दोन्ही मिलची कागद पत्रे आहेत आता मी पंधरा दिवसांन पुरवी
म्हाडाच्या मध्ये जाऊन फोम भरला
पण फोम खोक्यात टाकण्यात सांगितले
मी काय करू मला मार्गदर्शन करा
ही क्रिटिकल केस आहे, या साठी तुम्हाला म्हाडा ऑफिस मधेच पुन्हा जावं लागेल
showing E-Sign pending. What exactly
4:23 var tumala DOB takaycha cha option hota to apan swatta fill karaycha hota ka ? Means ki fude jevha aadhar card apan digilocker se link verify kela tevha addhar card Ani pan card through sagle details fetch zhalet ?
Aapan swata fill karaycha DOB
MIL WORKWER number takla ki automatically fetch hot but zal nasel tar swata fill karava.
@@marathiservice dada plz majha dushri comment bagha
Replied
What is the next process after eligible for lottery
2 days
e- sing pending showing kab tak Eligible show karega???
ऑनलाईन करताना माझं गिरणी कामगार वारस यावर क्लिक न करता मी चुकून' गिरणी कामगार' यावर केलं...
वारस माझी आई आहे.. आता ते change कसं करू? कृपया दादा मला मार्गदर्शन करा..
Tumcha zala ka problam sloved maza pan same zala aahe
मी हे काल करत होती पण पुन्हा प्रोसेस आणि back pan होत नाही
Tumcha problem jala ka solve
Same jal ahe ...mala sanga solution tumi kel asel tr
pahila Mobile number nasel tar ani password nasel tar registration kase karayache pls sanga
Application number ne form search karun application fill karu shakta
Off line kadhi chalu honar
नवीन फॉर्म कधी पासून सुरू होतील
माझ्या वडिलांचा मी फॉर्म भरला आहे माझे तीन डॉक्युमेंट्स (service certificate, provident fund number, gratuity copy) Accepted येत आहेत उर्वरित डॉक्युमेंट्स नॉट रिलीव्हन्ट येत आहेत मला कोणताही एसएमएस आला नाही काय करावे
Maze pn asch zale ahe
Kay karayche aata
@@SachinPatil-fi4oo wait kara thodya days ne confirm hote
Current status E sing pending still showing
किती दिवस झाले?
Declaration me Date of birth galat ho gaya hai