सांगलीच्या खासदारकीवरुन कवठेमहांकाळमध्ये जुंपली; खासदार कोण होणार यावरुन सुरु झाले घमासान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 4 місяці тому +16

    भावा भाजपची हावा गेली आहे विशाल पाटील येणार

  • @santoshadake2254
    @santoshadake2254 4 місяці тому +8

    विशाल पाटील खासदार होणारच आहेत

  • @santoshgavade9090
    @santoshgavade9090 4 місяці тому +7

    विशाल पाटील फिक्स

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 4 місяці тому +11

    सर्व सामान्यांच्या परिवर्तनाचे शिलेदार आता दिल्लीत जाणार विशाल विजय होणार

  • @AtulMane-t2c
    @AtulMane-t2c 4 місяці тому +6

    Only Vishal Patil Brand💪💪💪

  • @anilpawar2264
    @anilpawar2264 4 місяці тому +5

    Only Vishal dada Patil

  • @santoshdhok
    @santoshdhok 4 місяці тому +7

    विशाल पाटील निवडून येणार

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 4 місяці тому +13

    युनिकॉर्न मिळणार .विशालदादा जिंकणार

  • @RushikeshBhosale-og2dj
    @RushikeshBhosale-og2dj 4 місяці тому +8

    Only Vishal patil

  • @Mr1tejas
    @Mr1tejas 4 місяці тому +6

    विशाल पाटील येणार आरडत

  • @Maratha-h5y
    @Maratha-h5y 4 місяці тому +5

    विशाल दादा विषय संपला

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 4 місяці тому +4

    कळलं तुला विशाल च येणार आहे

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 4 місяці тому +2

    गौस जिंकणार

  • @sanjayavaghade417
    @sanjayavaghade417 4 місяці тому +2

    युनिकाॅन द्यावी लागणार

  • @dattabharati1778
    @dattabharati1778 4 місяці тому

    जाधव सायलेन्सर काडून फिरवा बुलेट जाळ धूर संगच निगला पाहिजे संजय काका येणार

  • @sambhajisapkal4204
    @sambhajisapkal4204 4 місяці тому +1

    400 पार सोडा एका सुध्दा जिल्ह्यात 400 पार होणार नाहीत लोकांना आता बदल हवा आहे वार फिरलय खासदार चंद्रहार दादा पाटील हेच होणार आहेत विद्यमान खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय कामे केली आहेत हे जरा संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावे नागेवाडी चा यशवंत सहकारी साखर कारखाना बुडवला तासगांव चा सहकारी साखर कारखाना बुडवला एका सुध्दा शेतकऱ्यांच्या उसाचे बिल दिले नाही स्वर्गीय आर आर पाटील यांनी सांगली जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे यासाठी विधान सभेमध्ये आवाज उठवला उपमुख्यमंत्री गृहमंत्री असताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळवून दिले शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लागली पाहिजे यासाठी पोलीस भरती भरवली आरेवाडी येथे बिरोबा देवाचे शुशोभिकरण केले भव्य असे बिरोबा देवाचे मंदिर बांधले शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव मिळवून दिला स्वर्गीय आमदार श्री अनिल बाबर यांनी टेंभू योजनेचे पाणी खानापूर आटपाडी तालुक्यात व विसापूर व आसपासच्या गावात आणले स्वर्गीय अनिल बाबर यांनी रस्ते केले सांगली जिल्ह्यासाठी तासगांव तालुक्यासाठी स्वर्गीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री श्री आर आर आबा पाटील व खानापूर तालुक्यासाठी व स्वर्गीय आमदार श्री अनिल बाबर यांनी खुप कष्ट केले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत रस्ते धड नाहीत वारंवार अपघात होतात असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सांगली जिल्ह्याचे खासदार काय करत आहेत तर नुसत पुढारपण करत फिरायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायचे आम्ही सांगली जिल्ह्यासाठी आम्ही याव केले त्याव केले व इथून पुढे शेतऱ्याचे प्रश्न सोडविन अनेक विकास कामे करू यदांही मी हॅट्रिक मारणार आहे खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे पैसे बुडवून कोण निवडून येत नाहीत यावर्षी सांगली जिल्ह्याचा खासदार फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पैलवान श्री चंद्रहार (दादा) पाटील हेच होणार आहेत साखर कारखाना बुडवणारा शेतकऱ्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे खाणारा संजय पाटील पुन्हा खासदार होणार नाही आता महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार सांगली जिल्ह्याचा खासदार पैलवान श्री चंद्रहार पाटील हेच होणार जय महाराष्ट्र🚩🚩 जय शिवराय🚩🚩

  • @dattabharati1778
    @dattabharati1778 4 місяці тому

    बुलेट चा सायलेन्सर काडून घ्या आवाज आला पाहिजे

  • @toraneshahaji8417
    @toraneshahaji8417 4 місяці тому +5

    Only Sanjay kaka patil win

  • @Gavgos
    @Gavgos 4 місяці тому +1

    रम्याला सांगा अजून शहाणा हो. पैज मागे घे.. 😀

  • @atuljadhav5189
    @atuljadhav5189 4 місяці тому

    Vishal Patil ✉️✉️✉️✉️

  • @shivshantkatti7811
    @shivshantkatti7811 4 місяці тому

    Vishal. Patel.

  • @vishalpatil8253
    @vishalpatil8253 4 місяці тому +1

    Vishal. Dada

  • @rohitpatil812
    @rohitpatil812 4 місяці тому +2

    Vp

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 4 місяці тому

    रमेश जाधव शर्यंत १००% हरणार 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @aghhshjsjs1263
    @aghhshjsjs1263 4 місяці тому +1

    Vishal dada win only khasadar

  • @rahulbag6391
    @rahulbag6391 4 місяці тому +1

    Vishal dada patil fix ahe

  • @pradipmali6609
    @pradipmali6609 4 місяці тому +1

    Vishal Patil Fix

  • @LIFENight-cx3xh
    @LIFENight-cx3xh 4 місяці тому

    अंदभकत फसला

  • @kingmakerrohanpatil903
    @kingmakerrohanpatil903 4 місяці тому

    Unicorn घेऊन जावा

  • @rameshshinde4860
    @rameshshinde4860 4 місяці тому

    Kaka

  • @avinashbhosale1023
    @avinashbhosale1023 4 місяці тому

    युनिकॉर्न गेली आता तुमची

  • @mohitesagar6892
    @mohitesagar6892 4 місяці тому +2

    संजय Kaka

  • @arvindmane5013
    @arvindmane5013 4 місяці тому

    Unicorn jatey

  • @santoshontube
    @santoshontube 4 місяці тому

    Geli Unicorn

  • @abdul5159
    @abdul5159 4 місяці тому +2

    Vishal patil

  • @sushilkumarkate9423
    @sushilkumarkate9423 4 місяці тому

    जाधव साहेब तुम्ही 100% जिंकणार🎉🎉

  • @RushikeshBhosale-og2dj
    @RushikeshBhosale-og2dj 4 місяці тому

    40 par hot nhit lakxat theva bjp valya no

  • @munawwarmomin7649
    @munawwarmomin7649 4 місяці тому +1

    डब्बल महाराष्ट्रा केसरी आलं तर .त्याचं काय .दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला तर .😅😂😂

  • @Gsujah12tyvzbbzjjjbzb
    @Gsujah12tyvzbbzjjjbzb 4 місяці тому

    Unicorn udya aana aplya darat tumi jinkla