Raj Thackeray Mumbai Speech : Statue of Liberty ते मालवण मधील पुतळा प्रकरण;राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • Raj Thackeray Mumbai Speech : Statue of Liberty ते मालवण मधील पुतळा प्रकरण;राज ठाकरेंनी सगळंच काढलं

КОМЕНТАРІ • 16

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 5 годин тому +4

    पलटूराम याचा विचार बिनशर्त पाठिंबा द्यायच्या आधी नाही आला का.

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 5 годин тому +7

    Bin Shirt Pathimba 😂😂😂😂

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 години тому +3

    2 महिने लागले हे सांगायला

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 5 годин тому +4

    Nashik Corporation 5 years tabyat hoti kay Zak Marali Pune Corporation madhye Leader of Opposition hote kay Upatali

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 6 годин тому +3

    यंदा फक्त राजसाहेब यांना संधी द्या❤

  • @aryan-traveler13
    @aryan-traveler13 33 хвилини тому +1

    पलटू राजा स्वबळावर राहिला असतात एकटाच तर तुम्हाला लवकर यश आले अस्ते

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 годин тому +1

    4:09 खरच महाराज्यांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 годин тому

    सर्वात महत्त्वाचे सरकारने शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे आजचे तरुण शेती कढे वळत नाही सगळे जण
    नोकरी कडे वळताय आणि आपल्या जवळ नोकरी च्या चांगली सुविधा नाही ना नोकऱ्या उपलब्ध केली जातेय तेवढ्या प्रमाणात आणि तसेच स्थानिक महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला स्वतःचा उद्योग धंद्या साठी सरकार ने प्रोत्साहन दिले पाहिजे

  • @vikaspatil9729
    @vikaspatil9729 33 хвилини тому +1

    राज साहेब.. कोण आस्तिक कोण नास्तिक याला काही अर्थ नाही... रोजगार द्या पोरांना.. तुमच्या ७ पिढ्या सेट आहेत... आम्हाला धर्म नका शिकवू... छत्रपती शिवरायांनी सांगितलय ते आम्हाला...

  • @pranavpatil6741
    @pranavpatil6741 2 години тому +1

    तुम्हीच काय खरा आहात का ? सरडा जसे रंग बदलत नाही तसे तुम्ही भूमिका बदलता, का नाही ह्या सर्व गोष्टी सरकारला सुचवत पाठींबा देण्या आधी , तुम्ही पण तुमचीच सोय बघता, तुमचा income source सांगा एकदा महाराष्ट्राला, सर्वच विकवू आहे , जाणते ने सावध झाला पाहिजे आणि आशा लोकं पासना लांब रहला पाहिजे.

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 10 хвилин тому

    Development+ Hindutva 🙏🚩
    BJP work
    Marathi basha compulsory in school
    Marathi basha abhijat darja
    600 cr to shivaji maharaj Fort
    120 cr Maharashtra bhawan in ahyodhya
    Vadhwan port in palghar
    New airport
    New smart City
    Atal setu bridge
    Metro
    Underground Metro
    Mumbai Nagpur samridhi highway
    Mumbai Delhi highway
    Mumbai Bangalore highway
    Coastal Road
    New Railway track in Mumbai
    Railway station rename
    Railway stations renovation
    Vandhe Bharat
    Bullet Train

  • @kishordevkar2837
    @kishordevkar2837 6 годин тому +1

    Khar pramanik bolnara ekmev neta….raj saheb,,,jyanna kharach Maharashtra chi talmal ,Kalkal ahe…