जीवन सर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपल्या श्रीवर्धन शहरांमध्ये महिलांसाठी या पाककला स्पर्धा आयोजित करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे अतिशय सुंदर असे काम या माध्यमातून होतो आणि विशेष म्हणजे आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद कारण आपण घराघरात पोहोचलेला आहात या यूट्यूब च्या माध्यमातून तुमच्या या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा असे कार्यक्रम जर कधी असतील तर आम्हाला ते कळवावे ही विनंती
जीवन सर आपले काम फार उल्लेखनीय आहे.आज आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम,क्रीडा,सांस्कृतिक कार्यक्रम आपण योग्य पद्धतीने सर्वांसमोर नेहमी आणत असता.आई सोमजादेवी आपणास आपल्या प्रत्येक उपक्रमात यश देओ 🎉
माननीय श्री. तटकरे साहेबांना 🎉t🎉वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹🙏त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.🎉खुप छान पाककला स्पर्धा आयोजित केल्या.आणि आपल्या गावातील सर्व महिलांना त्यात भाग घेवून ज्या विजयी स्पर्धकांचे अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉👏👏👏
@@aaplajivanvlog4257 बघितली आहे दादा मी तुमची व्हिडीओ मी सर्व व्हिडिओ बघतो. पण तुम्ही अस बोल लात की आता आपण शिवाजी चौकातून निघालो तर शिवाजी चौकातून नाही तर छत्रपती शिवाजी चौकातून निघालो अस बोल ला पाहिजे होता ठीक आहे दादा परत अस नका बोलू

Sunder video.Sarv spardhakanche abhinandan.Barech navin padarth kalale
Khup chaan jivan bhau
जिवन फारच छान . तुझे प्रत्येक video मी आवर्जून पहात असतो. छान
जीवन सर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपल्या श्रीवर्धन शहरांमध्ये
महिलांसाठी या पाककला स्पर्धा आयोजित करून महिलांच्या कलागुणांना वाव
देण्याचे अतिशय
सुंदर असे काम या माध्यमातून होतो आणि विशेष म्हणजे आपलं खूप खूप अभिनंदन आणि
खूप खूप धन्यवाद कारण
आपण घराघरात पोहोचलेला आहात या
यूट्यूब च्या माध्यमातून तुमच्या या
पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा असे कार्यक्रम जर कधी असतील तर आम्हाला ते कळवावे ही विनंती
जीवन सर नमस्कार खुप छान सुंदर व्हिडीओ पाककला अप्रतिम खुपच छान
Great work and well done 💐
Thank you! Cheers!
Khup mast video banvala ahe. Khup खूप धन्यवाद जीवन जी
जीवन सर आपले काम फार उल्लेखनीय आहे.आज आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम,क्रीडा,सांस्कृतिक कार्यक्रम आपण योग्य पद्धतीने सर्वांसमोर नेहमी आणत असता.आई सोमजादेवी आपणास आपल्या प्रत्येक उपक्रमात यश देओ 🎉
Khupch chhan
❤खूप छान
Mast
जीवन सर आपल्या या सामाजीक ऊपक्रमाला शुभेच्छा. कार्यक्रम फार सुंदर झाला आहे. अश्या
नवीन नवीन व्हीडीओ बनवा. खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद
वनारसे.
Khup chan 😊
Khupch Chan Murkar Madam Mahilana Tumhi unch Shikhravar Gheun Janar Tumha Bhgnina Mangalmay Shubhechha
दादा कुठे आहे मला पन आवडेल भाग घ्यायला मी पुणे येथे राहाते
माननीय श्री. तटकरे साहेबांना 🎉t🎉वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹🙏त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.🎉खुप छान पाककला स्पर्धा आयोजित केल्या.आणि आपल्या गावातील सर्व महिलांना त्यात भाग घेवून ज्या विजयी स्पर्धकांचे अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉👏👏👏
जीवन दादा यावर्षी कधी असणार आहे हा प्रोग्राम. मला भाग घ्यायचा आहे काही महिला पण आहेत तर माहिती देशील का?
Zala ya varshi. Video aahe bagha
खूप छान मस्त वाटतात तुमच्या व्हिडिओ 🎉
पण दादा शिवाजी चौक नक्का बोलू छत्रपती शिवाजी महाराज चौक अस बोला 🙏
दिपेश दादा मी छत्रपती शिवाजी महाराज बोललोय. एकदा चुक झाली होती परत नाही केली. व्हिडीओ तुम्ही परत पहा.
@@aaplajivanvlog4257 बघितली आहे दादा मी तुमची व्हिडीओ मी सर्व व्हिडिओ बघतो. पण तुम्ही अस बोल लात की आता आपण शिवाजी चौकातून निघालो तर शिवाजी चौकातून नाही तर छत्रपती शिवाजी चौकातून निघालो अस बोल ला पाहिजे होता ठीक आहे दादा परत अस नका बोलू
पन्नास टक्के आरक्षण म्हणजे हाप. तिकीट 😴
बोलणे कमी करा पकपक,
तुम्ही काय आम्हाला चंद्रावर नेताय काय एवढी बोलून माहिती देऊन ऐकणाऱ्याला कंटाळा येतो.

Thankyou sir