@रेषा शिक्षण संस्था येथे दिनांक १३/११/२०२४ रोजी तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024
  • 🔹रेषा शिक्षण संस्था येथे दिनांक १३/११/२०२४ रोजी तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.
    🔹यासाठी रांगोळ्या, सजावट, रुखवत, लाडू चिवडा अशी सांग्रसंगीत तयारी केली गेली.
    🔹रेषा शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, पालक तसेच एस. टी. कॉलनी परिवारातील सदस्य आणि आप्तांना निमंत्रणे दिली.
    🔹श्री वरद विनायक मंदिर येथून श्री विष्णुंना वाजत गाजत आणले.
    🔹विवाह सोहळ्याचे विधी झाल्यावर गुरुजींनी मंगलाष्टाके म्हटली.
    🔹उपस्थितांनी वधू वरांवर अक्षता टाकल्या. श्री विष्णु व तुळशी माता यांना हार घातले.
    🔹मुलांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला. सर्व उपस्थितांना हळद चिक्सा दिला आणि हा सोहळा संपन्न झाला.
    धन्यवाद 🙏
    Like
    Share
    Subscribe
    Comment💬

КОМЕНТАРІ •