तुमच्या reciepe खरचं मस्त असतात काही चॅनेल वर इकडची तिकडची कॉपी केलेली दिसते तरी त्यांना खूप views असतात त्या तुलनेत तुमचे views कमी का ज्यांना चांगल जेवण बनवायची आवड आहे त्यांच्या साठी शिकण्यासारख्या टिप्स असतात
Mast aai menakki try karnar Rupa Tai me saglya recipe try karat ahye Ani me pan bussiness madhe padaycha vichar karte ahye tumhala kay watay me karawa ka tumxhya tips sanga mala
जय सद्गुरु 🙏
खूप छान बघताक्षणी खावंसं वाटते 😊
जय सदगुरू
Mazyakade Aahe ase bhande modak karte me tyat
खूप छान पद्धत आहे ताई आईने बनवले वांग
Mi pan karte ase vanga aai chi recipe ahe Majya tichya kadun mi shikle she mast lagte
Khup mast recipe tai, Rupyanchya recipesmadhe,sangnya madhe khup pramanikpana asato.
Sorry Rupamchya recipes
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
Mast👌👌
Khup chan aai
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
Nice
Thanks
खुप छान रेसिपी आहे....आज मात्र एक गोष्ट लक्षात आली..तुमच्याकडे सुगरणपणा तुमच्या आईकडून आला असणार....आईंना नमस्कार ....
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार#keep commenting
तुमची आई खूप छान आहे.
Thank you keep commenting
Aai malaa young jounercy recio avdth nhi tumch sarkha aaich hattch avdth ka malaa aai nhi ahee
पारंपारिक पद्धतीने बनवलेले जेवन म्हणजेच सुख, आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
Jai sadguru Aai🙏🙏
Thank you keep commenting
Apratim... Aai chya hatachya ashach parmparik please dakhava... Old is gold..z👌
👍👍खूपच मस्तच अजून वेगवेगळे पदार्थ दाखवा
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
खुप छान उकड वांग दाखवली धन्यवाद
व्हेरी nice
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार#keep commenting
Aai khup chan tumachi receip n tumi pan
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
तुमच्या reciepe खरचं मस्त असतात काही चॅनेल वर इकडची तिकडची कॉपी केलेली दिसते तरी त्यांना खूप views असतात त्या तुलनेत तुमचे views कमी का ज्यांना चांगल जेवण बनवायची आवड आहे त्यांच्या साठी शिकण्यासारख्या टिप्स असतात
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार, आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे तुम्हाला views कमी वाटत असतील.
@@RupamsRecipe O. K.
Aai recipe tar chanch aahe pan tumhi kiti chan aahat❤️,tumhi teacher hota ka
Thank you keep commenting
Jay sadguru ayi 🙏🙏
जय सद्गुरु !!
खुप छान रेसिपी मावशी
आपल्या प्रतिक्रिया बद्दल आभार
खूपच छान
आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद ☺️
Aaji tumhi tumch swatantra you tube channel suru Kara..amhala avdel tumchya andajat recipe pahayla 👍👌
Mi tumche channel aaattach baghayla suruvat keli, khup chhan racipies astat tumchya , mi lagech channel subscribe kele
Aajji ek number recipe pn Ani tumhi pn 👍👌
Aavdal g aai chan me nakki karun baghen.jay sadguru.
जय सद्गुरु! आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
Bharleli wangicha wegalhya type very nice recepies agi
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!
आईआल्याआहेत म्हणून रुपमताईच्या चेहऱ्यावरील तेज बघून प्रसन्न वाटते वांगी उकड एकदम भारी 🙏🎉🎉तुमचं किचन सुंदर आहे
आई !! यातच सगळं आल..!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
Mast aai menakki try karnar Rupa Tai me saglya recipe try karat ahye Ani me pan bussiness madhe padaycha vichar karte ahye tumhala kay watay me karawa ka tumxhya tips sanga mala
जगात अस काहीच नाही जे स्त्री शक्ती करू शकत नाही...आपण जरूर करावं... नावीन्यपूर्ण व्यवसाय ही काळाची गरज...तुमच्या निर्णयाचे स्वागत आणि खूप शुभेच्छा !🙏
वो मावशी तुमच्या बड़बड़ी mule vanghyala lai भारी चव आली अस्नार। जुन ते सोन
सुंदर च रेसिपी, तुमच्या आई कडून अजून पारंपरिक पद्धतीने असलेल्या रेसिपी शेअर करा, खूपच छान आई
खुप सुंदर,करीन नक्की
Waooooo aai khup chan explain karun sangtat
आपल्याला रेसिपी आवडली व तूम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार 🙏😊
किती छान आई तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण आली🙏🙏🙏👍
Juna te sona😍😍😍
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Khup chan ❣️
तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट दिली त्याबद्दल मनापासून आभार, keep commenting
Dudha paksha saai chhan , ani rupali preksha aai chhan🙏😊
छान छान भाजी
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏
Very tasty 👍 muh me pani agya maushi.wabgi sanji pahun.thanks . ❤️
Thank you for your valuable response🙏
खुप छान🙏👍
Khup chaan aaji mi nakki try Karin 🥰
Khup Chan aae
सुंदर रेसिपी दाखवलीय 👌.
Recepi. Sunder.
खूप छान आणि सुटसुटीत पद्धत 🦼👌👌
आईनी खूप छान रेसिपी सांगितली ,दडपे पोहे पण दाखवणं एकदा आजी
खुप छान मस्त
Karacha g tai fakt lasunmirchi takat pan chav amrutachi ase ❤️❤️🙏🙏❤️❤️
ही कढई लोखंडी नाही ... भिड्याची आहे ... पूर्वी भिड्याच्या कढई वापारायचै ..
खुप छान रेसिपी आई
Khup chaan aai
Khup chaan receipe dhakavli aaji tumhi...mazhya aaji chi aathvan aali mala
Wow kiti chhan
Chaan👌👌👌
Sunder....😘😘
राळयाचा सजोरी दाखवा.
Mala ukad vagi ci receipi aavdli
👌👌👌
कमेंटसाठी धन्यवाद ताई
Mastch
मस्त 👌👌👌👌👌
Ajji Rocks
Mast👌👌👌🤤
Khub khub chan👌👌👌
आई खूप छान केली आहे उकड वांग
जुन ते सोनं खरच आहे👌👌🙏🙏🙏
👌👌👌👌
Khup chaan 😋
Mast
Khup chane
Khup chan❤
😊🙏
Khup chaan!
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार