कोरेगाव भीमा प्रकरणातील तरुणांना कसं मारल पोलिसांनी || MaxMaharashtra ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 262

  • @amolkamble4224
    @amolkamble4224 6 років тому +122

    निखिल वागळे सर अश्याच प्रकारे लोकांचा आवाज उठवत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...

  • @marutigaikwad8424
    @marutigaikwad8424 6 років тому +26

    बाबासाहेबांच वाक्य आठवल ..."हिंन्दु लोक तुमचा द्वेष करतात हिंन्दु लोक तर तुमच्या विरोधी आहेतच पन पोलिस देखील तुमच्या विरोधी आहेत म्हणून समाजाची सुरक्षतेचे जबाबदारी ही समता सैनिक दलावर आहे."
    म्हणून बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन केल होत.
    भावांनो नेते खरे नेते संसदेत पाठवा ...म्हणून बाबासाहेब प्रतेक पुतळ्यात बोट करून दाखवतात ...कि जा संसद हातात घ्या तिथं तुमच्या सर्व दुःखाच्या चाव्या आहेत .

    • @vdj4859
      @vdj4859 6 років тому

      Naav Kay book ch ? Kontya book mde Ahet he vakya.thanx

  • @SUYOG-ko4pi
    @SUYOG-ko4pi 6 років тому +35

    आजच्या शोबद्दल मैक्स महाराष्ट्रचे धन्यवा.खुप महत्वाची आजची चर्च्या होती.

  • @svtour5252
    @svtour5252 6 років тому +17

    सडेतोड ......निखिल वागळे साहेब.
    वागळे सरांसोबत आपण सर्व लढले पाहीजे.
    जय भिम ..जय शिवराय !!

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 6 років тому +20

    *बहोत सही विश्लेषण किया है वागले साहेब !*
    *हम आपके साथ है*

  • @amolkamble6265
    @amolkamble6265 6 років тому +32

    Vagle saheb salute you are real rational personality

  • @nileshmhatre9528
    @nileshmhatre9528 6 років тому +5

    निखील साहेब राहुल फाटण्गरे चे मारेकरी
    कोण आहेत त्यांच पण नाव सांगा
    आणि 1व्हिडिओच्या बनवा

  • @gangaramrokade7792
    @gangaramrokade7792 6 років тому +28

    अशी फेसबूक लाइव दररोज व्हायला हवी ......ज्यांना सत्य रुचत नाही ते लोक अश्या चर्चेला वाईट बोलतात .....तुम्ही त्यांच्याकडे दूर्लक्ष करा ...
    .जय शिवराय ...जय भीम .....

  • @stock_warrior2090
    @stock_warrior2090 6 років тому +63

    सुषमा ताईनी छान.सांगितली, आठवले - सारखी पाळलेली कुत्री मालकांना चावत नाही

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 6 років тому +32

    निखिल वागळे सर असेच बौद्ध समाजाच्या मागे खंबीरपणे उभे रहा.

  • @rahulshilwant6753
    @rahulshilwant6753 6 років тому +14

    नमस्कार निखीलजी
    बऱ्याचदा इतिहास वाचताना, ऐकताना मनात एक खंत वाटते की या सर्व समाजसुधारकांचा सहवास आपल्याला लाभला नाही पण जेव्हापासून मी निखीलजी आपल्याला काम करताना पाहत आलोय तेव्हा हि खंत भरून निघाली अस मला वाटतं। आज समाजातील अशांतता आणि यावर सरकारची भूमिका किंवा सहभाग आणि जातीवादी संघटनांची मुजोरी आणि त्यांना सरकारचा पाठिंबा, हे पाहून भारतातील लोकशाही संपवण्याची तयारी सुरु झाली आहे ही सर्वात धोकादायक बाब समोर आली पण जोपर्यंत निखीलजी वागळे साहेबांसारखी माणसं या देशात आहेत तोपर्यंत जातिवाद्यांची कोणतीही चाल , कोणतीही शाळा चालणार नाही आणि माझ्यासारख्या लाखो तरुणांना मानवाधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या समाजविघातक विकृतीं विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळातच राहील। आज मी आपल्या मॅक्स महाराष्ट्र या माध्यमाद्वारे शपथ घेतो को हि पुरोगामी विचारधारा तसेच मानवाधिकार जपणारी विचारधारा टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन। धन्यवाद।

  • @marutigaikwad8424
    @marutigaikwad8424 6 років тому +10

    निखील वाघळे सर ....तुमचे आभार .....

  • @shaileshramteke6899
    @shaileshramteke6899 6 років тому +1

    निखिल वागळे सर तुम्ही अशा प्रकारे आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही सर्व आंबेडकर समाज फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांना मानणारा समाज तुमच्या पाठीशी आहे.
    जय भिम जय शिवराय जय भारत

  • @bakhchodiunlimited7241
    @bakhchodiunlimited7241 6 років тому +8

    #Maxmaharashtra Ani #Vagle sir tumhi je kam kartayat te ekdam right ahe...
    Purn maharashtra tumchya pathishi ahe...
    Ya maharashtratil sampurna young generation tumchya pathishi ahe.....
    🇮🇳🇮🇳🇮Jay hind🇳

  • @jagurtigssa1958
    @jagurtigssa1958 6 років тому +13

    ते एकत्र येऊन आपल्या लोकना त्रास देत असतील तर ,पोलिस ,राजकारणी मोठे अधिकारी ,तर आपला समाज पन तय ठिकाणी आहे तैनी पन समाजाचा बाजूनि उभे राहवे ,,,,आता एकत्र एनेची वेळ आहे जय भीम

  • @angadpawar7461
    @angadpawar7461 6 років тому +14

    Nikhilji very good
    Jay shivray

  • @marutigaikwad8424
    @marutigaikwad8424 6 років тому +7

    Max maharashtra......thanx

  • @sunilgaikwad1796
    @sunilgaikwad1796 6 років тому +12

    great Vagle sir hya mulanna nyay milun dhya , amhi tumchya sobat ahot .Jay Bim.

  • @rajeshshinde5696
    @rajeshshinde5696 6 років тому +16

    Nikhil Sir..hats of to u... salam tumchya sacchya patrakartila

  • @अमितनेटाळे
    @अमितनेटाळे 6 років тому +15

    मॅक्स महाराष्ट्र......Keep it up...👍

  • @nihalshaikh9518
    @nihalshaikh9518 6 років тому +23

    NIKHIL WAGALE Tumchi sadhya maharashtrala garaj aahe..

  • @dnyaneshwardake5519
    @dnyaneshwardake5519 6 років тому +14

    Great nikhil saheb...

  • @chetantangade1068
    @chetantangade1068 6 років тому +5

    निखिल सर तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज...

  • @अमितनेटाळे
    @अमितनेटाळे 6 років тому +18

    त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजेच😬😬😬😬😬

  • @sunilnicekamble4572
    @sunilnicekamble4572 6 років тому +10

    Max Maharashtra thankyou vagale sir fearless bold brave

  • @nitinpathare9179
    @nitinpathare9179 6 років тому +8

    firstly salute nikhil wagle sir ...tumchya sarkhya nirbhid patrakarachi ya Maharashtrala garj ahe ...salute wagle sir ...

  • @vaishnavibansode2507
    @vaishnavibansode2507 6 років тому +7

    Waghle saheb ur great ...

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 6 років тому +5

    पोलीसावर कारवाई झाली पाहिजे

  • @siddharthsonawane8244
    @siddharthsonawane8244 6 років тому +7

    खुप छान निखिल सर

  • @rajjadhav7606
    @rajjadhav7606 6 років тому +16

    Max Maharashtra salute you

  • @harunshaikh9889
    @harunshaikh9889 6 років тому +9

    Great nikhil sir......
    Ase fb live waranwaar hoela pahije...
    I am with u...... 👌👌👌☝

  • @marutigangawane1805
    @marutigangawane1805 6 років тому +8

    आता तरी आपण मतदान करताना तात्पुरत्या अमिषाला बळी पडू नये योग्य ठिकाणी मतदान करावं..लोकशही बाबासाहेबांनी दिलेली जिवंत ठेवावी तरच आपण वाचू जगू

  • @swapnilsonawane618
    @swapnilsonawane618 6 років тому +4

    Great work nikhil sir,we always support you

  • @v.k.m6615
    @v.k.m6615 6 років тому +9

    great sir

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 6 років тому +26

    आता पर्यंत आम्ही मराठ्यांना मित्र म्हणायचो पण आता हा पक्षपाती पणा पाहिल्यावर इतका राग येतो आहे की ह्या सरकारला पुढच्या निवडणुकीत एक सुध्दा मत नाही द्यायचे. सगळे मोठे अधिकारी मोठे नेते मराठा समाजाचे आणि ब्राह्मण समाजाचे आहेत. जय भिम समाजाचे मुलं शिकून सावरून आता प्रगती करायला लागले हे कुठेतरी खुपताय त्यांना

    • @vinu17
      @vinu17 6 років тому +2

      काय पण काय लिहतोय जय भीम समाजाचे मूल शिकायला लागले तर मराठयांना कसं काय खूपेल. 1)बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी पाठवले ते सयाजीराव गायकवाड ( बडोदा) मराठे होते.
      2) दलितांना या जगात पहिल्यांदा आरक्षणाची सुरुवात केली ते छत्रपती शाहू महाराज हे मराठा होते

    • @avinashjaybhaye8628
      @avinashjaybhaye8628 6 років тому

      sagar nanaware

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 6 років тому +2

      vinod marathe तुमचं म्हणणे बरोबर आहे मला मान्य आहे. शाहू महाराज खरोखरच पुरोगामी आणि मोठ्या मनाचे होते त्यांना त्रिवार वंदन . पण एक लक्षात घ्या आता शाहू महाराज आपल्यात नाहीत आणि हे सर्व वरिष्ठ अधिकारी शाहू महाराजांना आदर्श मानतात असे काही त्यांच्या कृतीतून दिसत नाही. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. जय भीम समाज्याची मुलं शिकून सावरून प्रगती करायला लागले हे कुठंतरी खुपताय. जर तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर हरकत नाही पण जे दिसतंय ते तुम्ही नाकारू शकत नाही.

    • @harshavardhanshinde202
      @harshavardhanshinde202 6 років тому

      Vinod marathe shahu maharaj he marathe hote navani ani raktani kon hote

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 6 років тому +1

      harshavardhan shinde बरोबर आहे तुमचं. ज्या महात्मा फुले यांनी रायगडावरची शिवाजी महाराज यांच्या समाधीची पूजा सुरू केली ते माळी समाजाचे होते. जर तुम्ही खरंच शाहू महाराजांना मानत असाल तर ह्या मुलांवर जो अन्याय झालाय त्या विरोधात आवाज उठवा की. ते राहिलं बाजूला तुम्ही नको तिकडं विषय नेताय. शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले मान्य आहे म्हणून ह्या मुलांवर जो अन्याय झालाय तो चुपचाप सहन करा असा म्हणताय का तुम्ही.

  • @rakeshbhosale9068
    @rakeshbhosale9068 6 років тому +5

    grate nikhil sir

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 роки тому +2

    Send This Video To CM PM President of INDIA And Police Commissioner of Mumbai ✍️🤧🗣️

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 6 років тому +12

    दि. १ जानेवारी रोजी जो आमच्यावर भ्याड हल्ला झाला तो अमानविय आहे. पुर्वोनियोजीत कट रचून बींनडोक स्थराचा वापर मनुवादी सरकारने आमच्या भीमाकोरेगाव या शौर्य विजय स्थंबाला मानवंदणा देन्याकरता आलेल्या भीम अनुयाई वयस्क/माहाथारया मुले आया भयनी व समस्त भीम सैनिकावर दगडफेक आणि दहशत बसवण्याकरता मार हान सारखे हे डाव खेळला व ते ह्यात पुर्णत्वाला देखील गेले
    पण प्रश्न पडतोकी? बिंनडोकतर हे जानुण बुजून माथेफिरू आहेत. मग पोलिसतर भारतिय समाज जिवनात कार्यात आहेत आणि मग ते का? अशिक्षित व रानटी मानसासारखे कायदा मोडून वागतात ज्या पोलिस अधिकारी वर्गाला हिंदु नावाचा बामन ढसलेला आहे. त्या अधिकारयाणे आपल्या पदाचा राजीनामा देवून आर एस एस सारख्या हिंदु दहशतवादी संघटनेत काम करावे ऊगाचच ते भारतिय पोलिस खात्यात रुजू झालेली दिसतात. पोलिस पदावर रुजत असताना जि शपत दिलीजाते ती ह्या पोलिस लोकांना परत अाठवण करुन द्यावी लागतेकी? काय हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो. पोलिसांने जो भीम सैनिकावर लाटीचार्ज व खोटे गुन्हे दाखल केलेली आहेत. ती वापस घ्यायला पाहीजेत नाहीतर तुमच्यात आणि भीमाकोरेगाव येथे जो हल्ला केला त्या समाज कंटकात काहीही फरक दिसनार नाही. भीमाकोरेगावात जे झाले ते कायद्याचे ऊलंघण करुन ते कृत्ये करण्यात आले पण तुमीतर कायदेशिर दहशत केला जे समस्त भारतिय मानसाने समक्ष आपल्या डोळ्याने व बुध्दीने त्याचा परीचय घेतला पोलिस खात्याला आम्ही जानुण आहोत नामविस्तर ते भीमाकोरेगाव हा मोठा तगडा अनुभव आमच्याकडे आहे. हजारो पददलित न्यायासाठी आपल्या प्रानाची आहुती देवून भारतात आपले स्थान येथिल व्यवस्तेला विचारतात व ते नेहमी तेच ते उत्तर देतात आम्ही शेळ्या मेंढरा सारखे वापरले जातो ज्याला गरज पडेल तो शेतात बैलासारखे वागवतो सर्व प्रकारच्या मोल मजुरीला आणि कामाला दबाकुछला वर्ग भारतिय समाजात त्याला द्वयम जर्जा हे कधी संपनार पोलिसतर बरयापैकी? वर्गातील घटक
    मग ह्या लोकांना काय माहीत की? गरीबी काय असते. चला मित्रहो नविन विचाराशी झुंज देवू आणि नव्या पेशवाईला मसनात गाडू. 🙏 जय भीम नमो बुध्दाय जय शिवराय

  • @bunty2591
    @bunty2591 6 років тому +12

    Khara patrakar Nikhil waghle sir

  • @shreesaichadar777
    @shreesaichadar777 6 років тому +4

    वागळे सर खुपच छान
    जयभीम

  • @pradnyaubale4352
    @pradnyaubale4352 6 років тому +1

    कुठे चालली आहे आपली मानसिकता.. बदलत्या परिस्थितीत सामोरे जाण्याची हिम्मत आपल्याला येऊदे हीच अपेक्षा आता.. जय भीम

  • @mayankmane313
    @mayankmane313 6 років тому +10

    Abhar ahe. Max Maharastra cha. .ani wagle sahebancha... Jyanni yaa sarva poranna...madhyam dila aplaa maat mandayla. .....ya sarvanna nyaa milala hawaa.....ani haa joo praakar zla ahe ha khupach bhayankar ahe. ..manuskila kalima fasnari gost ahr..... Sarr bhartiyanni yacha vichar kela pahijel..... Jay shivray jay bhim jay bharat.....

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 років тому

    vagle saheb asech aamchya pathishi ubhe raha dhanyavad tumcha khup motha aadharpar aahe aamhala jaybhim namo buddhay jayshivray Jay jotiba

  • @sunitjadhav9463
    @sunitjadhav9463 6 років тому +5

    nice explanation wagale sir

  • @shaileshramteke6899
    @shaileshramteke6899 6 років тому

    निखिल वागळे सर तुम्ही बरोबर बोल आहे. रामदास आठवले हे सुद्धा त्या दंगली मध्ये सामील आहे.

  • @एकशुद्र
    @एकशुद्र 6 років тому +14

    great nikhil wagle sir

  • @pradeepmore1176
    @pradeepmore1176 6 років тому +16

    वागळे सर
    जय भिम जय भारत

  • @jaipaljadhav6921
    @jaipaljadhav6921 6 років тому +1

    Good Work

  • @prakashadhav8205
    @prakashadhav8205 6 років тому +1

    Best Conference.

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 Рік тому

    Max Maharashtra 🔥🔥💙💙🙏

  • @raviwaghamare1185
    @raviwaghamare1185 6 років тому +8

    आरे भावानो जय भिम ची हवा दावायची वेळ आहे

  • @shankargharde6810
    @shankargharde6810 6 років тому +1

    Good

  • @rajbhosale1778
    @rajbhosale1778 Рік тому

    Great Nikhil sir

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 6 років тому +8

    जयभीम जयशिवराय

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 Рік тому

    जय शिवाजि, जय भिम जय भारत

  • @sachinkardak4160
    @sachinkardak4160 6 років тому +19

    Tumchi khoop ijjat karto.. Ha bouddha Samaj
    tumhi aamche ahat.. Ani
    Amcha tumchya var sadaiva prem rahil.

  • @VIKS-yn8fp
    @VIKS-yn8fp 6 років тому +6

    amhi tumchya sobat ahe jay bhim....

  • @angadpawar7461
    @angadpawar7461 6 років тому +6

    Jay shivray jay bhim

  • @RohitKamble-yf1gr
    @RohitKamble-yf1gr 6 років тому +6

    MaxMH khup chan

  • @chhayapagare6377
    @chhayapagare6377 Рік тому

    बरोबर आहे दाबुन ठेवले आहे अजून ही पोलिस व जातीवादी अधिकारी अन्य य करतात जानुन तरुण पिढी वर

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 6 років тому +18

    Police fkt picture mdhe imandar astat..real life mdhe gund astat.

  • @Ajay-ss7ln
    @Ajay-ss7ln 6 років тому

    Wagale sir you have Gareat thinks so u have doing great job so please keep contioune ur fight.

  • @vishalmhaske3277
    @vishalmhaske3277 6 років тому +1

    निखील सर जय भिम

  • @daydreaming2890
    @daydreaming2890 6 років тому +5

    अगर ख़िलाफ़ हैं होने दो जान थोड़ी है ये सब धुआँ है कोई आसमान थोड़ी है. लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है.

  • @pspandav2206
    @pspandav2206 6 років тому +2

    very good Nikhil sir

  • @rushikeshmeshram7339
    @rushikeshmeshram7339 6 років тому +4

    आंबेडकरी समाजाने जर पुढच्या निवडणुकीत BJP सरकारला मत दिली नाहीत तर ती भीमा कोरेगांव मध्ये झालेल्या घटनेला आंबेडकरी समाजाकडून श्रद्धांजली असेल

  • @shivajigaikwad2118
    @shivajigaikwad2118 5 років тому

    सर बरोबर आहे

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 6 років тому +16

    Nikhil wagle great...

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 роки тому +1

    Good Video Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo Vipasana Prasar Prachar karo 🤧🗣️🗣️

  • @rakeshpawar5060
    @rakeshpawar5060 6 років тому +2

    Nikhil wagle saheb Jay Bheem, keep it up

  • @ranjitrajemahadik250
    @ranjitrajemahadik250 6 років тому +10

    काय वागळे नोकरी बिकरी लागली की नाही.....

    • @vdj4859
      @vdj4859 6 років тому

      Chutia

    • @nileshmhatre9528
      @nileshmhatre9528 6 років тому

      Ranjit Rajemahadik ह्याला कुत्रा पण नौकरी देणार नाही

  • @rahulsalave3834
    @rahulsalave3834 6 років тому +1

    vagle sir great aahe tumhi

  • @dhammpalsawant7735
    @dhammpalsawant7735 6 років тому +25

    Bharata cha vagha vagale saheb

  • @SRGStory183
    @SRGStory183 6 років тому +23

    Police wale khup nalayk ahet me ti aaj anubhuwali ahe

  • @sachinnilay3592
    @sachinnilay3592 6 років тому +3

    जर हे सत्य असेल तर हे पुलिस निलम्बितच झाले पाहिजेत.....
    मुख्यमंत्री झोपले काय

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 Рік тому

    🔥🔥🔥 jay bhim sir

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 5 років тому +1

    मराठा समाजाचे तरुण तरुणी जातिवाद करण्यासाठीच पोलिस खात्यात नोकरया करतात का ,

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 років тому

    sarkar ani police saglech manuvadi ani jatiyateni barbatleli mansikta aahe Nikhil saheb tumhi changle kam kartay salut tumhala

  • @shitalkamble4767
    @shitalkamble4767 6 років тому +1

    Nikhil sir u r great

  • @gajanankharat4376
    @gajanankharat4376 6 років тому +2

    सत्य कधीच लपत नाही , सत्त्याचा कधीही विजयच आसतो.

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 6 років тому

    Keep it up, sir

  • @sunilgaikwad1796
    @sunilgaikwad1796 6 років тому +5

    max mharatra ani vagle sir , myank yanche mnapasun abhar.

  • @anandsawale6666
    @anandsawale6666 6 років тому +4

    🙏🙏🙏

  • @prashantkadam8203
    @prashantkadam8203 6 років тому +2

    यासाठी पुन्हा दलित पँथर उभे रहायची गरज आहे
    निखिल वागले यांना विनंती आहे की दलित पँथर उभी करण्याचासाठी प्रयत्न करावा
    9004340662

  • @sumitagarwal573
    @sumitagarwal573 5 років тому

    Nice video

  • @amitpawar1074
    @amitpawar1074 5 років тому

    Jay bhim

  • @vaibhav92100
    @vaibhav92100 6 років тому +5

    Very good

  • @macchindranathgangurde7448
    @macchindranathgangurde7448 6 років тому +1

    Hey je chalale ahe R. S. S. Che hukumshahe ahe hey lavakaratlavkar thambavale paheje nahetar daletanvar annay vadhnar v savidhan nast karun purvepramane hukumshahe nirman karnar. B. J. P. Sarkarne manave hinsachar thambavave nahetar sarkarla dushparenam bogave laganar. Prakash Ambedkar saheb,Vagle Saheb I agree with you .Best of luck Jay bhim.......Jay Shivrai..... Jay Bharat. ........

  • @dattasakhale3205
    @dattasakhale3205 4 роки тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @dee3589
    @dee3589 6 років тому +1

    वागळे सर
    जय भिम

  • @gautamubale3803
    @gautamubale3803 6 років тому

    Vagale saheb you are greatest person in the world..!!

  • @amitramteke8669
    @amitramteke8669 6 років тому

    Very nice sir

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 6 років тому +2

    वागळे सर,
    👌

  • @yuvrajgaikwad4064
    @yuvrajgaikwad4064 2 роки тому

    Nikhil wagale we are with

  • @subhas720gg
    @subhas720gg 3 роки тому

    वागळे सर जे बोलत असतील ते कदाचित खरे हि असेल. परंतु बोलण्यात जास्त हिंदू द्वेश्टा पणा वाटतो

  • @dineshhivrale3929
    @dineshhivrale3929 6 років тому

    good job nikhil sir

  • @yinyang7167
    @yinyang7167 6 років тому

    जय भिम
    जय भारत🙏....

  • @somnathmore8953
    @somnathmore8953 6 років тому +1

    great wagle sir

  • @nitinevil21
    @nitinevil21 6 років тому

    Sun, moon & the truth never hide from the world, be strong boys. Never give up.

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 6 років тому

    खूपच छान निखिल सर