पवार ज्या Uttam Jankar यांना पुढे करतात ते कोणत्या जातीचे आहेत ते एकदा पाहा | Mahadev Jankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 452

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb 2 місяці тому +69

    माधव पॅटर्नला
    सुरुंग लावणारे दोन मराठा वाघ
    श्री एकनाथ शिंदे
    श्री मनोज दादाचा जरांगे पाटील

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 2 місяці тому +56

    Only jarange patil❤❤

  • @Maharashtra-maza2809
    @Maharashtra-maza2809 2 місяці тому +234

    भावी मुख्यमंत्र्याचा लोकसभेला परभणी करानी माज मोडला😂😂😂

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c 2 місяці тому +26

      अरे सर्वसामान्य माणूस आहे महादेव जानकर आहे

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 2 місяці тому +15

      महादेव जानकर यांच्या विषयी एवढा विरोध का ?

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 2 місяці тому

      ​@@VasantKolekar-di4cp जातीवादी

    • @IndrajitDeshmukh-c6l
      @IndrajitDeshmukh-c6l 2 місяці тому +2

      ​@@VasantKolekar-di4cpजानकर एक चांगले नेते पण भुजबळ चे पाय धरणे भोवले

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 2 місяці тому +14

      @@VasantKolekar-di4cp
      आमच्या येथीलच माण तालुक्यातील याचं गाव आहे, गरीब कुटुंबातील आहे ...पण,
      सुरवातीला थुंकणे आणि नंतर चाटणे या वृत्तीचा माणूस आहे...
      एकाच वेळी दोन वेगवेगळ्या परस्पर विरोधी भूमिका एकत्र घेतो

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    जानकर साहेब मराठा आरक्षण ला विरोध नसता केला तर आता खासदार असते....
    एक परभणीकर.. ☑️

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 2 місяці тому +92

    महादेवराव लवकर जागे व्हा..भाजपची साथ सोडा तरच वाचाल...लोकसभेला चुकलात विधानसभा चुक सुधारा.....

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +72

    उत्तम जानकर साहेब फिक्स तुतारी वाजणार आहे विधानसभेला

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 Місяць тому

      नसतो येत निवडून 😂😂😂😂

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 25 днів тому

      😂😂😂😅😅😅😮😢😅😢😢​@@PandharpurDarshan50

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 10 днів тому

      पण हा शिट्टी वाजवत फिरतोय 😂😂😂

  • @shubhambharkad4786
    @shubhambharkad4786 2 місяці тому +51

    Only patil❣️💐

  • @investigation8528
    @investigation8528 2 місяці тому +168

    मराठवाड्यात 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पैकी 18 हजार मराठा होते, किती बामणानी आत्महत्या केल्या आजवर, किती ओबीसी नी आत्महत्या केल्या आजवर , उगाच नाही मराठे आक्रमक झाले . समजून घ्या.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому

      @@investigation8528 बरोबर बोलले सर

    • @rushikeshkendre4447
      @rushikeshkendre4447 2 місяці тому

      Are sharad pawarchya gadya foda adva mgh amhala hi samjel...

    • @__Maharashtra__shasan
      @__Maharashtra__shasan 2 місяці тому +5

      Obc che lok sankatanshi ladatat atmaharya karat nahit😅

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому

      @@investigation8528 बरोबर बोलले सर मराठ सगळ्यांना फुकट शेती माल विकत देतो

    • @रोखठोंकसत्य
      @रोखठोंकसत्य 2 місяці тому

      तुमच्या मराठा नेत्याना ठेचा मग, खलास करा त्याना, आहे काय हिम्मत... पन आमच्या विरुद्ध काही कटकारसथान करू नका... कारण आम्ही तुमचे नुक्सान नाही केले पन तुमच्याच स्वार्थी नेत्यानी तुम्हाला लुटले आहे

  • @Vaibhav_636
    @Vaibhav_636 2 місяці тому +24

    महादेवा जागा लवकर स्वत च्या समजासा साठी लढा दुसऱयाच्या लग्ना मध्ये नाचू नका 😂😂

  • @kamajighogare3567
    @kamajighogare3567 2 місяці тому +84

    हा आता खासदार नाही तर थेट अमेरिकेचा अध्यक्ष पदी विराजमान होणार असून तर यांचे अभिनंदन

    • @ajayshinde8003
      @ajayshinde8003 2 місяці тому +2

      Pawar saheb sarakh

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 місяці тому

      तो तर नालायक आहे पदाला म्हणून हाच योग्य आहे ​@@ajayshinde8003

    • @vkpatil9795
      @vkpatil9795 2 місяці тому

      ​@@ajayshinde8003😂😂😂😢

    • @rohitdeore7028
      @rohitdeore7028 Місяць тому

      😂

    • @unseenindiawithdinkar8276
      @unseenindiawithdinkar8276 Місяць тому

      याना कोण विचारते... अमेरिकेचा अध्यक्ष only जराहांगे

  • @BpBlue
    @BpBlue 2 місяці тому +34

    सर्व जातींना समाजांना सोबत घेऊन चलणारे एक चांगले नेतृत्व जानकर साहेब .🙏🏻

    • @Don-x9b
      @Don-x9b Місяць тому +1

      म्हणून डिपॉझिट जप्त झालेय..😅😅

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 25 днів тому

      😂😅😅😅😅😅😅​@@Don-x9b

  • @SBmore4646
    @SBmore4646 2 місяці тому +23

    परभणी मध्ये असे जाती वादी कधीच निवडून येणार नाही

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 місяці тому +21

    I am नॅशनल लिडर हमेशा म्हणतो, पण एक शीट येत नाही, आंबेडकर, ठाकरे व याचे,

  • @suryabhangholap2083
    @suryabhangholap2083 2 місяці тому +82

    पडलेला भावी मुख्यमंत्री...?

    • @SafarMH
      @SafarMH 2 місяці тому +1

      😂

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 2 місяці тому +2

      Bhavi pantprdhan maral atta😂😂

    • @rahuldadas6234
      @rahuldadas6234 18 днів тому

      2050 मध्ये शरद पवार😂 हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत😂

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 місяці тому +32

    नीट पहा जरा किती जाती वाद आहे हा. मराठा समाजाला फक्त गृहीत धरलं जात होत आतापर्यंत. बाकीच्या जातींनी आपल्या आपल्या जातीच्या नेत्याला मतदान केलं तर जातिवाद होत नाही आणि मराठ्यांनी आपल्या मराठा बंधवला मतदान केलं तर जातीवाद वा रे वा... 😂😂😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 місяці тому +10

      खर आहे बाकीचे जात बघुनच मतदान व इतर गोष्टी करतात तो सामाजिक बाब मानली जाते व मराठा समाज एकत्रित रित्या आला तर लगेचचजातीयवाद वा रे वा 😂😢😢

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 місяці тому

      अर भोसड्याचांनो मराठ्यांनी कधी ही दुसरे जातीचे नेते मोठे केलेत रे, तुमचेच डझनभर मुख्यमंत्री झाले, तुमचेच मंत्री आमदार खासदार गांड मारुन राहिले तुमची, लोकांचे नावाने काय बोंबलता???
      मोहिते पाटील मराठ्यानेच मागचे वेळी उत्तम जानकर पाडला आता पाय चाटत जवळ गेला खासदारकीला उत्तम जानकर कड र

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому +45

    ह्यांना फक्त आमदारकी पाहिजे

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 2 місяці тому +68

    पडायला ख न कर महादेव जानकर 😂😂

  • @Dream1UPSC_
    @Dream1UPSC_ 2 місяці тому +22

    अभ्यासू नेतृत्व ❤✌️

    • @LoyTruth
      @LoyTruth 27 днів тому +1

      😂😂😂 नको र बाबा चेष्टा करू..
      काय अभ्यासू तेवढं सांग

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 2 місяці тому +18

    छगन च्या पाया पडला म्हणून हा पडला

  • @KishorYeslote
    @KishorYeslote 2 місяці тому +27

    ते परभणी चे कलेक्टर तुमच विजय पत्र घेऊन थांबलेत तेव्हढे घेऊन जा साहेब

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 місяці тому +1

      😂😂😂😂

    • @pavangholap5708
      @pavangholap5708 2 місяці тому +1

      😅😅 मेंढ्यांची फाईल करून द्या ह्यांना

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 2 місяці тому +19

    या माणसाला इतका konfidens eto कुठुन मुंगेरि लाल, के हसीन सपने 😂😂😂

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +2

      कॉन्फिडन्स ची spelling तरी येते का

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 2 місяці тому +1

      ​@@user-fx9kv1mw2r तुला येते तर तु Confidence मराठीतून का लिहिले मग ??? 😂😂😂😂😂

  • @ChandrakantGarad-k9u
    @ChandrakantGarad-k9u 2 місяці тому +12

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 2 місяці тому +20

    नेता तयार करणारी फॅक्टरी _ जनताच राष्ट्रीय समाज पक्षाची वारस दार आहे

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 2 місяці тому +39

    अभ्यासु आणी हुशार नेतृत्व...पण दरवेळेस जानकरांची जात आङवी येते..पण प्रस्थापितांना दरवेळेस घाम फोङला आहे जानकर साहेबांनी. जानकर साहेब 3 च वर्षे मंत्री होते त्या खात्याचे सर्वात सुंदर काम साहेबांनाच जमले त्या खात्यातुन

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +6

      Prasthapit tar MADHAv pan aahet . Prathapit saglyat jatit aahet pan sampun maratha jaticha dwesh kelyamule ayushybhar gulal lagnar nahi.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому

      महादू जातीवादी आहे पक्का
      पंकजा मुंडे चा भाऊ आहे
      त्यामुळे हा कधीच निवडून येणार नाही
      जातीवादी माणसाला महाराष्ट्र कधीच धारा देणार नाही
      महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे जातीवादी हलकट माणसांचा नाही
      माधव जानकर भाजपचा चल आहे आणि भाजपमध्येच जावे...
      विनाकारण लोकांची दिशाभूल करू नये
      नाहीतर भाजपला जाब विचारावा एसटी आरक्षणाचा काय झालं

    • @IndrajitDeshmukh-c6l
      @IndrajitDeshmukh-c6l 2 місяці тому +4

      ज्यांना कोणी जात विचारली नाही ते गणपत आबा बना

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому +10

      @@amodrupanawar1973
      अरे जात नाही कर्तुत्व असावा लागतो
      ती मुलाखतीत म्हणतात की आमचा पक्ष ओबीसीचा आहे मग बाकीचे एससी एसटी मुस्लिम दलित मराठा लिंगायत ब्राह्मण मारवाडी सिंधी गुजराती कोमटी
      तुम्हाला कशाला मतदान करतील आणि ज्यांनी केलं ते सुद्धा आता पश्चाताप करत असतील

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому

      @@amodrupanawar1973
      ब्राह्मण समाज हा महाराष्ट्रात फक्त तीनच टक्के आहे तरीसुद्धा फडवणीस कर्तुत्वाने मुख्यमंत्री झाला
      असं कर्तुत्व दाखा तुमच्यात कर्तुत्व नाही आणि लागले जातीला दोष द्यायला
      नाचता येईना आणि अंगण वाकड

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 місяці тому +3

    भाजपच्या नादी लागतील त्यांचं वाटोळंच होणार। पहीली कॅबिनेट च वचन यांचे मुळेच फेल घालवलं।

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 місяці тому +19

    पहिल्या कॅबिनेट मध्ये आदिवासी आरक्षण धनगरांना देणार होते फडणवीस त्याचे काय झाले साहेब 😢

    • @govindshingade9061
      @govindshingade9061 2 місяці тому

      हे महादू फडणवीस ची सि खावून जगणाऱ्या जमाती चा .
      साला याला मायबाप माहिती नाही ...
      ते धनगर समाजाचा कसा समजायच ...

  • @शेतकरीआम्ही
    @शेतकरीआम्ही 2 місяці тому +8

    दादाच्या पाठी आम्ही आहोत जानकर दादा❤❤❤❤

  • @ajinathshinde5562
    @ajinathshinde5562 2 місяці тому +6

    हे राष्टीय नेते छागच च्या पाय पडले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरुध बोलून जिरवून घेतली.

  • @HanumanGhule-q4j
    @HanumanGhule-q4j 2 місяці тому +2

    परभणी मध्ये जानकर साहेबांना भरपूर मते दिली ओबीसी समाजांनी

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 2 місяці тому +10

    जानकर चांगले आहेत पण बीजेपी मध्ये सहभागी झाल्यामुळे पडले.

  • @धामणगावनगरी-ध3च

    खरा धनगर समाज चा नेता लोकनेता महादेव जानकर साहेब

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 місяці тому +31

    परभणी😂😂😂😂😂

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 2 місяці тому +7

    मला हा माणूस खूप हुषार आहेः असं वाटत होत कांशीराम यांच्या तालमीत ततयार झालेला माणूस कसा काय बदलू शकतोय हे बघून वाईट वाटते

  • @ramjiharbale4061
    @ramjiharbale4061 2 місяці тому +13

    परभणी,लोकसभा

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 місяці тому +11

    दाखवला कि झटका मराठ्यांनी. अन फरक पडत नाही म्हणे.
    फडणवीसन गेल्या पंचवार्षिकला चांगलीच जिरवलीय तरी पुन्हा तिथच गेलात. राहिलेली सुद्धा माती होणार.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 місяці тому +7

    ना अजित पवाराला धनगर कामी आले ना जानकराला मराठे कामाला आले ! तुम्ही कितिही युती करा जनता बरोबर ठोकणार !

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 2 місяці тому +12

    जानकर साहेब किंग मेकर आहेत हे लक्षात ठेवा की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 24 дні тому

      @@krushnadevmadane8353
      कशाचा किंग मेकर फडवणीस आणि भाजप चा गुलाम आहे...
      भाजपला सोडून स्वतंत्र लढण्याची हिंमत नाही

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 2 місяці тому +7

    माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 2025

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 24 дні тому +1

    Obc चा पक्ष घरात ठेवा वंचित रासप आणि obc यांचे आमदार खाजधार 000

  • @india2634
    @india2634 2 місяці тому +8

    याचा गेम पवार साहेब यांनी करेक्ट कार्यक्रम केला... पवार यांनी परभणीत एक सभा घेऊन.....😂😂

  • @BpBlue
    @BpBlue 2 місяці тому +2

    लोकनायक जन नेता जानकर साहेब 🙏🏻🙏🏻

  • @mayursargar9437
    @mayursargar9437 2 місяці тому +1

    Uttam jankar king ✌️🔥

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 місяці тому +3

    भावी पंतप्रधान म्हणून आपल्याला मराठा समाजातील लोकांचा पाठिंबा पाहिजे त्यामुळे काही बरळत जाऊ नये

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉 जानकर साहेब तुम्ही Mahauti बरोबर आहे धनगर समाज Bandavani गेली 10वर्ष मतदान करुण Saudha ST आरक्षांचा प्रश्न Sutala Nahi त्यामुले धनगर समाज Vidhansabhela विरोधात मतदान करनार हेच खर आहे Jay मल्हार Jay Shivay

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle 2 місяці тому +2

    परभणी आठवण आहे का

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 2 місяці тому +44

    हुशार माणूस पण जात आडवी आली.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +11

      Jatiywad nadla. Maratha dwesh nadla.

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 2 місяці тому +14

      जात आडवी येत नसते विचार आडवा आला आणि त्यात फसले.. कारण माढयाची जागा 100% लागणार होती सोडून पळाले परभणीला....

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 2 місяці тому +6

      त्यांच्या हुषारीचा लोकांना काय फायदा झालाय हे सांगा दादा!

    • @VijayaMahajan-wc1bi
      @VijayaMahajan-wc1bi 2 місяці тому

      १ NB ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 24 дні тому

      नाही जात नाही अडवि आली जातीत जास्तं अडकला हा माणूस....सुशीलकुमार शिंदेंना कुठ जात अडवि आली?

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 23 дні тому +2

    जानकर ची खरडून जिरली 😂😂😂😂🔶🔶🔶🔶MJP🔶🔶🔶🔶🔶

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 2 місяці тому +3

    कुठेही उभे रहा,टांगा पलटी घोडे फरार होणारच 😅😅😅😅

  • @mahadevgarje367
    @mahadevgarje367 2 місяці тому

    ग्रेट लीडर जानकर

  • @ayushrajeshendage6453
    @ayushrajeshendage6453 2 місяці тому

    काही विशिष्ट नेत्यांना पदावर गेलं की जातीच भान राहत नाही तेव्हा त्यांना जागेवर त्यांना आणण हे जागरूक मतदार यांच काम आहे❤

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Місяць тому +1

    जानकर साहेब तुमची धरसोड वृत्ती
    तुंम्हाला करणीभुत..!

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 2 місяці тому +2

    आता राजकारण धर्मावरून जातीवर सुरू झाले.... नंतर पोटजातीवर सुरू होईल..... मेरा......महान....

  • @PandurangShendage-d2x
    @PandurangShendage-d2x 2 місяці тому +1

    Only jankar saheb

  • @mukundnavghre7582
    @mukundnavghre7582 2 місяці тому +1

    Jay Malhar 👏👍

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 2 місяці тому

    Ok 👍

  • @amolbulephotography4351
    @amolbulephotography4351 2 місяці тому +1

    भावी पंतप्रधान साहेब❤

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 місяці тому +3

    आता महाराष्ट्रात धनगर समाज हा बीजेपीला मतदान करणार नाही कारण गोपीचंद पडळकर यांना धनगरांना बिरोबाची शपथ घातलेली आहे आणि धनगर हा बिरोबाची शपथ बिरोबा ला मानणारा समाज आहे

  • @arjunugale6740
    @arjunugale6740 2 місяці тому +5

    भावी पंतप्रधान मी परभणीकर

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 2 місяці тому

    आमचा नेता पावरफुल जानकार मस्त नेता

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 2 місяці тому +4

    एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 місяці тому +3

    धनगर समाज कधीच हाकेला किंमत देत नव्हता आणि देणारं पण नाही... उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे धनगर समाज आणि हो धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण पाहिजे ओबीसी आरक्षण नको आहे

  • @sunilrushibhosale
    @sunilrushibhosale 2 місяці тому

    Definitely

  • @sagar_S918
    @sagar_S918 2 місяці тому +2

    1994 पासून तुम्ही निवडणूक लढवत आहे पण एकदा पण निवडून येत आल नाही याना ,, सारडा रंग बदलतो तसे यांचे विचार बदलता फुकट राज्यसभा,विधान परिषदे पाहिजे याना फक्त

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 6 днів тому

    आदरणीय श्री महादेव जानकर साहेब तुम्हाला मनापासुन मराठा समाज मानत आहे आजही आणि निवडणुकीनंतरही मराठा समाज तुम्हाला मनापासुन प्रेम करत राहील तुमच्या कडुन साधीसुधी अपेक्षा आहे की भुजबळ यांच्या सारखी भुमिका घेऊ नका तुम्ही सरळमार्गी विचार करून स्वराज्य निर्माण करता आणि राजकीय परिस्थितीतही एकादी चुकीची टिकाटीपणी करत नाही

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs 2 місяці тому +3

    जानकर साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व धनगर समाज ही मराठ्यांचा बरोबर आहे तुमचा सारखे फक्त मंत्री पदासाठी आपल्याच जनतेचा वापर करून घेत नाही कधी साहेब तुम्ही फक्त भाजप भाजप चा जप करा

  • @OBCYekta
    @OBCYekta 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 місяці тому +6

    पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार होते ते काय झाले ते सागा बर

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 2 місяці тому +3

    मा.महादू दादा...तुम्ही एस.टी. त आरकक्षण मागा... मग मी धनगर आपल्यासोबत...

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому

      @@dattashinde7775
      फडवणीस आणि भाजप जेवढे संगीत तेवढेच जाणकार बोलतात
      त्यांना जास्त बोलण्याची स्वतंत्र्य नाही नाहीतर त्यांना भाजप उमेदवारी देणार नाही किंवा त्यांच्याबरोबर युती करणार नाही
      भाजप अडचणीत येईल असं ते कधी बोलणार नाहीत
      त्यांच्या आणि भाजपची युती आहे तोपर्यंत ते धनगर समाजाचा प्रश्न कधीच काढणार नाही
      दिवशी भाजप त्यांना लाथ मारून बाहेर काढेल तेव्हाच ते धनगर धनगर आरक्षण करतील

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +1

      तुझा शेजारी धनगर आहे का? बाप?😂😂

  • @krushnamule5573
    @krushnamule5573 2 місяці тому +1

    फिक्स खासदार जानकर साहेब

  • @manjaramsondge3961
    @manjaramsondge3961 2 місяці тому +16

    स्वयंघोषित आहे हा.

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 місяці тому +3

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 2 місяці тому +18

    आधी शिव्या द्यायचा..आता.. बूट..पुस्तोय..!बिन कण्याचा माणूस आहे..कारण..,50 दिवसा पूर्वी हा मोदी बीजेपी..शिव्या देत होता..आता आरती करतोय आहे..काय ..मन्हाल या माणसाला ...अक्कल शून्य...आमदार..आहे..याचा कोणत्याही समज्या ला काही..काहीच..उपयोग नाही..हा केवळ बोल घेवडा आहे...bjp याच केवळ..समज्याच मतदान..मिळावं हा हेतू आहे..पण..१० वर्ष पूर्वी..पहिल्याच बैठकीत.. धनगर आरक्षण देणारा..फडणवीस..आता..काहीच बोलत नाही..समाज बांधवांनी...सावध राहा..आपण ऊयुज आणि थ्रो..होणार काय..!!अता हा विषय..नक्की विचार करायला आहे..दक्ष..आणि सावध..असायला..पाहिजे..आपण..किती दिवस..फसायच..आपण..या.. लोकान मूळ समाज.. मागं..आला य..हे नक्की..बघा..विचार करा..!! मतदान..करणारे राजे आहोत..हे विसरू नका..!!we are king..

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 20 днів тому

    परभणी कर धन्य वाद .. याचा माज उतरवला

  • @VishnuDudhate-f5c
    @VishnuDudhate-f5c 2 місяці тому +5

    Only mAnoj dada.patil

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 19 днів тому

    महाराष्ट्र टाईम्स चैनल ला विनंती महादेव जानकर साहेबांना प्रश्न विचारा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी सुपारी घेऊन गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचना कार्य केलं की नाही

  • @prashantmarkad7287
    @prashantmarkad7287 19 днів тому

    ग्रामपंचायत सदस्य व्हा आगोदर साहेब

  • @ajinathkolekar8057
    @ajinathkolekar8057 18 днів тому

    Maratyachi sath aahe pavar sahebana kiti Vela pantpradhan zale

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 Місяць тому

    जी व्यक्ती फडणवीस यांन्या महान थोर समजते ती व्यक्ती कधीच मोठी होऊ शकत नाही... स्वतःला ते फार हुशार समजतात.... समाजातील तरुणांचे कोणते प्रश्न ह्यांनी सोडविले आहेत....ते एकदा तपासून पाहिले तर बरं होईल!

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 місяці тому +2

    Maj modlay tuja jankar parbhanini🚩

  • @abhimanyusontakke-xm7ky
    @abhimanyusontakke-xm7ky 2 місяці тому +1

    महादेव जानकर साहेब तुम्ही ही भाजपचा प्रवक्ते होऊ नका . आपली रासपा बघा , पण उत्तम जानकर हे धनगर समाजाचा नेता आहे , तुमचा सारख्या राष्ट्रीय नेत्याला असं बोलनं शोभत नाही जय मल्हार जय अहिल्या

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 2 місяці тому +1

    जानकर साहेब.. विधानसभेला 288 जागा असतात हे तुम्हाला माहिती आहे हे ऐकून बरं वाटलं...

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 місяці тому +1

    अभ्यासू आणि स्पष्ट वक्ता जानकर साहेब.

  • @dattatraydhurgude9288
    @dattatraydhurgude9288 2 місяці тому +2

    आधी जानकर साहेब रा.स.प चे कार्यकर्ते जपण्याचा प्रयन्त करा आपण लोकसभा विधानसभेला जाग होता आणि नंतर साडे चार वर्ष आपण कोठे असता साहेब
    तळागळात पक्ष संघटन मजबुत केल पाहीजे राज्यात कमीत कमी लोकसभा सदस्य एक आणि सहा आमदार रासपचे पाहीजेत

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 2 місяці тому +2

    जानकर साहेबाना माहीत नव्हत परभणीत एवढं कट्टर जातीवाद होईल आता करा उभे बघुत

  • @JayShree856
    @JayShree856 2 місяці тому

    जानकर साहेब ❤

  • @HanumanGhule-q4j
    @HanumanGhule-q4j 2 місяці тому

    परभणीचा ओबीसी संपूर्ण जानकर साहेबांच्या पाठीशी उभा राहिला

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v Місяць тому

    उत्तम जानकर साहेब एकवीस आमदार झाले तर विधान परिषदेमध्ये धनगर समाजाचा आवाज उठवते ना पण साहेब तुम्ही आमदार असून तुम्ही कधी धनगर समाजाचा विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आवाज उठवला का

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 2 місяці тому +1

    जानकर साहेब तुम्हीं पुय्न परभणी लढा 100,%यनार आशी खात्री आहे

  • @ganeshghodke371
    @ganeshghodke371 2 місяці тому +4

    परभणी जिल्हा कसा आहे 😂या 2029 लोकसभा निवडणुकीत 😮

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 2 місяці тому

      Parbhni yeda zava jilha aahe 😅😅 tu chat bandu Boss chi ata

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 2 місяці тому

      Jaun bagh Kashi may vasayli ata khadan tumchi kar vichar😅😅 man manatun😅😅

  • @rajvardhangawai4251
    @rajvardhangawai4251 2 місяці тому +3

    Only jarange

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 23 дні тому

    साहेब स्वतः च्या समाजासाठी बोला काहीतरी त्याग करा.... कारण सध्या तुमचे मित्र पक्ष सत्तेत आहे.... 🙏🙏🙏🙏एक उत्तर अपेक्षित

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 2 місяці тому +4

    याला इमानदारीने सांग म्हणाव याचे मागे याच्या बायकोच तरी मत आहे का.

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 2 місяці тому +1

    चांगला नेता, चांगला माणूस पण जातीय आधारावर बोलण्यात तसेच जातीयतेच्या मेळाव्यात जावून मराठा आरक्षणावर विरोधात बोलले त्यामुळे सर्वसामान्य मराठा जनता यांना मतदान केले नाहीत.
    राजकारण कायमचं जातवीरहीत करायचं असतं.
    जातींच्या आधारे राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही in हे जानकर साहेबांना समजत असूनही ते पुन्हा त्याच आधारावर बोलत आहेत हे कळत नाही.

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 25 днів тому

    समाज आता कुणा जहागिरदारामुळे लाचार होणार नाही आता समाज राष्ट्रीय निर्णय घेणार आहे त्यामुळे आता फक्त सर्व समाज कायानिर्णय घेतो यावर सर्व ओबीसी च राजकीय भवितव्य अवलंबून आहे

  • @gajananmaske1086
    @gajananmaske1086 2 місяці тому +1

    प्रत्येक्ष निवडणुकीत पाडलं त्यांना... अत्ता उगाच त्यांना राज्यसभेवर त्यांना घेऊन आमच्यावर उपकार करू नका .....

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 2 місяці тому

    जय videan ओशो amrut घागर मे सागर

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 місяці тому +2

    राजकारणासाठी चाललेला जातीवाद जातिवाद किती दिवस करणार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +1

    माढा लढलो असतो तर निकाल वेगळाच असता जानकर साहेब

  • @amolraoshinde1338
    @amolraoshinde1338 4 дні тому

    बोलण्याचे संस्कार जानकार साहेबांना आहेत हाकेला नाहीत.

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 місяці тому +2

    इंजिनिअरिंग ला गोल्ड मेडेलिस्ट, 17 भाषा येणारे भावी पंतप्रधान.