🎵🎧खुप गोड गायन बाळासाहेब आण्णा सुरेगावकर| राजा ललकारी अशी घे 👌😱balasaheb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • राजा ललकारी अशी घे
    हाक दिली साद मला दे
    कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
    भरलेल्या मोटंवानी मन भरून गेलंया
    ओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याची
    माझ्या सजणाला कळू दे
    सूर भेटला सूराला, गाणं आलं तालावर
    खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
    भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा
    शिवार हे सारं खुलू दे
    थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
    घास देईल सुखाचा लई मायाळू ही माती
    न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
    सावली ही संग मिळू दे

КОМЕНТАРІ •